Copyright:
Attribution Non-commercial
प. पू. श्री दासराम महाराजांच्या बोलण्यात येणारे ३६६ विषय काढून व त्यातील एक विषय रोजच्या चिंतनासाठी घेता यावा अशी महाराजांची चिंतने श्री. के. वा. आ...
(More)
प. पू. श्री दासराम महाराजांच्या बोलण्यात येणारे ३६६ विषय काढून व त्यातील एक विषय रोजच्या चिंतनासाठी घेता यावा अशी महाराजांची चिंतने श्री. के. वा. आपटे यांनी एकत्रित केली आहेत. श्री. रामराय केळकर म्हणतात - आपले जीवनच मुळी नाद प्रकाश युक्त जीवन आहे. त्यातला जो नाद आहे तेच ते भगवंताचे नाम आहे व त्यातला जो प्रकाश आहे तेच ते भगवंताचे रूप आहे. याची अनुभूती या ग्रंथाच्या वाचनाने येणार आहे.
(Less)
Add a Comment