You are on page 1of 2

♥ साधी, भोली, अल्ऱड माझी प्रेयसी.!

♥ कधी वळचारही क े ऱा नव्हता की असे काही घडेऱ, सळवकाही वळसरून, मी ततच्याळर प्रेम करे ऱ, तो कालच तसा होता, ती ळेलच तऴी होती, ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा ‘ती’ माझी नव्हती, ध्येय नव्हते जीळनाऱा, क ु ठऱा ध्यासही नव्हता, नव्हती चचंता उद्याची, स्ळतःळर वळश्ळासही नव्हता, अऴातच जेव्हा मी ऩहहल्यांदा ततऱा ऩाहहऱे , वळद्युत ् ळेगाने माझे कालीज धडधड्ऱे, ततचं ऱाजन, ततचं हासन, आणि बोऱक े डोले , कालजाच्या कप्पप्पयात साठळऱे सगले , मग ततची आठळि होताच मऱा ऩडे भ्ांत, बोऱायचे म्हटऱे तर, ततचा स्ळाभाळ ऴांत, काय कराळ तेच कलत नव्हते, कसही करून ततचे मन जजंकायचे होते, हहम्मत करून ऴेळटी ततऱा प्रेमऩत्र लऱहहऱे, वळचार करण्यास मुदत म्हिुन काही हदळस हदऱे, महहना होउन सुद्धा ततचा होकर नाही आऱा, होकाराच्या प्रततऺेत माझा जजळ व्याक ु ल झाऱा, समजुन चुकऱे मी, हा नक्कीच ततचा नकार आहे , ततऱा वळसरने हाच एकमात्र उऩाय आहे , ऴेळटी करायऱा नको ते धाडस मी क े ऱे, होकर आहे की नकार थेट ततऱाच वळचारऱे, मग माझे ऩत्र दाखळत ती म्हिाऱी, हे काय आहे ..?, ‘तुझ्या एव्हडेच माझे तुझ्याळती प्रेम आहे , एक ू न ततचे उत्तर, ‘मन’ बेभान होउन नाचऱे,

अतत आनंदाने डोळ्यात ऩानी साचऱे, ध्येय लमलाऱे जीळनाऱा, ध्यासही गाळऱा, माझ्याळरचा वळश्ळास मी ततच्या डोळ्यात ऩहहऱा, आता दीळसही माझा ततच्या नाळाने उगतो, स्ळप्पनातऱा चंद्रही ततच्यासाठी झुरतो, रक्तासारखी माझ्यात ती सामाळऱी सळाांगी, साधी, भोली, अल्ऱड माझी प्रेयसी..."