You are on page 1of 2

नमःकार. आ ह मा हती तंऽ ानातील आ ण इतर संगणक य बै या ेऽातील 'बु जीवी' वीर.

आमचं डोकं आ ण
संगणका या कळफलकावर ल बोटे या दोनच काय या 'चालणाढया' गो ी. हातह खूप चालतीलच असं नाह . 'ctrl
A','कॉपी','कट','पेःट' ह वरदाने आ ह जे हा संधी िमळे ल ते हा वापरतोच.

आ ह 'बु जीवी' हणे. डोकं चालवणे( कंवा कधीकधी तसं दाखवणे) या ौमा या मोबद यात आ हाला सव काह
बस या जागी हवं असतं. चहा कॉफ यंऽ, फोन,वातानुकूलन,श यतो सव संगणकावर,जे नाईलाजाने कागदोपऽी
ठे वावे लागते यासाठ बस या जागी हात लांबवून घेता येतील कंवा चार पावलांवर असतील अशी फायलींची कपाटे .
पलीकडे बसले या िमऽाकडे पण आ ह चालत जात नाह . आमची 'ए झ यूट ह' खुच बसूनच सरकवत जातो.
ू घेतो. पा कगपयत आ ण पा कगपासून कचेर पयत
नोकर बघतानाच कायालयाला जायला िल ट आहे ना हे पाहन
चालावं लागतं हणून आ ह कती कुरकुरतो. सं याकाळ घर याय या ऐवजी राऽीच घर येतो. एकदा आलो घर
क कोपढयावर या भाजीवा याकडे पण जात नाह . कापलेली भाजीच घर मागवतो. खूपच उशीर झाला तर पो या
पण वकतच आणतो. कंवा ना, श यतो बाहे न येतानाच कचेर तून सं याकाळचा नाँता खाऊन येतो, हणजे घर
आ यावर खचड टाकली क झालं.

हातात आ ह थोडा जाःत पैसा खेळवतो आ ण याचा उपयोग जाःतीत जाःत सोयी सु वधा पुरवणार यंऽे खरे द
कर यात करतो. वॉिशंग मिशन पा हजेच. िम सर, यूसर, रमोट वाला ट ह आ ण रमोट वालाच
लेयर..'कमीत कमी ौम आ ण सो यात सोपं' हे आमचं ॄीदवा य आहे .

तसे आ ह ौमह करतो, पण डो याचेच. तासनतास खुच वर बसतो, पण वेडेवाकडे रे लून. पाठ या क याला ताठ
ू बघत बसतो. मग थकवा
राह याची सवयच नाह . तासनतास संगणका या पड ाकडे डोळे तारवटन
घालवायला िसगारे ट कंवा चहा कॉफ मारतो, नाह तर बाहे र िमळे ल ते िच स वगैरे चमचमीत खा चरत बसतो.
र ववार कधीकधी साहे बांबरोबर ओ या पा या करतो. कचेर तह जे हा जे हा संधी िमळे ल ते हा मलई को ता कंवा
प झा बगर वडापाव चापतो. जर प झा कंवा बगर खा लं तर पा याऐवजी कोक पे सी ढोसतो. कामा या भरात
आ ह जेवणा या वेळा चुकवतो आ ण मग वडापाव कंवा डोसा यावर वेळ मा न नेतो. कामात िचडिचड झाली तर
वरवर हसतो. आ ण ताणाने डोकं दखत
ु असलं तर 'शो मःट गो ऑन' हणून गोळ घेऊन परत कामाला लागतो..

वषानुवष अशी जातात. आ ह 'त ण आहे तोपयत लाईफ उपभोगा' हणून अिनयिमत दनबम आ ण सवयी
िनयिमत चालूच ठे वतो. पण ह ली चुकून माकून दोन जने चढावे लागले तर दम का लागतो असं आ हाला कोडं
पडतं. वयोमानानुसार थकूनह आमचे आई वड ल आम यापे ा जाःत उ साह आ ण काटक असतात. आ ह
माऽ विचत पवती या पायढया चढायलाह नकार दे तो आ ण या मं दरा या नाकाशी पा कग असेल ितथे जाऊन
दशन घेऊन येतो..पाठ का दखते
ु आ ण पोट का सुटतं हणून आ ह त लोकांकडे जातो. स ले आ ण
औषधांसाठ पैसे ओततो. केस जरा जाःतच गळतात ह ली, हणून महागड औषधं आ ण तेलं सु करतो. पण
जीवनशैली माऽ बदलत नाह . 'पयायच नाह .' असं हणून आपण पयाय शोधत बसत नाह .

अशीच आणखी काह वष जातात..ितशी प ःतशीतच बीपी, हाट आ ण डाय बट स सवच हात धुऊन मागे लागतं.
कमावलेले पैसे तपास या आ ण दवाखा यांकडे वाहू लागतात. डॉ टरच खडसावून सांगतात आ ण हजार प यं दे तात.
योगा, ूाणायाम, चुंबकिचक सा, रे क .. जो जो जे जे काह सांगेल ते आ ह अजमावून बघतो. 'िसगारे ट पीत
नाह , जरा जाःत बःक टं खा ली तर बघडलं कुठे ?' असे यु वाद ःवतःशीच करत बसतो. 'इतरांसारखे आपण
आप या वयाचे दसत नाह ' हणून खंत वाटते.. आपलेच आधीचे फोटो पाहन
ू आपण उसासे सोडतो. यात या
यात उपाय हणून बाजारात कुठलंसं अँट रं कल ब म शोधतो..पण आपलं काह चुकतं असं आप याला मुळ
वाटतच नाह . कारण आप याकडे 'पयायच नसतो.'

खरं तर आ ह ठरवलं तर ितशी पःतीशी ये याआधीच या सवावर उपाय शोधू शकतो. अगद सवच नाह तर होणारं
अध नुकसान तर टाळू शकतो. खरं तर आ ह मधला कोणीह 'मी' हे उपाय जाःत क न घेताह क शकतो.
१. ए झ यूट ह खुच ची उं ची यव ःथत क न ठे वणे व यावर ताठ बसणे.
२. वेळ अवेळ चहा कॉफ वर पयाय शोधणे. सरबत कंवा काह नस यास घ न िलंबू घेऊन जाऊन िलंबू पाणी.
३. दपार
ु या जेवणात जड भा या कमीत कमी व कोिशंबीर जाःत.
४. रोज जाःतीत जाःत पाणी पणे.
५. िल टऐवजी जने चढणे.
६. आठव यातून एकदोनदा बाथ मची फरशी घासणे.
७. घरात जाःतीत जाःत वेळा आतबाहे र करणे.
८. ओ या पा यात कोक पे सी दा ऐवजी फळांचे रस पणे.
९. सकाळ या नाँ यात तेलकट खा याऐवजी पोळ , क चे तेल दा याची चटणी कंवा सॅ ड वच खाणे.
१०. िमऽांबरोबर िसगारे ट कंवा चहा कॉफ या मागाने वेळ घालव याऐवजी यांना फरत फरत ग पा मार यास
ूवृ करणे.
११. जत यादा श य आहे ितत यादा कचेर त डोळे पा याने धुणे.
१२. राग, ताण मनात न ठे वता ताबडतोब चांग या िमऽाला/मै ऽणीला बोलून मन हलके करणे आणी यांनाह तसे
कर यास ूवृ करणे.
१३. काम करताना िच स चर याऐवजी चणे कंवा राजिगढया या िच क वर चरणे.
१४. दचाक
ु /चौचाक चालवत असताना िस नलवर पायांचे, खां ाचे आ ण मानेचे यायाम करणे. लोक जरा विचऽ
नजरे ने बघतात, पण यांनाह विचऽ गो ी बघ याची सवय आहे च. काल नाह का, हरवे आ ण लाल केस रं गवलेली
कॉलेज त णी बघत होते..
ू हसणे.
१५. रोज कमान एकदा तर खरं खुरं खळखळन
१६. कडू , तुरट या चवींना खा यातून बाजूला ठे वू नये. आज कार याची भाजी आहे हणून लोण याशी पोळ खाऊन
भागवू नये.

आ ह 'बैठे' आ ण बु जीवी लोक. पण मनात आणलं तर आ ह पण उतारवयापयत काटक आ ण िनरोगी राहू


शकतो.

You might also like