'Marathi translation of pearls' from the 'Ram Katha - Manas Patanjali by

Morari Bapu in the auspicious presence of Swami Ramdev at
Patanjali Yogpeeth.' as understood by me.
इथे मला आसथा टी. वी. वर ऐकलेले काही अमत
ृ िवचार िलहायायचे आहे त. हे िवचार मी

परम पज
ंु उं ची
ू य शी मोरारी बापू हांचया पवचना मधये ऐकले आहे त. मोरारी बापू हे उतग

असलेले महा पर
ु ष आहे त तर मी एक सामानय माणस
ू आहे . जर वाचकांना असे वाटले की
मी इथे सांिगतलेली गोष बरोबर नाही तर तयांनी तयांचे िवचार इथे िलहावे, तयांचे सवागत
आहे .
साधू चया आशमाला दारे च दारे असतात आशमाला िभंती नसतात.
माझा भारत हा िसमत हासय करणारा भारत आहे .
जनहो तुमही ऐका पशांत आिण पसनन होऊन ऐका, एकागता नसली तरी िचंता नाही.
आकाशाकडे फक इंद धनुषयाची कामना कर नका ितथे वीज पण आहे आिण सोसाटयाचे
वारे पण आहे त.

काही लोक सतयाचा उचचार तर करतात पण दस
ु ऱयाने सांिगतलेले सतय ते सवीकारत
नाही.

गांधीजींचे आदशर इतके उतग
ुं आहे त की कोणी असे महणणारा की मी गांधीवादी आहे
दं भच करत असतो.

जया वाटे वर आमही िनघालो होतो ितकडे रसताच नवहता.
शीशा पतथर साथ रहे बात नही घबराने की
लेकीन शतर इतनी है की बात न हो टकराने की
गािनमत है की मौसम पर उनकी हुक़ुमत नही चलती
वरना सारे बादल उनके खेत मे ही बरस जाये
गोसवमीजीनी यम िनयमांना फुल महटलेले आहे .
फुल महणजे रस, गंध, पराग, आकार.

यम िनयमाचे पालन करतांना माणसाने फुला पमाणे बहरावे.
सतयाचया तीन रे खा आहे त, िवचार, उचचार, आचार.
आपण दस
ु यारने सांिगतलेले सतय सवीकार पण करावे.
सतय हे जय आिण पराजयाचया वर आहे .
यह अकेला (साधू) नही थकेगा िमलकर बोझ उठाना.
िसद होऊ शकत नही तर शुद वहा.
िवचारांना पण संतुषीची मयारदा असावी.
लकात ठे वा की शास सुदा वासनेचे रप धारण कर शकते.
पण हाचा अथर असा नही की सवाधयायात पमाद करावा.
हम बाट ले काईनाथ तू मेरा बाकी तेरा महणजेच ईशर पणीधान
यम िनयम हे फुल आहे त, शल
ू आहे त, मूळ आहे त.
िनज

गीरा पावन करन कारण, राम जस तुलसी कहो.

फुलांमधये दहाही यम िनयम आहे त.

बघा योगी हे अतयंत सक
ु ु मार असतात, ते मळ
ु ीच िहंसक नसतात.
गुर

महणजे आपला िववेक िकं वा गंथ सुदा गुर असू शकतो.

मन कम बचन छाडी

चतुराई, तब कृपा करीहही राघुराई

नसीम वो रठते है तो रठने दे , कया बात बन जायेगी मनाने से
जर कोणी तम
र करा.
ु चयावर रागावले असेल तर पेमाने तयाचयाकडे दल
ु क
गुर वर शदा ठे वा, गुर वर पेम करा.

दे खकर िदलकशी जमाने की , आरजू है िफर धोका खाने की
ए गमे

िजंदगी तू नाराज ना हो, हमे आदत है मस
ु कुराने की

अंधेरे से मत डरो रसते मे, कोई रोशनी िमल जायेगी शराबखाने की
गर
ु महणजे महापर
ु षांचा संग
ईषयार करणे हा जयाचा सवभाव आहे तो कोणाची पण ईषयार करे ल, बापाची, मुलाची, गर
ु ची.
चरागो का कोई अपना मकान नही होता
वयास महणजे खप
ू िवशाल.

समीपता, संपकर, सिननधी, संसगर

एक साररखे आहे त पण एक नाही.

आँख तो उसकी अलीन होती है , और लोग मुझे सवाल करते है .
साधू चया कोणी जवळ असत नाही, साधू कोणापासन
ू दरू असत नाही
मैल भरा है मन मे, मुखडा कया दे खु दपरण मे
मै िजसे

ओढता िबछाता हूँ, वही गजल आपको सन
ु ता हूँ .

पजा नसेल तर शास काय कामाचे, डोळे नसतील तर आरसा काय कामाचा.
न कोई गुर न कोई चेला, अकेले मे भीड, भीड मे अकेला.
तपाचे

चे फळ - िसदी

संत िवशाला पकािशत करतात, पभािवत नाही.
खुदा ए बंदगी असीम होती है , इसिलये िजंदगी हसीन होती है .
अभी तो जाम खाली है , ए गदीशे ऐययाम मै कुछ सोच रहा हूँ.
साकी तुझे थोडी तकलीफ तो होगी, मेरा सागर थाम ले मै कुछ सोच रहा हूँ.
पहले तो बहुत लगाव था तेरे नाम से मझ
ु को, अब तेरा नाम सन
ु के मै कुछ सोच रहा हूँ.
न अगली दे ख न िपछली दे ख मै सदके जावा मझली दे ख.

जे झाले तयाची िचंता कर नका, जे होणार आहे तयाची ही नको, जे आता आहे ते पहा.
पूजो सबको सेवो एक को, सभीमे उसका नूर समाया.
बडे नादान थे ये चंद आंसू भी, बडी सादगी से बह गये.
सोये कहा थे आंसू से तिकये िभगोये थे.
कृषणानी धन सोडले, रण सोडले, पण सोडला, करणा सोडली नाही.
वाणी - मन - संकलप - िचत - धयान - योग िवजान - बळ - अनन - जल - तेज - आकाश समरण - आशा - पाण
कसलीही
कोणा

आशा नसणे

महणजे आसन.

सोबत राहणया पेका कोणावर िवशास ठे वणे मोठे .

काही नवीन िमळिवणया पेका, जे आहे ते राखून ठे वणे चांगले.
िनयम पाळणयापेका पेम करणे चांगले.

िकसीसे उनकी मंिजल का पता पाया नही जाता, वो जहा है फारीशतो को वहा जाया नही
जाता

पेम मागर के पिथक आशा तक नही रखते.
रामायणातील बालकांड हे यम िनयमाचे कांड आहे .
अयोधया कांड हे आसनाचे कांड आहे .
जे रोगासन ही नाहीं आिण भोगासन ही नाही ते योगासन.
आसन सतवगुणी असावे, ितथे रजोगुण िकवा तमोगुण नको.
सहज अवसथा ही सगळयात उतम अवसथा आहे .
बुध िवशाम सकल जन रं जन.
नदी के घाट पर गर िसयासी लोग बस जाये, तो पयासे लोग एक बुंद पानी को भी तरस

जाये.
मै उम भर अदम न दे सका जवाब, वे मस
ु कुराकर इतने सवाल कर गये.
फुरसत का वक़त दे खकर िमलना कभी अजल, अभी मुझको भी काम है तुझको भी काम
है .

आसन ते िजथे पयत हळू हळू िशिथल होऊन जातात.
िजथे दं दाचा आघात होत नाही ते आसन.

इथे आपण बदलत नाही तर भूिमका बदलते.
कृषणमत
र झोपू शकत नाही.
ु ी महणतात की तम
ु ही पयतपव
ू क

ओशो महणतात की काय आपलया साधलयाने आसन िसदी होणार आहे ?
पयत सोडू नका पण तयाने काही होणार नाही.
बडा दश
ु हीसे फसला रखना और तम
ु हे अपनाना
ु ार था दन
ु ीया मे ये फन आना भी, की तम
भी.

पाणायाम महणजे पाणाचा िवसतार.
िसदते चा अहं कार येऊ शकतो, शद
ु तेचा ढे कर येतो.
कबीर महणतो की अहो जन हो काही तरी सज
ृ नशील

करा हो

कह कबीर कछू उदयम कीजे

पाणायाम केलयाने खाली िदलेले लाभ होतात...
१. लघुतवम - शरीरामधये तरलता येते.
२. आरोगय

३. अलोलुपतवम
४. वणर पसादम

५. सवर शौषवम
गमे हयात को खश
ु गवार कर लग
ुं ा, मै तेरी जफावो से पयार कर लग
ुं ा.
शाहो की िनगाहो मे अजब तासीर होती है

िनगाहे लफ
ु त से दे खे तो खाक भी अकसीर होती है.
जब तुम मझ
ु े अपना कहते हो, अपने पे गर
ु र आ जाता है
शास पतयेक काळा मधये पासंिगक असते.
शरीरामधये असलेले वायु..

१. पाण - नािसके पासून हदया पयरत

२. अपान - मल मत
ु िवसजरन करणारा वायु
३. समान - पचन िकया करणारा

४. वयान - अंगा अंगा पयरत रक संचालन करणारा.
५. उदान - कंठा पासून मिसतषका पयरत जाणारा

पाणायाम महणजे संपण
ू र िवशा मधये सीताराम पाहणे.
िसयराममय सब जग जानी.

जयांना काही पाप करन घयायचे आहे तयांनी जय जय सुर नायक महणावे.
संसारी लोकंनी िवरकी िनमारण करणयाकरता रदाषक महणावे.
वानपसथयांनी अती मन
ु ीचया रचनेचा पाठ करावा.
अरणय कांडा मधये राम वनवासी आिण गीरीवासी पयरत पोहोचले महणन
ू अरणय कांड हे
पाणायामाचे कांड आहे .

जेवहा पंख जातात तेवहा दषी राहाते, महणजे कमर नाही पण जान आहे .
िहलने लगे ही तखत, उछलने लगे है ताज

शाहो ने जब सुना कोई िकससा फकीर का
सगळयांचे भरण पोषण करा, शतुता िमटवा.
तोड दी है मैने बेिडया सब, अब न तू है न रब
तू बेवफा हुआ तो हुआ, अब न होना बेअदब.

हमसफर भी है सहारे भी है , िफर कयो बह रहे आंसू बेसबब.

रामाचया लगना मधये कामदे व हा रामाचा घोडा झाला होता,
िववाह वयवसथा कामाला बेलगाम करणया करता नाही.
िकिषकंधा कांडा मधये

पतयाहार समजावलेला आहे .

सग
ु ीव बालीचया भयाने दोणिगरी पवरता वर िनवास करतो, इथे इंिदयांना बिहमख
ुर न
करणयाकडे संकेत आहे .

बाली जेवहा पभंन
ू ा पाहतो तेवहा आपला अहं कार सोडून दे तो.
सुंदर कांडा मधये धारणा समाजावलेली

आहे .

सीता अनेक राकसींचया उपिसथतीत आपली दषी पायावर आणी मन रामावर केिदत करते.
लंका कांड हे धयानाचे कांड आहे .
रावण आपले अिसततव पभु रामचंदांचया हदयात लीन करतो.
उतर कांड हे समाधी चे कांड आहे .
समाधी महणजे आपलया हदयाचया िसंहासनावर पभु रामचंदांचा राजयािभषेक.
धारणा महणजे लीन होणे.
धयान महणजे लयलीन होणे.

समाधी महणजे तललीन होणे.

Sign up to vote on this title
UsefulNot useful