You are on page 1of 15

अपर िज हािधकारी वधार्,यांचे यायालय

( उपि थत : संजय भागवत )

मामला क्र.61/RTS-64/2012-2013
मौजा:येरनवाडी- तालक
ु ा:िहंगणघाट
दाखल िदनांक:23/10/2012
आदेश िदनांक:२६/८/२०१३

अिपलाथीर्:
1. सुधीर वामनराव ढगे
वय: 60 वषेर्, यवसाय:बक
ँ मानेजर पंजाब नशनल बक

प ा:रा. लॉट नं.5,र नदीप अपाटर् मट,गु द्वारा नवीन उ मानपरु ा,औरंगाबाद
अिभयोक्ता: ी.सदावरते, मोबाइल न ( 9372911555)
2. अिनल वामन ढगे मो.(9158129842)
वय :58 यवसाय: नौकरी
रा.संक प िनवास ,आशा मंगलकायार् लय जवळ,
खरे टाऊन,धरमपेठ नागपूर
िव द्ध
1. उपिवभागीय अिधकारी िहंगणघाट
2. मंडळ अिधकारी अ लीपूर ता. िहंगणघाट
3. भा कर वामन ढगे
वय:62 धंदा :िनवृ
रा.द िनवास आशीवार् द नगर ,हुडके र रोड ,नागपूर
4. वृशाली अिवनाश वाडीभ मे
वय:32 धंदा :घरकाम
रा.द्वारा अ ण जै वार ,रेशीम बाग ,नागपूर
5. अि नी अिवनाश वाडीभ मे
वय:32 धंदा :घरकाम
रा.द्वारा अ ण जै वार ,रेशीम बाग ,नागपूर
_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 1 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

6.

िचत्रा तारकराव काटे
रा.बक
ँ ऑफ इंिडया कॉलनी,
नालवाडी,वधार्
7.
ीमती.नयना ल मीकांत मानकर,
रा.िशक्षक कॉलनी ,शगु धं ,वदर् न.३ ,बालाजी
को वट शाळे जवळ ,बटु ीबोरी ,नागपूर
अिभयोक्ता: ी.ढोक (6 व 7 साठी) मोबाईलनं.9423691529)
वादातील जमीन :
अ.क्र.

मौजा
येरनवाडी

स.न.
३४

आराजी hr
८.०४

जमा

वगर्

१२.१५

वादातील फे रफार:
िदनांक
फे रफार क्र
यवहार
२९/०९/२०१० १७७
रिज र मृ य पत्रानस
ु ार: खातेदार वामन देवाजी ढगे
िद.३१/०८/२०१० रोजी मरण पावला आहे.मृ यूपूवीर्
खातेदाराने िद.१६/०८/२०१० रोजी द त क्र.२२७४/१०
अ वये खातेदारांची मल
ु े ी.सुधीर व अिनल वामन ढगे
यांचे नावाने समप्रमाणात िह से वाटणी क न िदली
यानुसार मंडळ अिधकारी अ लीपूर यांनी ी.सधु ीर व
अिनल वामन ढगे यां या नावा समोर िहसा क्षेत्र दशर्वून
सामलात ठेवा,परवानगी िशवाय ७/१२ चे िवभाजन
होणार नाही या अटीवर मृ य पत्रानुसार न द जू असे
आदेश िदले.

सदभीर्य प्रकरणे:
आदेश िदनांक
मामला क्र.
७/०/२०१२
23/आर.टी.एस-६४/१0-११

यायालय व िठकाण
उपिवभागीय अिधकारी िहंगणघाट

_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 2 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 3 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

घटनाक्रम :
अ.क्र
1
2
3

4
5
6
7
8

िदनांक
घटनेचा तपशील
१६/८/२०१० ी,वामन ढगे यांनी यां या मृ यू पत्राचे पंजीकरन के ले
३१/८/२०१० वामन ढगे मरण पावले
१४/९/२०१० सधु ीर व अिनल ढगे यांनी मृ य पत्राप्रमाणे मालकी हक्कात न द
घे यासाठी तलाठी िपंपळगाव (आणे)यांना फे रफाराची सूचना िदली
या नस
ु ार तलाठी िन फे रफार क्र.१७७ अ वये न द घेतली व िहत
संबंिधताना नोटीस काढून तसेच याचा जाहीरनामा चावडीवर प्रिसद्ध
के ला
२९/९/२०१० मंडळ अिधकारी अ लीपूर यांनी वर नमूद के याप्रमाणे फे रफाराची
न दप्रमािणत के ली
३१/१/२०११ या फे रफाराने यिथत होऊन भा कर वामन ढगे व वषृ ाली आिण
अि नी वाडीभ मे यांनी उपिवभागीय अिधकारी िहंगणघाट यां या
कडे अपील दाखल के ली
७/८/२०१२ उपिवभागीय अिधकारीयानी अिपलाथीर् भा कर वामन ढगे व इतर
दोन यांची अपील अं त मंजूर क न फे रफार क्र.१७७
िद.२९/९/२०१० र कर याचे आदेश िदले
23/१०/२०१२ उपिवभागीय अिधकारी यां या आदेशाने यिथतहोऊन सधु ीर वामन
ढगे व अिनल वामन ढगे यांनी अपर िज हािधकारी यांचे कडे अपील
दाखल के ली
८/२/२०१३ अपर िज हािधकायानी अपील दाखल कर यास के लेला २६
िदवसचा उशीर माफ क न अपील पढु े चालव याचे आदेश िदले

( महारा ट्र जमीन महसूल अिधिनयम १९६६ चे कलम २४७ अ वये दाखल
अपील अजर् )
व तुि थती:
1.

लोअर कोटार् तील अिभलेख व वादी प्रितवादी चे हण याप्रमाणे प्रकरणात खालील प्रमाणे
व तिु थती आढळून आली.वादातील शेत जमीन िह ी.वामन देवाजी ढगे यांचे

_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 4 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

विडलोपारजीत मालमता होती यांचे हयाती नंतर िह जमीन यांचे मृ यपत्रानस
ु ार अिनल
व सधु ीर वामन ढगे यां या नावाने कर यात आली मात्र वामन देवाजी ढगे इतर वारसांनी
यास आक्षेप घेत याने उपिवभागीय अिधकार्यांिन सदरचा फे रफार र के ला .या
आदेश मळ
ु े यिथत होऊन ी, अिनल व सधु ीर वामन ढगे यांनी प्र ततु चे अपील दाखल
के ले आहे.
2.

प्र ततु प्रकरणात वामन ढगे यांनी दोन लग्ने के ली असून यांना दो ही बायकापासून
झाले या वारसातील हक्काबाबतचा वाद आहे, यामळ
ु े वामन ढगे यांची वंशावळ पाहणे
आव यक आहे, समजतु ीसाठी वंशावळ पढु ील प्रमाणे िदली आहे.
वामन ढगे
मयत(२०१०)

पिहली प नी
इंिदरा
(मयत:१९५५)
(मल
ु गा)
भा कर

दस
ु री प नी
इंदमु ती
(िववाह :१९५७ )
(मल
ु गा)
सधु ीर

(मल
ु गा)
अिनल

(मल
ु गी)
िवद्या
मयत(१९८६)

अि नी

वशृ ाली

(मल
ु गी)
िचत्रा

(मल
ु गी)
नयना

_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 5 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

3.

अिपलाथीर् सधु ीर ढगे व इतर १ यांनी यांचे अिपलात खालील प्रमाणे मु े मांडले
आहेत.
a. सदर शेत जिमनीचे मळ
ु क जेदार हे वामन देवाजी ढगे हे होते, िह विडलोपािजर् त
जमीन यांना िह से वाटणी म ये िमळाली होती, यामळ
ु े यांनी या जिमनीचे मृ यू
पत्र क न यांचे दोन मल
ु ांचे नावे के ली होती.
b. महसल
ु ी यायालयाला मृ यू पत्राची वैधता ठरिव याचे अिधकार पोहोचत
नाहीत. यामळ
ु े उपिवभागीय अिधकार्यांनी उ रवादी यांना िदवाणी यायालयात
जावून मृ यू पत्राची प्रमाणीकरण क न घेणे बाबतचे आदेश देणे आव यक होते.
तथािप उपिवभागीय अिधकार्यांिन असे के ले नाही.
c. सदर विडलोपािजर् त मालम ा िह िह से वाटणी द्वारे वामन ढगे यांना िमळाली
अस यामळ
ु े ते या जिमनीचे एकमेव मालक होते व यामळ
ु े या जिमनीची
िव हेवाट लाव याचा यांना पूणर् अिधकार होता, िह बाब उपिवभागीय
अिधकार्यांिन दल
ु र् िक्षत के ली आहे.

4.

सवर् उ रवादी यांना अिपलाबाबत यांची बाजू मांड यासाठी सम स काढून
बोलािव यात आले, या पैकी उ र वादी क्र.६ व ७ यांनी यांचे वकील ी ढोक यांचे
माफर्त लेखीउ र व यिु क्तवाद के ला यातील मख्ु यमु े खालील प्रमाणे आहेत.

_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 6 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

a. अिपलाथीर् चे हे हणणे चक
ु ीचे आहे िक ी वामन ढगे हे या शेत जिमनीचे एकमेव
मालक होते,सदर मालम ा िह वामन ढगे यांना यांचे विडल ी देवाजी ढगे यांचा
मृ यू झा यानंतर वारसा हक्काने िमळाली आहे, सदर बाबतीतच परु ावा हणून
जनु ा ७/१२ यावर देवाजी ढगे यांचे नाव नमूद के ले आहे, तो सादर के ला आहे.
वामन ढगे यांनी िह मालम ा वतःचे क ाचे उ प नातून या मालम ेची खरेदी
के ली न हती, यामळ
ु े सदर मालम ा िह विडलोपािजर् त ठरत आहे, व या मळ
ु े
अशा जिमनी म ये सवर् वारसांना समान हक्क पोहोचतो व यामळ
ु े अशा
जिमनीची वतः ला वाटेल तशी िव हेवाट लावता येणार नाही.
b. सदर फे रफार घेताना महारा ट्र जमीन महसूल अिधिनयमाचे कलम १५० नस
ु ार
उ रवादी ना सूचना देणे आव यक होते, तथािप अशी कोणतीही सूचना उ र
वािदना प्रा झाली नाही, िकं वा अशी सूचना पाठिव यात आ याचे कोणतेही
रेकोडर् आढळून येत नाही, यामळ
ु े या मह वा या बाबीवर आधा न सद्ध
ु ा फे रफार
र करणे क्रम प्रा होते. उपिवभागीय अिधकार्यांिन यामळ
ु े च सदर फे रफार योग्य
पद्धतीने र के ला आहे.
c. तलाठी यांनी फे रफाराची न द घेताना सवर् िहत संबिधतांना नोटीस दे याचे नमूद
के ले आहे, परंतु सवर् उ रवादी यांचे नावे यात नमूद के लेले नाही, तसेच उ र
_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 7 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

वादी यांना नोटीस पाठिव याबाबत कोणताही परु ावा उपल ध नाही.या मक्ु या
कारणाव न उपिवभागीय अिधकार्यांिन फे रफार र के ला आहे. महारा ट्र जमीन
महसूल अिधिनयमातील फे रफार घे यास बधी िविहत के ले या कायर् पद्धतीचा
अवलंब कर यात संबिधत तलाठी चक
ु ला अस यामळ
ु े उपिवभागीय
अिधकार्यांिन फे रफार खारीज के ला आहे, यांनी मृ यपु त्राची वैधता ठरिवली
नाही.
d. अिपलाथीर्चे हे हणणे आहे िक मृ यू पत्राची वैधता ठरिव याचे अिधकार महसल
ु ी
यायालयाला नाहीत, हे खरे आहे, मृ यपु त्राचे प्रमाणीकरण (probate) सक्षम
िदवाणी यायालयाने करणे आव यक आहे, िह सद्ध
ु ा बाब िततकीच खरी
आहे.वादातील मळ
ु मृ यपु त्र हे अिपलाथीर्चे ता यात आहे व यांचेच हक्कात
आहे, यामळ
ु े िनयम प्रमाणे असे मृ यू पत्राचे प्रमाणीकरण क न घे याची
जबाबदारी यांचीच आहे.
e. उपिवभागीय अिधकार्यांिन यांचे आदेशात सदरचे मृ यपु त्र अवैध आहे हणून
फे रफार र कर यात येत आहे, असा कोणताही िन कषर् काढलेला नाही, यांनी
महारा ट्र जमीन महसूल अिधिनयमाचे तरतदु ीनस
ु ार िह स बधीताना नोटीस
िद या नाहीत, यांचे अपरोक्ष फे रफार घे यात आला आहे, या कारणाव न
_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 8 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

फे रफार र के ला आहे, यामळ
ु े या व उपर िनदेर्िशत सवर् मदु द्य
् ाव न हे प होत
आहे िक उपिवभागीय अिधकार्यांिन घेतलेला िनणर् य हा योग्य व कायदेशीर आहे,
यामळ
ु े उ रवादी यांची मागणी आहे िक अिपलाथीर्चं ा हा दावा खचार् सह
फे टाळ यात यावा.
5.

अशा प्रकारे दो ही बाजूनी आपापला यिु क्तवाद संपिव यामळ
ु े िदनांक २१/६/२०१३
रोजी प्रकरण आदेशासाठी बंद कर यात आले.

6.

िवद्यमान लोअर कोटार् कडून प्रा झाले या अिभलेखाची पडताळणी के ली असता
िव.लोअर कोटार् ने घेतलेला िनणर् य हा यांनी काढले या खालील िन कषार् वर आधािरत
आहे असे िदसून येते.
a. तलाठी यांनी दाखल के ले या कागद पत्राव न असे आढळून येते िक िहत
सवर् स बधीतापैकी फक्त सधु ीर ढगे,अिनल ढगे,िचत्रा काटे व नैना मानकर
यांना फे रफाराची सूचना िदली आहे, भा कर ढगे, वषृ ाली व अि नी
वाडीभ मे यांना कोणतीही सूचना िदली नाही.
b. १९५४-५५ चे अिधकार अिभलेखाचे तलाठी रेकोडर् प्रमाणे सदर जमीन
िह वामन ढगे यांचे विडलाचे नावे होती, हणजेच विडलोपािजर् त आहे.

_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 9 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

c. फे रफाराची सूचना देताना अिपलािथर् नी तलाठ्याला मृ यपु त्राची प्रत तसेच
सवर् वारसांचे नाव प े परु िवलेले नाहीत, यामळ
ु े अशा यक्तींना नोटीस
दे याचा प्र च उद्भवत नाही.
d. घेतलेला फे रफार अ यंत घाई घायीने हणजे नेमक्या १५ या िदवशी
घेतला आहे, या घायीचे कोणतेही कारण न हते. या व इतर सवर् कारणामळ
ु े
फे रफार र हो यास पत्र आहे, असा िन कषर् काढलेला आढळतो.
7.

अिपलािथर् नी उ रवादीना सम स काढ यासाठी हे प े िदले होते या पैकी अि नी
अिवनाश वाडीभ मे,वषृ ाली वाडीभ मे,यां या नोटीसा परत आ या आहेत कारण या
प यावर हे उ रवादी स या राहत नाहीत असा शेरा िमळाला आहे, सबब यांचे प ात
मेरीट प्रमाणे िनणर् य घे याचे ठरिवले.

8.

अिधिनयमातील तरतुदी:

महारा ट्र जमीन महसूल अिधिनयम , १९६६ चे कलम २५७ मधील तरतूद पढु ील प्रमाणे
आहे.
२५७. रा य सरकार व िविविक्षत महसूल अिधकारी आिण भूमापन अिधकारी यांना
यांचा हात खालील अिधकार्यांचे अिभलेख व कामकाज मागिव याची व यांची
तपासणी कर याची शक्ती.
(१.)रा य सरकारास आिण या या िवभागातील सहा यक िकं वा उपिज हािधकारी
िकं वा अधीक्षक, भूमी अिभलेख यां या दजार्हून कमी दजार्चा नाही अशा कोण याही
महसूल िकं वा भूमापन अिधकार्यास, कोण याही दु यम महसूल िकं वा भूमापन
अिधकार्याने िदले या कोण याही िनणर्याचा िकं वा आदेशाचे वैधतेबाबत िकं वा
61_ यू_RTS-64_2012-13_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 10 of 15

औची याबाबत आिण अशा अिधकार्यांनी चालिवले या कामकाजाचे
िनयिमततेब ल, वतःची खात्री क न घे यासाठी. कोण याही चौकशीचे िकं वा
कागदपत्र मागिव याची व ते तपास याची शक्ती असेल.
(२.)....
(३.) जर कोण याही बाबतीत रा य सरकारास िकं वा पोट कलम १ िकं वा २ या
म ये िविनिदर् के ले या कोण याही अिधकार्याला असे आढळू न येयील िक अशा
रीतीने मागिवलेला कोणताही िनणर्य िकं वा आदेश िकं वा कामकाज यात सुधारणा
करणे, तो र करणे िकं वा िफरिवणे आव यक आहे, तर रा य सरकारास िकं वा अशा
अिधकार्यास योग्य वाटेल असा यावर आदेश देता येयील.
परंतु रा य सरकारने िकं वा अशा अिधकार्याने, खाजगी इसमा या पर परामधील
हक्का या संदभार्त कोण याही प्र ावर पिरणाम करणार्या कोण याही आदेशात
िहत संबध असले या पक्षकारास उपि थत राह याब ल आिण अशा आदेशा या
समथर्नाथर् आपले हणणे मांड याबाबत नोटीस िद या िशवाय फे रबदल करता
कामा नये िकं वा तो िफरवता कामा नये.
महारा ट्र जमीन महसूल अिधिनयम , १९६६ चे कलम २४३ नुसार खचर् मंजूर
कर याचा आिण तो वाटून दे याचा अिधकार :२४३. महसूल िकं वा भू-मापन अिधकार्यास या संिहते अ वये िकं वा या या काळी
अमलात असले या कोण याही कायद्याअ वये उद्भवले या कोण याही प्रकरणात
िकं वा कायर् वाहीत झालेला खचर् यास योग्य वाटेल िततका आिण या रीतीने मंजूर
करता येईल आिण तो वाटून देता येईल:
परंतु अशा कोण याही प्रकरणात िकं वा कायर् वाहीत िवधी यवसाईचे
शु क, प्रकरणा या िकं वा कायर् वाही या खचार् त धरावे असे सदरहू अिधकार्याचे
मत अस यािशवाय आिण तसे मत हो याचे कारण याने लेखी नमूद
के यािशवाय , ते शु क खचर् हणून मंजूर कर यात येणार नाही.

_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 11 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

महारा ट्र जमीन महसूल अिधिनयम , १९६६ चे कलम १५० मधील तरतूद पुढील
प्रमाणे आहे.
१५०. फे रफार न दवही व वादा मक प्रकरणाची न दवही:(१) कलम १४९ अ वये तलाठ्याला िदले या प्र येक प्रतीवतृ ाची न द तो फे रफाराचे
न दवहीत करेल िकं वा कलम १५४ अ वये िकं वा कोण याही िज हािधकारी यांचे कडून
िमळालेली संपादनाची िकं वा ह तातरणाची कोणतीही मािहती यात नमूद करेल.
(२) ज हा एखादा तलाठी , फे रफार न दवहीत एखादी न द करील, त हा तो अशा
न दीची संपूणर् प्रत चावडीतील ठळक िठकाणी याच वेळी लावेल, आिण फे रफाराम ये
याचा िहत संबध आहे असे अिधकार अिभलेखाव न िकं वा फे रफार न दविहव न
यास िदसून येईल अशा सवर् यक्तींना आिण यात या यक्तीं या िहत संबध आहे असे
यास सकारण वाटत असेल अशा इतर कोण याही यक्तींना लेखी कळवील.
(३) पोट कलम १ अ वये फे रफार न द वहीत के ले या कोण याही न दी या संबधात
तलाठ्याकडे त डी िकं वा लेखी आक्षेप घे यात आले असतील, तर वादग्र त प्रकरणा या
न द वहीत या आक्षेपां या तपिशलाची न द करणे हे तलाठ्याचे कतर् य असेल. िविहत
नमु यात आक्षेप सादर करणार्या यक्तींना, तलाठी या बाबत त काळ लेखी पोच देयील.
(४) वादा मक प्रकरणा या.........
परंतु आणखी असे िक, संबिधत पक्षकारांवर या बाबतीत नोटीस बजािव यात
आ यािशवाय अशा कोण याही न दी प्रमािणत कर यात येणार नाहीत.

िन कषर्
9.

अिपलाथीर्चा मख्ु य मस
ु ा असा होता िक उपिवभागीय अिधकार्यांना पंजीकृत मृ यपु त्राची

वैधता ठरिव याचा कोणताही अिधकार पोहोचत नाही. िव उपिवभागीय अिधकारी यांनी
िदले या िनणर् यात मला असा कोणताही िन कषर् आढळून आला नाही, या उलट उपिवभागीय

_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 12 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

अिधकार्यांिन महारा ट्र जमीन महसूल संिहतेनस
ु ार सवर् िहत संबिधतांना नोटीस देणे आव यक
होते या मदु द्य
् ावर आपला िनणर् य िद याचे आढळते.
१०. वादातील मालम ा िह वामन ढगे यांची वक ािजर् त होती हणून यांना अशा मालम ेची
मनाला वाटेल तशी िव हेवाट लाव याचा पूणर् अिधकार होता, असे अिपलाथीर्चे हणणे आहे,
परंतु याचे पु ् यथर् यांनी कोणताही परु ावा सादर के ला नाही, या उलट अिभलेखातील न दी
नस
ु ार या जिमनीवर पूवीर् वामन ढगे यांचे वडील हणजे देवाजी ढगे यांचे नाव होते हे िदसून येत
आहे, यामळ
ु े अिपलाथीर्चे या मदु द्य
् ात मला कोणतेही त य आढळून येत नाही. विडलोपािजर् त
मालम ेम ये सवर् वारसांना समान हक्क पोहोचतो, यामळ
ु े अशा सवर् ज्ञात वारसांना फे रफाराची
नोटीस देणे आव यकच होते, असे माझे मत आहे.
11. या अिपलाचे तपासणी म ये सवर् ज्ञात वारसांचा उ लेख आला आहे, यामळ
ु े
उपिवभागीय अिधकार्यांचा आदेश कायम ठे व याबरोबरच, ७/१२ म ये मयत यक्तीचे
नाव ठेवणे योग्य वाटत नाही. मािहत असले या सवर् वारसांची नावे अिपलात अिपलाथीर्
व उ रवादी हणून िनदशर् नास आली आहेत. महारा ट्र जमीन महसूल अिधिनयमाचे
कलम २५७ नस
ु ार हाताखालील अिधकार्यांचे अिभलेख व कामकाज मागिव याची व
यांची तपासणी कर याची शक्ती िज हािधकार्यांना िदलेली आहे, यानस
ु ार दो ही
बाजूचे हणणे सद्ध
ु ा ऐकून घेतले आहे. यामळ
ु े उपिवभागीय अिधकार्यांचा िनणर् य
_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 13 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

िफरवून याद्वारे प्र ततु प्रकरणातील अिपलाथीर् व उ रवादी यांची नावे वारस न दवहीत
न दवून तसा फे रफार घे याचे आदेश देणे मला योग्य वाटते आहे.
13. लोअर कोटार् चे अिभलेख, वादी व प्रती-वािदनी मांडलेले मु े व सादर के लेले परु ावे
,महारा ट्र जमीन महसूल अिधिनयमातील फे रफारास बधी या तरतदु ी व यानस
ु ार मी
काढलेले िन कषर् , यांचा बारकाईने अ यास क न, महारा ट्र जमीन महसूल अिधिनयम,
१९६६ चे कलम २४३,२५५, २५७ नस
ु ार प्रा अिधकाराप्रमाणे, मी पढु ील प्रमाणे
आदेश देत आहे.

_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 14 of 15
61_ यू_RTS-64_2012-13

आदेश
1. सधु ीर वामन ढगे व अिनल वामन ढगे यांचे अपील फे टाळ यात येत.े
2. ीउमेश काळे , उपिवभागीय अिधकारी,िहंगणघाट यांचेकडील राज व मामला
क्र.२३ / आरटीएस-६४ / २०१०-११ मधील पािरत आदेश िदनांक
७/८/२०१२ कायम कर यात येत आहेत.
3. तलाठी िपंपळगाव यांनी मृ युपत्रानस
ु ार न दिवलेला फे रफार क्र.१७७ िदनांक
२९/९/२०१० ची न द र कर यात येत आहे.
4. उ रवािदना दा याचा खचर् हणून अिपलाथीर् क्र.१ व २ कडून प्र येकी
५००० (अक्षरी .पाच हजार ) मंजूर कर यात येत आहेत. सदरची रक्कम
अिपलाथीर् क्र.१ ते २यांनी िनकाला या तारखेपासून एक मिह याचे आत
द्यावयाची आहे, अ यथा यांना दरसाल १५% प्रमाणे याज द्यावे लागेल, व
अशी रक्कम दे यास कसूर के या याचा बोझा यांचे क जात असले या
जिमनी या सात बाराचे इतर अधीकाराचे रका यात घे यात यावा.
5. मंडळ अिधकारी, अ लीपूर यांना िनदेर्श दे यात येते की १. ी सधु ीर वामन
ढगे, २. अिनल वामन ढगे,३. ी भा कर वामन ढगे,४. ीमती वषृ ाली
अिवनाश वाडीभ मे,५. अि नी अिवनाश वाडीभ मे,६. िचत्रा तारकराव
काटे, ७. नयना ल मीकांत मानकर यांची वारस हणून न द घ्यावी.
6. सदर आदेश आज िदनांक २६/८/२०१३ रोजी खु या यायालयात जाहीर
कर यात आला.
7. सदर आदेश www.scribd.com/adcwardha या संकेत थळावर
पाह यासाठी उपल ध आहे.
8. प्रत मािहती व पुढील कायर्वाही तव उपिवभागीय अिधकारी िहंगणघाट व
मंडळ अिधकारी, अ लीपूर ता.िहंगणघाट यांना पाठवावी.
वधार्
िदनांक:२६/८/२०१३

SANJAY
MADHUKAR
BHAGWAT

Digitally signed by SANJAY MADHUKAR
BHAGWAT
DN: c=IN, o=Personal,
postalCode=442001, st=Maharashtra,
serialNumber=9ab93826c3b83b437618a
75fe62c8536d39991a87b199afd6804b8c
02de64d01, cn=SANJAY MADHUKAR
BHAGWAT
Date: 2013.08.26 21:42:24 +05'30'

अपर िज हािधकारी,वधार्
_YERANWADI_HINGANGHAT_SUDHIR DHAGE VS.
BHASKAR DHAGE_26 AUG 2013Page 15 of 15
61_ यू_RTS-64_2012-13