You are on page 1of 3

11/27/2010 …

चा र य आ ण य म व
डॉ . सं ज य ओक , र ववार , २४ ऑ टोबर २०१०
sanjayoak@kem.edu
मा या वभागात मा याबरोबर काम करणाढया सहयोगी ूा या पके चा आठ वषाचा
चुणचुणीत मुलगा.. काळानु प न या मॅ डोना ड आ ण प झा- हट संःकृ तीचा ूितिनधी.
‘ दवाळ या सु ट त काय क ला वगैरे करणार का?’ या मा या बाळबोध ू ाला, ‘नाह
अंक ल, मी पसनॅिलट ब डं ग या बॅ श कोसला जाणार आहे ,’ असे उ र दे ता झाला आ ण
मला ध काच बसला. आम या लहानपणी आ ह वटा, गोणपाट, माती, िचखल यांनी क ले
बांधायचो. यावर छानसे अळ व पे रायचो. मावळे आ ण महाराजांचे पुतळे आणायचो.
क या या पाय याशी रःता असायचा. यात आम या इ पाला, फोड अशा जु या
गाडय़ांची पुन: पु हा रं गवले ली खेळ यातली मॉडे स ठे वायचो. ‘महाराजां या काळात
इ पाला कशी?’ असले ऐितहािसक ू आ हाला पडायचे नाह त. पण क ला बांधणे हा दवाळ या सु ट तला
सवात आनंददायी कायबम होता, हे खरे ! आता हा आठ वषाचा आितश पसनॅिलट बांधन ू काढ या या कोसला
जाऊन आपली दवाळ स कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला या णी दोन काळांत.. दोन
बालपणांत. आमचे बालपण आम या हातात अ ँय वळमुठ घालत होते . आता रःट- बॅ डचा जमाना होता.
आम या आई- व डलांना पसनॅिलट त ग य न हते ; पण आप या मुलांची जडणघडण िचरे बंद चा र याची हावी,
या या ठायी अ य मू यांची पायाभरणी हावी यासाठ क ला, िचरोटे , फराळ , ध वंतर - पूजन या साढया
गो ींचा आमह होता. या गो ींनी आमचे बालपण समृ के ले . चा र य हे असे कळत- नकळत घडत गेले.
पसनॅिलट फार नंतर अवतरली.
चा र य आ ण य म व या ना या या दोन बाजू. छापा आ ण काटा एकमे कांपासून जतके वे गळे , ितत याच
िनरा या या बाजूह . पण नाणं पूण हायचं असे ल आ ण याला ‘चलनी’ हणून यवहारात चालवायचे असे ल
तर दो ह आवँयक . मग या दोन बाबींत ने मका फरक तो कोणता? चा र य दसत नाह ; ते असते . य म व
दसते , याची छाप पडते . चा र य हा अ ःत वाचा गाभा असतो, तर य म व हा अ ःत वाचा एक भाग
असतो. चा र य उजळते , य म व झळाळते . चा र य हणजे माजघरात कं वा दे वघरात ते वणाढया नंदाद पाची
योत. य म व हणजे उघडझाप करणार इले शकची चायनीज माळ . चा र य उघडय़ा दारातून आत ये ते,
य म व खडक तून डोकावते . चा र य टकाऊ असते , तर य म व दखाऊ असते . य म व हणजे वड,
तर चा र य हणजे चंदन. वडा या पारं यांनी जसा याचा संभार पसरतो, त तच य म वा या ूभावामुळे
अनुयायांची मां दयाळ वाढते . चंदना या अ ःत वाची सा पट व यासाठ याला पारं यांची गरज नाह , तर
याचा गंधच रानोमाळ याची महती सांगतो. थाळ त टाकले ला भाकर चा तुकडा त डाला लाव यापूव डो यांतून
िन ा, भ , कृ त ता आ ण ःने हबंध यांची पोचपावती दे णाढया घरात या ानासारखे चा र य हे िन:श द बोलते .
तर मालकाला िमळो- ना िमळो; मला माझे दध ू कमी पडता कामा नये ; आ ण पडले च, तर ओटय़ावर या
भांडय़ाला पंजा मारायला मागे- पुढे न पाहणाढया म यासारखे य म व हे मतलबी, आ मक ित आ ण
ःवत:पुरते असते . चा र य घडते ते संःकारांतून, िशकवणीतून आ ण अनुक रणातून. य म व घड वले जाते ते
आकारातून, अंधानुक रणातून आ ण ूसंगी अ वचारातून.
पण मग आज य म वाचाच बोलबाला का? या या संपादनासाठ पदरमोड क न लासे स कशासाठ ? उ र
सोपे आहे . य म व वकले जाते . याची बोली लागते . चा र य वकावू नसते च मुळ . आ ण याची कंमत
जगा या बाजारात सहजासहजी ठर वता ये त नाह . य म वाचा यवहार होतो आ ण हणूनच आज या
दे वाणघे वाणी या जगात याची चलती आहे . या यासाठ च सारे काह .. कोणते कपडे घालायचे? कोण या
जमम ये जायचे? पसनल शे नर ठे वायचा क एरो ब स इ ःश टरला बोलवायचे? कोणते अ नपदाथ खायचे?
काय टाळायचे हणजे आपले य म व उठू न दसे ल? याचीच सवऽ चचा.
या वचारां या आवतनात सापडलो असताना काह वषापूव नायर णालयात घडले ला एक ूसंग आठवला. एके
दवशी ड न ऑ फसात दरवाजाखालून एक िच ठ आत आली- ‘सर, तीय वषातला सतीश दवसातून फ
एकदाच जे वतो. या या घर अडचण आहे . याला दसढया ु वे ळ या जे वणाची सोय क शकाल का?’ शंभर मुला-
मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठ ण न हते . अपुढया अ नमहणा या खाणाखुणा अंगावर वागवीत हा
काळासावळा, नॆ मुलगा मला भे टला. या या डो यांत मला वनॆता, सल जता, थोड शी असहायता या
www.loksatta.com/index.php?view=ar… 1/3
11/27/2010 …
साढया भावभावनांचे दशन झाले . कँट नवा याला सांगन
ू मी याची राऽी या थाळ ची सोय के ली. झाला ूसंग मी
वस नह गेलो.
साडे तीन म ह यांनंतर सतीश परत कायालयात हजर . खाणे थोडे फार अंगी लागले होते . मा या कपाळावर
कळत- नकळत आठ . ‘आता काय आणखी?’ असे भाव. सतीश नमःकार क न बोलता झाला- ‘सर , घरचा ू
थोडा माग लागला. मला वड ल पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बल भरे न. आपले आभार मानायला आलो
आहे .’
..चा र य आ ण य म व यांतला मा या मनातला गुत ं ा त णी सुटला.

ूित बया (14) आपली ूित बया न दवा


<< Begin < Prev 1 2 3 Next > End >>
ajitkhandare | 2010-11-20 07:39:45
dear sir
tumach lekh khupach changala hota
Reply
Sachin Shukla - Mast....You are just great | 2010-11-02 22:32:33
Phar sundar........ mala asa vat-ta ki tumche lekh mhanje aayushatla jivantpana mandnyachi paddhat aahe.
Magharitali "Ghar" mhanje tar vicharanchi dishach badlun taknara lekh aahe

Just Awesome

Sachin Shukla

Reply
neha nitin kunte - सखोल आ ण सूआम वचार मंथन | 2010-11-02 14:12:15
तु ह िल हले ले ले ख आवजुन वाचते न हे तु ह आज कोणता वषय वषद केलाय याची उ सुकता असते .
तुमचे ले ख मनातील वसले या वचाराना यो य ती मांडणी दे ऊन कु शलते ने साकारले ले वाटतात. अशा ले खांची
समाजाला वशे षतः त ण वगाला फार गरज आहे . दशाभूल थांब वणे गरजे चे आहे .'काय भुललासी वरिलया
अंगा' हे ठसव याची खरच वे ळ आली आहे . मनापासून ध यवाद.
Reply
MANGESH PATIL - चा र य आ ण य म व | 2010-11-01 05:25:14
Marvelous !!!!!!!!!!!!!!!
Speechless

Mangesh Patil
Kuwait
Reply
RJ - Excellent! | 2010-10-28 22:52:38
पूव या काळ जर संःकारांची शाळा असती, कंवा बॅ श कोसस असते तर संत ाने रांचे काय झाले असते ?

www.loksatta.com/index.php?view=ar… 2/3
11/27/2010 …
य म व हणजे वड, तर चा र य हणजे चंदन. वडा या पारं यांनी जसा याचा संभार पसरतो, त तच
य म वा या ूभावामुळे अनुयायांची मां दयाळ वाढते . चंदना या अ ःत वाची सा पट व यासाठ याला
पारं यांची गरज नाह , तर याचा गंधच रानोमाळ याची महती सांगतो.....Loved it!!Excellent!
Reply
ूित बया ये थे न दवा
तु म ची सं प क मा हती :

नाव :

ई -मे ल : do not notify 6

ूित बया :

वषय :

मजकु र :

Send

www.loksatta.com/index.php?view=ar… 3/3

You might also like