You are on page 1of 5

आयुंयाचे नाटक - ूवेश दसरा

होऊन जाऊदे

आमच्या कडची ८४ नी त्यांच्या कडची ३७२ माणसं जमवून


(लग्नाचा खचर् अधार् अधार्) आमचं लग्नं झालं आिण आम्ही नवरे
पणाच्या नव्या नोकरीत रुजू झालो.

आपल्या पूवज
र् ांनी गृहःथाौम नंतर वानूःथाौमाची योजना केली हा
िनव्वळ योगायोग नसावा. संसार केल्यावर माणसाला आपसूकच
आयुंयाचा कंटाळा येऊन, दरू कुठे तरी एकांतात राहावंसं वाटणार हे
समजून ती सोय केली असावी. पण ही माणसं जंगलात जाऊन तरी
सुखी होत असतील का ह्या बद्दल मला शंकाच आहे . कारण ितथेही
बायको सोबत असणारच. जंगलातही बायको मोठी पणर्कुटी बांधू
म्हणून मागे लागत असेल काय? त्यात ितचे आई वडीलही जंगलातच
असल्याने छोटी तर छोटी, पण बाबांच्या शेजारी बांधू म्हणून
नवढयाला िपडत असेल काय? अहो सामान्य माणसांचं सोडाच, पण
ूत्यक्ष रामरायालाही वनवासात असून सुद्धा बायको च्या हट्टापायी
नव्या फॅशन चा ब्लाउजपीस आणायला जावंच लागलं होतं.

थोडक्यात काय, ूत्यक्ष भगवंतालाही जे सांसािरक भोग चुकले नाहीत,


ते आमच्या सारख्या नव्यानेच संसारात पडलेल्यांना कसे चुकावेत.
दे वाच्या कृ पेने आम्हाला बायको चांगली िमळाली आहे . िदवसातनं
एखाद वेळा ओरडा, २/३ िदवसातून एकदा आदळ-आपट आिण
आठवड्यातून एकदा 'मी म्हणून तुझ्याशी लग्नं केलं' हे ऐकवण्यावर
ितचं समाधान होतं.

पण खरं सांगायचं तर ह्या संसारातही मजा असते. आिण खास करून


पिहल्या काही िदवसांची मजा तर िनराळीच असते. ितच आता आम्ही
तुमच्या सोबत शेअर करणार आहोत. त्याचं काय असतं, पिहला
गुलाबजाम िजतका गोड लागतो िततके पुढचे लागत नाहीत. जेवण
िकतीही सुंदर झालं तरी पिहल्या घासाचीच चव लक्षात राहते. तसंच
संसारांचंही. (िबयरचं तसं नसतं, पिहल्या घोटा इतकाच शेवटचा
ु , कुठलाच घोट शेवटचा असू नये असं
घोटही झकास वाटतो. िकंबहना
वाटतं. त्यामुळे 'संसार हा िमठाई सारखा गोग्गोड नसून िबयर सारखा
फेसाळता हवा' असा एक नव सुिवचार मला सुचलाय) असो.

मी ूायव्हे ट गुलाम असल्याने मला लग्ना साठी मोजून २ िदवस


सुट्टी िमळाली. ती सुद्धा दे ताना मालकाने तुला म्हणून दे तोय असं
ऐकवलं. ही सरकारात असल्याने िहला १८ िदवस सुट्टी िमळाली.
आम्हाला कुठे िफरायला जायला जमलं नाही म्हणून शेवटी आई
बाबांनीच आठवडाभर कोंकणात राहायला जायचं ठरवलं. जाता जाता
बाबांनी मला कोपढयात घेऊन सांिगतलं 'तुम्हाला एकमेकांना वेळ दे ता
यावा, समजून घेता यावं म्हणून एकटं सोडन
ू जातोय. तेव्हा
एकमेकांच्या उरावर बसू नका. झक मारली नी ह्यांना एकटं सोडलं
असं म्हणायची पाळी आणू नका. दया कर आमच्यावर.' तर असा
आमचा आठवणीतला आठवडा सुरू झाला.

पिहल्या िदवशी उठलो तर चक्क नऊ वाजले होते. उडालोच. शेजारी


बायको पसरली होती. ितला हालवून जागं केलं नी म्हणालो 'अगं नऊ
वाजले. ऑिफस उशीर होणार आता. उठवलं का नाहीसं?' िहने डोळे न
उघडताच सवयी ूमाणे ूश्नाला ूश्न िदला 'सांिगतलं होतंस?' आिण
कूस बदलली.

लग्ना आधी िबचारी आई न सांगता उठवायची. सकाळी सात वाजता


'सोन्या ऊठ' अशी सुरुवात करून आठ वाजे पयर्ंत 'अरे डकरा
ु सारखा
िकती वेळ लोळत पडणारे SSSस???' इथ पयर्ंत पोचायची. डक्कर

म्हटलं की आठ वाजले ही खूणगाठ मी मनाशी बांधली होती. तेव्हा
उठायचं.

तसा मला नोकरी करायचा फार उत्साह नाहीये. पण बाईक, पेशोल,


िबयर, िसगारे टी, िसनेमा, खरे दी, पाट्यार् हे सगळं करायचं असेल तर
ःवतःच्या पैशानं करा असं बाबांनी सांिगतल्याने झक मारत नोकरी
करावीच लागते. वर बाबा असंही म्हणाले 'मी माझ्या पेन्शन मध्ये
फार फार तर तुला २ वेळचा वरण भात, आठवड्यातून एकदा तोंडी
लावायला पापड नी सणासुदीच्या िदवशी अध्यार् केळ्याची िशकरण दे ऊ
शकेन. जमत असेल तर बस घरी.' आई माझ्यावर कधी रागावली की
बाबा नेहमी ितची समजून काढताना 'उं च वाढला एरं ड...' असं काही
तरी म्हणत. वाक्याचा नक्की अथर् मािहती नाही, पण ते मला
उद्दे शूनच काही तरी असावं असा मला संशय आहे .

तर, पिहल्या िदवशी मी घाई घाईत कसाबसा आवरून घरा बाहे र


पडलो. संध्याकाळी घरी आलो तर िहने माझ्या पुढे डझन भर हॉटे ल्स
ची मेनू काडर् स नाचवत िवचारलं 'काय मागवायचं?' मी म्हणालो
घरीच कर काही तरी. त्यावर मॅडम लाडात येत म्हणाल्या 'मला
ःवयंपाक नाही येत.' मी - 'काय??? तुला ःवयंपाक नाही येत???" ह्या
ूश्नावर ितने सवयी ूमाणे उत्तर न दे ता ूश्न टाकला 'तुला येतो?' मी
गप्प. मॅडम रागावल्यात हे माझ्या लक्षात आलं. ही रागावली की
नेहमी अशीच दोन शब्दात गुगली टाकते. गुपचुप जेवण मागवलं.
राऽी झोपताना डबल बेड असल्याने मला गाद्या घालाव्या लागल्या
नाहीत. पण कुठल्याही क्षणी 'पाय चेपून दे ' अशी आज्ञा यायची
धाकधूक मनात होतीच. पण सुदैवाने तसं काही झालं नाही.

दसरा
ु िदवसही असाच गेला. माझी गडबड. मॅडम िनवांत. घरी यायला
उशीर. बाहे रून जेवण. झोपताना धाकधूक.

ितसरा िदवसाची सुरुवात माऽ वेगळी झाली. िहने चक्क मला


उठवलं. घड्याळात बिघतलं तर मध्यराऽीचे सहा वाजले होते. इतक्या
लवकर कशाला उठवलंस असं िवचारणार तेवढ्यात िहने हातात िपशवी
दे ऊन सांिगतलं 'दध
ू घेऊन ये.' आिण ' जाताना चावी घेऊन जा, उगाच
माझी झोपमोड नको' हे वर. दध
ू घेऊन येता येता िनवांत पणे एक
िसगारे ट ओढावी म्हणून एका बागेच्या कट्ट्यावर टे कलो नी िसगारे ट
पेटवली. २-४ झुरके मारले नसतील इतक्यात एक आजोबा समोर
येऊन उभे रािहले. त्यांनाही हवी असेल म्हणून पाकीट पुढे केलं तर
आजोबा िफसकटले 'इथे सकाळी सकाळी लोकं शुद्धं हवेत श्वास
घेण्यासाठी िफरायला येतात आिण तुम्ही चक्क िसगरे ट ओढताय?'
गुपचुप उठलो नी घरी आलो. घराच्या चावी ऐवजी सवयी ूमाणे
बाइकची चावी िखशात टाकल्याने बेल वाजवून िहला उठवावं लागलं.
दार उघडन
ू ही काही तरी पुटपुटली नी बाहे रच्या सोफ्यावरच आडवी
झाली.
आमचा पिहला आठवडा असाच गेला.

सोमवार उजाडला. येता येता उद्या आई घरी येणार नी फायनली


आता घरचं जेवायला िमळणार ह्या आनंदात होतो. बेल वाजवली. िहने
ूसन्न हसत दार उघडलं (ही अशी हसली की माझ्या मनात पुढील
ू सोफ्यावर पसरलो इतक्यात ही
संकटाची पाल चुकचुकते) बूट काढन
कप घेऊन आली 'चहा घे...' आयला मी उडलोच. बायको नी चक्क
चहा केला होता. माझ्या कडे बघून हसत हसत ही म्हणाली 'कपडे
बदलून घे. गरम गरम जेवायला वाढते.' हातात कप तसाच घेऊन मी
िहच्या मागे मागे िकचन मध्ये गेलो, तर गॅस वर कुकर फुसफुसत
होता आिण आमची बायको चक्क कणीक मळत होती. आता मी
कोसळायचाच बाकी होतो. मॅडम माझ्याकडे बघून पुन्हा गोड हसल्या
नी कणकेने भरलेले हात गळ्यात टाकून म्हणाल्या 'मला िटपीकल
नवरा नको होता म्हणून तुझ्याशी लग्नं केलं. पण लग्नानंतर तू
बदलतोस का हे पाहण्या साठी तुला आठवडा भर ऽास िदला. ऽासा
बद्दल सॉरी, आिण न बदलल्या बद्दल थँक्स'. असं म्हणून बायको नी
चक्क मला डोळा मारला. मी अजूनही ह्या धक्क्यातून सावरलो
नव्हतो. पण काही तरी बोलावं म्हणून तोंड उघडलं आिण तेव्हढ्यात
कुकरची िशट्टी वाजली.

------------ --------- --------- --------- --------- --------- -----


---- --------- --------- --------- --------- --------- --------- ---
------

You might also like