आपल्या सोईसाठी आपण विज्ञानाचे भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र इ. भाग आणी त्यांचेही परत उपविभाग करतो. जसे भौतिकशास्त्राचे गतिशास्त्र, प्रकाश, उष्णता इ. झाले. जीवशास्त्राचे शरीरविज्ञान, प्रकाश संश्लेषण (photosynthesis), पेशींची कार्यपद्धती इत्यादि. यातल्या प्रत्येक विषयाला ' अणुप्रणाली ' ही पायाभूत आहे. विज्ञानातील ९५% घटनांच्या स्पष्टीकरणासाठी अणुसंकल्पना आणि अणुप्रणाली आवश्यक आहे. ह्या पुस्तिकेत ऐतिहासिक काळापासून विकसित झालेल्या अणुप्रणालीची सोप्या व सर्वांना समजेल अशा पद्धतीने मांडणी केली आहे.
Source - http://www.vidyaonline.org/arvindgupta/atomsphalke.pdf