You are on page 1of 4

अपर जिल्हाजिकारी, विाा याांचे न्यायालय

(उपस्थित : संजय भागवत)

महसूल अपील क्रमाांक : 06/आरटीएस -64/08-09
मौजा स्िकणी, ता.समद्रु पूर, स्ज.वर्ाा
अपील दाखल स्दनांक : 01.01.2009
आदेश स्दनांक : 14.05.2013

अपीलार्थी
1. सर्ु ाकर बापूराव नांदे
वय 60 वर्ा , र्ंदा - पेन्शनर,
रा.अकोला, ता.स्ज.अकोला
वकील ऍड. परु क
े र व ऍड.जावंस्र्या
(मो. 9423383235)

जवरुध्द
उत्तरवादी
1. भागीरिीबाई िंद्रभान नांदे
वय अंदाजे 45 वर्े, र्दा- घरकाम,
रा.रामनगर, वर्ाा , ता.स्ज.वर्ाा .
वकील ऍड. सस्ु नल.एफ.र्ाबडे,
(मो. 9890038427)

वादातील शेत िमीन
अ.क्र. मौजा
1
स्िकणी

स.नं.
187

आराजी (हे.आर) वगा
2.75
2

आकार
15

मळ
ु भुिारक : िंद्रभान स्नबाजी डांगरे
सर्ु ाकर बापूराव नांदे
1|Page

वादातील सांदजभाय आदेश :
श्री.ए.जी.लटारे,उपस्वभागीय अस्र्कारी,वर्ाा यांिे न्यायालयातील प्रकरण
क्र.रा.मा.क्र./आरटीएस-64/32/2007-08 मर्ील आदेश स्दनांक 18/10/2008
(महाराष्ट्र िमीन महसल
ु अजिजनयम 1966 अन्वये उपजवभागीय अजिकारी, विाा याांचे
पारीत आदेश जदनाांक 18.10.2008 अन्वये व्यर्थीत होऊन अपीलार्थीने जदनाांक
01.01.2009 ला दाखल के लेले अपील)
आदेश
(पारीत स्दनांक: 14 मे, 2013)
१. अपीलािी सर्ु ाकर बापूराव नांद,े रा.अकोला, ता.स्ज.अकोला यांनी उपस्वभागीय
अस्र्कारी, वर्ाा यांिेकडील प्रकरण क्र.रा.मा.क्र./आरटीएस-64/32/2007-08 मर्ील
आदेश स्दनांक 18/10/2008 मळ
ु े व्यिीत होऊन प्रथततु िे अपील स्दनांक
01.01.2009 रोजी दाखल के ले. त्यानस
ु ार अपीलािीिें अपील दाखल करुन प्रकरण
पंजीबध्द करणयांत आले.
२. मौजा स्िकणी स.नं. 187, आराजी 2.75 हे.आर. भोगवटदार वगा -2 या शेतजमीनीिे
वादाबाबतिे प्रकरण नोंदस्वणयात येवून सवा संबर्ं ीतांना नोटीस पाठवून स्दनांक
31.01.2009 ला सनु ावणी ठेवणयात आली.
३. िंद्रभान नांदे सन 2000 पासून बेपत्ता असल्याबाबतिे परु ावे उत्तरवादीिे वकीलांनी
सादर के ले यावरुन सर्ु ाकर नांदने ी सादर के लेली मख्तु त्यार पत्र बनावट आहे असे
स्सध्द होते तसेि सातबारा ला सद्या िंद्रभान नांदेिे नाव पूवावत झालेले स्नष्पन्न होते.
४. प्रकरण न्यायप्रस्वष्ट झाल्यापासून स्दनांक 31.01.2009 पासून एकूण 69 तारखांवर
प्रकरण साक्ष परु ाव्यासाठी ठेवणयात आले परंतु 8 पेशी तारीखा वगळता अपीलािी हे
एकूण 61 वेळा पेशी तारखांवर हजर राहीलेले नाहीत.

2|Page

५. अपीलािीनं ी वकील ऍड.परु क
े र यांना प्रास्र्कृत के ले याबाबत कोणतेही कागदपत्र
अस्भलेखात काढळुन येत नाही. वकालतनामाच्या ऐवजी Appearance Memo
दाखल के लेला आहे परंतु यावर अपीलािी िी सही नाही. मेमोवर असा उल्लेख आहे
की वकालतनामा उपस्वभागीय अस्र्कारी कडील अस्भलेखात दाखल के लेला आहे.
६. तिास्प उपस्वभागीय अस्र्कारी, वर्ाा यांिेकडील अस्भलेख तपासला असता त्यामध्ये
वकालतनामा आढळून आला नाही. त्यावर सदर अपीलात उत्तरवादींने प्रािस्मक
आक्षेप दाखल के ला.
७. महाराष्र जमीन महसल
ु अस्र्स्नयम िे (अपीले, पनु रीक्षण व पनु स्वालोकन) स्नयम
1967 िे स्नयम 3 नस
ु ार 1) अस्र्स्नयमांच्या प्रकरण तेरा अन्वये पनु ररक्षणासाठी स्कंवा
पनु स्वालोकनासाठी करणयात येणारे प्रत्येक अपील स्कंवा अजा समस्ु ित प्रास्र्का-यांस
उद्देशून स्वनंती अजाा च्या थवरुपात के ले पास्हजे. तसेि त्यािी भार्ा मद्दु ेसदु व सबु ोर्
असली पास्हजे. त्यावर अपील करणा-यािी स्कंवा यिास्थिती, अजा दारािी स्कंवा
योग्यररत्या प्रास्र्कृत के लेल्या त्याच्या अस्भकत्याा िी सही स्कंवा अंगठयािी स्नशाणी
असली व पास्हजे आस्ण त्यावर मंबु ई न्यायालय शल्ु क अस्र्स्नयम 1959 मध्ये
त्यासाठी तरतदु के ली असेल इतक्या रक्कमेिा न्यायालय शल्ु क मद्रु ांक असला
पास्हजे. 2) अपीलमध्ये स्कंवा अजाा मध्ये पढु ील तपस्शल असला पास्हजे (एक) अपील करणा-यािे स्कंवा यिास्थिती, अजा दारािे नांव,
(दोन) त्याच्या वडीलािे नाव

(तीन) त्याच्या व्यवसाय व राहणयािे स्ठकाण आस्ण

पत्ता व
(िार) अपील करणा-याच्या स्कंवा अजा दाराच्या, कोणताही असल्यास लेखस्नकािे नांव
व पत्ता

3|Page

3) अशा अपीलामध्ये स्कंवा अजाा मध्ये अपील करणारा स्कंवा अजा दार अपीलाच्या
स्कंवा अजाा च्या पष्टु िा ज्या वथतस्ु थितीवर स्वसंबून राहत असेल त्या वथतस्ु थितीिे
संस्क्षप्त स्नवेदन असले पास्हजे. तसेि ज्या आदेशावर स्कंवा स्नणा यावर त्याने अपील
स्कंवा अजा के ला असेल त्या आदेशाच्या स्कंवा स्नणा याच्या संबर्ं ातील त्याच्या
हरकतींिी कारणे त्यात नमदु करणयात आली पास्हजेत.
८.

अपीलािीने थवत: स्कंवा त्यांनी प्रास्र्कृत के लेल्या व्यक्तीला अपील दाखल करता येते
असे या प्रकरणात झाले असल्यािे आढळून येत नाही. सबब सदर प्रकरण महाराष्र
महसल
ु अस्र्स्नयम 1966 िे कलम 255 नस
ु ार सदर दावा फे टाळणयात/ खारीज
करणयात येत आहे.
सदर स्नणा य आज स्दनांक 14/05/2013 रोजी खल्ु या न्यायालयात जाहीर के ला आहे.
थिळ : वर्ाा
स्दनांक :- 14.05.2013

Sanjay M.
Bhagwat

Digitally signed by Sanjay M.
Bhagwat
DN: cn=Sanjay M. Bhagwat, c=IN,
o=Collector Office Wardha,
ou=Goverment of Maharashtra,
email=sanjaybhagwat@yahoo.com
Reason: Addl.Collector
Location: WARDHA
Date: 2013.06.21 20:05:17 +05'30'

अपर जिल्हाजिकारी, विाा
प्रजतजलपी :
1. उपस्वभागीय अस्र्कारी, वर्ाा
2. तहस्सलदार, देवळी
3. मंडळ अस्र्कारी/तलाठी, मौजा स्िकणी, ता.देवळी, स्ज.वर्ाा
यांना मास्हती तिा पढु ील काया वाहीस अग्रेस्र्त.

Sanjay
M.
Bhagwat

Digitally signed by Sanjay M.
Bhagwat
DN: cn=Sanjay M. Bhagwat,
c=IN, o=Collector Office
Wardha, ou=Goverment of
Maharashtra,
email=sanjaybhagwat@yahoo.
com
Reason: Addl.Collector
Location: WARDHA
Date: 2013.06.21 20:06:04
+05'30'

अपर जिल्हाजिकारी, विाा

4|Page