0% found this document useful (0 votes)
98 views10 pages

Marathi.. Paper

Uploaded by

ss.sayed3
Copyright
© © All Rights Reserved
We take content rights seriously. If you suspect this is your content, claim it here.
Available Formats
Download as PDF, TXT or read online on Scribd
0% found this document useful (0 votes)
98 views10 pages

Marathi.. Paper

Uploaded by

ss.sayed3
Copyright
© © All Rights Reserved
We take content rights seriously. If you suspect this is your content, claim it here.
Available Formats
Download as PDF, TXT or read online on Scribd

PODAR INTERNATIONAL SCHOOL, LATUR

MARATHI(009)

PRACTICE TEST-1

Max. Marks:80 Grade: 10-E TIME:3 Hrs.

____________________________________________________________________________________

प्रश्न 1 ) खालील उतारा काळजीपूर्वक र्ाचा र् त्यार्र आधाररत वर्चारलेल्या प्रश्नाांची उत्तरे ललहा.

भारत दे श सुंदर आहे, पण त्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी प्रत्येकाने आपले कततव्य ओळखले पाहहजे. रस्ते,
शाळा, बाजारपेठ — सवत ठठकाणी स्वच्छता राखली पाहहजे. प्लास्स्िकचा वापर कमी करून, कचरा योग्य ठठकाणी
िाकून आणण झाडे लावून आपण स्वच्छ भारताचे स्वप्न पूणत करू शकतो. सरकारसोबत नागररकाुंनीही सहभाग घेतला
तर दे श नक्कीच स्वच्छ आणण हनरोगी बनेल.

प्रश्न 1) अ) उतारा वाचून त्यावर आधाररत प्रश्ाांच्या उत्तराांचा योग्य पयााय ननवडा. (कोणतेही 5)

1.“स्वच्छ भारत” मोहिमेचा उद्दे श काय आिे?

a) दे श घाण करणे b) दे श सुंदर बनवणे c) प्रदूषण वाढवणे d) झाडे तोडणे

2.स्वच्छतेसाठी आपण काय करायला पाहिजे?

a) कचरा टाकणे b) झाडे लावणे c) रस्ते घाण करणे d) कािीिी न करणे

3.स्वच्छ भारताचे स्वप्न कोण पूणण करू शकतो?

a) सरकार b) नागररक आणण सरकार दोघेिी c) फक्त हवद्यार्थी d) कोणीिी नािी

4.पररच्छे दात कोणता गण शशकवला आिे?

a) आळस b) जबाबदारी c) राग d) लोभ

5.स्वच्छ भारतामळे दे श कसा बनेल?

a) आआजार b) स्वच्छ आणण हनरोगी c) घाणेरडा d) प्रदूहषत

ब) उताराच्या आधारे खालील प्रश्ाांची एका वाक्यात उत्तरे ललहा. (कोणतेही ३).
1.स्वच्छ भारतासाठी नागररकानां ी काय करावे?

2.कचरा कुठे टाकावा असे साांगगतले आहे?

3.पररच्छे दात कोणत्या मोगहमेचा उल्लेख आहे?

4.देश सुांदर होण्यासाठी काय आवश्यक आहे?

प्रश्न 2 ) खालील कविता काळजीपूिवक िाचा ि त्यािर आधाररत विचारलेल्या प्रश्नाांची उत्तरे वलहा.

कविता:
सूयय उगवता नभ झाले लाल,

गचमण्या गातात मधुर ताल.

फुलाांवर दवग ांदू चमकतात,

नवा गदवस पुन्हा उजाडतो.

मेहनतीचा सांदेश देतो,

प्रभातकाळ नवा उमेद देतो.

प्रश्न 2) अ)कविता िाचून त्यािर आधाररत प्रश्नाांच्या उत्तराांचा योग्य पयावय वनिडा. (कोणतेही 4)

1.कगवतेत कोणता काळ वणयन के ला आहे?

a) रात्र b) सकाळ c) सांध्याकाळ d) दुपार

2.गचमण्या काय करतात?

a) झोपतात b) खातात c) गातात d) उडतात

3.फुलाांवर काय चमकते?

a) पाऊस b) धूळ c) दवग ांदू d) पाने

4.प्रभातकाळ आपल्याला काय देतो?

a) भीती b) उमेद c) दु:ख d) आळस

5.या कगवतेचा मख्ु य सदां ेश काय आहे?

a) गदवसाची सुरुवात सुांदर असते b) रात्रीचां सौंदयय सागां गतलां आहे

c) गचमण्या झोपतात d) सूयय मावळतो


ब) कनवतेच्या आधारे खालील प्रश्ाांची एका वाक्यात उत्तरे ललहा. (कोणतेही ३).

1.कगवतेतील “मेहनतीचा सदां ेश” म्हणजे काय?

2.“प्रभातकाळ” या शब्दाचा अर्य गलहा.

3.कगवतेत कोणत्या पक्ष्याचा उल्लेख आहे?

4.या कगवतेचा भावार्य एका वाक्यात गलहा.

विभाग-ब (व्याकरण) ---20 गुण

प्रश्न 3) अ) सूचनेप्रमाणे उत्तरे ललहा. (Any 4)

1. पढील शब्दाची जात ओळखा. (सुंदरता)

अ) नाम ) गवशेषण क) गियापद ड) सवयनाम

2.गटात न सणारा शब्द ओळखा.

अ) घराुंपयंत ) ह्यामळे क) घरामागे ड) घरापलीकडे

3.गमरा आगण आईला मराठी व गवज्ञान गवषय आवडतात. (शब्दाची जात ओळखा.)

अ) ) क) ड)

4.मुले पळत गनघाली, _____ लवकर पोहोचायची. (योग्य उभयान्वयी अव्यय वापरा.)

अ) ) क) ड)

5.प्रत्येकामध्ये प्रामागणकपणा असावा. (भाववाचक नाम ओळखा.)

अ) प्रत्येकामध्ये ब) प्रामाणणकपणा क) असावा ड) यापैकी नािी.

ब) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (Any 3)

1) ताईने छान पोळी नवली. (भगवष्यकाळाचे वाक्य करा.)

2) शत्रूने दारू गोळा नष्ट के ला. (काळ ओळखा.)

3) रुपा मैदानावर जाते. (भतू काळी वाक्य करा)

4) रावण घरी परतला नव्हता. (काळ ओळखा.)

क)सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (Any 3)

1)"अरे दे वा! िे काय झाले?" (या वाक्याचा प्रकार ओळखा.)


2 )“तो मुलगा अभ्यासात ढ नाही.” (िोकारार्थी वाक्यात रूपाुंतर करा)

3) "सवांना सत्य बोलायला आवडते."( प्रश्नार्थी वाक्यात रूपाुंतर करा)

4) "माझ्याकडे परेसा वेळ नािी." (िोकारार्थी वाक्यात रूपाुंतर करा)

ड) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (Any 2)

1) 'वस्तू' या शब्दाचे एकवचन काय आिे?

2) 'मलगा' या शब्दाचे अनेकवचन करताना िोणारा बदल शलिा.

3) २. खालीलपैकी कोणता शब्द नेिमीच अनेकवचनी असतो?

A) पाऊल B) अश्रू C) कागद D) पस्तक

प्रश्न 4) अ) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (Any 2)

१. खालील वाक्यातील अधोरे खखत शब्दाचे ललिंग ओळखा.

आईने माळ घातली.

१. पुगल्लांग २. स्त्रीगलगां ३. नपुसकगलांग ४. उभयगलांग

२. 'माझे गाव मला फार आवडते ' या वाक्यातील अधोरे खखत शब्दाचे ललिंग ओळखा.

१. पुल्लिंग २. स्त्रीललिंग ३. नपुसकललिंग ४. यापैकी नाही

३. ललिंग बदला : बोका

१. ोकी २. ोकड ३. भाटी ४. यापैकी नाही

ब) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (Any 2)

१. पढीलपैकी कोणता पयाणय वेगळा आिे?

१. रवी २. आददत्य ३. भानू ४. सधाकर

२. पढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा - 'अश्व'

१. वाक २. िय ३. तरुंग ४. शाखामृग

३. समान अर्थाणचा शब्द ओळखा. (हवमोचन)

१. मक्ती २. आकुं चन ३. प्रसारण ४. सुंस्लेषण


क) सूचनेप्रमाणे उत्तरे ललहा.(Any 2)

१. िीन या शब्दाचा योग्य हवरुद्धार्थी शब्द ओळखा

१. दोन २. नको ३. तीन ४. नऊ

२. आनुंद - या शब्दाच्या हवरुद्धार्थी शब्द ओळखा

१. खशी २. इतर ३. गुंभीर ४. शाुंत

३. 'उगाच' या शब्दाच्या पढीलपैकी हवरुद्धार्थी शब्द कोणता?

१. नको २. उगाच ३. श्रम ४. नको

ड) सूचनेप्रमाणे उत्तरे वलहा. (Any 2)

१. ‘वृक्ष’ ‘पुष्पपात्रोडी’ या शब्दातील समास ओळखा

१. तत्-पुरुष २. द्वांद समास ३. हुव्रीही समास ४. अव्ययीभाव समास

२. ‘चहापाणी’ या सामागसक शब्दाचा समास कोणता?

१. कमयधारय २. तत्पुरुष ३. हुब्रीही ४. अव्ययीभाव

३. ‘दीडदोन’ या शब्दाचा समास ओळखा

१. कमयधारय २. द्वांद समास ३. के वल-समास ४. अव्ययीभाव समास

विभाग-क (पाठयपुस्तक) ३0 गुण

प्रश्न 5) अ)एका िाक्यात उत्तरे वलहा ‘कोणतेही-3'

1.पावडे काकाांना कोणता भास झाला?

2.कादां रीची धाकटी हीण कोण ?

3. खरा नागररक या पाठाचे लेखक कोण आहेत?

4.स्नेहलला कश्या द्दल कसांतरी वाटलां?

5.कोणी चोरुन पु. ल देशपाांडेंना जाम नागपुरी वडाभात खाऊ घाटला.

ब) खालील ररकाम्या जागा भरा.( कोणतेही-3)

1. फक्त दोन वेळाच साखरमान झाला.

अ) आठवड् यात ) मगहन्यात क) पांधरवडाभरत ड) एका मासीकातक.


2. वेळ ागां ड् या भरण्याचा काययिम सरू
ु होता.
अ) दोन-तीन तास ) दोन गदवस क) एक-दोन तास ड)सहा तास

3.’नटसम्राट’ नाटकाचे लेखक आिेत.

अ) गव.वा गशरवाडकर ) ा भ. ोरकर क) इांगदरा सांत ड) प्र.के . अत्रे

4.लेखकानां ी वजन यत्रां ात . आणे टाकले.

अ) पाच रुपपा ) एक रुपया क) आणेली ड) दहा पैसे.

क) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे ४०-५० शब्दात उत्तर वलहा.

अ) रा. ग. जाधव याांची सांवदे नशीलता जाणवणारे कोणतेही एक उदाहरण पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

) डॉ. रघुनार् माशेलकर याच्ां या अर् यशामध्ये त्याच्ां या आईचा मोठा वाटा आहे, हे गवधान

स्पष्ट करा

क)चररत्र आगण आत्मचररत्रा’ या मधला फरक स्पष्ट करा.

ड) कांसात वदलेल्या िाक्प्रचाराांचा खालील िाक्या-मधील योग्य त्या विकाणी

िापर करून िाक्य पुन्हा वलहा.

(अांगािर येणे, मन खट्टू होणे, हतािर हात िे ऊन बसने, नाक मुरडणे, पोटात

गोम असणे).

1.तो कािी काम करत नािी.

2.ती कहीतरी लपवत होती.

3.अपयशाने तो खचून गेला .

4.मुलाांनी गुरुजींच्या गोष्टीकडे लक्ष गदले.

5.अन्याय पाहुन तो सगावला.

6.आईने के लेल्या जेवणावर त्याने तोंड वाकडे के ले.

प्रश्न 6-अ) एका िाक्यात उत्तरे वलहा. (कोणतेही चार)

१. इांगदरा सतां ‘औक्षण’ या कगवतेतून कोणता सदां ेश देतात?


२. दाररद्रयाकडे काय गहाण ठे वले आहे कगवने ?
३. आभाळावर कोणता ललकार घुमणार आहे?
४. सदु शयन चि कशाचे गफरते?
ब) खालील िाक्यातील ररकाम्या जागी योग्य शब्दाचा पयावय शोधून िाक्य पुन्हा वलहा. (कोणतेही 4)

१) श्रमशक्तीचे बोलते.

A) यांत्र B) मांत्र c) चि D) तत्रां .

२) दुगनयेचा गवचार के ला

A) प्रत्येकी B) सदा c) हरघडी D) सारखा.

३) तैसा धाांवे काजा||

A) मी B)दास c) तुगझया D) मागझया

४) हजार आम्ही एकी .

A) ळकट B) मनगट C) अवतार D) नौ त

क) खालील काव्यपांक्तीचे सांदभाव सवहत स्पष्टीकरण वलहा. (कोणतेही 1 )

अ) फुलामुलाांतून, हसतो श्रावण

माातीचे हो मगां ल तनमन

चैतन्याचे गपले सदु शयन

शेतामधनु ी गपकवू मोती, धन हे अपरांपार ।।

२) वर घोंघावे ां ारा,

पढु े कल्लोळ धरु ाचे,

धडाडत्या तोफातां नू

तझु े पाऊल गजद्दीच

प्रश्न-7)खालीलपैकी प्रश्नाांची उत्तरे एका िाक्यात वलहा. (Any-5)

१.व्युत्पत्ती कोश प्रकागशत कधी झाले?

२.डॉ. अगनल काकोडकर कश्याचे अध्यक्ष होते?

३. ाकय म्हणजे काय ?

४.व्युत्पत्तीकोशाच्या गनगमयतीची ज ा दारी कोणा कडे होती.

५.गदवाळी ला गां ाली मध्ये काय म्हणतात ?

६.व्युत्पत्ती म्हणजे काय.


७.लेखक ाकय मध्ये काय म्हणनु जॉईन झाले?

विभाग-ड-लेखन-गुण-१५

प्रश्न-8 अ) विषयाांपैकी एका विषयािर १००-१५० शब्दाांत वनबांध वलहा.

1)प्लावस्टक मुक्त महाराष्ट्र’ या सांकल्पनेचे तुमच्या जीिनातील महत्त्ि काय आहे? प्लावस्टकचा पयाविरणािर होणारा गांभीर पररणाम स्पष्ट
करून, तुम्ही तुमच्या स्तरािर प्लावस्टकचा िापर कमी करण्यासािी कोणते िोस उपाय कराल आवण इतराांना कसे प्रेररत कराल, यािर सविस्तर
वनबांध वलहा.

2) आजच्या युगात सोशल मीनडया एक गरज बनला आहे, पण त्याचा नवद्यार्थयाांच्या जीवनावर होणारा
सकारात्मक आणण नकारात्मक पररणाम कोणता आहे? तुम्ही नवद्यार्थयाांसाठी सांतुललत वापर कसा सुचवाल,
तुमच्या मताचे सकारण स्पष्टीकरण द्या.

वकांिा—

कथा विषय ि मुद्ाांचे कथनला शीषवक ि तात्पयव आिश्यक.


ब) खालील विषयािर पत्र वलहा (कोणतेही १) (५ गुण)

१.सांतोष/सीमा काळे, लक्ष्मी नगर, सातारा येर्ील रगहवासी. जलगनधी उद्यानातील दूगषत पाणी पुरवठ् या ा त तिार करणारे आरोग्य अगधकाऱ्यास,
उद्यानअगधकारास, आकाश योजना गवभाग यापैकी एकाला पत्र गलहा.

२. गीता/गगतेश काळे, गवद्यार्ी प्रगतगनधी, गांगापूर शाळा, गगां ापूर रोड, नागशक या शाळेच्या ३० वषे पूणय झाल्या द्दलच्या ‘सुवणय महोत्सवा’ गनगमत्ताने
आयोगजत ‘समारांभाला’ भेट देण्यासाठी देणगीसाठी आवाहन करणारे पत्र ाहेरगाव रगहवासी/गमत्राला/मैगत्रणीला गलहा.

क) खालील दिलेल्या नवषयावर जानहरात लेखन करा (any १)

१. पुस्तक प्रदशयनाच्या दुकानासाठी जागहरात तयार करा.

२.योगासने गशकवणाऱ्या वगायची जागहरात तयार करा.

********************************************************************************

You might also like