You are on page 1of 2

Print Preview Page 1 of 2

पुढया िपढीतील आ मह या रोखयासाठी...


रोखयासाठी...
यमाजी मालकर

िवदभातील शेतकरी आ मह या का करत आहेत, या !नाचानाचा शोध घेयासाठी अनेक अहवाल िस' झाले. रा)य आिण क+ . सरकारने कजमाफीचे
े .
पॅके ज जाहीर कले
सामािजक-
सामािजक-सां2कितकृ े ; मा: आ मह या थांब<या नाहीत.
सं2था-संघटनांनी शेतक6यांना आ मह येपासून वृ8 करयाचे य न कले नाहीत. =ामीण
अथ>यव2थेया शोषणाचा पिरपाक Aहणून होत असले<या आ मह या कवळ े या उपायांनी थांबवयाची शDयता नाही.
नाही. या रोखयासाठी
दीघकालीन उपाययोजना करयाची गरज आहे. =ामीण अथ>यव2था का रोडावत चालली आहे, याचा शोध घेऊन ती सHम होयासाठी ामािणक
आिण ठामपणे य न झाले पािहजेत. िवकासाची पाि!चमा य
चमा य मॉडेल आदश मानणा6यांकडनू असे य न होतील, असे आज तरी वाटत नाही. नाही. मग
शेतक6यांया आ मह या कशा आिण कधी थांबतील,तील, या !नाचे
नाचे उ8र आज कोणीच देऊ शकत नाही;
नाही; मा: या थांब<या पािहजेत आिण यासाठी
आपणच सिJय झाले पािहजे, असे मानणारी मोजकी माणसे पुढे येत आहेत.

िवदभात सवािधक आ मह या होत असले<या यवतमाळ िज<Kात दीनदयाळ बहउLे ु शीय सारक मंडळाया दीनदयाळ शेतकरी िवकास
क<पाया कामािवषयी जाणून घेत<यास-
<यास- या मागाने गे<यास आ मह या कमी होऊ शकतात,
शकतात, अशी आशा वाटू लागते. या क<पामाफत  जे य न
सुN करयात आले आहेत, यात समाजातील सव संवेदनशील नागिरकांनी आपाप<या परीने सहभागी होयाची गरज आहे. सीमेचे रHण करणा6या
जवानांसाठी घास अडला पािहजे, तसा तो आपले पोषण करणा6या बळीराजासाठीही अडलाच पािहजे. आ मह या रोखयासाठी आपणही काहीतरी
े पािहजे, असे अनेकांना वाटते; मा: नेमके काय करावे, हे सुचत नाही.
कले नाही. अशा सव संवेदनशील नागिरकांसाठी या क<पाचे मुख िवजय क+े
े सरकारचा नसून, तो संपूण समाजाचा आहे, याची जाणीव
आिण यांया सहका6यांनी हा माग सांिगतला आहे. शेतक6यांया हलाखीचा !न कवळ
या क<पाOारा होत आहे, हे अिधक महPवाचे.

िसंचन खा यात अिभयंता Aहणून काम करणारे िवजय क+े आिण यांची प नी मािणक (िशिHका)
िशिHका) यांनी दीप वडनेरकर, कर, िशवाजी खराट.सह दहा
िम:ांना बरोबर घेऊन हा क<प २००६ मVये हाती घेतला. ला. पारधी समाजातील मुलामुलWना उदरिनवाहाचेही साधन नाही,
नाही, या व2तुि2थतीने >यिथत
झाले<या क+े दाAप याने आप<या घरी ठेवून काही मुलांना १९९९ मVये िशHणाची दारे उघडनू िदली. मा:,
मा:, हे पुरेसे नाही,
नाही, हे लHात आ<यानंतर
सं2था मक काम सुN कले े . )या शेतकरी कटुु ंबामVये आ मह या होते, यानंतरची यांची हलाखी आिण एकटेपणा पाहनू यांनी यांयासाठी काम
करयाचा िनणय घेतला.
ला. दोन वषा\या अथक य नांनी शेतक6यांया सवा\गीण िवकासाचे एक मॉडेलच िवकिसत झाले असून, इतरांना यात
सहभागी होयाची संधीही उपल^ध झाली आहे.

दीनदयाळ शेतकरी िवकास क<पात यवतमाळ येथे "िववेकानंद' आिण "तेजि2वनी' ि2वनी' अशी मुलामुलWसाठी दोन वसितगृहे सुN करयात आली असून,
सVया तेथे ३५ मुले-मुली िशHण घेत आहेत. वषाला सVया येकी दहा हजार cपये खच येतो.ो. )या कटुु ंबात आ मह या झालेली नाही; पण )यांची
ि2थती नाजूक आहे, अशा कटुु ंबातील िशHण घेणा6या १५० मुलांना येकी एक हजार c. c. िशdयवृ8ी देयात येत.े सवािधक आ मह या होत
असले<या कळापू े र तालुDयातील ४० गावांचे स>हfHण कNन एक हजार शेतक6यांची िनवड कNन यांना स.ि+य शेतीचे िशHण देयात येत
आहे. परंपरागत चांग<या िबयायांचा वापर कNन यांचे जतन करावे, आप<या गावात बीजपेढी तयार करावी यासाठी एक हजार शेतक6यांना
िबयायांचे िवतरण करयात आले आहे. या ४० गावांत आता बचत गटही तयार करयात आले असून, शेळीपालनाOारा (बंिद2त, द2त, अधबंिद2त)
द2त) या
गटांना 2वयंपूण करयाचे य न कले े जात आहेत. हे सव करयासाठी शेतक6यांमधूनच काहWना कायकता Aहणून िशHण देयात येत आहे.
आ मह येनंतरचा या घरातला एकटेपणा संपावा, ावा, यांना सणासुदीया आनंदात सहभागी कNन gयावे, >यवसायािभमुख िशHण hावे, कमी
खचातली शेती करयास ो साहन (स.ि+य) +य) hावे आिण मुलांचे िशHण खंिडत होऊ नये, यासाठी हे एकि:त य न कले े जात आहेत. िवशेष Aहणजे
कोण याही सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता समाजाया सहकायानेच हा क<प राबिवयात येत आहे. पुयातील नातू फाउंडेशन, न, सारथी =ुप,
सेवा विधनी,ी, िवजय ठiबरे यांया एस.
एस. सी.
सी. आय.
आय. =ुपया आिथक योगदानाचा यात मोठा वाटा आहे. गे<या वषj "सकाळ'
सकाळ'मVये यासंबंधीची एक
बातमी िस' झाली आिण या क<पात सहभागी होऊ इिछणा6यांची संlया वाढली, वाढली, असे mी.
mी. िवजय
क+े नमूद करतात.
करतात.

http://www.esakal.com/esakal/esakal.nsf/PrintSelectedStories?OpenAgent&docids=F8C34... 10/7/2008
Print Preview Page 2 of 2

शेतक6यांया आ मह या थांबिवयाचा खरा माग आहे, तो यांचे शोषण थांबिवणे हा;


हा; मा: तो फारच दीघकालीन आिण >यव2थेत पिरवतनाशी
संबंिधत आहे. ते आप<या सरकारला आिण समाजातील धुिरणांना कळेल, तो सुिदन. दन. तो िदवस उगवयाची आपण वाट पाहू ; मा: तोपय\त अनेक
शेतकरी कटुु ंबांची राखरांगोळी उघnा डोoयांनी पाहत बसायचे का? या !नाचे
नाचे उ8र िनि!चतच
चतच "नाही'
नाही' असेच आहे. यासाठी काय करायचे, याचा
माग या क<पाने िनि!चत चत दाखिवला आहे.

(संपक - िवजय क+े, क<प मुख, दीनदयाळ शेतकरी िवकास क<प,


क<प, ५, शाकं भरी,
भरी, काळे-लेआऊट,
ऊट, यवतमाळ,
यवतमाळ, दरVवनी
ू - ९८९०२१७३८७)
९८९०२१७३८७)

http://www.esakal.com/esakal/esakal.nsf/PrintSelectedStories?OpenAgent&docids=F8C34... 10/7/2008

You might also like