Welcome to Scribd, the world's digital library. Read, publish, and share books and documents. See more
Download
Standard view
Full view
of .
Save to My Library
Look up keyword
Like this
5Activity
0 of .
Results for:
No results containing your search query
P. 1
तो मी आणि सिगारेट

तो मी आणि सिगारेट

Ratings: (0)|Views: 112 |Likes:
प्रिय मित्र

हे नवीन ओरिजिनल ई बुक सादर करत आहोत. नाव आहे

’तो, मी आणि सिगरेट’.

वरवर पहाता सिगरेटच्या कविता वाटतील. आहेतच. पण त्यांच्या आड एक प्रेमकथा उलगडत जाते आहे. वळणावळणांची. निराशा आशा यांचा लपंडाव त्यात दडला आहे. नैराश्याच्या टोकाशी गेलेल्याला माघारी आणण्याची ताकद फ़क्त प्रेमात असते. आणि या जादूचं प्रत्यंतर या कवितांत जाणवेल.

हा कडाक्याचा संघर्ष , ही सर्व शक्ती पणाला लावलेली रस्सीखेच केवळ सिगरेटपुरती मर्यादित रहात नाही. सर्वच प्रकारच्या कमजोरींवर आणि नैराश्यांवर ईलाज करण्याची शक्ती आणि सक्ती प्रेमातूनच निर्माण होते.

या छोट्याशा ई बुक मधून मिळणारा हा मोलाचा संदेश आपण आपल्या मित्रमैत्रिणींना फ़ॉरवर्ड करावा ही ईच्छा.

ई साहित्य प्रतिष्ठान आपल्यासाठी नवनवीन ई बुक्स सातत्याने प्रकाशित करत असते. आमच्या विनामूल्य ई बुक्स साठी ताबडतोब नोंदणी करा. esahity@gmail.com ला फ़क्त एक शब्दाची मेल करा. “नोंदणी करा” अशी. बस्स. आणि यावर्षातली ई पुस्तकांची सिरीज आपल्या मेल इन बॉक्स मध्ये धडाधड येऊन पडेल बघा! पहिला येईल त्याला पहिलं पुस्तक.

या शिवाय आमची नेटाक्षरी वगैरे नियतकालिकं असतातच. दर आठवड्याला आमची नवनवीन विषयाला वाहिलेली ई साप्ताहिकं येतीलच. तीही पूर्णतः विनामूल्य. मराठी भाषेत एक वादळी झंझावाताने प्रवेश केला आहे. ’काव्यांजली’, ’मराठी कविता’ , ’मराठी कविता प्रेमी ’ आदी चाळिसहजारहून अधिक सभासद संख्या असलेल्या कम्म्युनिटीजच्या सदस्यांनी चालवलेलं हे जबरद्स्त व्यासपीठ आपल्याला प्रेमाचं आमंत्रण देतं आहे.

तेव्हा कॉंटॅक्ट मध्ये रहा. आपली , आपल्या मित्र मैत्रिण नातेवाईकांची मेल आय डी द्या. आणि आपले अभिप्राय कळवत रहा. एखादी गोष्ट खटकली तर तेही लिहा. आवश्यक आहे हो. आपला सर्वांचा उपक्रम आहे हा. चार लोकांत चांगलं नांवच झालं पाहिजे ना !

तो, मी आणि सिगरेट हे पुस्तक कसं वाटलं हे आम्हाला esahity@gmail.com या पत्त्यावर कळवा. आवडलं तर आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना फ़ॉरवर्ड करा. जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना ही मेल फ़ॉरवर्ड करा आणि भाव खा. या पुढली आणि आधीची दर्जेदार प्रकाशनं आपल्याला विनामुल्य मिळण्यासाठी याच esahity@gmail.com वर रजिस्टर करू शकता.

ई साहित्य प्रतिष्ठानची साप्ताहिक नेटाक्षरी, स्वरनेटाक्षरी, काव्यांजली दिवाळी अंक आदी प्रकाशनं सातत्याने सुरूच असतात. सुमारे ५०००० लोकांपर्यंत पोहोचणारी ही प्रकाशनं आहेत. लवकरच ही वाचक संख्या १ लाखावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि त्याने आमचं समाधान नाही. प्रत्येक मराठी ई मेल धारक, इंटरनेटला जोडलेला प्रत्येक मराठी माणूस आमच्या या चळवळीत जोडला जावा हा आमचा ध्यास आहे. मराठी साहित्य नव्या ई युगात सर्वोच्च स्थानावर जावं, मराठीच्या अभिव्यक्तीची ताकद जगभर पसरलेल्या नव्या पिढीला जाणवावी हा आमचा उद्देश आहे. नवीन मराठी साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण या नवीन ई साहित्य यज्ञात सामिल व्हावं असा आमचा आग्रह असतो. ई बुक्स हे साहित्याचं भविष्य आहे. इंग्रजीत पाच लाखाहून अधिक ई बुक्स आहेत. तर मराठीत शंभराच्या आत बाहेर. हे चित्र बदलायचंय. या साठी आपण आमच्याशी संपर्क साधावा.

कळावे. लोभ असावा.

आपला मित्र

नाम गुम जायेगा

समन्वयक

ई साहित्य प्रकाशन

esahity@gmail.com

9869674820

More info:

Published by: Vikrant N. Chaudhari on Jun 20, 2010
Copyright:Attribution Non-commercial

Availability:

Read on Scribd mobile: iPhone, iPad and Android.
download as PDF, TXT or read online from Scribd
See more
See less

06/10/2013

pdf

text

original

iÉÉä,¨ÉÒ 
 +ɇhÉ 
 Eò´É‡ªÉjÉÒ - º´É{xÉÉ EòÉä±½ 
 äþ
©
 
2010 ºÉ´ÉÇ ½þCEò ºÉÖ®‡IÉiÉ
 
+{ÉÇhÉ{ɇjÉEòÉ
 
 nùÉäºiÉÉÆxÉÉä,
 iÉÉä,¨ÉÒ +ɇhÉ ‡ºÉMÉ®äú]õ
½äþ xÉ´ÉÒxÉ +É䇮ú‡VÉxÉ±É <Ç ¤ÉÖEò +ÉVÉ +ɨ½þÒ +É{ɱªÉÉ ºÉ¨ÉÉä®úºÉ½þ¹ÉÇ ºÉÉnù®ú Eò®úÒiÉ +ɽþÉäiÉ.´É®ú´É®ú {ÉɽþiÉÉ ÁÉ ‡ºÉMÉ®äú]õSªÉÉ Eò‡´ÉiÉÉ ´ÉÉ]õiÉÒ±É..+ɽäþiÉSÉ.{ÉhÉ iªÉÉÆSªÉÉ+Éb÷BEò ½þ³Öý´ÉÉ®ú ´É ºÉÆ´ÉänùxÉ„ÉÒ±É |Éä¨ÉEòlÉÉ =±ÉMÉb÷iÉ VÉÉiÉääþ.´É³ýhÉɴɳýhÉÉÆSÉÒ...+É„ÉÉ,‡xÉ®úÉ„ÉÉ ªÉÉÆSÉÉ ±É{ÉÆb÷É´ÉiªÉÉiÉ nùb÷±Éä±ÉÉ +ɽäþ.‡ºÉMÉ®äú]õ +ÉäføhÉɆªÉÉ xÉɪÉEòÉSÉÒ ¨ÉÉxɇºÉEòiÉÉ +ɇhÉ iªÉÉSªÉÉ´É®ú VÉÒ´ÉÉ{ÉÉb÷ |Éä¨ÉEò®úhÉɆªÉÉ xÉɇªÉEäòSÉÒ ½þiɤɱÉiÉÉ +ɽäþ.´ªÉºÉxÉ ‡´É¯ûvnù |Éä¨É ½þÒ VÉÒ´ÉPÉähÉÒ ±ÉføÉ<Ç näùJÉÒ±É ÁÉ Eò‡´ÉiÉÉÆiÉ+ɽäþ.iɺÉäSÉ,¦ÉÉ´ÉxÉÉÆSÉÉ SÉfø=iÉÉ®ú ´É ]õÉäEòÉSªÉÉ ¦ÉÚ‡¨ÉEäò{ɪÉÈiÉ VÉÉhÉä½þÒ +ɽäþ. ½þÉ Eòb÷ÉCªÉÉSÉÉ ºÉÆPɹÉÇ,½þÒ ºÉ´ÉÇ „ÉHòÒ {ÉhÉɱÉÉ ±ÉɴɱÉä±ÉÒ ®úººÉÒJÉäSÉ Eäò´É³ý ‡ºÉMÉ®äú]õ{ÉÖ®úiÉÒ ¨ÉªÉÉLJnùiÉ®úɽþiÉ xÉɽþÒ.VÉÒ´ÉxÉÉiɱªÉÉ ºÉ´ÉÇ |ÉEòÉ®úSªÉÉ Eò¨ÉVÉÉä®úÓ´É®ú +ɇhÉ xÉè®úÉ„ªÉÉÆ´É®ú <DZÉÉVÉ Eò®úhªÉÉSÉÒ „ÉHòÒ +ɇhɺÉHòÒ |Éä¨ÉÉiÉÚxÉSÉ ‡xɨÉÉÇhÉ ½þÉäiÉä.ªÉÉ UÉä]õ¬É„ÉÉ <Ç ¤ÉÖEò¨ÉvÉÚxÉ ‡¨É³ýhÉÉ®úÉ ½þÉ ºÉÖMÉÆvÉÒ ºÉÆnäù„É +É{ÉhÉ +É{ɱªÉɇ¨ÉjÉ ¨Éè‡jÉhÉÓxÉÉ ¡òÉì®ú´ÉbÇ÷ Eò®úÉ´ÉÉ ½þÒ <ÇSUÉ.
 iÉÉä,¨ÉÒ +ɇhÉ ‡ºÉMÉ®äú]õ
½äþ {ÉÖºiÉEò EòºÉÆ ´ÉÉ]õ±ÉÆ,ÁÉ{ɺiÉEòɨÉÖ³äý iÉÖ¨ÉSªÉÉ ‡´ÉSÉÉ®úÉÆiÉ EòɽþÒ ¤Énù±É ZÉɱÉÉ EòÉ ? ½äþ +ɨ½þɱÉÉ ‡¤ÉxÉvÉɺiÉ
esahitya@gmail.com
 
ªÉÉ {ÉkªÉÉ´É®ú Eò³ý´ÉÉ.+É´Éb÷±ÉÆ iÉ®ú +É{ɱªÉÉ ‡¨ÉjÉ ¨Éè‡jÉhÉÓxÉÉ ¡òÉì®ú´ÉbÇ÷ Eò®úÉ +ɇhÉ ¦ÉÉ´É JÉÉ.ªÉÉ {ÉÖfø±ÉÒ+ɇhÉ +ÉvÉÒSÉÒ nùVÉænùÉ®ú |ÉEòÉ„ÉxÉÆ +É{ɱªÉɱÉÉ ‡´ÉxÉɨÉÚ±ªÉ ‡¨É³ýhªÉɺÉÉ`öÒ +É{ÉhÉ
esahitya@gmail.com
 ªÉÉ{ÉkªÉÉ´É®ú xÉÉånùhÉÒ Eò¯û „ÉEòiÉÉ.
 
 ´ªÉºÉxɨÉÖHòÒºÉÉ`öÒ +½þÉä®úÉjÉ EòÉ¨É Eò®úhÉɆªÉÉ ºÉ´ÉÉÈxÉÉ ½äþ <Ç ¤ÉÖEò ¨ÉxÉ&{ÉÚ´ÉÇEò +{ÉÇhÉ.ú
 xÉÉ¨É MÉÖ ¨É VÉɪÉäMÉÉ
ºÉ¨Éx´ÉªÉEò - <Ç ºÉɇ½þiªÉ |ɇiɹ`öÉxÉ
esahitya@gmail.comM – 9869674820
 
*
 EòÉ®úhÉ
 
*
  ½þÉä.+Éä føiÉÉä ¨ÉÒ ‡ºÉMÉ®äú]õ EòÉ®úhÉ ? xÉè ®úÉ„ªÉ  iÉhÉÉ´É  ´ªÉºÉxÉ ????
Leave it
ªÉÉ®úvÉÖ Æ nù ´½þɪɱÉÉ EòÉ®úhÉÆEò„ÉɱÉÉ ¼´ÉÒiÉ ?

You're Reading a Free Preview

Download
/*********** DO NOT ALTER ANYTHING BELOW THIS LINE ! ************/ var s_code=s.t();if(s_code)document.write(s_code)//-->