You are on page 1of 2

हुसेन आिण दाऊद

अनेक वषापूव दाऊद नावाचा एक गुन्हेगार, हा देश सोडू न पळाला, तेव्हा कधी दुबईने तर कधी पाकने त्याला
आ य िदला, तेव्हा तेव्हा आपल्या सरकारने दुबई अथवा पाकचा िनषेध करीत, दाऊदला आमच्या हवाली
करण्याची मागणी के ली.

हुसेन नावाच्या एका पूवार् मीच्या भारतीय नागिरकाला, कतार देशाने नागिरकत्व िदले आिण आमच्या
देशातील तमाम नेत,े िमिडया, आिण सेक्युलर िवचारवंत यांना पोटशूळ उठला, त्यांची िकडनी कोणीतरी
काढू न नेल्यासारखे िवव्हळणे सुरू झाले आिण त्यांनी हुसेनला परतण्याची आजर्वे करण्यास ारं भ के ला.
बहुसंख्यांक िहदू समाजाला असिहष्णू म्हणून हेटाळणे सुरू झाले. आपापली ितमा जास्त सेक्युलर
दाखिवण्यासाठी सवामध्ये चढाओढ लागली. परं तू सवर्चजण हे िवसरलेले िदसले की, दाऊदईतकाच, हुसेनही
गुन्हेगार आहे. येथील िनरिनराळ्या पोिलस ठाण्यांमध्ये, त्याच्यावर १२०० हून जास्त के सेस आिण गुन् ांची
न द आहे. आिण येथील अपेिक्षत कारवाईला घाबरूनच तो भारताबाहेर पळू न गेला आहे.

म्हणजेच हुसेन एक फ़रार गुन्हेगार आहे आिण असे असताना उघड उघड कतार देशाने त्याला नागिरकत्व िदले.
याब ल कतार सरकारकडे िनषेध न दिवण्याऐवजी हे सरकार हुसेनची िनलर् पणे माफी मागून त्याला परत
येण्याची िवनंती करते हे िनि तच िनदनीय आहे.

दाऊद आिण हुसेन हे दोघेही भारतीय न्यायालयीन कारवाईला घाबरून पळालेले गुन्हेगार आहेत तेव्हा हुसेनची
माफी मागण्याऐवजी सरकारने थमत: सवर् िनष्कािसत, िनरपराध आिण आपल्याच देशात आि तांचे
हलाखीचे जीवन जगणा~या कािश्मरी पंिडतांची माफी मागून त्यांना पुन: स्थािपत करावे. िहदून
ं ा असिहष्णू
ठरिवण्याआधी तिस्लमा नसिरन, सलमान रश्दी, डॅिनश काटूर्िनस्ट यांच्यािवरोधात जाळपोळ करणा~यांना
सिहष्णूता िशकवावी.

हुसेन म्हणतो की त्याला आता अिनबध स्वातं य कतारमधे िमळाले आहे. तर मग या स्वातं याचा सुयोग्य वापर
करण्यासाठी त्याने मोहमद पैगम्बराचे न अथवा सुशोिभत कप ांमधील िच अथवा कतारच्या शेखचे न
िच काढावे आिण पिरणाम पहावा. संपण
ू र् असिहष्णू असणा~या देशात जाऊन त्याने स्वातं याच्या वल्गना न
के लेल्याच ब~या. एक अनावश्यक थेरडा आपल्या देशातून गेला ाचे ज्यांना दु:ख होत असेल त्यांनीही
कतारला जाऊन तेथील स्वातं याचा मनसो उपभोग घ्यावा, त्या सवर् िवचारवंत, सेक्युलर आिण नेते
इत्याद च्या जाण्याने भारतावरील िनरूपयोगी लोकांचा भार कमी होऊन भारताची भरभराट होण्यास त्याने
मदतच होईल. अल्ला आिण येशु त्यांना ही सद्बु ी आिण संधी लवकरच देवोत ही ाथर्ना.

साद करकरे
E-mail : prasadkarkare@rediffmail.com

You might also like