P. 1
Soneri Pane 1 to 4.v001

Soneri Pane 1 to 4.v001

|Views: 35|Likes:
Published by Prasad P. Padalkar
by saverkar
by saverkar

More info:

Published by: Prasad P. Padalkar on Nov 18, 2008
Copyright:Attribution Non-commercial

Availability:

Read on Scribd mobile: iPhone, iPad and Android.
download as PDF, TXT or read online from Scribd
See more
See less

05/09/2014

pdf

text

original

२९. मीक लेखक याला ‘Dandamis’(डंडािमस) हणतात आ ण याचे शु द
संःकृत नाव मला तर आढळले नाह , अशा एका सं यःत ॄा णाची याती त िशलेकडे
ऐकून यालाह बोलावून या याशी संभाषण करावे अशी अले झांडरला उ कट इ छा झाली.
तो वयोवृ द िन ानवृ द ॄा ण सं यःत िन उ लंग अवःथेत वचरत असे. िनरोपावार तो
सं यःत ॄा ण अले झांडरकडे जाईना. ते हा अले झांडरने आप या 'सेबे टस' नावा या
अिधका याला या सव संगप र यागी ॄा णाकडे धाडनू आ ा पले क , 'जे ू य ' यूज'
देवतेचे (संःकृत ' ु:'चे) पुऽ आहेत या जग जे या सॆाट अले झांडरने तुला बोला वले आहे.
जर तू ये यास पु हा नकार देशील तर तुझा आता या आता िशर छेद के ला जाईल.' ह
धमक ऐकताच तो सं यासी ॄा ण खदखदनू हसला आ ण उ रला क 'अले झांडर हा जसा
िन या अथ ' यूज' देवतेचा पुऽ आहे तसा िन याअथ मीह पण या ु:चाच पुऽ आहे !
अले झांडरची जग जेतेपणाची बढाई ह यथ आहे. याने यास नद चे परतीरह अजून
पा हलेले नाह . यापुढे या शूर भारतीयांची रा ये आहेत आ ण यां याह पुढे ते मगधाचे
ूबळ साॆा य आहे या याशी त ड द यानंतर जर अले झांडर उरला तर मग तो जग जेता
आहे क नाह याचा वचार करता येईल ! मला अले झांडर भूिमदान देऊ हणतो, धन देऊ
हणतो, परंतु याला जाऊन सांग क , अशा वःतूंना मा यासारखे सं यःत ॄा ण तु छ
मानतात. ह माझी मातृभूमी मला जे हवे ते, आई लेकराला देते ितत या मायेने, मला पुर वते
आहे. अले झांडर जर माझे िशर छाट त असेल तर फार तर माझे िशर िन पंड या ा
मातीतून घडले गेले तीतच ते िमसळून जाईल. पण याला माझा आ मा काह छाटता येणार
नाह . तो अ छे , अमर आहे. अले झांडरला सांग क , जे स ेचे िन सुवणा चे दास असतील
आ ण जे मृ यूला भीत असतील यांना अशा धम या दे ! आम यापुढे अले झांडरसार या
एका म य मनुंया या अशा धम याच पांगुळतात ! कारण खरा सं यासी ॄा ण सुवणा ने वश
होत नाह आ ण मरणाला भीत नाह !! मी येत नाह जा !'
३०. डंडािमसने अले झांडर या अिधका याला दले या उ रातून काह वा ये तेवढ
वर दली आहेत. मीक लेखकांनी याचे ते बाणेदार उ र स वःतर दले आहे. Plutarch नेह
ा कथा व ण या आहेत. वशेषत: 'डंडािमस'ची वर ल कथा देऊन काह मीक लेखकांनी
या या ा िनभ य िन बाणेदार उ राने थ क होऊन हटले आहे, ' या अले झांडरने अनेक
रा े जंकली या जग जे या अले झांडरलाह धूळ चारणारा जर कोणी ा जगात भेटला
असेल तर तो हा वृ द िन नागडा उघडा भारतीय ॄा ण सं यासीच होय !!'

You're Reading a Free Preview

Download
scribd
/*********** DO NOT ALTER ANYTHING BELOW THIS LINE ! ************/ var s_code=s.t();if(s_code)document.write(s_code)//-->