दत्तबावनी

जय योगीश्वर दत्त दयाळ II तूच एक जगती प्रततपाळ II
अत्रनुसये करूतन तनतमत्त II प्रगटतस जगतास्तव तनतित ॥
ब्रम्हाSच्युत शंकर अवतार ॥ शरणांगतातस तू आधार ॥
अंतयाामी ब्रम्ह स्वरूप ॥ बाह्य गुरू नररूप सुरूप ॥
काखिं अन्नपूणाा झोळी ।। शांतत कमंडलु करकमळी ॥
कु ठे षड्भुजा कोठें चार ॥ अनंत बाहू तू तनधाार ॥
आलो चरणी बाळ अजाण ॥ ददगंबरा ,उठ जाई प्राण ॥
ऐकु तन अजुान- भक्ती- साद ॥ प्रसन्न झाला तू साक्षात ॥
ददधली ऋति तसिी अपार ॥ अंती मोक्ष महापद सार ॥
के ला का तू आज तवलंब ॥ तुजतवण मजला ना आलंब ॥
तवष्णुशमा तविजज तारूतनया ॥ ्ाखि जेतवला प्रेममया ॥
जंभे देवा त्रासतवले ॥ कृ पामृते त्वा हांसतवले ॥
पसरी माया ददततसुत मूता ॥ इं द्रा करवी वतधला तूता ॥
ऐसी लीला जी जी शवा ॥ के ली ,वणील कै सी सवा ॥
घेई आयु सुताथी नाम ॥ के ला त्याते तू तनष्काम ॥
बोतधयले यदु परशुराम ॥ साध्य देव प्रल्हाद अकाम ॥
ऐसी ही तव कृ पा अगाध ॥ कां न ऐकशी माझी साद ? ॥
धांव अनंता पाही न अंत ॥ न करी मध्येच तशशुचा अंत ॥
पाहुतन तविजज पत्नीकृ त स्नेह ॥ झाला सुत तू तन:संदेह ॥
स्मतृागामी कतलतार कृ पाळ ॥ जडमुढ रजका तारी दयाळ ॥
पोटशुळी तविजज ताररयला ॥ ब्राम्हण ्ेष्ठी उिररला ॥
सहाय का ना दे अजरा ? ॥ प्रसन्न नयने देिं जरा ॥
वृक्ष शुष्क तू पल्लतवला ॥ उदास मजतवषयी झाला ॥
वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने ॥ फळली झाली गृहरत्ने ॥
तनरसुनी तवप्रतनूचे कोड ॥ पुरवी त्याच्या मखनचे कोड ॥
दोहतवली वंध्या मतहषी ॥ ब्राम्हण दाररद्र्या हररसी ॥
घेवडा भक्षुतन प्रसन्न क्षेम ॥ ददधला सुवणा घट सप्रेम ॥
ब्राम्हण स्त्रीचा मृत भ्रतार ॥ के ला सजीव , तू आधार ॥
तपशाच्च तपडा के ली दूर ॥ तवप्रपुत्र उठतवला शूर ॥
अंत्यज हस्ते तवप्रमदास ॥ हरूनी रतक्षले तत्रतवक्रमास ॥
तंतुक भक्ता क्षणांत एक ॥ दशान ददधले शैली नेक ॥
एकच वेळी अष्टस्वरूप ॥ झाला अससी , पुन्हा अरूप ॥
तोषतवले तनज भक्त सुजात ॥ दािंवुतन प्रतचती साक्षात ॥
हरला यवन नृपाचा कोड ॥ समता ममता तुजला गोड ॥
राम-कन्हैया रूपधरा ॥ के ल्या लीला ददगंबरा ॥
तशला ताररल्या , गतणका , व्याध ॥ पशुपक्षी तुज देती साद ॥
अधमा तारक तव शुभ नाम ॥ गाता दकती न होती काम ॥
आतध -व्यातध -उपातध -गवा ॥ टळती भावे भजता सवा ॥
मूठ मंत्र नच लागे जाण ॥ पावे नर स्मरणे तनवााण ॥
डादकण ,शादकण , मतहषासूर ॥ भूतें ,तपशाच्चे ,खझद असूर ॥
पळती मुष्टी आवळु नी ॥ धून -प्राथाना -पररसोनी ॥

करूतन धूप गाइल नेमे ॥ दत्तबावनी जो प्रेमे ॥ साधे त्याला इह परलोक ॥ मनी तयाच्या उरे न शोक ॥ रातहल तसिी दासीपरी ॥ दैन्य आपदा पळत दुरी ॥ नेमे बावन गुरूवारी ॥ प्रेंमे बावन पाठ करी ॥ यथावकाशे स्मरी सुधी ॥ यम न दंडे त्यास कधी ॥ अनेक रूपी हाच अभंग ॥ भजता नडे न मायारं ग ॥ सहस्र नामे वेष अनेक ॥ दत्त ददगंबर अंती एक ॥ वंदन तुजला वारं वार ॥ वेद श्वास हें तव तनधाार ॥ थकला वणान करतां शेष ॥ कोण रं क मी बहुकृ त वेष ॥ अनुभवतृप्तीचे उद्गार ॥ ऐकु नी हंसता िंाइल मार ॥ तपतस तत्वमसी हा देव ॥ बोला जयजय ्ी गुरूदेव ॥ ।। ्ी गुरूदेव दत्त ॥ .

Sign up to vote on this title
UsefulNot useful