OPEN EDUCATION RESOURCES

Name of OER Developer : Pankaj Shirke
Email: pankajshirke@vigyanashram.com
Course: Azolla
Subject: Azolla Bed Preparation Marathi
Topics: Azolla bed preparation manual,Growing Azolla as a fodder for cattles
Sr No
1

Sections
Concepts

Description
Azolla Introduction
Equipments for preparation of Azolla Bed
Pre Planning for preparation of Bed
Context and meaning
-Using Azolla as a fodder for cattles , poultry hens,
- Nutrient contents in Azolla
- Benefits of Azolla
- Experiences in Azolla growing
- Cost involved in construting Azolla bed
Processes and Procedures
Experiments
Theories
Applications
Relationships
Creative activities

2

Activities

Learning activities
Ilustrated Assignments
Projects like
- Azolla Bed Preparation
-

3

Evaluation

Assesment of the practical done
Questions on topics in Azola
Fact Findings post assignment

Selection of concept for OER Development
Levels in OER Development
Level
1
2
3

Target Audience
For Learner
For Trainer
Evaluator

Objective
Self learning
Facilitation of training
Assesment/Evaluation of training

Tools Required
MS Office Word,Powerpoint ,Adobe Reader

Concept Map for the OER
(The Further OER from here is in Marathi)

ऩळु खाद्म

लगीकयण

चाया

ऩें ड

हशयला चाया

एकूण ऩचनीम घटक (T D N )

अऩायं ऩरयक ऩळु खाद्म

लाऱरेरा चाया

आझोरा चा इततशाव
ऩल
ू व तमायी ल वाधन वाहशत्म

आझोरा

आझोरा फेड फनलणे
आझोरा भधीर ऩोऴक तत्ले
जनालयांवाठी खाद्म दे णे

आझोरा उत्ऩादन
भत््म ऩारन

ऩोल्ट्री
दध
ु दब
ु त्मा जनालये

ळेऱी ऩारन

गाम / म्शै व

आझोरा चे अनुबल

आझोरा चे पामदे

लयाश ऩारन

प्रस्तालना
वलसान आश्रभ ऩाफऱ मेथे आझोरा रागलडीचे प्रमोग झारे अवून त्माचे ऩळुखाद्म म्शणून लाऩय करून झारेरे वलळेऴ
पामदे त्मा फद्दर शा वलऴम आशे .
मा वंऩूणण वलऴमाच्मा भाध्मभातून आझोराचे उत्ऩादन , आझोरा चे पामदे , त्माची भाहशती वादय कयणे आशे जेणे
करून आझोराचे उत्ऩादन घेऊ इच्च्िणाऱ्मा वलाांना शली अवरेरी तांत्रिक भाहशती मभऱे र शा उद्देळ .
वतत भशाग शोणाये ऩळु खाद्म माभुऱे भुऱे ऩोल्ट्री , दग्ु ध व्मलवाम , ऩळुऩारन लयती शोणाया खचण आलाक्माफाशे य
शोत चाररा आशे आणण म्शणूनच कभी ककभतीत तमाय शोणाऱ्मा तवेच जास्तीत जास्त पामदे अवणाऱ्मा ऩळुखाद्मा
कडे व्मालवायमकांचा वध्माचा कर आशे आणण आझोरा चा ऩळुखाद्म म्शणून लाऩय कयणे शा एक चांगरा ऩमाणम
आशे .

मा वलऴमाफद्दर भाहशती घेऊन लाचकांना काम कयता मेईर ?

 आझोरा ची तांत्रिक भाहशती वभजेर
 आझोरा फेड फनलता मेईर
 आझोरा चा ऩळुखाद्म म्शणून लाऩय करून दग्ु ध व्मलवाम , ऩोल्ट्री , भत्स्मऩारन कयणाऱ्मा व्मालवायमकांना
उत्ऩादनात शोणाऱ्मा लाढी फद्दर भाहशती वभजेर

मा document भध्मे आऩण भख्
ु मत्ले आझोरा चे ऩळुखाद्म म्शणन
ू लाऩय कवा कयाला मा लयती भाहशती
घेणाय आशोत

आझोरा
आझोरा शे नेचे लगीम(Fern) लन्ऩती आशे जे ऑ्रे लरमा भधीर ता्भातनमा प्ांतात पाय भोठ्मा प्भाणात मेते .
आझोरा प्ाभुख्माने त्मा बागात आढऱून मेते जेथे स््थय अवरेल्ट्मा ऩाण्माचा वाथ आवतो जवे कक ळेत तऱे
आझोरा शे ऩाण्मालय तयं गणाये नेचे लगीम लन्ऩती आशे
अझोरा लन्ऩती वाधायणऩणे खारीर हदरेल्ट्मा चचत्राप्भाणे हदवतो

Wikipedia link to Azolla आझोरा चा भुरबूत भाहशती वाठी मेथे च्क्रक कया

अझोरा च्मा जाती
अझोरा च्मा जगबयातन
ू आढऱून मेणाऱ्मा जाती खारीर तक्त्मात हदल्ट्मा आशे त

Azolla caroliniana
Azolla filiculoides
Azolla mexicana
Azolla microphylla
Azolla pinnata
Azolla rubra
अझोरा वऩनाटा जाती भध्मे भध्मे दोन प्रकाय आशे त

आळमाई

आकिकन
मा ऩैकी ' वऩनाटा आळमाई ' (Pinnata Asian) हश बायतात लाऩयरेरी जाणायी अझोराची जात आशे

अझोरा चा इयतशाव
ळोध
वन १७८३ वारी िेंच ळास्िस जीन फाप्तीस्त राभाकण (Jean Baptiste Lamark) मांनी आजेच्टटना , चचरी मा
दे ळांभध्मे काशी लनस्ऩती गोऱा कयत अवतांना अझोरा मा नलीन लनस्ऩतीचा ळोध रागरा
अझोरा शा ळब्द दोन ग्रीक ळब्दांना जऱ
ु लन
ू तमाय झारा आशे
अझो (Azo) म्शणजे लाऱलणे /To dry आणण ओल्ट्मो (Ollyo) म्शणजे to kill / भायणे . दष्ु काऱात पनण रलकय भारून
जाते (अझोरा ज्मा दे ळांभध्मे ळोधून काढरा शोता यतथे त्मा लेऱेव दष्ु काऱ शोता )
अझोरा शा भुऱात मुयोऩीम नाशी
अझोरा चे काशी नाले आशे त
Mosquito fern, Water Fern

अझोरा च्मा आणखीन भाहशती वाठी मेथे च्क्रक कया

प्रश्न

अझोरा च्मा कोणत्मा जाती आशे त ल बायतात लाऩयरी जाणायी अझोरा ची जात कोणती ?

नेचे लगीम /Fern
खारीर हदरेल्ट्मा चचिात Plant Kingdom फद्दर भाहशती आशे

Description of ferns
लयीर चचिात दाखलल्ट्माप्रभाणे , लनस्ऩतींच्मा वलश्लात ' पुरे मेणायी ' ल ' पुरे न मेणायी ' अवे दोन प्रकाय अवतात
. पुरे मेणाऱ्मा लनस्ऩतींभध्मे ऩण पऱ मेणायमा लनस्ऩतींना Gymnosperms म्शणतात

( उदा. आंफा , मरंफू

इत्मादी ) आणण पऱ न मेणायमा लनस्ऩतींना Conifers ककं ला ळंकू लष
ृ म्शणतात (उदा. यनरचगयी , दे लदाय इत्मादी
)
पुरे न मेणायमा लगाणत Thallophyte आणण Pterodiphyte शे दोन प्रकाय आशे त

Thallophyte लगण भध्मे ळैलार (Algae) , फुयळी (Fungi) , जीलाणू (Bacteria) अवतात
ळैलार भध्मे Photosynthesis ची प्रकिमा चारते तय फयु ळी ल जीलाणंभ
ू ध्मे Chlorophyl चा अबाल अवल्ट्माभऱ
ु े

Photosynthesis ची प्रकिमा नवते(अऩलाद काशी जीलाणंच
ू ा उदा . Cyanobacteria)
नेचे लगीम ककं ला Fern भध्मे Chlorophyl अवते ल Photosynthesis ची प्रकिमा अवते ऩण मा लगाणत लनस्ऩतींना
पुर , पऱे नवतात
ळैलार ल नेचे लगीम लनस्ऩतींचे लेगऱे ऩण :ची किमा चारते ऩण ळैलारलगीम

ळैलारलगीम ल नेचे लगीम मांच्मात Chlorophyl , Photosynthesis

लनस्ऩती ऩाण्माफाशे य जगू ळकत नाशीत ऩण नेचे लगीम लनस्ऩती जमभनीलय

दे खीर उगलू ळकतात अझोरा जयी नेचे लगीम आशे तयी दे खीर ते पक्त ऩाण्मालय उगलते त्माभऱ
ु े त्मारा water

fern दे खीर म्शणतात

आझोरा च्मा जीलळास्िाफद्दर भाहशती जाणून घेण्मावाठी मेथे च्क्रक कया

अझोरा चा आणखीन एक गुणधभण म्शणजे नामरोजन लामू धरून ठे लण्माव आझोरा ची भदत शोते आणण त्मा भुऱे
दक्षषण ऩल
ू ण आमळमा खंडात बात ळेतीत आझोरा ची रागलड केरी जाते ज्माभऱ
ु े तांदऱाचे उत्ऩटन लाढरे आशे च
तवेच बात ळेतीत भत्स्म ऩारन कयणाऱ्मा ळेतकऱ्मांवाठी आझोरा शे भत्स्म ळेतीत एक प्रबाली खाद्म म्शणून वभोय
आरे आशे

आझोरा च्मा नाय्ट्रोजन लामू धरून ठे लणाऱ्मा गुणधभण फद्दर ( Nitrogen Fixing) अचधक भाहशती वाठी मेथे
च्क्रक कया

आझोरातून

प्रचथनांची(Proteins) भािा बयऩूय प्रभाणात मभऱते आणण म्शणूनच त्माचा लाऩय आऩण ऩळु खाद्म

म्शणून करू ळकतो. प्रचथनाचे कामण म्शणजे भावऩेळींची लद्ध
ृ ी कयणे तवेच ळयीयातीर शोणायी झीज बरून काढण्माचे
काभ प्रचथने प्राभख्
ु माने कयतात

प्रचथन(Proteins) च्मा भर
ु बत
ू भाहशती वाठी मेथे च्क्रक कया

प्रश्ने

Nitrogen Fixing म्शणजे काम ?

प्रचथन (proteins) चे आशायातीर भशत्ल कोणते ?

बायतात आढऱणायी अझोरा ची जात कोणती ?

आझोरा फद्दरची तांत्रिक भाहशती ऩच्ु स्तका
मा तांत्रिक ऩुच्स्तके वाठी मेथे च्क्रक कया

मा तांत्रिक ऩुच्स्तकेद्लाये खारीर भाहशती मभऱते

अझोरा ची रागलड ऩद्धत

अझोरा फेड फनलण्माची कृती

अझोरा भधीर ऩोऴक तत्ले

अझोरा चे पामदे

अझोरा ची रागलड बायतात प्राभुख्माने फेड फनलून केरी जाते. फेड फनलण्मात दे खीर दोन ऩद्धती आशे त
१)

जमभनीत २ x २ भीटय रांफी ल रं दी चा खड्डा करून , प्राच्स्टक / ताडऩिी आच्िादन टाकून , त्मात ऩाणी

आणण अझोरा चे मभश्रण मभवऱणे
२) जमभनीलय वलटा यचन
ू , नंतय प्राच्स्टक /ताडऩिी आच्िादन टाकून आणण नंतय त्मात ऩाणी ल अझोरा चे मभश्रण
मभवऱणे
काशी हठकाणी मवभें ट चे ऩक्के फेड दे खीर फांधन
ू त्मात अझोरा ची रागलड केरी जात आशे
अझोरा फेड फनलणे ल रागलडीची ऩद्धत जाणून घेण्मावाठी वललेकानंद केंद्र नादे ऩ (Vivekanand Kendra Natural
Resources Development Project (NARDEP)) मांची लेफवाईट ऩाशण्मावाठी मेथे च्क्रक कया

तांत्रिक ऩुच्स्तकेत वांचगतल्ट्मा प्रभाणे अझोरा फेड तमाय कयण्माच्मा कृतीप्रभाणे केल्ट्माव एका चौयव भीटय भध्मे ३००
ग्राभ ऩमांत अझोरा चे उत्ऩटन मभऱते (शे उत्ऩटन लातालयणालय अलरंफून आशे . अझोरा रा खूऩ जास्त थंड
शलाभान तवेच खूऩ जास्त कोयडे ल उष्ण शलाभान भानलत नाशी त्माभुऱे उत्ऩटनात थोडीपाय पायकत मेऊ ळकते )
दग्ु धव्मलवामात , ळेऱी ऩारनात , तवेच इतय अनेक ऩळुऩारनाच्मा प्रकायात जवे कक इभू ,लयाश , फदक मांचव
े ाठी
अझोरा जनालयांवाठी ऩळुखाद्म , आंफलण म्शणून लाऩयरे जाऊ ळकते

प्रश्न
आझोरा भधीर जनालयांवाठी ऩोऴक घटक कोणते ?

अझोरा चे पामदे
ऩळु खाद्मात आझोरा चा लाऩय केल्ट्माऩावून फये च चांगरे ऩरयणाभ हदवून आरे , प्राभुख्माने दध
ु दब
ु त्मा जनालया
भध्मे गाम ककं ला म्शळींभध्मे दध
ु ाची लाढ झारी आशे तवेच ऩोल्ट्री भध्मे आझोरा शे एक खाद्म म्शणून लाऩयल्ट्माने

RIR कोंफड्मा भध्मे लजन लाढरे तवेच अंड्मांच्मा वंख्मेत रषणीम फदर जाणलतो
कभीत कभी खचाणत शोत अवल्ट्माभुऱे आंफलणालयती फयाच खचण लाचतो
अझोरा चे फये च पामदे आशे त ऩण अजून तयी भानलाव खाण्माव उऩमुक्त आशे कक नाशी माच्मालय प्रमोग झारेरा
नाशी त्माभुऱे अझोरा शे भानलाव आशाय म्शणून लाऩयता मेते का माचे उत्तय वध्मा ' नाशी ' अवेच आशे ऩण काशी
दे ळात अझोरा चा लाऩय शा भानली आशायात शोऊ ळकतो हश वंकल्ट्ऩना जोय धरू रागरी आशे .
आझोरा चा लाऩय शा प्राभुख्माने खारीर गोष्टींवाठी शोतो

ऩळु खाद्म

जैवलक खत

larva प्रयतफंधक

जैवलक कोऱवा (Bio Char)

आझोरा तांत्रिक भाहशती ऩुच्स्तकेचा उद्देळ
मा ऩुच्स्तके द्लाये लाचकांना खारीर भाहशती मभऱे र

आझोरा फेड तमाय कयण्माची कृती

 अझोरा जनालयांना कवा ल ककती भािेत दे णे

प्रश्न
अझोरा शे अटन म्शणून भानलाव उऩमोगी आशे का ?

वलडीओ
मा वलडीओ चा उद्देळ

 मा Video द्लाये आझोरा ची तांत्रिक भाहशती ल आझोरा चा लापा ककं ला फेड कवा फनलता मेईर माची
भाहशती मभऱे र

आझोरा फेड फनलण्माच्मा वलडीओ वाठी मेथे च्क्रक कया

अझोरा चे व्मलवामावाठी उऩमोग
ऩळु खाद्म यनमभणती
अझोरा ड्रामय भध्मे लाऱलून वाधायणऩणे २ भहशटमांऩमांत हटकलता मेते त्माभुऱे भोठ्मा प्रभाणात , वशकायी तत्लालय
अझोरा चे फेड फनलन
ू उत्ऩटन घेता मेते तवेच pack करून फाजायात ऩाठलता मेऊ ळकते
अझोरा चे pack केरेरे ऩळुखाद्म यनमभणती च्मा मरंक वाठी मेथे च्क्रक कया

Assignment (कयालमाचे काभ )
१ ) आझोरा दे ण्माअगोदय एका गामीचे दध
ु ाचे प्रभाण नोंद कयाले ल त्मा नंतय एक भहशना तांत्रिक ऩुच्स्तकेत
वांचगतल्ट्मा प्रभाणे त्मा गामीव आझोरा ऩळु खाद्म म्शणून द्माला
आझोरा दे ण्मा अगोदय दध
ु ाचे प्रभाण आणण एक भहशना आझोरा हदल्ट्मानंतय दध
ु ाचे प्रभाण काढाले आणण मेणाऱ्मा
पयकाचा तऩळीर नोंद कयणे
२) आझोरा ऩोल्ट्री भध्मे यनम्म्मा कोंफड्मांना दे ऊन एक भहशटमा नंतय आझोरा न हदरेल्ट्मा कोंफड्मा फयोफय
लजनाची तर
ु ना कयाली ल दोघांभधीर लजनाचा पयक माचा तऩळीर काढाला

अझोरा वाठी इतय वंकेत स्थऱे (Website Links)
अझोरा चा ऩळुखाद्म म्शणून लाऩय फद्दर मरंक वाठी मेथे च्क्रक कया

Sign up to vote on this title
UsefulNot useful