You are on page 1of 2

मराठी – प्राकृत संबध

ं : एक विचार
मराठी भाषेची मळ
ु ं माहाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे त असं मानणारा विद्वानांचा मोठा गट आहे .प्राकृत भाषा
आणण साहहत्याचे अधधकारी अभ्यासक ग.िा.तगारे 1 आणण व्याकरणकार रामचंद्र भभकाजी जोशी2 यांनी या
संबध
ं ानं विस्तत
ृ वििेचन केलेलं आहे .
माहाराष्ट्री प्राकृत ही मख्
ु य प्राकृत भाषा असन
ू अपभ्रंश,शौरसेनी,पैशाची ही ततचीच रुपं आहे त असं हा गट
मानतो.याच्या समर्थनार्थ तगारे यांनी आपल्या ग्रंर्ात धग्रयसथन,ब्लोक,वपशेल आह न
ं ीही या धतीिर मांडणी
केल्याचा

सं भथ

ह ला

आहे .त्याची

अधधक

खोलात

जाऊन

छाननी

होणं

आिश्यक

आहे . ं डीच्या

3
काव्या शाथमध्ये यासंबध
ं ानं पढ
ु ील उल्लेख आढळतो – “महाराष्ट्रश्रयां भाषां प्रकृतं प्राकृतं वि ुःु ” महाराष्ट्र

प्र े शातली

भाषा

प्रामख्
ु यानं

प्राकृत

म्हणून

ओळखली

जाते,असा

या

विधानाचा

एक

अर्थ

तनघतो.अर्ाथत,आजची मराठी आणण माहाराष्ट्री प्राकृत यांच्या व्याकरणाचा तौलतनक अभ्यास अद्याप म्हणािा
तसा झालेला नाही.त्याचप्रमाणे आजचा आणण तेव्हाचा महाराष्ट्र प्रांत यांतला भौगोभलक फरक मोठा आहे .
संस्कृत नाटकांमधली स्त्रीपात्रं अनेक ा संभाषणात शौरसेनी,तर कवितेत माहाराष्ट्री िापरताना ह सतात.या
मागे माहाराष्ट्रीचं ना माधय
ु थ हे च एकमेि कारणं असेल का,याचाही अभ्यास व्हायला हिा.
हाल सातिाहनाची “गाहा सत्तसई” हा ईसिी सनाच्या


ु ऱ्या शतकातला ग्रंर् आज उपलब्ध असलेला

माहाराष्ट्री प्राकृतातला सिाथत प्राचीन ग्रंर् आहे .त्यानंतर प्रिरसेनाचं “सेतब
ं ’’,िाक्पतीचा ‘’गौडिहो’’,
ु ध
राजशेखराचं कपरूथ मंजजरी हे नाटक या सिथ ग्रंर्ामध्ये माहाराष्ट्रीचं अत्यंत विकभसत रुप पहायला भमळतं. हे
सिथ

ग्रंर्

सातव्या

ते

निव्या

शतकाच्या

रम्यान

‘’समराइच्चकहा’’ ही माहाराष्ट्री प्राकृतात भलहहलेली

भलहहले

गेले.त्याच

सम
ु ारास

हरीभद्र

सरू ीची

ीघथ कर्ाकृती ही जगातली पहहली का ं बरी मानता

येईल.
अपभ्रंश ही आजच्या मराठीची पि
थ ाषा आहे ,असं मानणारा एक िगथ आहे . मात्र अपभ्रंश ही स्ितंत्र भाषा
ू भ
नसन
ू विविध प्राकृत भाषांच्या अपभ्रष्ट स्िरुपाला एकत्रत्रतपणे अपभ्रंश ही संज्ञा व्याकरणकारांनी ह ली,असं
ररचडथ वपशेल (Richard Pischel) यांनी म्हटलं आहे .4उ ा. शौरसेनीचं अपभ्रष्ट रुप म्हणजे शौरसेनी अपभ्रंश,माहाराष्ट्रीचं अपभ्रष्ट रुप माहाराष्ट्री अपभ्रंश इत्या ी.याचाच अर्थ असा,की आजची मराठी माहाराष्ट्री
प्राकृतपेक्षा माहाराष्ट्री अपभ्रंशला अधधक जिळची आहे .मराठीची ध्िनीप्रक्रिया माहाराष्ट्री --अपभ्रंशला जिळची

1

प्राकृत साहहत्या इततहास – ग.िा.तगारे

2

मराठी भाषेची घटना – रामचंद्र भभकाजी जोशी

3

काव्या शथ- ं डी – तनणथयसागर प्रत, १-३५
Comparative grammar of the prakrit languages- Richard Pischel

4

आहे हे पढ
ु ील उ ाहरणांिरुन स्पष्ट व्हािं. कुम्भआरो – कंु भार , कअलअं – केळं , कअ –केलं , गअ –गेलं
आह .5
र्ोडक्यात मराठीचा प्राकृतशी संबध
ं माहाराष्ट्री अपभ्रंशच्या माध्यमातन
ू येतो, असा हा विचार आहे .

-

5

तनणखलेश धचत्रे

तल
ु नात्मक भाषाविज्ञान – पांडुरं ग

ामो र गण
ु े,हहं ी अनि
ु ा - भोलानार् ततिारी – मोतीलाल बनारसी ास,२००५