You are on page 1of 7

Ward Indent

Online Indent for General/Medicine/Linen/ETO material

Shortcut to ONLINEWARD2010.exe.lnk
1. shortcut to ‘Online Ward’ वर क्लिक करा

२. वरिलप्रमाणे Login Window दिसेल


3. user name मधे ‘USR’ टाईप करा
4. password मधे ‘1234 टाईप करा
5. ‘Ok’ button वर क्लिक करा
6. खालिलप्रमाणे Window दिसेल

Online Indent for General/Medicine/Linen/ETO material करण्यासाठी

· ’Material Transaction' वर क्लिक करा


· Online Indent वर क्लिक करा
· 'Insert' वर क्लिक करा
· indent चे date बरोबर आहे कि नाही ते तपासुन बघा
· Category ला क्लिक करा व spacebar दाबा
· सगळ्या category ची list दिसेल, त्यातुन हवा तो पर्याय निवडा
1) Medicine & Surgical - for saline/injections,disposables & surgical material.
2) General Material- stationary/printing cleaning material
3) Linen Material- for linen items
4) ETO Material -for ETO Material
etc.
· Category ला क्लिक करा व spacebar दाबा
· सगळ्या category ची list दिसेल, त्यातुन हवा तो पर्याय निवडा
· Department ला क्लिक करा व spacebar दाबा सगळ्या Department ची list दिसेल, त्यातुन हवा तो पर्याय
निवडा
5)

· Item Description ला क्लिक करा व spacebar दाबा सगळ्या items ची list दिसेल, त्यातुन हवा तो item
निवडा
item लवकर येण्यासाठी item चे नाव टाईप करा
· सध्या department मधे असलेले Qty , 'Qty In Hand' मधे दिसेल.
· Item ची Qty ,'Required Qty' मधे टाईप करा
· दुसरा item निवडण्यासाटी 'enter key' दाबा
· Autherized By व Prepared By चे नाव निवडा
· Indent no , अधिक माहिती 'remark' मधे टाईप करा
·
· ’Save' button वर क्लिक करा
· खालिल प्रमाणे Box दिसेल.
·
· 'OK' button वर क्लिक करा
· 'Indent number eg.-INDM&S001431/10' असा इन्डेन्ट नम्बर दाखवेल तो लिहुन घ्या/ Store
Department ला कळवा.
· program मधुन बाहेर येण्यासाटि ’Exit button वर क्लिक करा

Reports- खालिल प्रमाणे reports बघु शकतो


 Ward Wise Stock/New- सध्याचे closing stock बघण्यासाठी
 Notchargable Stock- material जे पेशन्टला वापरण्यात येतात पण बिलात लावले जात नाहि.dettol,
savlon, cotton
 Indent Details- indents of particular department
 Issue details- Issue register for particular department
 Inter dept. Transfer- to display details of inter department transfers
 Online Stock book- stock book or consumption of material of particular
department in given time.
१. report बघण्यासाठि ’Report' वर क्लिक करा
२. पाहिजे तो पर्याय निवडा
३. date निवडा, department निवडा

Consumption of Not chargeable material-

To show consumption of consumable material, that will not be charged to


patients
material जे पेशन्टला वापरण्यात येतात पण बिलात लावले जात नाहि.dettol, savlon, cotton

1. ‘Material Transaction’ वर क्लिक करा


2. 'Non consumable Stock Deplete’ वर क्लिक करा
3. ‘Insert’ button वर क्लिक करा, date, department निवडा
4. material description वर क्लिक करा ,spacebar दाबा, सगळ्या material ची लिस्ट दिसेल
5. सध्याचे Qty on Hand दाखवेल , वापरलेली Qty , ‘Con. Qty’ मधे टाईप करा
6. material received By मधे तुमचे नाव टाईप करा
7. ‘Save’ वर क्लिक करा
Consumption of General/Linen material-

To show consumption of general material (stationary/printing etc.),


material जे पेशन्टला वापरण्यात येतात पण बिलात लावले जात नाहि.chit pad,billing file etc.

1. ‘Material Transaction’ वर क्लिक करा


2. 'General item consumption' /'Linen' वर क्लिक करा
3. ‘Insert’ button वर क्लिक करा, date, department निवडा
4. material description वर क्लिक करा ,spacebar दाबा, सगळ्या material ची लिस्ट दिसेल
5. सध्याचे Qty on Hand दाखवेल , वापरलेली Qty , ‘Con. Qty’ मधे टाईप करा
6. material received By मधे तुमचे नाव टाईप करा
7. ‘Save’ वर क्लिक करा
Consumption of ETO Material/Online ETO book

'ETO material' ETO Department ला पाठवण्यासाठी


1. ‘Material Transaction’ वर क्लिक करा
2. ’Inward to ETO’ वर क्लिक करा
3. ‘Insert’ button वर क्लिक करा, date, department निवडा
4. material description वर क्लिक करा ,spacebar दाबा, सगळ्या material ची लिस्ट दिसेल
5. सध्याचे Qty on Hand दाखवेल , वापरलेली Qty / ETO ला पाठवायची Qty , ‘In. Qty’ मधे टाईप करा
6. material received By मधे तुमचे नाव टाईप करा
7. ‘Save’ वर क्लिक करा, वरील सर्व material तुमच्या department मधुन कमी होईल व ETO Department च्या
stock ला add होईल.
Stock transfer from department to department
एका department मधुन दुस-या department मधे काही मटेरियल आणले असतील तर त्याची computer वर entry
खालिल प्रमाणे करावी.
1. ‘Material Transaction’ वर क्लिक करा
2. ’Stock Transfer’ वर क्लिक करा
3. ‘Insert’ button वर क्लिक करा, date निवडा
4. ज्या department मधुन सामान आणले असेल त्या department चे नाव 'from department' मधे निवडा
5. ज्या department मधे सामान आणले असेल त्या department चे नाव 'to department' मधे निवडा
6.material description वर क्लिक करा ,spacebar दाबा, सगळ्या material ची लिस्ट दिसेल
7. सध्याचे Qty on Hand दाखवेल , आणलेली Qty ‘Required Qty’ मधे टाईप करा
8. ‘Batch’ ला क्लिक करा, spacebar दाबा, सगळे batch details दाखवेल
9. हवा तो Batch निवडण्यासाठी ,batch वर क्लिक करा /spacebar दाबा.
10. आणलेली Qty ‘Issued Qty’ मधे टाईप करा
11. Issued By, Received By ,Remark मधे हवी ती माहिती टाईप करा
7. ‘Save’ वर क्लिक करा, वरील सर्व material ,From department मधुन कमी होईल व TO Department च्या
stock ला add होईल.

उदाहरण- वरील प्रमाणे ’Peadiatric Ward' मधुन 10 , 'Isolyte P' कमी होईल व 'PICU' च्या stock ला add होतील.

You might also like