You are on page 1of 3

देव देव्हार्यात नाही देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे, देव दाही ददशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूननया पाही, देव सवााभूतां ठायी देव मूतीत ना मावे, तीथाक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शीर झुकवोननया पाहे तुझ्या-माझ्या जड देही देव भरूननया राही देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत देव सगुण, ननगूाण, देव नवश्वाचे कारण काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही
गीत संगीत ग. दि. माडगूळकर सध े ु ीर फडक

स्वर नचत्रपट

- सुधीर फडके - झाला महार पंढरीनाथ (१९७०) ऋणानुबंधांच्या नजथून

ऋणानुबंधांच्या नजथून पडल्या गाठी भेटीत तृष्टता मोठी त्या कातरवेळा थरथरती कनध अधरी त्या नतन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी दकनतदा आलो, गेलो, जमलो रुसण्यावाचुनन परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी

कनध नतने मनोरम रुसणे रुसण्यात उगीच ते हसणे म्हणून ते मनोहर रुसणे हसणे, रुसणे, रुसणे, हसणे हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजनन्मच्या गाठी कनध जवळ सुखाने बसलो दुुःखात सुखाला हसलो कनध गनहवरलो, कनध धुसफु सलो सागरतीरी आठवणींनी वाळू त मारल्या रे घा जल्मासाठी जल्म जल्मलो, जल्मात जमली ना गट्टी
गीत संगीत बाळ कोल्हटकर वसंत िे साई

स्वर नाटक राग

- वाणी जयराम, पं. कु मार गंधवा - देव दीनाघरी धावला - पहाडी

उठठ उठठ गोपाला मलयनगरीचा चंदनगंनधत धूप तुला दानवला स्वीकारावी पूजा आता, उठठ उठठ गोपाला पूवा ददशेला गुलाल उधळु न ज्ञानदीप लानवला गोरस अपुानन अवघे गोधन गेले यमुनेला धूप-दीप-नैवेद्य असा हा सदुपचार चालला रांगोळयांनी सडे सजनवले रस्त्यारस्त्यातुन सान पाउली वाजनत पैंजण छु नु छु नु छु न छु न कु ठे मंददरी ऐकू येते टाळांची दकणदकण एकतानता कु ठे लानवते एकताठरची धून ननसगा मानव तुझ्या स्वागता असा नसद्ध जाहला

राजद्वारी झडे चौघडा शुभुःकाल जाहला सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला वन वेळूंचे वाजनव मुरली, छान सूर लागला तरुनशखरावर कोदकलकनवने पंचम स्वर लानवला
गीत संगीत बाळ कोल्हटकर वसंत िे साई

स्वर नाटक राग

- पं. कु मार गंधवा - देव दीनाघरी धावला - भूप, देसकार

You might also like