You are on page 1of 7

SMART PHONE

H OW TO U S E
CONTENT
• Learn following things
– Playstore
– Youtube
– WhatsApp
– ShareIt
– Ola
– Online shopping
PLAYSTORE
• Playstore चा वापर आपल्याला हवे असलेले खेळ व सोफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी होतो.
• Steps
– Playstore च्या ह्या चचन्हावर क्लिक करणे
– जर playstore वर तुमचे account नसेल तर नचवन account बनवावे लागे ल पण जर account असेल तर तुम्हला
login करायला लागे ल.
• Login करुन झाले की तुम्ही पाहीजेअसलेले खेळ व अप्लीकेशन डाऊनलोड करु शकता.
YOUTUBE

ह्या चचन्हा वर क्लिक करणे


– ह्या चचन्हावर क्लिक करा.

• आपल्याला हवे असलेले video चे नाव खालील चिलेल्या box मधे चलहणे .

• आचण हे शोधण्यासठी हे चचन्ह क्लिक करणे


• आपल्याला त्या संिर्ाा तील सगळे video ची नावे िाखवण्यात येतील त्यातील आपल्याला हवा असलेला
video चनवडणे .
• Video चालु होईल.
• जर तोह video स्वतःच्या फोन वर डाऊनलोड करायचा असेल तर त्या video खालील ह्या चचन्हावर
क्लिक करणे.
• मग तो video डाऊनलोड होईल.
• तो video जर पहायचा असेल तर

You might also like