ल मी कशासाठी हवी ?

आपल्या वैिदक व पौरािणक धमर्-शा
येते कीं ऋषी तीन

कारचे होते/असतात.

ंथांतून असें िदसून
थम मी वैिदक कां

म्हणतो याचे स्प ीकरण दे णे आवश्यक वाटते. साधारण एक हजार
वषापूव बाबर नें भारतावर चढाई केल्यानंतर िसंधु नदीच्या पलीकडे
राहाणरे ते 'िसंधु' ज्याचें कालांतराने िहं द ु या शब्दांत रुपांतर झाले.
आपल्या धमार्चा 'िहं द-ु धमर्' असा कोणत्याही वेदान्त वा पौरािणक
ंथांतून उल्लेख सांपडत नाही. वेदांमध्ये तर नाहींच नाही. िहं द ु हा
शब्द बहधा
मुसलमानी व आंग्ल राजवटीत रूढ झाला. असो.

तीन

कारचे ऋषी म्हणजे

ष , राजष आिण दे वष .

भगवंतांनी भगी च्या १७ व्या अध्यायांत तीन गुणांचे वणर्न केले
आहे . त्यानुसार

ष व राजष हे साि वक आिण राजिस गुणांच्या

भावांचे समजायला हवें असे वाटते. तामिसक आिण ऋषी

समीकरणाची कल्पनाही करता येत नाही. तेव्हां तामिसक गुणभावाखाली असणारा कधी 'ऋषी' म्हटला जाऊं शकणारच नाही.
आधी दे विषर् म्हणजे कोण हें पािहले तर

िषर्, राजिषर्

ांच्याब ल

समजणे सोपें होईल. दे वष चे आचायर् म्हणजे नारद. दे विषर् वैभव
िमळिवण्यासाठी बु ीचा कधी वापर करीत नाहीत.

ांना कुठें ही

entry असते.

तें स कालीन पािकस्तानांत गेले तरी त्यांचे

स्वागतच होते. ते फ

भूचे

चारक असतात. ते उपकारही करीत

नाहीत वा 'तूं असें असें कर' अशा

कारें मागर्दशर्नही करीत नाहीत.

भागवत स्कंध ११ अध्याय २ मध्यें ऋषभाच्या शंभर पु ांपैकी किव,
हिर, अंतिरक्ष,

बु , िपप्पलायनः, आिवह ,

िमल
, चमस आिण

करभाजन नांवांचे ज्या नऊ पु ांचे वणर्न आहे तें दे विषर्. ितथें

वृि

तर नांहींच पण िनवृि चाही अभाव असतो. गुण यातीत
असल्यामुळें ते स्वतः संकल्पपूवक
र् कांहीच करीत नाहीत. (इथें
संकल्प हा शब्द

sub-conscious मध्यें

उत्पन्न होणाऱ्या

सू म इच्छा या अथार्ने घ्यावा). गीतेंतील १६ व्या अध्यायांत
आलेल्या सवर् दै वीं संपदांचें अनु ान असूनही 'करुणा' आल्यामुळें
कांही 'कमर्' केलें असें कधी घडत नाही. एक उदाहरण
झाल्यास

ायचें

ांच नऊ जणांचा सवात मोठा भाऊ म्हणजे िवख्यात

'भरत'. "नानािवध भोग भोिगले । जे नाहीं दे िखले सुरवरीं ॥" असा
हा राजाया. पुढें

तो "स्विहतदृ ी हिरभजनीं" ठे ऊन त्यानें जें

तपाचरण केलें त्याला तोड नाही. पण तप-काळीं एकदा एक गभार्श
मृगी िसंहाच्या डरकाळीनें घाबरून जीवाच्या आकान्ताने पळत
असतां ितचा गभर्पात झाला आिण त्या िशशु मृगाच्या कळवळीमुळें
भरताला त्याचें पालन पोषण करणें भाग पडलें. त्यानंतरचा त्याचा
जन्म तो 'मृग' योनींत. ितसरा जन्म तो 'जडभरत' नांवाने.

ाजन्मी 'तेथें तो िनमर्मत्वें राहे । तेणें होय िनत्यमु ' असें त्याचे
वणर्न आले आहे . थोडक्यांत म्हणजे गुणातीत पण
होईपयत जें कोणी असतील ते 'दे विषर्'.
पदापयत [ म्हणजे

reached ] पोंचणारे
असेना, पण

ते

ारब्ध-नाश

ांचे दसरे
नांव आहे "संत"

arrived upto but not
ष . असें ऋषी अगदी िकंिचत ् का

कृ ितच्या म्हणजेच

'अहं 'च्या

भावाखाली असतात.

व्यास, विस , याज्ञवल्क्य ऋषींची जी महाभारत, योग-विस ,
शुक्ल-यजुवद वगैरे सारखे जे
साि वक-गुण
पािहजेत.

चंड िनिमर्तींचे दाखले आहे त तें

भावाखाली असतांना

िषर् यां अवस्थेंतील असले

िषर् करतात काय ? िचंतन िचंतन आिण िचंतन. अशा

िचंतनांतून असंख्य िवचार बाहे र पडतात. त्यांची बुि
असते.

ा अढळ असते. ते समाजाला

स्थीर झालेली

रूप िवचारांचे

ेरक

असतात. त्यांच्या िवचारांमुळें समाज शुभकायर् वण होतो.
आतां संप ीची 'आवश्यकता' असणारे ितसऱ्या
ते राजिषर्.

कारचे ऋिष

ांना संपि ची स्वतःसाठी (स्वभोग वा स्वपिरवार)

आवश्यकता नसते. हें वृि नें साि वकच पण साि वक व राजिस
गुण यांत जर भेद करता आला तर अशा

divided by a very thin line

bordering but
ां सदरांतील असले

पािहजेत. यांना समाजासाठी अचाट धमर्-कायर् करायचे असते. दै वी
संपदे चे पूणर् अनु ान असते. िकतीही संपि वर अिधकार

असला

तरी स्वसाठी एक दमडीही वापरणार नाहीत. उदाहरणादाखल एक
गो

आठवली. पा

नक्की आठवत नाही पण बहधा
चाणक्याची

कथा. एकदा एक िचनी

वासी (तोही बहधा


ु न्सॅंग असावा).

चाणक्याची कीितर् ऐकून त्यांचा शोध घेत आला आिण जेथें
चाणक्य राहात होते त्या गांवी पहाटें नुकत्याच नदीवर स्नान
करून आलेल्या एका
त्या

णाला त्याने चाणक्याचा प ा िवचारला.

ा णानेंही त्याला एका झोपडीकडे अंगुलीिनदष करीत

सांिगतले कीं ते तुला ितथे संध्याकाळ झाल्यानंतर भेटू ं शकतील.
त्या मणे तो िचनी

वासी िदवसभर इकडे ितकडे िफरून

संध्याकाळीं त्या झोंपडीत दाखल झाला, आिण बघतो तो काय ?
सकाळी भेटलेलाच

ा ण. चाणक्य कांही िलहीत बसले होते. त्यांनी

त्याला बसावयाची खूण केली. थोड्यावेळानें चाणक्यांनी आपले
काम संपवले आिण ज्या िदव्याच्या उजेडांत ते काम करीत होते तो
िदवा मालवून त्यांनी दसरा
िदवा लावला. िचनी

वासी हा

कार

बघून आ यर्चकीत झाला. आिण त्याने 'तुम्ही असें कां केले'
म्हणून िवचारलेंच. चाणक्य म्हणाले आतांपयत मी काम करत
होतो ते राज्य-कायर् (for

state) होते.

आतां आपण जें संभाषण

वगैरे करूं तें माझें आपले काम आहे . आिण त्यासाठीं मी राज्य-

संपि ने जळणारा िदवा वापरणे उिचत नाही. िचनी
ज्यां राज्यांत असें

वासी म्हणाला,

धान असतील त्या दे शाची कीितर् सवर्

पसरणार यांत शंकेला वावच नाही. जमशेटजी टाटानेंही स्वतःसाठी
कधी घर बांधले नाही. अखेरपयत भाड्याच्या घरांत राहात होते
म्हणतात. (ही माझी ऐकीव मािहती, जर चूक असेल तर
िनदशर्नास आणून िदल्यास बरें होईल). पण भारतात पिहले िवमान
त्यांनी आणले.

चंड कारखाने उभे केले. हॉिस्पटल्स बांधली. पण

राजिषर् असतात तें अशांच्या िकतीतरी वरच्या पायरीचे.
स ा / संपि

त्यांना

भूचे कायार्साठी हवी असतें. राजष भगवंताला

सांगतो, ' भो, मला वैभव, पैसा, संपि

हवी'. भगवंत िवचारतात,

'अरे तुला लोभ उत्पन्न झाला का ?' तो म्हणतो 'तें मला मािहत
नाहीं. पण तुझे काम करायला मला अफाट संपि
एकर जागा असलेल्या डोळे िदपून जावेत अशा
सोयींनी यु
यु

हवी.' ते ४०-५०

AC वगैरे

अशा आ मात जरी राहात असले तरी ते आस ीनें

होऊन वैभव भोगीत असतात असे नव्हे . मी

िचन्मयानंद यांच्या

स्वामी

वचनांना जात असें. एऱ्हवी नेहमी िसल्क

सारख्या उ म व ांमध्ये वावरणारे स्वामी, एकदा िडसेंबर
मिहन्यातील सकाळच्या व संध्याकाळच्या अशा दोन्हीं

वचनांना

चक्क नुसती लंगोटी घालून आले होते. त्यांना थंडी जाणवत असेल
अशी शंकाही आली नाही. खऱ्या अथार्नें

partners in His

creation म्हणतात

ते हे च.

जप तप करून 'िच -वृि
लागतो.

िनरोधः' व्हायला बराच काळ

बव्हं शी जी कांही साधना केली जाते त्यांत

स्वाध्याय,

ाथर्ना, भगवत ्-स्तुितपर स्तो

वण,

पठण वगैरे होत

असतेच. हें सवर् करीत असतांनाही अनेक वेळां नकळतच असेल,
पण 'दे वा मला अमके दे , माझे हे दःख
नाहीसे कर' इत्यािदं चीही

मागणी होतेच. मग मागायचेच तर थोडे थोडे कां ? अपिरिमत कां
नाही. मग

ासाठीही मनापासून पूजा करावी, मनापासून स्तो ें

म्हणावीत. भगवंताजवळ

चंड बळ आिण अमाप संपि ची याचना

करावी. कांही चूक नाही. संपि

ु येईल (source)
कुठन

ाची

िचंता तर करूं नयेच पण त्याब ल िवचारिह (planning) करूं

नये. कारण सू धाराने आपल्यासाठी काय ठरवले आहे आिण कुठन
कसे काय केव्हां काय उपलब्ध होईल यािच आपण सुतराम सु ा
कल्पना करू शकत नाही.

हं पण िमळालेल्या संप ीचा त्याचा

आपणच उपभोग घेत राहणें हें चूक आहे . भगी ३.१२ मध्यें

तर आपल्या िमळकतीतला सवर् भाग फ

स्वतःसाठीच खचर् करणें

ाला तर सरळ 'चोर' म्हटले आहे . मग काय करायचे ? िनदान
स्वतःचे पोट भरल्यावर

उरलेली भाकरी (संपि ) दसऱ्या
गरजूला

(समाजाला) दे णें ही वृि

जोपासायला सुरुवात करायला हवी. त्यांत

आनंद िमळे ल हे िनि तच.

ा आनंदाची गोडी लागायला लागली

की मनाचे शुि करण सुरू व्हायला लागून एक िदवस आपल्या
वृ ींतील फरक बघून आपल्यालाच अचंबा वाटायला लागेल. आिण
मग 'स्व'च्या आधी 'पर'चा िवचार सुरू व्हायला लागला की 'त्याग'
भावना जागृत झालीच समजा. असें घडायला लागले तर मग काही
िवचारूच नका. आिण मग अशी अवस्था

झाली तर अफाट

संप ीची आणखीनच गरज भासणार हे ही िनि त. मला तर वाटते
इं ि यजय आिण िवषय-िनवृ ी

ा गो ी सोप्या नाहीत. त्यापेक्षा

आधी स्वतःच्या भरभराटीसाठी कमर् करणे, तें करीत असतां
िन ापूवक
र् थोडे थोडें 'िनष्काम करणें' आिण
करीत 'त्याग'वृि

जोपासणे, आिण सवर् हे

relatively जास्त

सुलभ आहे .

ाचाच अभ्यास करीत
य -पूवक
र् करणे हें सवर्

Sign up to vote on this title
UsefulNot useful