P. 1
aai_baap_by_anamika

aai_baap_by_anamika

|Views: 25|Likes:
Published by api-3764320

More info:

Published by: api-3764320 on Oct 16, 2008
Copyright:Attribution Non-commercial

Availability:

Read on Scribd mobile: iPhone, iPad and Android.
download as PDF, TXT or read online from Scribd
See more
See less

05/09/2014

pdf

text

original

Sagar B

From: Sagar B
Sent: Monday, November 20, 2006 12:00 PM
Subj ect: आई-बाप
Page 1 of 4
11/20/2006
आई
-
बाप

           
के र काढता
-
काढता थांबून िनताताईनी िनमूला Íवचारलं
,'
काय वो ताई
,
मग ितकडं अमेÍरके त समद|
इं Tजीमधीच बोलcयात ¯हय
'?
िनमू हसून ¹हणाली
, '
हो
,
सगळे इं Tजीमºये च बोलतात
'. '
पन मग तु¹हाला
पन तसंच बोलाव लागल
?'
िनमू
, '
हो
'. :-)
िनमू अमेÍरके ला जाणार हे कळलं आÍण cयां¯या छोçयाशा
गावातील जु=याशा घरात धावपळ चालू झाली होती
.
तशी दर थोçया वषात होतच होती
.
जे¯हा पÍह~यांदा
ितने उ¯च िशHणासाठ| बाहे रगावी राहायचा हçट के ला
,
जे¯हा पÍह~यांदा cया घरातील कु णी मुलगी
नोकर|ला गेली आÍण मुलगी १८ वषाची झाली क| ितचे ल¹न झालेच पाÍहजे हा िनयमह| पÍह~यांदा ितने
तोडला
.
ücयेकवेळ| घरात छोट|
-
मोठ| वादळं ¯हायची पण एकु लती एक अस~याने आÍण तेह| ितचे
आजपयत ücयेक िनणय यश1वी ठर~याने ह| वादळं मंदावली होती
.
रागाचे कौतुकात ³पांतर झाले होते
.
पाटलांचं घराणं तसं सुिशÍHत होतं पण जु=या वळणाचं
.
िनमूची आई पण अगद| १२वी पास झाली
होती
.
असो
.
तर पुढ¯या आठवçयात अमेÍरके ला जायचे न4क| झा~याने िनमू ४ Íदवसांसाठ| घर| आली
होती
.
आईने üेमाने र¯याचे लाडू
,
पापड
,
ओला मसाला यांचे डबे भFन Íदले
. '
अगं आई
,
ितकडे सगळं
िमळतं
'. '
असू दे गं
,
चार Íदवस तर| घरचं खाशील
.
मग हायेच क| आपला हात जग=नाथ
!.'
       नाह|-नाह| ¹हणता एका¯या दोन ¯यगा झा~या आÍण सुçट|चे ४ Íदवस भुर कन उडून गेले . पाट|ल
आप~या पोर|ला सोडायला मुंबैला पण जाऊन आले . आयु*यात पÍह~यांदाच Íवमानतळ पण पाहन

घेतलं .
िनमूला जाऊन एक Íदवस झाला नाह| तोवरच ितचा अजून फोन आला नाह| ¹हणून आजोबांना चुटपूट
लागलेली
.
लवकरच ितचा फोन आला आÍण सग=या घराला ह?श

झालं
.
िनमू ¯यवÍ1थत पोहोचली होती
.
ितचा आता िनयिमतपणे शिनवार| फोन येऊ लागला. पाटलांची मान एकदम ताठ झाली होती गावात.
लवकरच पाटलीण बा(नीह| िनताताईला अमेÍरके ¯या गमती-जमती सांगायला सु³बात के ली. िनमू¯या
फोनची वाट पाहणं , ितची खुशाली Íवचारणं , कु ठं ÍफFन आली क| कसं वाटलं याची चौकशी करणं हा
cयां¯या एक कायHमच झाला होता
.
तशी िनमू कॉलेजापासूनच बाहे र राहायला लाग~यामुळे पÍहले एक
-
दोन मह|ने िनवांतपणे गेले
.
लवकरच गणपतीचे Íदवस जवळ येऊ लागले
.
सणवाराला िनमू घर|
असायचीच. पाटलीण बा(ना जरा अ1व1थ होऊ लागलं . ितकडे िनमूला अमेÍरके त पोच~यावर २-३
Íदवसातच घर िमळालं . एक Fममेट पण. मग ितथ~या राहणीमानाशी जुळवा-जुळव सुF झाली. घरात~या
भाजीपाला आणÞयापासून जेवून भांड| घासेपय़त सगळं 1वतः
:
च करायचं
. :-(
िशवाय ऑÍफसातील काम
सांभाळायचं
.
आठवçयाची ल|]| 1वतः
:
च करायची
.
कामाची ितला सवय होती पण ücयेक छोट|
-
मोठ| गोP
पाÍहली क| ितला घर| सांगावंस वाटायचं. घरातला Íडशवॉशर पाहन

ितला िनताताईची आठवण झाली.इथे
भांड| पण मशीनमºये घासली जातात सांिगत~यावर cयां¯या चेहJयावरचे आ°याचे भाव कसे असतील
याचा Íवचार कFनच ितला हसू आले . :-) फोन करÞयासाठ| ती मग शिनवारची वाट पाह

लागली.
आçवçय़ा¯या सव गोPी ितला एकाच Íदवसात
,
एकाच तासात सांगाय¯या असत
.
एक
-
दोन मÍहने ठ|कठाक
गेले
.
सगळं माग| लाग~यावर मा³ घराची जा1त आठवण होऊ लागली
.
        अमेÍरके त आ~यावर कं पनीकडून िमळालेला संगणक, इं टरने ट या सग=या सुÍवधांचा वापर िनयिमत
झाला होता.लवकरच ितला '¯यट|ंग', वेब4यम या सग=या गोPी पाहन

िनमूला वाटले आपणह| घर|
इं टरने ट ¯यायला सांिगतले तर
?
िनमू िशकत असताना ितने एक संगणकह| घेतला होता
.
ती इकडे
आ~यापासून तो तसा घर| पडूनच होता
.
फñ इं टरने ट कने4शन तर ¯यायचे होते
.
ितने शिनवार¯या
आधीच घर| फोन कFन आनंदाने आपली क~पना सांिगतली. पण Íजत4या उcसाहाने ितने ती सांिगतली
ते¯हçयाच लवकर ितची िनराशाह| झाली. पाट|ल ¹हणाले ," अग पोर|, आ¹हाला कु ठलं हे सगळं जमणार
आता
.
आमची प=नाशी उलटली आता
.
तो
'
कं !युटर
'
वगैरे आ¹हाला काय जमत नाह| बघ
.
आपली कोटाची
काम पण मी cया कोपJयावर¯या बा=याकडून कFन घेतो
".
पाटलीण बा(ची तर वेगळ|च कारणे
. "
आता
गौर|
-
गणपती आले
.
सगळ| तयार| बाक| आहे
,
सफाई करायची आहे अजून
,
फराळाची तयार|
.
कसं जमणार
आहे ? ".
          नेहमीüमाणे िनमूला पÍहला नकार िमळाला होता. ितने आपला हçट कायम ठे वत परत समजावले ,
"
अहो बाबा
,
तु¹हाला मला बघावंस वाटत नाह| का
?
मलाह| तु¹हाला बघता येईल
.
िशवाय माझे घर
दाखवता येईल
.
मी काढलेले फोटॊ तु¹हाला पाहता येतील
."
िनमू cयांना सव üकाराचे लालूच दाखवून
पाहत होती
.
दोन आठवडे उलटून गेले आÍण िनमूने परत तोच Íवषय काढला
. "
बाबा
,
अहो मी सगळ|
चौकशी के ली आहे . आप~या टे िलफोन खाcयात जाऊन इं टरने ट कने4शनचा फॉम भरायला लागतो फñ.
बाक| कॉ¹!युटरसाठ| आपले ते घोरपडे काका आहे त ना cयांचा मुलगा आहे ना ितथे
.
मी cयाला फोन
के ला होता
.
तो ¹हणाला आहे सगळे ¯यवÍ1थत बसवून दे तो ¹हणून
.
मी cयाला बाक| लागणारे जे सामान
आहे ते पण आणायला सांिगतले आहे . तु¹ह| फñ फॉम भFन या". िनमू¯या cया सूचना ऎकू न पाट|ल
थ4क झाले होते . cयां¯याकडे नाह| ¹हणायला काह| कारणच िश~लक न¯हते. दोन Íदवसांत घोरपडे
काकांचा मुलगा येऊन घरातला संगणक काढून
,
cया¯या सग=या वायर बरोबर लावून गेला होता
.
cयाने
कसलासा 4यमेरा पण आणून जोडला होता

             
पाट|ल नाईलाजाने टे िलफोन खाcयात जाऊन फॉम भFन आले
.
आता पाटलांचा गावात काय कमी
वट होता का
?
लवकरच टे िलफोन खाcयातला माणूसह| येऊन वायर| जोडून गेला
.
cयाने कसलेसे खाcयाचे
नाव आÍण परवलीचा श¯द कागदावर िलहन

Íदला व ¹हणाला
, '
हा जपून ठे वा बरं का
.
याचाच वापर
करावा लागेल कने4शन साठ|
'.
पाट|लीण बा(नी तो कागद नीट जपून ठे वला
.
िनमू¯या ितकडून सूचना
चालूच होcया. हे आले का,ते के ले का? आता आप~या आई-बाबांना पाÍह~यावरच ती शांत होणार होती.
Page 2 of 4
11/20/2006
ितने आप~या बाबांना समजावले ." तो 4यामेरा आहे ना, cयातून तु¹ह|, आपलं घर सव मला Íदसणार
आहे . तुमचा आवाज पण ऎकू येईल आÍण तुम¯याशी ग!पा पण मारता येतील". पाट|ल कु टु ं बीयं आप~या
मुली¯या उcसाहापुढे काह| बोलूच शकत न¯हते
.
लवकरच सगळा सेट
-
अप पूण झाला
.
िनमूने परत एकदा
घर| फोन के ला. "काय मग आई, उ²ा येणार ना इं टरने टवर? मी तुम¯यासाठ| इं टरने टवर एक खाते उघडले
आहे
.
cयाची माÍहती मी उ²ाच दे ईन
."
िनमू¯या आईने काह| न बोलता फोन ित¯या बाबांकडे Íदला
.
ते
¹हणाले ," हे बघ पोर|, तू हे सगळं के लंस खरं . आ¹हालाह| तुला बघावंस वाटतं . पण आता हे नवीन
िशकणं-Íबकणं आम¯याकडून नाह| होणार बघ."िनमू तर एकदम गळूनच गेली. ितने बरं ¹हणून फोन
ठे वून Íदला
.
पण ित¯या डो4यातले Íवचार काह| कमी होत न¯हते
.
का संगणकाब£ल ए¯हढ| अना1था
?
का
नाह| नवीन काह| िशकायची इ¯छा?.
        थोçयावेळाने परत फोन के ला ितने घर|. आधी आईशी बोलाव असं ठरवलं.
पाटलीणबाई
,"
बोल बेटा
!".
िनमू, "आई, तुला आठवत मी लहान असताना तू मला बाराखड| िशकवलीस. भाकर| थापता-थापता जमेल
तशी मला गÍणतं सोडवायला मदत के लीस?"
पा
.
बा
.,"
हो आठवतं ना
".
िनमू,"मग एकदा मी अ¹यास के ला नाह| ¹हणून िशHा Íदलीस व माçयाबरोबर तूह| नाह| जेवलीस.
ितथूनच तर माçया अ¹यासाचा पाया भ4कम झाला. तू जर मला िशकवलं नसतंसं तर मी आज इथे
आलेच नसते ना
?
मग आज तू अ¹यास नाह| करायचा ¹हणतेस
,
मी तुला काय िशHा दे ऊ
?
तूच मला
üोcसाहन Íदलंस ना क| मी अजून िशकावं, नोकर| करावी, कधी कधी बाबांशी भांडलीस दे खील
माçयासाठ|. मग आता का हा िन³cसाह? का तू 1वतः: ठरवत क| मी संगणक िशके न, मुलीशी बोलेन.मला
माह|त आहे तुला माझी आठवण येते
.
तर आप~या मुलीला भेटायला
,
बघायला
,
तू जराह| कP नाह|
घेणार?".िनमूचा ücयेक श¯द cयांना लागत होता आÍण ücयेक श¯द बरोबरह| होता. cयांनी आप~या
डो=यातील पाणी आवरत फोन पाटलांकडे Íदला. गंभीरपणे cयांनी फोन उचलला.
पाट|लसाहे ब
,"
काय गं काय बोललीस तू आईला
?
ती रडत बसलीय ितकडे
".
िनमू, " काह| आठवलं ते सांिगतलं ितला. तु¹हालाह| काह| Íवचारायचं होतं मला. तु¹हाला माह|तेय मला
तुमचा खूप अिभमान वाटतो. काम करत-करत तु¹ह| िशHण पूण के लंत, ते¯हढं च नाह| मलाह| खूप िशकू
Íदलंत
.
मी १२ वी नंतर हçट धरला होता ना क| मला इं Íजिनयर|ं गलाच जायचं आहे
.
ते¯हा खरं तर मला
फñ िशकायचं होतं . पण ितथे üवेश ¯यायला जाताना मला काह|ह| माÍहती न¯हतं . तु¹ह|च तर मला तो
फॉम कसा भरायचा हे सांिगतलं ना?सगळ| माÍहतीप³क गोळा के लीत, नंतर अगद| फ| भFन, माçयासाठ|
राहायची
,
जेवायची सोय कशी हे बघूनच तु¹ह| परत गेलात घर|
.
¹हणजे ते¯हाची तुमची िनमू तर
तुम¯यासाठ| छोट|च होती. मग पुढ¯या चार वषात असं काय िशकलेय मी क| मी तुम¯य़ापुढे गेलेय? असं
काय आहे जे तु¹हाला िशकता येणार नाह|ये? बाबा मला तुमची मुलगी ¹हणूनच राहायचं आहे . तु¹ह|
मला िशकवावं आÍण मी िशकावं
,
मी हçटाने मागावं आÍण तु¹ह| पुरवावं
,
मी आळशी ¯हावं आÍण तु¹ह|
मागे लागून काम करवून ¯यावं . तु¹ह| लोक आजह| माझे आई-बाप आहात आÍण मला तसेच हवे आहात
Page 3 of 4
11/20/2006
जसे मी लहान असताना होतात. मला तु¹हाला पाहायचं आहे , लवकरात लवकर !!! मग आता बोला कधी
पूण करताय माझा हçट
?"
पाटलांना एकदम भFन आलं होतं
.
ते ¹हणाले उ²ा फोन कर मग बोलू
.
          
िनमूनेह| भर~या उराने फोन ठे वला होता
.
दसJया ु Íदवशी ितने नेहमी¯या वेळे स फोन के ला
.
तर
फोन लागतच न¯हता
.
बराच वेळ üयH कFन मग ितने शेवट| शेजार¯या काकू ं ना फोन के ला
.
cया पण
जरा घाईतच होcया. ¹हणा~या, "बरं झालं फोन लावलास तुçयाच घर| चालले होते. तुमचा तो कॉ¹!युटर
सुF के लाय ¹हणे तुçया बाबांनी
".
ती एकदम उडालीच
.
पटकन संगणक सुF के ला तर काय
????
'या..........हहहहह
ू ू ू ू ू
'......कु णाचे तर| बोलावणे आले होते. आई-बाबांनी 1वतः:चे खाते उघडले होते . :-) ितने मग
घाईघाईने 1वतः:चा 4यामेरा, माइक सुF के ला आÍण cयांनाह| सुF करा ¹हणून सांिगतले . लवकरच ितला
घोरपडे काकां¯या मुलाचा आवाज आला आÍण ह| जादू कशी झाली ते कळले
.
cया¯या सूचना ऎकू न
पाटलांनी 4यामेरा सुF के ला व पुढे पाहन

माइक हातात धFन बोलायला सु³वात के ली
.
िनमूला ितचे
आई-बाबा Íदसले. खुच|त बसलेले आÍण संगणकाकडे उcसुकतेने पाहणारे cयांचे चेहरे पाहन

िनमूला बाक|
सारे धूसर Íदसू लागले होते !!!
 
-अनािमका.
 
Page 4 of 4
11/20/2006

You're Reading a Free Preview

Download
scribd
/*********** DO NOT ALTER ANYTHING BELOW THIS LINE ! ************/ var s_code=s.t();if(s_code)document.write(s_code)//-->