पु.लं.

ूेम: नारायण

Page 1 of 7

नारायण
नारायण
"नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?"
"नारायण, मंगळसूऽ येणार आहे ना वेळेवर ---"
"नारायण, बॅवाले अजून नाह आले ? -- काय हे ?"
"नारायण, गुलाबपायाची बाटली फुटली ---"
"ना#काका चडची नाड बांद ना ऽऽ ---"
"ना#भावजी, ह नथ ठे वून )ा तुम*याजवळ. राऽी वराती*या वेळ घेईन मी
मागून ---"
"नाढया लेका, वर चहा नाह आला अजून ---.य़ाह पेटलाय !"
"नारबा पटकन तीन टांगे सांगा ---"
प0नास 1ठकाणाहन
ू प0नास तढहे चे हक
ु ू म येतात आ2ण ल3ना*या मांडवात हा
नारायण हे ह4ले अ5यंत िशताफ8ने परत करत उभा राहतॊ.
'नारायण' हा एक साव<जिनक नमुना आहे . हा नमुना ू5येक कुटु ं बात असतॊ.
कुठ4याह समारं भाला ःवयंसेवकिगर हा ज0मिस? ह@क असलेला हा ू5येकाचा
कुठू न-ना-कुठू न-तर नातA लागणारा नातलग घरातं काय< िनघाले क8 कसा वेळेवर
टपकतॊ .
---Bया 1दवशी मुलगी पाCला Dहणून मंडळ येतात --- मंडळ Dहणजे मुलाचे
आईबाप, दरचे
काका (हे काका दरचे
असून नेमके या वेळेला इत@या जवळचे कसे


होतात हे एक न सुटलेले कौटु ं Hबक कोडA आहे .),
नवरा मुलगा आ2ण मुलाचा िमऽ. Cा मंडळत आठनऊ वषा<ची एखाद जादा
चुणचुणीत मुलगी1ह असते. आ2ण मग ित*या हषारचं
मुलीकडल मंडळ बरं च

कौतुक1ह करतात. मुलीचा बाप मुला*या बापाशी बोलत असतो. नवरा मुलगा
गLपच असतो. नवढयामुलाक#न चा िमऽ समोर*या Hबढहाडातून जरासा पडदा
बाजूला क#न पहाणाढया चेहढयावर नजर ठे ऊन असतो. आंत4या भावी Hव1हणी
आपाप4या घरायांची सरळ वळणे एकमेक8ंवर ठसवत असतात. मुलगा अगर
मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! -कारण 'वळण' Dहट4यावर ते सरळ कसे असणार ?
भूिमतीला बुचकMयात ढकलणार ह सरळ वळणाची आडवळणी .याOया आहे .
नवर मुलगी नॆतेची पराकाQा करत बसलेली असते. ित*या कपाळावरचे धम<Hबंद ु
1टपयांत ित*या ब1हणी वा मैHऽणी दं ग असतात. आ2ण ती आठनऊ
वषा<ची 'क4पना', 'अHप<ता' 1कंवा कप1द< का अस4या चालू फ़ेशन*या नांवाची मुलगी
कपाट उघडू न 5यात4या पुःतकात डोके खुपसून, 'अगबाई ! वाचायची इतक8 का
आवड आहे ?' हे कौतुक ऎकत बसलेली असते. ती चहा नको Dहणते -Hबःक8टाला हात लावत नाह -- लाडू 'मला नाह आवडत' Dहणते; एकूण ःवत:च
बरं चसं 'कौितक' क#न घेते. ' काटV*या एक ठे वून )ावी' असा एक Hवचार मुली*या
आई*या डो@यात येतो आ2ण 'भारच लाडोबा क#न ठे वलेला 1दसतोय' हा Hवचार
नवढयामुलीलाह िशवून जातो.
एकूण ह सव< मंडळ िनरिनराMया Hवंचारात दं ग असतां एका इसमाकडे माऽ
5यावेळ कोणाचेच Hवषेश ल@श जात नाह. सुरवातीला मुला*या बापाने 'हा
आमचा नारायण' एवढच माफक ओळख क#न 1दलेली असते. आ2ण 'नारायण'

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html

4/23/2007

पु.लं.ूेम: नारायण

Page 2 of 7

संःथा Cाहन
ू अिधक यो3यतेची असते असेह नाह. नारायण ह काय वःतू आहे हे
मांडव उभा राह4यािशवाय कळू शकत नाह.हे सव< नारायण लोक खाक8 सदरा
दोन 2खशांचा घालतात. खाली मळकट पण काचा मारलेले धोतर नेसतात. माग4या
बाजूने मुलाया*या कXबया ठे वाय*या पेटाढयासारखा Cां*या धोतराचा
सायकल*या सीट मधे अडकून-िनसटू न बXगा झालेला असतो. धोतराची
कमालमया<दा गुडZयाखाली चारपाच बोटA गेलेली असते. डो@याला ॄाउन टोपी
असते. खाक8, ॄाउन वगैरे मळखाऊ रं ग 'नारायण-लोकांना' फार आवडतात. वहाण
घेताना कशी होती हA सांगणे मु2ंकल असते. कारण तीचा अंगठा, वाद, प]टा,
हल, सगळे काह बदलत बदलत कायापालट होत आलेला असतो. परं तु उज.या
पायाचा आंगठा उडलेला असला Dहणजे नारायणला Hवषेश शोभा येत.े आमचा
नारायण सहसा कोट घालत नाह. एकदा ःवत:*या ल3नात, एकदा दसढयासाठ^

मुलगी पहायला जाताना आ2ण एकदा मु20सपा4टत िचकटवून घेतले4या
सदभाऊ
ू ं ना कचेरंत भेटायला गेला 5यावेळ 5याने कोट घातलेला होता. घरोघरचे
नारायण, कोट असा सणासुदलाच घालतात. कोटा*या कॉलरला माऽ ते न चुकता
से`टHपन लावतात. ह दात कोरायला अगर वेळूसंगी कोणा*या पायात काटा
#तला तर काढायला उपयोगी पडते. खाक8 सदढया*या माऽ दो0ह 2खशात
डायढया, रे 4वेचे टाईमटे बल, ूसंगी छोटे से पंचांग दे खील असते. मुलगी पसंत
झाली, हंु डा, करणी, मानपानाचA बस4या बैठक8ला जमले क8 मुहु ता<ची बोलणी सु#
होतात आ2ण गाडे पंचांगावर अडते. आ2ण इथे नारायण पुढे सरसावतो.
"हे पंचांग ---" नारायण कोटा*या 2खशांतून पंचांग काढत पुढे येतो.वा !! कृ तc
चेहढयाने वधूपीता नारायणाकडे पहातो.
इथून नारायणाची 1कंमत लोकांना कळायला लागते. आंत4या बायकाह
ूसंगावधानी नारायणाचे कौतुक के4या*या चेहढयाने पाहतात. नारायणाचे कुठे च
लd नसते. इथून 5याची चबे सु# होतात. एकदा मुहू त< ठरला क8 ल3न लागून
वरात िनघेपयfत नारायणािशवाय पान हलत नाह ! आता चार 1दशांनी 5या*यावर
जबाबदाढया पडत असतात आ2ण नारायण 5यांना तXड दे त असतो. ू5येक
गोgीत "नारायणाला Zया हो बरोबर" असा आमह होत असतो."मी सांगतो
तुDहाला, शालू भसावMयां*या दकानाइतक
े ःवःत दसरे
कुठे िमळणार नाहत."


सुमारे आठनऊ िनरिनराMया वया*या (आ2ण आकारा*या) बायकांसह नारायण
खरे दला िनघतो. सातआठ Hपश.या 5या*याच हातात असतात. एका बाई बरोबर
कापड खरे द करणA Dहणजे मन:शांतीची कसोट असते; पण नारायण आठ
बायकांसमवेत िनधा<ःतपणे िनरिनराMया दकानां
*या पायढयाची चढउतर अ5यंत

उ5साहाने क# शकतो. 5यातून 5यांना बस मiये आपण @यू*या शेवट राहन

चढवणे-उतरवणे ह ःवतंऽ कत<बगार असते. पण नारायणाला 5याची पवा< नाह.
आता 5या*या डो@याने ल3न घेतले आहे . कचेरंत 5याचA लd नाह. (ितथे
@विचतच लd असतA परं तु ती उणीव हे ड@लाक<*या घर च@का पुरवणA, मटार
वाहन
ू नेणे इ5याद कामांनी भ#न िनघते.) एखा)ा*या अंगात खून चढतो तसे
नारायणा*या अंगांत ल3न चढतA."काकू तुDह माझ ऎका, महे jर लुगयांचा ःटॉक
िौपद वlभांडारात आहे . इथे फm तुDह खण िनवडा." मालका*या तXडासमोर ह
वा@ये बोलायचे 5याला धैय< आहे . बोहोर आळपासून लोणार आळपयfत पुयात
कोठे काय िमळते याची नारायण ह खाक8 शट< , धोतर, ॄाउन टोपी घातलेली
चालती बोलती जंऽी आहे ."बरं बाबा ---" काकू शरणिचnठ^ दे तात."
मामी ----- काकंू ना खण पाहू दे , तXपयfत नरहरशेट*या दकानात
जाऊन

---""
मंगळसूऽाचे नमुने बघून येऊ
हो आंगठ^च ह माप आणलय जावईबुवां*या ---

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html

4/23/2007

पु.लं.ूेम: नारायण

Page 3 of 7

"
"आंगठ^ नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे आंगठ^ टाकंू . मी काल
बोललोय 5याला. आज माप टाकलं क8 पुढ4या सोमवार आंगठ^ --- सोनं पुढ4या
तीन 1दवसांत वाढतंय (ते ह 5याला ठाऊक आहे .) आज सो0याची खरे द होऊं )ा -- चला." िनमूटपणे मामी आ2ण भाची*या ल3नासाठ^ आले4या बेळगाव*या
मावशी नारायणामागून िनघतात. ग4ली-बोळातून वाट काढत 5यांना
नरहरशेटजीं*या दकानी
नारायण नेतो."आंगठ^चंह इथंच .... Dहणत होते" ----ु
अशी कुजबुज करयाचा मामी ूयo करतात. पण नारायण ऎकायला तयार
नाह."मी सांगतो ऎका --- हं नरहरशेट, मंगळसूऽ के.हा 0यायला येऊ --""चारपाच 1दवसात या --""हA असं अध<वट नको -- न@क8 तारख सांगा -- मला
सतरा हे लपाटे मारायला सवड नाह ---" नारायण सोनारदादांना सणसणीत दम
भरतो. एरवी 5याला कुpयाला दे खील 'हाड' Dहणायची ताकद नसते. पण इथे अपील
नाह. आता ल3न उभे रा1हले आहे . आ2ण ते यथा2ःथत पार पाडणे हA 5याचे
कत<.य आहे -- 5या*यावर जबाबदार आहे . गे4या चार 1दवसात 5याला दाढला
सवड नाह 5याला --- चार तांबे अंगावर टाकून सटकतो तो ह4ली. मंगळसूऽाची
ऑड< र 1द4यानंतर मोचा< परत कापडदकानी
येतो. ितथे अजून मनासारखे खण

सापडलेले नाहत --- नारायण डगमगत नाह."
काकू -- मी सांगतो --- हं हे Zया पंचवीस -- Cांतले िनवडा आठ -- हे चार
जरचे -- हा मुली*या सासूला होईल ---"
"पण गभ<रेशमी असता तर --"
"काय करायचाय Dहातारला गभ<रेशमी ?--"
सव< बायका शऽुपdा*या पुढार बाईची चेgा ऎकून मनसोm हसतात.
"झालं --- हे साधे घेऊन ठे वा -- एक बारा --"
"बारा काय करायचे आहे त ?" काकू शंका काढतात."लागतात -- ल3न आहे
सोमवार.
5या 1दवशी बाजार बंद --- आय5या वेळ खण काय, सुतळ िमळायची नाह
वीतभर -" नारायणा*या दरदशr
धोरणाचA कौतुक होतA."हे बरक खरं हो ! ---"

कापडाचोपडा*या खरे दला आले4या घोळ@यांतली एक आ5या उsारते. "आम*या
वा#*या ल3नात आठवतं ना रे ना#, Hवहणबाई आय5या वेळ अडू न बस4या
नवढया मुलाला हात#माल हवेत Dहणून -- सगळा बाजार बंद, मग नारायणानंच
आणले बाई कुठू नसे," नारायण फुलतो."
@यांपापयfत सायकल हाणत गेलो आ2ण डझनाचं बा@स आणून आदळलं मी
वा#*या नवढयापुढे --- पूस Dहटलं लेका 1कती नाक पुसतोस Cा हात#मालांनी
तA ! हां ! तसा डरत नाह -- पण मी Dहणतो, आधीपासून तयार हवी --- काय
गुजामावशी ? "
"गुजामावशी आपलंह मt आगद नारायणासारखंच आहे असं सांगतात आ2ण
बारा खणांची आय5या वAळ असूं )ा Dहणून खरे द होते ---"खरं च बाई पंचे
Zयायला हवे होते---"
"पंचांचं मी बघतो---तुDह ह बायकांची खरे द पाहा----हां ! खण झाले, शालू
झाले, आता अहे राची लुगड---चला पळसुले आ2ण मंडळत---"
"पळसु4याकडे का जायचं ? मी Dहणत होतA जातांजातां सरमळकरां*या दकानी

जाऊं----सरल*या ल3नांत ितथनंच घेतलीं होतीं लुगडं---"
"5यावेळं थोरले सरमळकर जीवंत होते मामी----चार वषाfपूवr वारले ते--? पोल@याचीं
िचरं जीवांनी धं)ाचा चुथडा केला---आता आहे काय 5यां*या दकानात

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html

4/23/2007

पु.लं.ूेम: नारायण

Page 4 of 7

िछटं देखील नाहत धड--"एकूण नारायणाला फm दकानां
ची मा1हती आहे असं

.
नाह 5याला दकानदारां
ची आिथ<क कौटु ं Hबक पuर2ःथती1ह ठाऊक असते."बरं

अtरदाणी----आ2ण चांदचं ताट अन वाट---"मामींना Cापुढले वा@य पुरA1ह न
क# दे तां नारायण ऒरडतो,"चांदचा माल शेवटं पाहंू ---आधी कापडाचोपडाचं बघा.
नमःकार---"नमःकार 'पळसुले आ2ण मंडळ, कापडाचे .यापार, आमचे दकानी

,
.
.'
."
,
----"
इं दर
महे
j
र


यां


उwे

ले


असतो
नमःकार
या
नारायणराव

"हं काकू, मामी, पटापट पाहन
ू Zया लुगडं---"
" नारायण कंपनी कमांडर*या थाटांत हक
ु ू म सोडतो."अरे Cांना लुगड दाखवा--"
"आम*या मामेब1हणीचं ल3न आहे !"
"हो का ?" पळसुले आ2ण मंडळ अग5य दाखवतात. "तुमचे मामा Dहणजे .."
"भाऊसाहे ब पAडसे----uरटायड< सब1डHवजनल ऑ1फसर---"
"बरं बरं बरं ! 5यां*या का मुलीचं ल3न ?---" वाःतHवक पळसुले आ2ण
मंडळं*या लdात कोण भाऊसाहे ब काय भाऊसाहे ब कांहह आलेलA नाह, पण
"अरे माधव, 5यांना तो परवा नवा नागपुर ःटॉक आलायं तो दाखव, " असे
सांगून पळसुले आ2ण मंडळ अग5य दाखवतात. बायका 'Cा नारायणाची जाईल
ितथे ओळख' Cा कौतु1कत चेहेढयानीं नारायणाकडे पाहतात. नारायण पळसुले
आ2ण मंडळंकडू न तप1करची डबी घेऊन िचमूटभर तपक8र कXबून आपली सलगी
िस? करतो."हं शालूHबलूची झाली का खरे द ?"
"होतेय" ----नारायण पलीकड4या दकानात
शालू खरे द के4याची दाद लागून दे त

.
नाह ता5पय< खरे द संपते आ2ण िनमंऽणपHऽकांचा Hवचार सु# होतो. 1हं द, मराठ^
आ2ण इं मजी अथवा तीनह भाषांमधून पHऽका काढायचे ठरतं असते.
"इं मजी कशाला ?" नारायणाचा दे शािभमान जागृत होतो. िशवाय इं मजापेdा
इं मजीवर 5याचा राग Hवशेष आहे . Cा इं मजी*या पेपरानेच मॅ1शक*या परdAत
5याला सारखे ध@के 1दले होते ! वधूवरांचे फोटो )ायचे क8 नाह---खाली 'आपले
नॆ' Cांत कोणाकोणाची नावे घालायची--- छापखाना कुठला, टाईप कुठला, शाई
कुठली, सारA सारA काह नारायण ठरवतो आ2ण बाक8चे िनमू]पणे ऎकतात."उ)ा
संiयाकाळ ूुफA येतील ! नीट तपासा नाहतर 5या अणू*या ल3नांत झाली तशी
भानगड नको .हायला---"
"कसली भानगड ?" lीवगा<कडू न पृ*छा होते. धोतराने टोपींत4या प]टवरचा घाम
पुसत नारायण ू5येक ल3नांत सांिगतलेली Hवनोद गोg पु0हा सांगतो."अहो काय
सांगू काकू---" ( Cा काकू Dहणजे कापडखरे दला गेले4या काकू न.हे त----5या
येव4या*या काकू---- Cा अंतू*या काकू !) काकू कौतुकाने कानावरचा पदर
कानामागे टाकून ऎंकू लागतात. "अहो अणू आपला----"" Dहणजे भीमीचा भाचा
ना----ठाऊक आहे क8ं---धांिटच आहे मेलं तA एक---" काकू कारण नसताना
अणूला धांिट ठरवतात."तेच ते ! अहो 5याचं ितगःत सालीं ल3न झालं---"
"अरे जानोरकरांची मेहु णी 1दलीय 5याला---" कुणीतर एखा)ा ूभाताई
उsारतात."हA तूं सांगतेस मला ? ----- मी ःवत: ठरवलं ल3न ! मुलगी काळ
आहे Dहणून नको Dहणत होता अणू कानाला धरला आ2ण उभा केला
बोह4यावर ! --- तर मजा काय सांगत होतो---5या*या ल3ना*या िनमंऽणपHऽका
5यांनी छापून घेत4या गोणेjर ूेसमiये--- मी Dहणत होतX आम*या हuरभाऊं*या
cानमाग< मुिणालयांत Zया--- पण नाह ऎकलं माझं--- मी Dहटलं मरा---"
"अyया !" 'अyया'*या वयाची कोणी तर मुलगी 'मरा' Cा शzदानं दचकून
ओरडली."अyया काय ?----िभतो काय मी ?" नारायणाला अवसान येते. मी

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html

4/23/2007

पु.लं.ूेम: नारायण

Page 5 of 7

5याला वान< केलं होतं क8, गोणेjर छापखाना Dहणजे नाटकिसनेमाचीं ित1कटं
आ2ण तमाशाची हँ डHबल छापणारा----तो िनमंऽणपHऽका छापणार काय डXबल?
पण नाह---आ2ण तुला सांगलो काकू, पHऽका छापून आ4या िन जोयानं
मार4यासारखी बसली मंडळ---""Dहणजे ?""सांगतो ! " नीरगाठं -उकली*या तंऽाने
नारायण कथा सांगतो."---पHऽका आ4या बरं का----पोgांत पड4या----मी आपली
सहज पHऽका उघडू न पहातX तर पHऽके*या खाली 'वडल मंडळं*या िनमंऽणास
मान दे ऊन अवँय येणेचे करावA' असं असतं क8 नाह ? ितथं 'ितक8टHवब8 चालू
आहे ' ह ओळ छापलेली---"सव< बायका मनमुराद हसतात----"जMळं मे4याचं
लdण ! अरे ल3न Dहणजे काय िशिनमा वाटला क8 काय तु}या गोणेjराला---"
"सारांश काय ? पHऽका उ)ा येतील 5या नीट तपासा----नाहतर एक Dहणतां एक
.हायचं चला मी िनघतो."
"तू कुठे िनघालास उ0हाचा-----चहा घेऊन जा थोडा---"
"इथे चहा पीत बसलX तर ितथे आचा-यांची आड< र कोण दे ईल ? नाना तेरेदेसायाला
भेटतX जाऊन."
"नाना तेरेदेसाई कोण ?"
"अग तो चोळखण आळंतला----ःवयंपाक8 पुरवायचं कंऽाट घेतो तो---"
"पण मी Dहणत होते नारायणा----क8 आपलं एकदम चारशA पानांचं कंऽाट )ावं--" एक उपसूचना."छे छे ! महागांत लागेल. तेरेदेसाई हा बेःट माणूस आहे --- चार
आचार पाठवील---वाढायचं आपण बघू.ं ..." लगेच टोपी चढवून नारायण चोळखण
आळ*या 1दशेला सायकल हाणू लागतो---आ2ण खुw ल3ना*या 1दवशीं नारायण
Dहणजे डोकं गमावले4या मुरारबाजीसारखा मांडवात थैमान घालत असतो. आज
5या*यावर चौफेर ह4ले होत असतात----आ2ण एका हातांत केळ*या पानांचा
Hबंडा, बगलेत केरसुणी (बोहलं झाडायला), 2खंशातून उदब5यांचा पुडा डोकावतो
आहे , एका हातात कुणाचं तर कारटं धरलं आहे आ2ण तXडानं 1बकेट कॉमAटर*या
वेळं रे 1डओ जसा अHवौांत ओरडत असतो तसा 5या*या 2जभेचा प]टा चालू
आहे ."हं भटजी, ह केरसुणी---पांया, बोहलं ःव*छ झाडू न घे---कोण? मंगल
काया<लयाचे मॅनेजर ? मला कशाला बोलावताहे त ?
5यांना Dहणावं इकडे या.... वसंतराव, पॅट सोडू न धोतर नेसा बघूं झटपट---दे वक
बसायला पा1हजे ए.हाना...काकू, बॅड संiयाकाळ---आता सनई चौघडा--- बरोबर
सात वाजतां हजर आहे तं इथं सनईवाले ! तुDह िचंता नका क#ं--- बायकांचा
फराळ आटोपला क8 नाह?... 1क4ली ? काय हवं आहे ? ताDहन मी दे तो--1क4ली नाह िमळायची...हं ---- या तेरेदेसाई---मथूमावशी, ते आचार आले--तुDह चला सरळ---काय ?---टां3याचं भाडं ?--दे तX मी, तुDह जा.. चोळखण
आळंतून इथपयfत #पाया तीथ<#पांना िमळाला होता तुम*या---आठ आयावर
दमड नाह िमळाणार...हं ---हे Zया दहा आणे---चला...तुDह कुठे िनघालां ग--सरल, आता नाह जायचं कुठे ---हं --"ू5येकजण नारायणाचा स4ला घेतं असतं---काम सांगत असतं---5याची चेgाह
करत असतं---एवढं सगळं क#न ू5यd 'ल3न' Cा घटनAत 5याला
कांहच 'इं टरे ःट' नसतो. कारण इकडे मंगलाdता वधूवरा*या डो@यावर पडत
असतांना एखा)ा कुया<त सदा मंगलमला चार मंगलाdता उडवून तो एकदम जो
िनसटतो---तो आंत पानं मांडायला. उदब5यांचा पुडा 5यालाच कुठे ठे वला आहे तA
ठाऊक असतं---रांगोळ ओढायची दांड 5याने नेम@या वेळं सापडावी Dहणून
Hवलdण 1ठकाणी ठे वलेली असते. 5याला सव<ऽ संचाराला मोकळक असते.

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html

4/23/2007

पु.लं.ूेम: नारायण

Page 6 of 7

बायकामंडळत बेधडकपणे घुसून मामीं*या शं के*या वर*या कLLयांत ठे वले4या
कापरा*या पुया काढायचे लैसन नारायणखेरज अ0यांस नसतं. तेवयांत एखा)ा
थोर4या आजीबाई----"नारायणा----अरे राबतोयस बाबा सारखा---कोपभर चहा
तर घे---थांब--" नारायणाला थांबायला सवड नसते. परं तु तेवयांत शंभरा*या नोटे चे #पये क#न
आणलेले असतात ते मोजायला 5याला एक पांच िमनीटं लागतात आ2ण काकू
ू फडताळ उघडू न 'हे एक चार लाडू आ2ण बशीभर िचवडा'
गMयांतली 1क4ली काढन
5या*यापुढे ठे वतात.....आ2ण मग ती थोरली आजी आ2ण ितचा हा उपे2dत नातू
यांचा एकूण मुलाकडल मंडळ या Hवषयावर आंत4या आवाजांत संवाद होतो.
आजीला नारायणा बwल प1ह4यापासून 2ज.हाळा. आईवेगळA पोर Dहणून ितने
Cाला पा1हलेला. ल3ना*या गदVत बाहे र राहन
ू नारायण मांडवाची आघाड सांभाळत
.
असतो आ2ण आजीबाई*या ताzयांत कोठ^ची खोली असते. गMयांत4या चांद*या
गोफांत कानकोरणA, 1क44यांचा जुडगा आ2ण यमनीची आंगठ^ अडकवून आजीबाई
फराळाचं---आ2ण मुOयत: साखर सांभाळत असतात. साखर उपसून दे याचA काम
5यांचे ! तेवयांत पAगुळलेली दोनचार पोरA 1ह 5यां*यापुढे गोधयांवर आणून टाकून
5यां*या आया बाहे र िमरवायला गेले4या असतात. फm ल3न लाग4यावर प1ह4या
नमःकाराला वधूवर आजीं*या पुढे येतात 5यावेळं---'आजी कुठाय---आजी कुठाय---' असे हाके सु# होतात."औdवंत .हा" असा आशीवा<द दे ऊन आजी गMयांतून
ू नाती*या पाठ^व#न हात 1फरवतांना एक आवंढा
खर< असा आवाज काढन
.
िगळतात नारायण िचवयाचा बकाणा मारतो."नव-यामुलाकडल मंडळ समंजस
आहे त हो चांगली---" आजी Hवषयाचा ूःताव मांडतात. वाःतHवक समंजस आहे त
क8 नाहत असा हा ूःताव असतो."डXबलाची समंजस !" नारायणाचा शेरा
पडतो. "अग साधी गोg---मी 5या मुला*या काकाला Dहटलं क8 तुम*याकडलीं
एकदा माणसं मोजा---Dहणजे पानावर बसवतांना चटचट बसवतां येतील. तर मला
Dहणाला, मी मोजणी-कारकून Dहणून नाह आलX इथे---हA काय बोलणं झालं?
आDहह बोलूं शकलX असतX---वधूपd पडला ना आमचा---". न.या को-या
धोतराला हात पुसून नारायण ितथून उठतो आ2ण गदत पु0हा 1दसेनासा होतो.
आजींना एकूण नव-यामुलाकड4या मंडळंना रत नाह एवढA कळतA.पंm8ंत वाढायचे
काम वाःतHवक नारायणाचA न.हे . पण पाणी वेळेवर वाढायचे नाह हा एक
ल3नांत4या वाढLयांचा िशरःताच आहे . बफ< आणायला पाठवलेली मंडळ कधीह
वेळेवर येत नसतात. पंगत उठत आली क8 बफ< येतो. मग नारायण भडकतो आ2ण
पाणी वाढयाचA काम ःवत: करतो. 3लासA, कप, िोण, फुलपाऽे, वा]या जA काय
हाताला लागेल तA ू5येका*या पानापुढे आदळत---थोडA पाणी कपांत तर थोडA
पानांत अशा थाटांत दणादण पाणी वाढत जातो. मधूनच ‚ोकांचा आमह सु# होतो.
मंडळ आढे वेढे घेतात. नारायण1ह 'अरे Dहणा ‚ोक---हं चंद ू Dहण...' असं
कोणा*या तर अंगावर खेकसतो. [चंद ू इं मजी नववींत गे4यामुळे ‚ोक वगैर
बावळटपणा 5याला आवडत नाह. 5यांतून वधूपdाकडल एक ृॉकवाली मुलगी
दोनदा-तीनदा 5या*याशी बोललेली असते. ती आठवीत आहे ---'जॉमफ8चा ःटड'
कसा करावा हA चंदने
ू ितला सांिगतलेलA आहे . चंद ू जरासा घोटाMयातंच वावरत
असतो. नारायणा*या हक
ु ु माने तो उगीच गांगरतो आ2ण 5या ृॉकवा4या मुली*या
1दशेने पाहातो---ती 5या*याकडे पाहन
ू हसत असते.] बराच वेळ कोणीच ‚ोक
Dहणत नाह हA पाहन
ू नारायण दणदणीत आवाजांत----'शुकासाuरखA पूण< वैरा3य
BयाचA...' हा ‚ोक एका हातांत पायाची झार आ2ण दस
ु -या हातांत खास

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html

4/23/2007

पु.लं.ूेम: नारायण

Page 7 of 7

आमहाचे 2जलzयांचे ताट घेऊन ठणकावतो. ‚ोकांची माळ सु# होते---नारायण
भ@कम भ@कम मंडळ पाहन
ू 2जलzया वाढतो---पंगती उठतात----धमा<घर
भगवंतांनी खरकटं काढलीं तसा नारायण पऽावळ उचलायला लागतो--नोकरचाकर 5या*या जोडला कामाला लागतात---तेवयांत नारायण पु0हा सटकतो--आता तो वराती*या नादांत आहे . फुलांनी मढवलेली मोटार ःवत: जाऊन तो
घेऊन येतो---बॅडवा4यांना चांगली गाणीं वाजवयाची धमक81ह दे तो. राऽीं
अकराबारा*या सुमाराला वरात िनघते. नवर मुलगी (नारायणाचीच मामेबहण)
नारायणाला वाकून नमःकार करते---इथे माऽ गेले 1क5येक 1दवस इकडे धाव
ितकडे धाव करणा-या हनुमंतासारखा भीम#पी महा#ि झाले4या नारायणाचे ॑दय
भ#न येते ! वधूवेषांत नटलेली सुमी !---- एवढशी होती कारट---मा}या
अंगाखां)ावर खेळली वाढली----मा}या हाताने नेऊन बालक मं1दरांत बसवली होती
1हला---आता चालली नव-या*या घरं ! व#न अवसान आणून नारायण
Dहणतो, "सुमे---मजAत रहा बरं ---वसंतराव अशी मुलगी िमळाली नसती तुDहांला--हां---आय ऍम द नो†न हर चाई4डहड
ू ...." भावना आवरायला नारायणाला
इं मजीचा आधार Zयावा लागतो. सदै व नाका*या मiयभागीं उतरलेला चंमाच साधा
वर करयाचA िनिमt क#न नारायण डोळे पुसतो---- भाऊसाहे ब1ह Hवरघळतात-वरात जाते----नारायण मांडवांत4या एका कोचावर अंगाची मुटकुळ क#न गाढ
झोपतो--वरातींतली मंडळ एक दडला परततात---कोचावर मुटकुळ क#न
झोपले4या नारायणाकडे कोणाचA1ह लd जात नाह-- फm नारायणाची बायको आंत
जाते---Hपशवींतून दहा 1ठगळं जोडलेलं पांघ#ण काढते आ2ण हळू च कोचावर
झोपले4या नारायणा*या अंगावर टाकून पु0हा आत4या बायकांत येऊन िमसळते-समोरच एका बाजूला गोधडवर नारायणाचA 1करटA पोर झोपलेलA असतA----5या*या
बाळ मुठ^ंत सकाळ 1दलेला बुंदचा लाडू काळाकिभ0न झालेला असतो---मांडवात
आता फm एका कोचावर नारायण आ2ण लांब दस
ु -या टोकाला मांडववा4याचा
.
नोकर घोरत असतात बाक8 सव<ऽ सामसूम असतA.

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html

4/23/2007

Sign up to vote on this title
UsefulNot useful