You are on page 1of 2

आपल तु पल गो ट

मदू – मदूला मु ं या आणणारा अवयव

एका वय क य ती या मदूचे वजन सु मारे १४०० म


ॅ असते. मदूम ये सुमारे १०००० कोट चेतापेशी ( युरॉ स)
असतात. सेकंदाला एक या गतीने आपण हे युरॉन मोजायला सु वात केल तर फ त एका मदूतील युरॉन
मोज यासाठ ३१७१ वष लागतील. येक युरॉन सु मारे १०००० इतर युरॉ सशी जोडलेला असतो. माणसा या मदूचं
वजन शर रा या फ त २.५ % असू नह दयातू न बाहे र पडणा या र तापैक १५ ते २० % र त मदूकडे पाठवलं
जातं. याव न मदू हा एक खादाड अवयव आहे असं ल ात येईल. मदूम ये सु मारे ७७ % पाणी, १२ % ि न ध
पदाथ (फॅट), ८ % ो ट स, १ % काब हाय ेट असतात. हणजेच पा यानंतर ‘फॅट’ हा मदू या संरचनेतील अ यंत
मह वाचा घटक आहे .

डो यात जाऊ नको

हा वा चार आप या दै नं दन जीवनात आपण सरास वापरत असलो तर ख या अथाने मदूत शरणे ततके सोपे
नाह . मदू हा एक अ यंत मह वाचा अवयव अस यामु ळे र तात असणारे वषार घटक मदूत जाऊन याला ईजा
होऊ नये हणू न मदूम ये असणा या सू म र तवाह या र तातील ठरा वक घटकांनाच मदू या पेशींपयत जाऊ
दे तात. हणजेच मदू आ ण र ता या म ये एक अ य भंत असते. याला Blood Brain Barrier (BBB) असे
हणतात. ह अ य भंत फॅटसार या पदाथापासू न बनलेल असते आ ण यामु ळे “Only lipid soluble drugs,
therefore are able to penetrate and have action on central nervous system” असा संदभ Dr K.D.
Tripathi यांनी ‘Essentials of Medical Pharmacology’ या पु तकात मळतो. हे औषध नमाण शा या
वषयातील एक नामां कत पु तक आहे . याव न कोण याह औषधाला मदूत वेश मळवून दे यात ि न ध पदाथ
मह वाची भू मका बजावतात हे ल ात येईल.

तु पात पडल माशी

सु मारे ५० वषापूव पयत साजूक तू प हा भारतीय आहारप तीतील अ यंत मह वाचा घटक होता. पण जसजसे
आधु नक व ानाचे वारे वाहू लागले तसतसे तू प हणजे कोले टे रॉल, तू प हणजे दयरोग, तू प हणजे मरण असा
चार हायला लागला. यामु ळे या तु पात जी माशी पडल ती काह के या नघायला तयार नाह . तू प खाता का ?
असे वचारले क लोकांची त ड वाकडी होतात. “आ ह डाएट कॉि शयस आहोत; तू प बप खात नाह ”. अशी उ तर
ऐकायला मळतात. पण ह च मंडळी डालडाम ये तळलेले बेकर ॉड ट, ए ा चीझ प झा, मेयॉनीझ, ोझन डेझट
यासारखे “हे द ” पदाथ खा यासाठ हॉटे ल या बाहेर तासनतास रांगा लावून असतात. या सव पदाथाम ये मो या
माणात ' ा स फॅट' असतात. हे ा स फॅट मदू या पेशींवर वपर त प रणाम घडवतात हे अनेक संशोधनातू न स
झालेले आहे . तर या वषयी वशेष ओरड होताना दसत नाह . या तु लनेत आपलं साजू क तू प कु ठे आहे ते पाहू यात.

इसमे है DHA

दोनेक वषापूव लहान मुलां या एका हे थ ंकची जा हरात ट ह वर लागायची यात “xxxx इसमे है DHA जो
आपके ब चेके दमागी वकासम मदत करता है” असा उ लेख असायचा. DHA हा ओमेगा ३ फॅट अॅ सडचा कार
असू न तो वशेषतः मदू आ ण डो यां या आरो यासाठ उपयु त आहे . आयुवदात सां गतले या प दतीनुसार दुधाचे
दह लावून यापासू न बनवले या तु पात हे DHA मो या माणात आहे असे संशोधन समोर आलेले आहे .
(https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4061595/) याचवेळी दह न लावता डायरे ट दुधातु न
फॅट काढू न तू प बनव यास यात DHA चे माण कमी असते हे ह न प न झाले आहे . याव न साजूक तू प
Blood Brain Barrier (BBB) पार क न सहजपणे मदूपयत पोचते आ ण मदूचे पोषण कर या या कामात
मह वाची भू मका बजावते हे स होते. गंमत हणजे साजुक तू प मृती, मेधा, बु या वकासासाठ उपयु त आहे
हे आयुवदातील चरक , सु ु त यासारखे ऋषी २५०० वषापासू न सांगत आहे त. फ त आमचाच व वास न हता.

आज २० – २५ वषा या असणा या या मु लांनी तू प खा लेले नाह यां या मदूचे पोषण अधवट झाले ते हा यां या
मनाला थैय कसे मळणार ? यामु ळे जोपयत आ ह आपण साजू क तु पासारखे मनाला थैय दे णारे ि न ध पदाथ
खात होतो तोपयत आ मह या कमी माणात हो या आ ण जे हापासू न या तु पात अप चाराची माशी पडल
ते हापासू न आ मह यांचे स वाढायला सु वात झाल . याचाच अथ गे या लेखात सां गतले या इतर कारणांसोबतच
खा यातू न बाद झालेले तू प हे आ मह या वाढ यामागचे मह वाचे कारण आहे . हणू नच आप या मदूचे आरो य
राख यासाठ येकाने दवसाला दोन चमचे साजू क तू प खाणे आव यक आहे .

हाती धु पाटणे आले

आयुवदात अनेक मान सक ( Psychological) तसेच मदूशी संब धत (Neurological) आजारांवर ा मी, वेखंड,
शंखपु पी या औषधांनी स केलेल तू पं वापरायला सां गतल आहे त. क याणक घृत , कु मांड घृत , सार वत घृत ह
यापैक काह उदाहरणं. या आजारांम ये ह स तू पच वापरावीत हे आचायानी कसे ठरवले असेल ? यांना
Blood Brain Barrier (BBB) मा हत होतं ? याचे उ तर असे आहे क या औषधां या रस, चू ण, काढा, स घृत ,
अक अशा वेगवेग या कारांचा वापर अनेक वष अनेक णांवर क न पा हला गेला असणार आ ण यातू नच
तु पातू न स केलेले औषध अ धक उपयु त होते याचे ान झाले असणार. सांग याचा भाग इतकाच क
आयुवदातील औषधां या बाबतीत झाले या या सु धारणा अनेक वषा या संशोधनातू न पुढे आले या आहे त. हणू नच
आयुवदाचा आधार ‘चम कार’ नसू न ‘सा ा कार’ आहे हे सवानी यानात घे याची गरज आहे . नाह तर तेलह गेले
तू पह गेले आ ण हाती धु पाटणे आले अशी प रि थती हायची. ते हा ह आपल “तु पल ” गो ट वतःपुरतीच
मया दत न ठे वता जा तीत जा त लोकांसमोर नेऊया.

You might also like

  • 2
    2
    Document2 pages
    2
    cbm95
    No ratings yet
  • 5
    5
    Document5 pages
    5
    cbm95
    No ratings yet
  • 1 Article 3
    1 Article 3
    Document7 pages
    1 Article 3
    cbm95
    No ratings yet
  • 5
    5
    Document5 pages
    5
    cbm95
    No ratings yet
  • Marathi A1
    Marathi A1
    Document2 pages
    Marathi A1
    cbm95
    No ratings yet
  • आवळा
    आवळा
    Document2 pages
    आवळा
    cbm95
    No ratings yet
  • Article 2019
    Article 2019
    Document2 pages
    Article 2019
    cbm95
    No ratings yet
  • Article 2019
    Article 2019
    Document3 pages
    Article 2019
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document8 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1 Marathi
    1 Marathi
    Document4 pages
    1 Marathi
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document1 page
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • Medical Information
    Medical Information
    Document4 pages
    Medical Information
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document4 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document4 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document4 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document8 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document4 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet