You are on page 1of 1

मुंबईवासीयाचे जीवन घडय़ाळाचया काटय़ापमाणे पळत असते.

अथाजरनासाठी घराबाहेर पडताना शरीराचा, कपडय़ाचा नीटनीटकेपणा साभाळणारे मुबं ईकर आपलया आहाराबदल िकती जागरक असतात? पोळी-भाजीचा डबा सोबत घेऊन जाणयाची संसकृती
आता बदलतच चालली आहे . ऑिफसचया बाहेर टपरीवर िमळणारे वडापाव, भेळ, बगरर आिण सँडिवचेस आता बहुसंखय तरण-तरणीचे ‘लंच’ होऊ लागलेत. आपलया शरीराची, सौदयाची, कपडय़ाची इतकी काळजी घेणारी ही िपढी आपलया
खाणयािपणयाबाबत इतकी उदासीन का? आपलयाला लाभलेला हा मानवी देह, उंच भराऱया घेणारं मन, िववेकबुदी व तयापासून होणारा धनलाभ हा सविहतासाठी कसा असावा याचं समथर रामदास यथोिचत वणरन करतात,
नननननननन। ननननन नननन ननननन ननननननन
ननननननननननन ननननननननननन
। नननननननननन नननननन
आपलया बेजबाबदार वागणयाने सवत:चे नुकसान करन घेणाऱयाला समथर आपलया परखड वाणीतून सजजड दमच भरतात, ‘घात करिन आपुला। काय रडशील पुिढला
बहुत मोलाचे आयुषय। िवषयलोभे केला नाश
खरं तर िनतयनेमाने पण िवशेषत: पवसाळयात तरी आपण आपलया िजभेचया लोभावर िनयंतण ठे वायलाच हवे. पावसाळयात उघडय़ावरील िशजवलेले अनपदाथर, दुथडी भरन वाहणाऱया गटारावर बाधलेलया टपऱयावर िशजवलेले चमचमीत चायनीज, भेळ-
पाणीपुरी, शीतपेये याचा समाचार घेणारे महाभाग पािहले की िजभेचे चोचले पुरिवणयाचया लोभापोटी आपण अनारोगयाला कसे िनमंतण देत असतो ते मनोमन पटते . महणूनच आज आपण पावसाळयातील दूिषत खादपदाथर व पाणयापासून होणाऱया आजारािवषयी
जाणून घेऊया.
पावसाळयात मुंबईतील सखल भागात पाणी साचणे ही तर िनतयाची बाब. पूरजनय पिरिसथतीमुळे जिमनीखालील जलवािहनयामधये दूिषत पाणी िझरपणयाची शकयता अिधक असते . जागोजागी होणाऱया पाणीचोरीमुळे यात भरच पडते. असे दूिषत पाणी सवचछ
करन, गाळू न अथवा उकळू न न िपलयास एकाच िवभागातील- चाळीतील- इमारतीमधील अनेकाना पोटाचे िवकार उदवू शकतात.
पावसाळयात हवेतील आदरता जासत असलयाने अनपदाथामधये जीवाणू वाढणयाची पिकया वेगाने होत असते . तसेच ओलसरपणामुळे माशयाचे पमाणही जासत असते. या घाणीवर घोघावणाऱया माशयाच उघडय़ावरील अनपदाथर दूिषत करीत असतात.
दूिषत अनपाणयामुळे जुलाब (हगवण), टायफॉईड व कावीळ असे मुखयतवे पोटाचे िवकार होतात. जुलाब हे लहान अथवा मोठे आतडे याना आतील भागातून आलेलया सुजेमुळे तसेच जीवाणू-िवषाणूंचया पशदुभावामुळे होतात. मानवी िवषे दारे बाहेर फेकलेले हे
जीवाणू दूिषत पाणी अथवा अनामधये मानवाकडू न अथवा माशयादारे सूकम सवरपात िमसळलयाने हे आजार होत असतात.
ननननन- नननननननननन-
‘अिमबा’मुळे मोठय़ा आतडय़ाचे िवकार होतात. मळमळ-उलटी, वारंवार शौचास होणे, आव पडणे तसेच काही वेळा आवरकत पडणे, पोटात वरचेवर दुखणे ही लकणे अिमिबयािससमधये िदसून येतात. खाललयानंतर लगेचच कळ मारन शौचास होणे हे या
आजाराचे मुखय लकण होय. तीवर पकारचया आजारात अिमबामुळे यकृतबाधाही होते.
इ. कोलाय, कॉलरा, रोटावहायरस यामुळेही आतडय़ाना बाधा होते. अशा वेळी रगणास ताप येणे, पातळ जुलाब होणे, मळमळ होणे अशी लकणे िदसतात. कॉलरामधये तर अगदी पाणयासारखे जुलाब होतात. सतत होणाऱया पातळ जुलाबामुळे रगणाचे शरीर
शुषक होऊ लागते व रकतदाबही कमी होतो. गॅसटो-कॉलरा रगणावर वेळीच उपचार न केलयास मूतिपंड िनकामी होऊन लघवीचे पमाण कमी होऊ लागते, रकतातील कार (सोिडयम) कमी होऊन गलानी येणे अशी तीवर लकणे िदसून येतात. तीवर सवरपाचा हा
आजार पशणघातकही ठर शकतो.
‘टायफॉईड’ हा आजारही दूिषत अनपाणी सेवन केलयाने होतो. ‘सालमोतेला टायफी’ हे या आजाराचे जीवाणू छोटय़ा आतडय़ावर हलला करतात व आतडय़ाचया आतील बाजूस छे द िनमाण करतात. टायफॉईड अलसरमधून रकतसावही होऊ शकतो. सतत
चढत रािहलेला ताप, पोटदुखीसह उलटी-जुलाब अशी लकणे या आजारात िदसतात. बऱयाच रगणामधये ताप आलेला असतानाही हृदयाचे ठोके मात िधमया गतीने आढळतात. ही या आजाराबाबतची िवशेष बाब तीवर सवरपाचया टायफॉईडमधये रगण
शॉकिसथतीत जाणे, नयूमोिनया होणे, मेदजू वर होणे अशा गंभीर बाबी होऊ शकतात.
दूिषत अनपाणयामुळे होणारी कावीळ ही मुखयतवे दोन पकारात मोडते. िहपाटायटीस-ए व िहपाटायटीस-ई या आजारात मळमळ-उलटय़ा, भूक न लागणे, पोटात उजवया बाजूस वरती दुखणे, डोळे िपवळे होणे व लघवी गडद िपवळया रंगाची होणे अशी लकणे
िदसतात.
पोटाचया या िवकाराचे िनदान करताना महततवाचया रकतचाचणया व शौचतपासणी आवशयक ठरते . रकतातील पाढऱया पेशीचे वाढते पमाण सोिडयम-पोटॅिशयम या कारघटकाची कमतरता, मूतिपंडाचे कायर दशरिवणारे िसरम िकयाटीनीन हे महततवाचे ठरते . शौच
तपासणीदारे अिमबा तसेच इतर जीवाणू, पाढऱया पेशी व रकतपेशी याबाबत मािहती िमळते. टायफॉईडचया िनदानासाठी ‘िवडाल टे सट व कलॉट कलचर’ हा रकततपास आवशयक असतो. तापाचया दुसऱया आठवडय़ात ‘िवडाल टे सट’ महततवाची ठरते.
यकृताचया िविवध इनझाईमसची पातळी तसेच पतयक िवषाणूंचया तपासणया कािवळीसाठी उपलबध आहेत. उपचारपदती-जुलाब सौमय सवरपाचे असलयास वैदकीय सललयानुसार पितजैिवके तसेच ‘जलसंजीवनी’ उपयुकत ठरते . ‘ओरल िरहायडेशन
सोलयुशन’ची पावडर उकळू न थंड केलेलया पाणयातून रगणाचया तहानेपमाणे िदलयास िनिशतच फायदाचे ठरते . जलसंजीवनी आपण घरचया घरीही बनवू शकतो. एक िलटर पाणयात अधा चमचा मीठ व आठ चमचे तादळाची पावडर िमसळू न बनिवलेले िमशण
रगणाना ‘जीवनदायी’ ठरते. पोटाचया िवकारामधये शरीरात योगय पमाणात पाणयाचे पमाण ठे वणे हेच महततवाचे आहे. पशथिमक उपचारानी िनयंतणात न येणाऱया रगणाना पुढील वैदकीय उपचारासाठी रगणालयात दाखल करणे िहताचे ठरते . रकतदाब व
लघवीचे पमाण याचा मेळ साधत अशा रगणाना योगय पमाणात सलाईन व नसेमधून पितजैिवके दावी लागतात.
दूिषत अनपाणी यापासून होणारे आजार टाळणयासाठी काही महततवाचे िनयम पाळणे आवशयक ठरते. पाणी िनयिमत उकळू न पयावे. भाजीपाला व फळे वाहतया पाणयात कमीतकमी तीन वेळा धुऊन घयावी. मासाहार सवचछ करताना िवशेष काळजी घयावी.
अनसेवनाअगोदर हात साबण लावून सवचछ धुवावे. रसतयावर िशजवलेले, उघडे अनपदाथर खाणयाचे पूणरपणे टाळावे. सवात महततवाचे महणजे आपले घर, ऑिफस व पिरसर सवचछ ठे वावा.
नननन ननन ननननन । ननन नननन ननननननननन
ननन ननन नननन। ननन नननन नननननन
नननन ननन नननननननन। नननन नन ननननननननननन
ननन ननन नननन। नननननन नननननननन
िमतहो, तुमचया-माझया बालपणी पंगतीचया सुरवातीला घराघरातून-गावागावातून होणारी ही उदोषणा आपण सवानी पुनहा एकदा पतयेक िदवशी मोठय़ाने महणणयाची गरज आता भासू लागली आहे हे िनिशत!
नन. ननननन ननननननन
dr_santoshsalagre@hotmail.com

You might also like