नर ¯ाची आ¿ती

उदय दंडवते
सयुं¬ महारा¸ आंदोलनाचे सेनापती, कै लासवासी एस एम जोशी jांनी सांिगतलेली एक गो? मी कधीच िवसरलो
नािह. एकदा ते महारा¸ात आगगाडीत uवास करताना नेहमीuमाणे दुसया वगात¯या सहuवा-यांबरोबर ग¯पा मारत
होते. नाव जोशी ऐक¯यावर एका गृह¯तांनी ¯यांना िवचारल,  “अहो जोशी ¯हणजे तु¯ही Jाgण नं ?” अ¯णा उ¬रले,
नाही हो­ मी जातीने धोबी”. ऐकणारे  गृह¯त हसून ¯हणले, "काहीतरी Íटगल करता हो, जोशी कधीच धोबी होऊ शकत
निहत. तु¯ही Jाgणच खरे ." अ¯णा ¯हणाले, “अरे  बाबा, माझ एकच कम. अंध";नी बुरसटले¯या मनांची मी धुलाई
करतो . ¯हणून मी ¯वताला धोबी समजतो आिण ¯या कामातच मला समाधान वाटते”.
अ¯णांनी आप¯या अंध";ा िनमूलना¬या कामाला जरी धो¯याची उपमा Íदली असली तरी िह क¯पना ¯यां¬या मनात
ब¿तेक धोबी कु टुं बात ज¯मले¯या गाडगे महाराज jां¬या कडूनच ब¿दा िमळाली असावी. संत गाडगे महाराजांनी
समाजात¯या िवषमतेची जळमट साफ कर¯यासाठी आयु¯याभर पायपीट के ली. गाडगे महाराजां¬या  चÍर¬ात
उ¯लेखले¯या  एका संवादातून  ¯यांची अंध ";ा िनमुलानाबा(¯ची  मत ¯प? होतात.
“गाडगेबाबा ­ लोकांना उदेशून..... देव पिहला का देव ???
लोक ­ पिहला जी !!!!
गाडगेबाबा ­ कमाल आहे ... तु¯ही देव पिहला ...तुमचा देव कोठे  राहतो....?????
लोक ­ आमचा देव देवळात राहतो तो रं गाने सावळां आहे , आमचा िवठल िवटे वर
उभा आहे , ¯या¬या बाजूला ¯खमाई आहे .
गाडगेबाबा ­ कमाल आहे तुमचा देव देवळात राहतो ... माझा देव मनात राहतो !!!
गाडगेबाबा ­ तुमचा देव आंघोळ करतो कì नाही ????
लोक ­ करतो तर !!!
गाडगेबाबा ­ तुम¬या देवाले आंघोळ कोण घालते ????
लोक ­ आ¯हीच घालतो जी !!!!
गाडगेबाबा ­ अरे  तुम¬या देवाले ¯वतः ची आंघोळ ¯वतःकरता येत नाही तो
तु¯हाले तुम¬या भा·याची आंघोळ रे  काय घालणार !!!!
गाडगेबाबा ­ तुमचा देव धोतर नेसतो कì नाही ????
लोक­ नेसते तर !!!
गाडगेबाबा ­ तुम¬या देवाले धोतर कोण नेसवते ???
लोक ­ आ¯हीच जी !!!
गाडगेबाबा ­ अरे ...रे  तुम¬या देवाले ¯वतःचे धोतर ¯वतः नेसता येत नाही
तो तु¯हाले तुम¬या भा·याचं व~ रे  काय देणार !!!!
गाडगेबाबा ­ तु¯ही देवाले नैवैU दाखवता कì नाही ???
लोक ­ दाखवतो जी !!!
गाडगेबाबा ­ नैवैU दाखवून काय करता ???
लोक­ नैवैUा¬या बाजुले काठी घेऊन बसतो !!!!
गाडगेबाबा ­ कशाला ???
लोक ­ देवाला वाढलेले नैवैU खायला कावळा... कु ¬ा आला तर ¯याला
काठीने हाकलायला !!!
गाडगेबाबा ­ अरे  ...रे  ...जर तुम¬या देवाले ¯वतःसाठी वाढले¯या
नैवै(Uाचे ¯वतः र¬ण करता
येत नाही तो तुम¬या आयु¯याचे र¬ण रे  काय करणार ???
गाडगेबाबा ­ जीता­जागता देव कु णी पिहला आहे का ?????????
लोक ­ मग लोक कावरया... बाव¯या नजरे ने एकमेकांकडे बघायचे आिण
गाडगेबाबांना नाही उ¬र Uायचे ...
"गाडगेबाबां¬या बाजूला नेहमी एक माणुस उभा असायचा , रापलेला चेहरा ....
जाढे ­भरढे  खादीचे कपडे ... पांढरी शु¬ दाढी ...पाय अनवाणी गाडगेबाबा
¯या माणसाकडे बोट दाखवत लोकांना सांगायचे अरे ....
हे भाऊराव पाटील बघा हे गरीबा¬या....महारा­मांगा¬या पोरांना िशकवायचे
काम करते ¯याला देव
¯हणा .....अरे  ते बाबासाहेब आंबेडकर बघा देशासाठी मर­मर मारते ¯याला
देव ¯हणा ....!!!!
अरे  अडा¯याला िश¬ण Uावं ...
बेघरांना घर Uावं....
रं ज¯या ­ गांज¯याची सेवा करावी ..
मु+या uा¯यावर दया करावी ...
बापहो देव यां¬यात राहतो
बापहो देव देवळात राहत नाही
देव आप¯या मनात राहतो
देवळात फ¬ पुजा¯याचे पोट राहते !!”
मी ¯वत: देव आहे Íकवा नाही यावर फारसा िवचार करत निह. दगडा¬या मूतÍत देव शोध¯या पे¬ा माणसातलच
देवपण काय असू शकतं हे  समाज सुधाराकांकडे पािहलं तर आप¯याला  कळू  शकतं. महार कु टुं बात ज¯मले¯या चोखा
मे¯या¬या  आ+ोशाची ¯पंदन मला मनात खोल जाणवतात.. ¯योितबा फु ले, सािव¬ी बी फु ले, बाबासाहेब आंबेडकर,
साने गु¯जी, एस एम जोशी, नानासाहेब गोरे  हमीद दलवाई, अ¯घर आली एनजीिनयर,बाबा आढाव, आिण नर ¯
दाभोळकर अ-या अनेक ने¯यांनी महारा¸ात¯या समाज पÍरवतना¬या uÍ+येच नेतृ¯व के लं. jा थोर ~ा¯¬ì¬या
उदाहरणातूनच कधीतरी समाजात जागृती िनमाण होऊ शके ल असा आशेचा Íदवा मा¯या मनात मीणमीणत  राzतो.
आज उभा महारा¸ आज दाभोळकरां¬या िनघृण ह¯येने िव¯हळतो आहे. jा परीि¯थतीत, दाभोळकरांचे बिलदान
¯हणजे समाज पÍरवतना¬या याãातील एक आ¿ती अहे असेच समजुया. जरी महारा¸ातले  अनेक u¯थािपत
राजकारणी  दाभोळकरां¬या ह¯ये नंतर  बेगडा स¯ताप ~¬ कÍरत असले तÍर u¯थिपत ~व¯थेिव¯; सतत लढायला
जी िह¯मत लगते ित महारा¸ात¯या jा राजकार¯याम·ये  निह हेच खरे  स¯य. संकु िचत मनोवृ¬ीने लोकां¬या भावना
िचथवून राजकारण करणा¯यांना दभो¯कर कसे कळणार? सिवि¬बाई फ़ु ले jिन मुलÏसाठी शाळा काढली ¯हणून
¯यां¬यावर  शेण आिण दगड  फे कणाया समाजात¯या uवृ¬ीच आज दाभोळकरां¬या िनघृण ह¯येस जबाबदार आहेत.
jा uवृ¬ी तु¯हा आ¯हा म·ये सुH आहेत. ज¯हा आपण माणसा माणसाम·ये जाती पती वरन, Íकवा धमा वरन भेदभाव
करतो, आपली जात Íकवा धम कसा दुसया धमा पे+शा "े? jा¬या व¯गना करतो, मिहलांवर Íकवा खाल¬या
जाती¬या लोकांवर होणाया अ¯यायाकडे कानाडोळा करतो, त¯हा आपण u¯थािपत श¬ì मुजोर मान¯यास अu¯य¬
Íर¯या मदत करत असतो.
हे सव बदलणार कसे? अंध";ांचा आधार घेऊन समाजात होणाया अ¯यायाला आिण अ¯याचाराला वाचा u¯येक
धमा¬या आिण जाती¬या आतूनच ¯हायला हवा. हमीद दलवाई, मेह¯िनसा दलवाई आणी अ¯घर अिल इनिजिनअर
jिन मुसलमान समाजातील असमानता, Íकवा दाभोलकरं सार¯या महारा¸ात¯या ने¯यांनी Íहदू धमातील अंध";ा
िव¯; जो लढा Íदला ¯याचे मह¯व जाणून घेतले पिहजे. u¯थािपतांनी jा सव मंडळÏना +ु सावर चढवले. परं तु ¯यां¬या
बिलदानातूंच  सामा¯सुचारणांची uÍ+या वेगाने पुढे  जाईल याब(ल मला जराही शंका नािह.
राजकारणी फ¬ मतांकडे डोळे  ठे वून बोलतात. समाज सुधारक जनतेचा रोष प¯क¯न देखील आप¯या जीवाची पवा न
करता, समाज पÍरवतनाच काम करत असतात. सामा¯य जनतेने देखील राजकार¯यां¬या घोषणा आिण अमोघ
व¬ृ ¯वाने वा¿न न जाता, आप¯या समाजाला जु¯या ¯धीतून कस मु¬ करायचं jाचा िवचार करायला हवा. तरच
आप¯या लोकशाहीत सवाना uगती करायची समान संधी िमळू  शके ल.
अजुना¬या शौयाचा िवचार करताना एकल~ावर झाले¯या अ¯यायाची िह जाणीव असायला हिव. uभू "ीरामाची
भ¬ì करता करता सीतेिच स¯वपरी¬ा का के ली हा u" देखील िवचारायला हवा. तरच आपण धम "ंथांम·ये गुरफटून
जाउन अu¯य¬ Íर¯या समजात¯या अंधा¸ा;ांना खतपाणी घाल¯यास िनिम¬मा¬ होणार निह. सामािजक ~व¯था
मु¬पणे  मा¯य न करता अ¯यायािव¯; आवाज उठवायची िह¯मत करायची श¬ì सामा¯य माणसात िनमाण होवो
हीच आज दाभोलकरां¬या बिलदाना¬या िनिम¬ाने माझी न9 इ¬छा मी jा लेखाzारे  ~¬ करतो.

Sign up to vote on this title
UsefulNot useful