Welcome to Scribd, the world's digital library. Read, publish, and share books and documents. See more
Download
Standard view
Full view
of .
Look up keyword
Like this
2Activity
0 of .
Results for:
No results containing your search query
P. 1
M. F. Hussain And Dawood Ibrahim

M. F. Hussain And Dawood Ibrahim

Ratings: (0)|Views: 63 |Likes:
Published by prasadkarkare
An article written by me in Marathi on the current burning issue of acceptance of Qatar citizenship by m.f. husain who is never required as Indian.
An article written by me in Marathi on the current burning issue of acceptance of Qatar citizenship by m.f. husain who is never required as Indian.

More info:

Published by: prasadkarkare on Mar 15, 2010
Copyright:Attribution Non-commercial

Availability:

Read on Scribd mobile: iPhone, iPad and Android.
download as PDF, TXT or read online from Scribd
See more
See less

08/05/2010

pdf

text

original

 
सेन आिण दाऊद
अनेक वषापूव दाऊद नावाचा एक गुहेगार, हा देश सोडन पळाला, तेहा कधी दुबईनेतर कधी पाकनेयाला आय दला, तेहा तेहा आपया सरकारनेदुबई अथवा पाकचा िनषेध करीत, दाऊदला आमया हवाली करयाची मागणी केली.सेन नावाया एका पूवामीया भारतीय नागरकाला, कतार देशानेनागरकव दलेआिण आमया देशातील तमाम नेते, िमिडया, आिण सेयुलर िवचारवंत यांना पोटशूळ उठला, यांची कडनी कोणीतरी काढन नेयासारखेिवहळणेसु झालेआिण यांनी सेनला परतयाची आजवेकरयास ारंभ केला. बसंयांक हदूसमाजाला असिहणूहणून हेटाळणेसु झाले. आपापली ितमा जात सेयुलर दाखिवयासाठी सवामयेचढाओढ लागली. परंतूसवचजण हेिवसरलेलेदसलेक, दाऊदईतकाच, सेनही गुहेगार आहे. येथील िनरिनराया पोिलस ठायांमये, यायावर १२०० न जात केसेस आिण गुांची नद आहे. आिण येथील अपेित कारवाईला घाबनच तो भारताबाहेर पळन गेला आहे. हणजेच सेन एक फ़रार गुहेगार आहेआिण असेअसताना उघड उघड कतार देशानेयाला नागरकव दले. याबल कतार सरकारकडेिनषेध नदिवयाऐवजी हेसरकार सेनची िनलपणेमाफ मागून याला परत येयाची िवनंती करतेहेिनितच नदनीय आहे. दाऊद आिण सेन हेदोघेही भारतीय यायालयीन कारवाईला घाबन पळालेलेगुहेगार आहेत तेहा सेनची माफ मागयाऐवजी सरकारनेथमत: सविनकािसत, िनरपराध आिण आपयाच देशात आितांचे  हलाखीचेजीवन जगणा~या कािमरी पंिडतांची माफ मागून यांना पुन:थािपत करावे. हदूना असिहणू  ठरिवयाआधी तिलमा नसरन, सलमान रदी, डॅिनश काटिनट यांयािवरोधात जाळपोळ करणा~यांना सिहणूता िशकवावी.सेन हणतो क याला आता अिनबध वातंय कतारमधेिमळालेआहे. तर मग या वातंयाचा सुयोय वापर करयासाठी यानेमोहमद पैगबराचेन अथवा सुशोिभत कपांमधील िच अथवा कतारया शेखचेन िच काढावेआिण परणाम पहावा. संपूणअसिहणूअसणा~या देशात जाऊन यानेवातंयाया वगना न केलेयाच ब~या. एक अनावयक थेरडा आपया देशातून गेला ाचेयांना दु:ख होत असेल यांनीही कतारला जाऊन तेथील वातंयाचा मनसो उपभोग यावा, या सविवचारवंत, सेयुलर आिण नेते 

You're Reading a Free Preview

Download
scribd
/*********** DO NOT ALTER ANYTHING BELOW THIS LINE ! ************/ var s_code=s.t();if(s_code)document.write(s_code)//-->