You are on page 1of 4

यंग अिचहर : बहभाषी

ु (काजल आंबेडकर) Page 1 of 4

यंग अिचहर : बहभाषी


ु (काजल आंबेडकर)
समीर परांजपे , शुबवार ३० जुलै २०१०
sameer.paranjape@expressindia.com
काजल आंबेडकर
जगातील ूाणीमाऽांम&ये सवा'त भा(यशाली आहे तो माणूस. आप+या
भावभावना, आपली सुखद:ु खे तो बोलून य/ क0 शकतो. 1यासाठी तो
उ5चारतो श6द. अनेक श6दसमु5चयांचे बनते एक वा8य. अशा अनेक
वा8यसमुहांनी तयार होते एका भाषेचे वळण. भाषा मग ती कोणतीही
असो ितची अनेक ;पे असतात. कधी भाषा तरल असते तर कधी कठोर. भारतासह साढया जगात अनेक
भाषा, बोली भाषा एकऽ नांदत आहे त. सांःकृ ितक आदानूदाना5या ूिबयेत िविवध भाषा िशकणे,
1यातील सािह1याचा अBय भाषांत अनुवाद करणे याला िवशेष मह1व आहे . अनुवािदत सािह1य हे
आप+याला आजवर अनोळखी असले+या समुहा5या भावभावनांशी आप+याला जोडते. मातृभाषा व
इं मजीिशवाय एखाद दसरी
ु िवदे शी िकंवा भारतातील अBय भाषा िशकणे याला गे+या वीस वषाEत अमबम
िदला जात आहे . भारतातून ःथलांतर क0न िवदे शांत ःथाियक होणाढयांचेही ूमाण खूप मोठे आहे . हा
ःथलांतिरतांचा इितहास तर काही शतकांचा आहे . भारतीय िवदे शांत िजथे िजथे गेले तेथे आपली संःकृ ती
व भाषाही घेऊन गेले. िवदे शांम&ये भारतीयांचे समूह ूभावशाली असून ते तेथील राजकारण, समाजकारण,
अथ'कारण अशा िविवध Kेऽांम&ये अमेसर आहे त. िवदे शातील मूळ भाषा व तेथे ःथाियक झाले+या
भारतीयांची भाषा यां5या संगमातूनही काही भाषा तयार झा+या आहे त. िविवध भाषांतून अनुवाद
करMयाची ूिबया बदल1या काळात फ/ सािह1यकृ तींपुरतीच मया'िदत नाही तर तांिऽक बाबीं5या
कागदपऽांचे िविवध भाषांत होणारे अनुवाद या ूकाराला खूप मोठा अवकाश ूाO झाला आहे .
तांिऽक बाबींची◌े, सरकारी कामकाजासंदभा'तील कागदपऽे यां5या अनुवादास मोठी मागणी आहे . ही
मागणी नेमकी हे 0न व अनुवादाची कामे क;न दे Mया5या ूमुख पायावर उभारMयात आलेली
आगळीवेगळी कंपनी आहे बीRस. या कंपनीतील भारत, पूव' आिशया व युरोप या िवभागाची ूक+प
संचालक काजल आंबेडकर िहने अनुवाद ूिबयेलाच आपले ‘किरअर’ बनिवले ही न8कीच वेगळी गोS
आहे . काजल अनुवादाची कामे करते माऽ 1याचा सािहि1यक अनुवादाशी काहीही संबंध नाही. भारत, पूव'
आिशया व युरोपीय दे शांतील सरकारी, खासगी कागदपऽांमधील तपशीलाचा संबंिधत य/ीला हवा 1या
भाषेत अनुवाद क0न दे णे हे मुTय काम ित5या दे खरे खीखाली चालते. काजल आंबेडकर िहने िवःताराने
ितचा हा वेगUया वाटे वरील ूवासासंदभा'त सांिगतले.
काजल आंबेडकर Wहणाली ‘सातारा शहराम&ये माझा जBम झाला. माझे माहे रचे नाव काजल शानभाग.
माझे वडील हॉटे ल यावसाियक आहे त. सातारा येथून शालेय िशKण पूण' के+यानंतर मी भारती
िवYापीठातून हॉटे ल मॅनेजम[ट चा पदवी अ\यासबम पूण' केला. मा]या घरात लहानपणापासून कBनड,
तुळू, मराठी, इं मजी अशा भाषा बोल+या जात असत. 1यामुळे िविवध भाषांचे मला बाळकडू च िमळाले होते
असे Wहणायला हरकत नाही. लहानपणापासून माझा खेळांकडे ओढा होता. बाःकेटबॉल या खेळाम&ये मी

http://loksatta.com/index.php?view=article&catid=74%3A2009-07-28-04-56-38&id=89674... 8/2/2010
यंग अिचहर : बहभाषी
ु (काजल आंबेडकर) Page 2 of 4

रा`य व राaीय ःतरावरही खेळले आहे . 1याचूमाणे बाःकेटबॉलम&ये उbम कामिगरी बजािव+याने १९९४
साली महाराa शासनाने मला िशवछऽपती पुरःकार दे ऊन मला गौरिवले होते. बाःकेटबॉल5या
सामBयां5या िनिमbाने माझे भारतात अनेक िठकाणी दौरे हायचे. िविवध भागांतील भाषा, तेथील िरवाज,
संःकृ तीिवषयी जाणून घेणे मला अितशय आवडायचे. 1यातून मला भारतातील िविवध भाषांची गोडी
लागली. 1यातूनच मी या भाषांिवषयी जाणून gयायला लागले. िविवध पुःतकां5या वाचनातूनही ही गोडी
अिधक वाढत गेली.
िविवध भारतीय भाषांची मला असलेली आवड ‘बीRस’चे चेअरमन व यवःथापकीय संचालक संदीप
नूलकर हे जाणून होते. िविवध भाषां5या आवडीचे ;पांतर फुलटाईम किरअरम&ये करावे असे नूलकर
यांनी २००४ साली मला सुचिवले. मा]या माहे रची मंडळी ही मूळ कना'ट कातील. 1यामुळे कBनड भाषा ही
मला येतच होती. 1यािशवाय मराठी, िहं दी भाषा बोलणे हा िन1यसवयीचा भाग होता. 1यािशवाय इतर
भाषांम&ये आपण ूभु1व िमळवायचे असे मा]या मनाने घेतले होते. 1यानुसार मग मी बंगाली, गुजराती,
पंजाबी, उद' ू या भाषांचे iान वाढिवMयास ूारं भ केला.’ सुमारे सहा भाषा अःसखिलतपणे येत असले+या
काजल आंबेडकरने संदीप नूलकरां5या सांगMयाव0न बीRस कंपनी जॉईन केली.
बीRस कंपनीम&ये काजलने भारतीय भाषा िवभागा5या ूमुखपदाची सूऽे ःवीकारली. जागितकीकरणा5या
युगात भारतातील अनेक भाषा, बोलीभाषांसमोर अिःत1वाचा ूj उभा ठाकलेला आहे . 1या अःतंगत
होणार अशी चचा' सु0 असते. माऽ या भाषा िटकिवMयासाठी ठोस ूयk हायला हवेत. ू1येक
भारतीयाला आप+या मायबोलीम&ये बोलता, िलिहता, वाचता यावे 1याचूमाणे 1याला ःथािनक भाषेचेही
उbम iान असावे अशी काही लोकांची िवचारधारणा असते. 1याम&ये काजल आंबेडकर िहचाही समावेश
आहे . काजलने आप+या कामाचे ःव;प ःपS केले. ‘सािह1यकृ तीचा अनुवाद करMयाचे काम आWही करीत
नाही. सरकारी कारभाराशी संबंिधत कागदपऽांचा अनुवाद करMयाचे काम मा]या िवभागात अिधकािधक
होते. भारतीय िविवध दे शांत राहावयास गेले आहे त. काही कागदपऽे ही अिनवासी भारतीयांना 1यांना
मायबोलीतून अनुवािदत क0न हवी असतात. आपण इं (लंडचेच उदाहरण घेऊ. इं (लंडम&ये िविवध धमा'च,े
िविवध भािषक लोक राहातात. इं (लंडम&ये सरकारने जारी केलेली पऽके तसेच कायYासंदभा'तील तरतुदींचे
दःतऐवज, तांिऽक िवषयातील iान यांची मािहती तेथील िविवध भािषकांना हावी यासाठी या
कागदपऽांचे या भािषकां5या मायबोलीत अनुवाद केला जातो. अगदी mलॅ
ट िवबीपासून ते अBय
यवहारापयEतची कागदपऽे अनुवािदत केली जातात. या यवहारांची भारतीय भाषांत अनुवािदत केलेली
कागदपऽे यवहाराचा तपशील सरकारी दरबारी सादर करताना जोडावी लागतात. 1यामुळे अशा ूकार5या
अनुवादाचे काम करMयाची कामिगरी बीRस ही कंपनी करते. याला कWयुिनटी िरलेटे ड अनुवादाचे काम
असेही Wहणता येईल. पूव' आिशयांतील दे श, युरोपीय दे शांत राहात असले+या अिनवासी भारतीयांना
िविवध यवहारां5या व कायदे ूणाली5या कागदपऽांचा अनुवाद क0न दे Mयाची कामे बीRस कंपनी करते.
इं (लंडमधील सरकारी कागदपऽे व अBय दःतऐवजांचा िहं दी, बंगाली, उद',ू पंजाबी, मराठी, गुजराती आदी
भाषांम&ये अनुवाद करMयाचे काम मोठय़ा ूमाणावर चालते. असेच अनुवादाचे काम अBय युरोपीय

http://loksatta.com/index.php?view=article&catid=74%3A2009-07-28-04-56-38&id=89674... 8/2/2010
यंग अिचहर : बहभाषी
ु (काजल आंबेडकर) Page 3 of 4

दे शांतील अिनवासी भारतीयांसाठीही आWही करतो.’


काजल आंबेडकर काय'रत असले+या बीRस कंपनी5या काय'ूणालीिवषयी काही मािहती इथे दे णे
आवँयक आहे . १९९० 5या सुमारास भारताने आिथ'क उदारीकरणाचे धोरण ःवीकारले. िविवध दे शांतील
गुंतवणूकदार 1यामुळे भारतात मोठय़ा ूमाणावर येऊ लागले. नेमके याच काळात Wहणजे १९९३ साली
बीRस कंपनीची ःथापना झाली. कंपनीचे संःथापक संदीप नूलकर यांनी इं ट रनॅ
शनल िबझनेस या िवषयात
पदयुbर िशKण घेतलेले आहे . संदीप नूलकर हे अनेक िवदे शी भाषांम&ये पारं गत आहे त. 1यांनी आप+या
या बहभाषाकोिवद
ु असMयाचा उbम वापर पूवp हाँगकाँग येथे नोकरी करीत असताना केला होता. ृ[च
भाषेम&ये 1यांनी पदवी िशKण घेतले आहे . 1यािशवाय इटािलयन, ःपॅिनश, जम'न या भाषांचे ूमाणपऽ
अ\यासबम पूण' केले आहे त. िशवाय 1यांना पोतुग
' ीज भाषेचेही उbम iान आहे . नूलकर यांनी काही
काळानंतर अनुवाद करणे तसेच भाषा िशकिवMयाचा उपबम सु0 केला. 1यानंतर कालांतराने िविवध
भाषांम&ये अनुवादाची कामे क0न दे णारी बीRस ही कंपनी 1यांनी ःथापन केली. बजाज ऑटो, कायनेिटक
इं िजिनअिरं ग, टाटा मोटस'सारTया बडय़ाबडय़ा कंपBयांची मािहतीपऽके व अBय दःतऐवजां5या अनुवादाची
कामे बीRसला िमळाली व या कंपनी5या आगUयावेगUया काय'शैलीवर यशःवीतेची मोहोर उमटली.
बीRसने हाती घेतले+या ऑड ृ[च शाBसलेशन ूक+पांतून पुढे अBय भाषांतील अनुवादाची कामेही उभी
रािहली. अनुवादाची कामे िमळिवMयासाठी संदीप नूलकरांनी भारतात तसेच िवदे शांत अनेक िठकाणी दौरे
केले. नूलकर व 1यांना लाभलेले उbम सहकारी यांतून बीRस कंपनी5या कामाचा िवःतार होऊ लागला.
इं (लंडमधील असोिसएशन ऑफ शाBसलेशन कंपनीज या संःथेने बीRसला २००० साली असोिसएट
म[बरिशप िदली. हे सदःय1व िमळालेली बीRस ही आिशयातील व भारतातील पिहली कंपनी आहे . बीRस
कंपनीचे मुTय काया'लय हे पुMयात असून मुंबई, बंगळु 0, िद+ली, चेBनई, कोलकाता, ृाBस, जम'नी येथे
कंपनी5या शाखा आहे त. ७० हन
ू अिधक भाषा तसेच २०० बोलीभाषांम&ये (ूाचीन हःतिलिखतांसह)
अनुवादाचे काम कंपनीकडू न केले जाते. या कामासाठी ६० इन-हाऊस अनुवादक तसेच १५० सहयोगी
अनुवादक या कंपनीत काम करतात. बीRस कंपनीकडे आजिमतीला १६ दे शांतील १५०० हन
ू अिधक
8लायBटस आहे त. िविवध भाषांतील दःतऐवजांचा अनुवाद करताना बीRसकडू न माहकांना पुढील गोSींची
सेवा उपल6ध क0न दे Mयात येते. 1याम&ये शाBसलेशन, ूुफ िरिडं ग, एिडिटं ग, शाBसःबायिबंग, इं ट रिूिटं ग,
टीिचंग, कBसि+टं ग, डीटीपी (टाईपसेिटं ग), डे ट ा एBशी अशा सेवा बीRसतफx पुरिव+या जातात. आिृकBस,
अ+बेिनयन, आWहािरक, अरबी, बिम'ज, ब(लेिरयन, डॅिनश, झेक, डॅिनश यासारTया िवदे शी भाषा तसेच
आसामी, बंगाली, गुजरात, िहं दी, कBनड, म+याळम, उद' ू आदी भारतीय भाषांची कागदपऽे अनुवािदत
करMयाचे काम बीRस कंपनी करते. काजल आंबेडकर िहला उद' च
ू ा सखोल अ\यास करायचा आहे .
1यासाठी ती झटत आहे . बहभाषाकोिवद
ु असले+या काजलला पुढील उ``वल भिवतयासाठी शुभे5छा
दे ऊया!

ूितिबया (1) आपली ूितिबया नzदवा

ौीकांत बवx - बहभाषी (काजल आंबेडकर) | 2010-07-30 17:30:36


http://loksatta.com/index.php?view=article&catid=74%3A2009-07-28-04-56-38&id=89674... 8/2/2010
यंग अिचहर : बहभाषी
ु (काजल आंबेडकर) Page 4 of 4

काजल व संजय नुलकर याना शुभे5छा...


Reply

ूितिबया येथे नzदवा


तुमची संपक' मािहती:
नाव:

ई-मेल: do not notify

ूितिबया:
िवषय:

मजकुर:

Send

http://loksatta.com/index.php?view=article&catid=74%3A2009-07-28-04-56-38&id=89674... 8/2/2010

You might also like