You are on page 1of 6

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies,

Online ISSN 2278-8808, SJIF 2018 = 6.371, www.srjis.com


PEER REVIEWED JOURNAL, JAN-FEB, 2019, VOL- 6/49

जिल्हा पररषदेच्या शाळाांत प्राथजमक जशक्षणात तांत्रज्ञानाचा / Digitilization

चाजशक्षणावर झालेल्या पररणामकारकतेचा अभ्यास

Shri. Nanasaheb Walmik Kurhade


Researcher, Post Graduate Teacher

Abstract

जिल्शा ऩरयऴदे च्मा ळाऱाांभधीर प्राथमभक ल ळाऱाांभध्मे डिजिटर ळाऱा वांकल्ऩना भोठ्मा प्रभाणालय
रुिताांना ददवत आशे .माची ऩरयणाभकायकता अिभालून ऩाशणे आलश्मक शोते.ताांत्रिक वाधनाांचा लाऩय
ल गुणलत्ता मात मळषक-वलद्माथी-ळाऱा ल प्रळावन ,वलद्माथी-ऩारक मात आदानप्रदान
लाढरे.वलमळष्ट घटक डिजिटर रुऩात ितन करून लायां लाय अनुबलता मेतो.वांफोध-स्ऩष्टता मात लाढ
झारी.video प्रत्मष ितन कयणे ल ऩुन्शा ऩुनः अनुबलणे वोऩे िाते.digitalizationभुरे मळषण षेि
दिेदाय ल आश्लावक शोऊ रागल्माचे चचि ननभााण झारे आशे .पक्त माचा दिेदाय ल वलाि लाऩय शोणे
गयिेचे आशे .

c Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

प्रस्तावना – एकजवसाव्या शतकात ज्ञा नाचा जवस्फोट झाला. त्याचे प्रमुख कारण म्हणिे

सांगणकाचा शोध आजण आांतरिालाचा वापर . स्माटट फोनच्या साह्यानेआता तर िग िणू


जखशात सामावले आहे.जशक्षणक्षेत्रात अनेक नवनवीन प्रवाह सामील होत आहेत.आि

खेड्यापयंत अनेक माध्यमाांच्या शाळा पोहचल्या आहेत. जिल्हा पररषदेच्या शाळाांना हे एक

नवीन आव्हान होते आजण आहे..

अशापररजस्थतीतग्रामीणभागातीलशाळालोकसहभागाच्यासाह्याने व काहीप प्रमाणात


शासकीय मदतीने कात टाकू न ‘ जडजिटल शाळा ’ म्हणून उदयास येत आहे. प्रत्येक ग्रा मीण

भागातील जि.प.च्या शाळा 100 % पयंत‘जडजिटल शाळा’झाल्या आहे.यातून पुन्हा जिल्हा

पररषद व मराठी माध्यमाांच्या शाळाांकडे जवद्यार्थयांचा ओढा वाढू लागला आहे. याचे प्रमुख
Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
Shri. Nanasaheb Walmik Kurhade
11627
(Pg. 11626-11631)

कारण सुद्धा ‘Digitilization’ हे सुद्धा आहे.अशा पररजस्थतीत जिल्हा पररष देच्या शाळा
त्याांचा जवद्याथी वयोगट हा इयत्ता 1 ते 8 चा आहे. वयाने व ज्ञानाने हा गट लहान आहे.

जशक्षणाचा प्राथजमक स्तर असल्याने जडजिटल ज्ञान मुलाांना स्वतःहून जमळजवणे, जमळणे

दुरापास्त होते. अशा प ररजस्थतीत जशक्षकाांनी स्वयांप्रेरणेने या नवप्रवा हात दाखल होऊन

त्याांना आधुजनक ज्ञाना चेधडे जगरजवण्यासाठी ‘ जडजिटल शाळा ’सांकल्पनेची कास धरली
आहे.जडजिटल सांकल्पनेचा ग्रामीण भागातील जशक्षण व गुणवत्तेवर काय पररणाम झाला

यासाठी अगोदर राबजवलेल्या तांत्रस्नेही प्रजशक्षणाांचा काय कसा पररणाम झाला.याचा प्रत्यक्ष

पररणाम पडताळू न पाहण्यासाठी प्रस्तुत सांशोधन हाती घेण्यात आले.

शोधजनबांधाचे शीषटक : जिल्हा पररषदेच्या प्राथजमक जशक्षणात


तांत्रज्ञानाची/Digitilizationची झालेली उपयुक्तता एक शोध.

उद्दिष्टे:

1 शालेय जशक्षणात ताांजत्रक साहाय्य जमळजवण्यासाठी जवजवध पयाटयाांचा अभ्यास करणे.

2 जडजिटल साधनाांचा जशक्षणात होणाऱ्या जवजवध उपयोगाांचा शोध घेण.े


3जिल्हा पररषदेच्या जशक्षकाांना digitalization च्या वापराचे फायदे व उपयुक्तता याांचा

शोध घेणे.

जवषयाची गरि व महत्व :

गरि: आिच्या काळात सवटत्र digitalization सुरु झाले आहे.मानवी िीवनाच्या प्रत्येक

वळणावर माजहती-तांत्रज्ञानाचा प्रभाव िाणवत आहे.यातून जशक्षण क्षेत्र सुटलेले नाही.उलट


जशक्षणक्षेत्रात िोमाने digitalization सुरु आहे.त्याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. जिल्हा

पररषदेच्या बहुताांश शाळा ह्या ग्रामीण,आद्ददवासी भागात आहेत.अशा शाळाांमधील


जशक्षकाांना व जवद्यार्थयांना आधुजनक ज्ञानाशी िोडण्यासाठी तांत्रज्ञाना चा वापर आवश्यक

आहे.यासाठी आवश्यक सांसाधनाांची उपलब्धता असणे गरिेचे आहे.तांत्रज्ञाना ची साधने


वापरण्यासाठी प्रजशक्षणाची सुद्धा आवश्यकता आहे.लोकसहभागातून उपलब्ध के लेल्या

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Shri. Nanasaheb Walmik Kurhade
11628
(Pg. 11626-11631)

तांत्रज्ञानाच्या साधनाांचा सुजनयोजित,दिेदार वापर जशक्षणात, अध्यापनात व्हावा.त्याांचा


प्रत्यक्ष गुणवत्तेशी सांबांध येऊन सवटच जशक्षकाांना digitalizationच्या प्रवाहात आणावे.या

हेतूने सांपूणट महाराष्ट्रात प्राथजमक जशक्षकाांचे जवजवध whatsaap ग्रुप उदा.ActiveTeacher

forum(ATF) ,Active teacher of Maharashtra(ATM) आहेत. ह्या ग्रुपचे वार्षषक

सांमेलने,कायटशाळाचे आयोिन के ले िाते.त्यात digitalization सांदभाटने आदानप्रदान सुरु


आहे.सद्यजस्थतीत जशक्षणातील अनेक अवघड सांकल्पना youtube, whatsaap

group,internet,जवजवध शैक्षजणक अपच्या मदतीने प्राथजमक जशक्षणावर अनेक सकारात्मक

पररणाम द्ददसून येत आहे.याचा अजधकाजधक प्रचार ,प्रसार,वापर होणे गरिेचे आहे.

महत्त्व: जिल्हा पररषदेच्या प्राथजमक जशक्षकाांनी जवजवध साधनाांचा प्रभावी,पररणामकारक


वापर करणे अपेजक्षत आहे.तांत्रस्नेही जशक्षक घडजवण्यासाठी तांत्रस्नेही कायटशाळाांचे आयोिन

करणे गरिेचे आहे.तांत्रस्नेही युगात ग्रामीण भागापयंत आधुजनक साधनाांचा,साधनसामुग्रीचा

प्रत्यक्ष अध्यापनात वापर व्हावा.या माध्यमातून जवद्यार्थयांना अद्ययावत ज्ञान

जमळावे.उपलब्ध साधनाांचा जशक्षणात पुरेपूर वापर होणे गर िेचे आहे. सांशोधकाने


जिल्हास्तरावर तांत्रस्नेही कायटशाळा प्रजशक्षण घेतल्यावर व तांत्रस्नेही कायटशाळा प्रजशक्षण

घेतल्यावर व तांत्रस्नेही जशक्षक या नात्याने तालुकास्तरावर कायटशाळा आयोिन

के ले.सांशोधक तांत्रज्ञान व जशक्षक याांचे िवळचे नाते जनमाटण होण्यासाठी प्रयान्त्वात

आहे.प्रगत शैक्षजणक महाराष्ट्र कायटक्रमात digitalizationचा होणारा पररणाम सवटदरू पसरणे

आवश्यक आहे.
सांशोधनाची व्याप्ती व मयाटदा :

व्याप्ती: प्रस्तुत सांशोधनात तांत्रस्नेही जशक्षकाची भूजमका अत्यांत महत्वाची आहे.शैक्षजणक


सांकल्पना,सांबोध स्पष्टता,गुणवत्ता यात digitalizationचा जशक्षणावर झालेला पररणाम

अभ्यासणे गरिेचे आहे.


1 हे सांशोधन सांपूणट महाराष्ट्रातील जडजिटल शाळा सांबधी आहे.

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Shri. Nanasaheb Walmik Kurhade
11629
(Pg. 11626-11631)

2 हे सांशोधन सांपूणट महाराष्ट्रातील तांत्रस्नेही जशक्षकाांसाठी लागू आहे.


3 प्रस्तुत सांशोधन तांत्रस्नेही जशक्षकासांबांधी 2018 या शैक्षजणक वषाटपुरते आहे.

मयाटदा: प्रस्तुत सांशोधनात पुढील घटकाांच्या बाबतीत अनेक मयाटदा घालण्यात आलेल्या

होत्या.

1 प्रस्तुत सांशोधन नाजशक जिह्यातील येवला तालुक्यातील जडजिटल ई –लर्ननग शाळाांपुरते

मयाटद्ददत आहे.

2 प्रस्तुत सांशोधन येवला तालुक्यातील तांत्रस्नेही जशक्षकाांपुरते मयाटद्ददत आहे.

सांबजधत साजहत्य व सांशोधनाचा आढावा : प्रगत शैक्षजणक महाराष्ट्र कायटक्रम आजण जडजिटल
शाळा या मुख्य जवषयाशी सांबजधत सांशोधन जवषय आहे.जडजिटल,ई-लर्ननग शाळा

,इां टरनेट,whatsaap,youtube,QR code याांचा वापर करणाऱ्या शाळा व जशक्षक या

प्रकाशझोतात आल्याचे द्ददसून येते.ग्रामीण भागातील जिल्हा पररषदेच्या शाळे तील जशक्षक

माजहती-तांत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तेत पुढे येताांना द्ददसून येत आहे.याचा आपल्या

तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळाांना अजधकाजधक फायदा व्हावा .ज्या ज्या शाळा
तांत्रज्ञानाचा खुबीने वापर करत आहे. digitalizationमुळेशालेय

कामकाि,शालेयअजभलेख,े माजहतीची देवाण-घेवाण जवजवध फॉमट,दाखले यात सुटसुटीतपणा


आला आहे.जडजिटल,ई-लर्ननग शाळाांची यशजस्वता ऐकल्याने सांशोधक व तालुक्यातील सवट

प्राथजमक जशक्षक ह्या सवांना ह्या प्रवाहात सामील होणे महत्वाचे वाटले.

सांशोधन कायटपद्धती – प्रस्तुत सांशोधनासाठी सवेक्षण पद्धतीचा वापर करण्यात आला.

सामग्री एकत्रीकरण साधने- प्रश्नावली,मुलाखती द्वारे जशक्षकाांकडू न कृ ती व पररणामकारकता

िाणून घेण्यासाठी प्रश्न जवचारले गेले.

न्यादशट: प्रस्तुतसांशोधनासाठी सहेतुक नमुना जनवडला. येवला तालुक्यात जशक्षकाांसाठी

तांत्रस्नेही कायटशाळा ,प्रजशक्षण वगांचे आयोिन करण्यात आले होते.आि रोिी


100%जडजिटल पयंत शाळा जडजिटल झाल्या आहे.बरे चसे जशक्षक प्राथजमक स्तरावर
Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
Shri. Nanasaheb Walmik Kurhade
11630
(Pg. 11626-11631)

जिल्हा पररषदेच्या शाळे तyoutube ,इां टरनेट,whatsaap group ,QR code, diksha
aap, mitra aap, SARAL प्रणालीचा वापर , राज्यस्तरा हूनप्राथजमक जशक्षकाांच्या

बद्लीप्रद्दक्रया,या सवटच स्तरावर digitalizationचापररणाम द्ददसून आला आहे. उद्दिष्टजनहाय

सामग्रीचे जवश्लेषण व जनष्कषट पुढे माांडले आहे.प्रत्यक्ष भेटी द्ददल्या ,जशक्षक,जवद्याथी याांच्या

मुलाखती,प्रजतद्दक्रया घेऊन त्या नोंदजवल्या.काही जनरीक्षणे नोंदजवले.


जनरीक्षणे:

1प्रत्येक शाळे त ताांजत्रक साहाय्य घेणारे जशक्षक आढळू न आले आहेत.

2 जडजिटल तांत्रज्ञानाचा वापर करण्यास जशक्षक उत्सुक द्ददसून आले.

3तांत्रस्नेही जशक्षक प्रजशक्षणाांचा लाभ झाल्याचे आढळू न आले आहे.


4youtube,whatsaap,इां टरनेट,QR code, smartT.V.,smart phone याांचा

अध्यापनात प्रभावी वापर करत असल्याचे आढळू न आले.

5जशक्षकाांना येणाऱ्या समस्या ,त्यावरील उपाय योिना याांचे सहि आदान प्रदान होत

असल्याचे आढळू न आहे.


6शासन स्तराहून Mitra aap,Diksha aap ची जनर्षमती व शाळास्तरावर वापर सुरु

असल्याचे आढळू न आले आहे.

7जशक्षक एकमेकाांना मदत करत असल्याचे आढळू न आले आहे.

8शालेय रे कॉडट, माजहती देवाणघेवाण,शालेय जनकाल,प्रगतीपत्रके ,शालेय पत्रव्यवहार

जडजिटल रुपात होताांना आढळू न येत आहे.


9शासनाच्या मदतीची अपेक्षा न धरता जशक्षकाांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकसहभागातून

शाळा जडजिटल के ल्या आहेत.


10पालकाांचे whatsaap group तयार झाल्याने पालक- जशक्षक-जवद्याथी सांवाद ,िवळीक

वाढली आहे.
11कोणत्याही क्षणी सांवाद,समस्या सोडवणूक गती वाढली.

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Shri. Nanasaheb Walmik Kurhade
11631
(Pg. 11626-11631)

12जशक्षकाांचेराज्यस्तरwhatsaap group असल्याने माजहतीची उत्तम आदानप्रदान होते.


13स्वतःच्या कलाकृ ती,गीते,गायन ,समस्या स्पष्टीकरण,शैक्षजणक प्रात्यजक्षके , यशोगाथा

youtube वर upload करता येऊ लागले.ितन करणे शक्य झाले.

14पयाटवरण सांतुलन,जनसगट रक्षणाची सांकल्पना मूळ धरू लागली.पेपर लेस काम होऊ

लागल्याने पयाटवरणाची हानी कमी होण्यास मदत होऊ लागली आहे.


जनष्कषट:

Youtube,QR code,whatsaap group,smart TV,smart phone ,ई-लर्ननग

साजहत्य,power-pointpresentation,Mitraaap,Dikshaaap,सांगणक या सवांचा अध्ययन-

अध्यापन,माजहती देवाणघेवाण, सांबोध स्पष्टता, स्वयां-अध्ययन या तdigitalization सांकल्पना


प्रभावीपणे काम करत असल्याचे द्ददसते.

सांदभट ग्रांथ :

1 फले ,भी.धायणकय.भा.(2010) भादशती वांप्रेऴण तांिवलसान ऩुणे,ननत्मनूतन प्रकाळन.


2 कोल्शटकय,अ.(2012) भादशती तांिसानाच्मा आणण त्माचे मळषणालयीर ऩरयणाभ,वांऩा
फाभ,या.आऩणच ऩुणे आऩणच .
3 भशारे,वां.ल ऩाटीर,वां.(2010)भादशती तांिसानाच्मा मुगात,मळषणाफाफतच्मा वांकल्ऩना
,वां.ऩा.चव्शाण,की.मळषण तयां ग,नामळक.इनवाईटऩजलरकेळन.
4दै ननकलताभानऩि,वकाऱ ,रोकवत्ता

Copyright © 2017, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies