You are on page 1of 1
तुझ्या नावाने चिडवण, आता मऱा आवडू ऱागऱय. माझ्या नावापढ ु े मी, तझ ु ा नाव जोडू ऱागऱोय....! तुझा हसण तझ ु ा असण,... आता गोड वाटू ऱागऱय. न बोऱताही तझ ु ा आवाज मी मनात दाटवू ऱागऱो ....! तुझी भेदक वत् ृ ती, कटाऺ नजर, मी डोळ्यात सामाऊ ऱागऱोय. तू नसताना तऱ ु ा आठवायिं, आता प्रयत्न करू ऱागऱोय....! तू माझ्याकडे येण्यािी, मी प्रतीऺा करू ऱागऱोय. मनामध्ये आज मी माझ्या, फक्त तुऱा साठवू ऱागऱोय..

You might also like