जगद ् गुरू संत े

ी तुकाराम महाराज

यांच्या अभगांचा
गाथा

मंगलाचरण : अभगं ६ .

॥ ािदक पदें दु:खाची िशराणी । तेथें दुिच् त झणी जडॲ देसी ॥२॥ तुका हणे याचें कळलें आ हां वमर् । ं ॥३॥ जे जे कमर्धमर् नाशवत . समचरणदृि िवटेवरी सािजरी । तेथें माझी हरी वृि राहो ॥१॥ आणीक न लगे माियक पदाथर् । तेथें माझें आ र् नको देवा ॥ ु.१.

सुंदर तें यान उभे िवटेवरी । कर कटावरी ठेवूिनयां ॥१॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । ं आवडे िनरतर तें िच रूप ॥ ु.२.॥ मकरकुंडलें तळपती वणॴ । ं कौ तुभमिण िवरािजत ॥२॥ कठी तुका हणे माझें हें िच सवर् सुख । पाहीन ीमुख आवडीनें ॥३॥ .

३. सदा माझे डोळे जडो तुझे मूत । रखुमाईच्या पती सोयिरया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज ेम सवर् काळ ॥ ु.॥ िवठो माउिलये हा िच वर देईं । संचरोिन राहॴ र्दयामाजी ॥२॥ तुका हणे कांही न मागे आणीक । तुझे पायॴ सुख सवर् आहे ॥३॥ .

४.॥ ं वजयती रूळे माळ कठी मुगुट कुड ं ले ीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥ कासे सोनसळा पांधरे पाटोळा । धननीळ सांवळा बाइयानो ॥३॥ सकळ ही तु ही हा गे एकीसवा । तुका हणे जीवा धीर नाहॴ ॥४॥ . राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रिवशिशकळा लोपिलया ॥१॥ क तुरीमळवट चंदनाची उटी । ै ं ॥ ु.

कर कटावरी तुळसीच्या माळा । ऎसें रूप दोळां दावॴ हरी ॥१॥ ठेिवले चरण दो ही िवटेवरी । ऎसें रूप हरी दावॴ डोळां ॥ ु.॥ कटॴ पीतांबर कास िमरवली । दाखवॴ विहली ऎसी मूत ॥२॥ गरुडपारावरी उभा रािहलासी । आठवें मानसॴ तें िच रूप ॥४॥ तुका हणे माझी पुरवावी आस । ं उदास करूं नये ॥५॥ िवनती .५.

॥ ओतॴव ीमुख सुखाचें सकळ । वामांगॴ वे हाळ रखुमादेवी ॥३॥ उ व अ ूर उभे दोहॴकडे । विणर्ती पवाडे सनकािदक ॥४॥ तुका हणे न हे आिणकांसािरखा । तो िच माझा सखा पांडुरगं ॥५॥ . गरुदाचें वािरकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ ं घनमेघ सांवळा । बरवय बरवटा ै ं वजयतीमाळा गळां शोभे ॥ ु.६.

.

com The Abhang Gatha is also available at http://tukaram-maharaj.blogspot.Jagadguru Santshresht Shri Tukaram Maharaj’s Abhang Gatha Mangalacharan : Abhang 6 Abridged from – Shri Sant Tukaram Maharaj Sansthan’s (Sri Kshetra Dehu.com . India) published works Part One Placed for reading by one and all – with kind permission of the Shri Sant Tukaram Maharaj Sansthan For non-profit use for knowledge and spread of the words of Shri Sant Tukaram Maharaj Retyped in Baraha Pad in Gargi unicode font and uploaded for open non copyright non profit use Bharat Bhushan bharatbhushan@yahoo. Pune.

Sign up to vote on this title
UsefulNot useful