You are on page 1of 7

पु.लं.

ूेम: नारायण Page 1 of 7

नारायण

ूकाशन - मौज ूकाशन गृह.


----------------------------------------------------

नारायण
"नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?"
"नारायण, मंगळसूऽ येणार आहे ना वेळेवर ---"
"नारायण, बॅ वाले अजून नाह# आले ? -- काय हे ?"
"नारायण, गुलाबपायाची बाटली फुटली ---"
"ना'काका च ड#ची नाड# बांद ना ऽऽ ---"
"ना'भावजी, ह# नथ ठे वून -ा तुम.याजवळ. राऽी वराती.या वेळ# घेईन मी
मागून ---"
"नाढया लेका, वर चहा नाह# आला अजून ---2य़ाह# पेटलाय !"
"नारबा पटकन तीन टांगे सांगा ---"
प4नास 5ठकाणाहन ू प4नास तढहे चे हक
ु ू म येतात आ6ण ल7ना.या मांडवात हा
नारायण हे ह8ले अ9यंत िशताफ;ने परत कर#त उभा राहतॊ.
'नारायण' हा एक साव?जिनक नमुना आहे . हा नमुना ू9येक कुटु ं बात असतॊ.
कुठ8याह# समारं भाला ःवयंसेवकिगर# हा ज4मिसA हBक असलेला हा ू9येकाचा
कुठू न-ना-कुठू न-तर# नातC लागणारा नातलग घरातं काय? िनघाले क; कसा वेळेवर
टपकतॊ .
---Dया 5दवशी मुलगी पाEला Fहणून मंडळ# येतात --- मंडळ# Fहणजे मुलाचे
आईबाप, दरचे
ू काका (हे काका दरचे
ू असून नेमके या वेळेला इतBया जवळचे कसे
होतात हे एक न सुटलेले कौटु ं Iबक कोडC आहे .),

नवरा मुलगा आ6ण मुलाचा िमऽ. Eा मंडळ#त आठनऊ वषा?ची एखाद# जादा
चुणचुणीत मुलगी5ह असते. आ6ण मग ित.या हषार#चं
ु मुलीकड#ल मंडळ# बरं च
कौतुक5ह करतात मुलीचा बाप मुला.या बापाशी बोलत असतो. नवरा मुलगा
.
गMपच असतो. नवढयामुलाक'न चा िमऽ समोर.या Iबढहाडातून जरासा पडदा
बाजूला क'न पहाणाढया चेहढयावर नजर ठे ऊन असतो. आंत8या भावी Iव5हणी
आपाप8या घरायांची सरळ वळणे एकमेक;ंवर ठसवत असतात. मुलगा अगर
मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! --
कारण 'वळण' Fहट8यावर ते सरळ कसे असणार ?

भूिमतीला बुचकNयात ढकलणार# ह# सरळ वळणाची आडवळणी 2याPया आहे .


नवर# मुलगी नॆतेची पराकाRा कर#त बसलेली असते. ित.या कपाळावरचे धम?Iबंद ु
5टपयांत ित.या ब5हणी वा मैIऽणी दं ग असतात. आ6ण ती आठनऊ
वषा?ची 'क8पना', 'अIप?ता' 5कंवा कप5द? का अस8या चालू फ़ेशन.या नांवाची मुलगी
कपाट उघडू न 9यात8या पुःतकात डोके खुपसून, 'अगबाई ! वाचायची इतक; का
आवड आहे ?' हे कौतुक ऎकत बसलेली असते. ती चहा नको Fहणते --
Iबःक;टाला हात लावत नाह# -- लाडू 'मला नाह# आवडत' Fहणते; एकूण ःवत:च
बरं चसं 'कौितक' क'न घेते. ' काटW.या एक ठे वून -ावी' असा एक Iवचार मुली.या
आई.या डोBयात येतो आ6ण 'भार#च लाडोबा क'न ठे वलेला 5दसतोय' हा Iवचार
नवढयामुलीलाह# िशवून जातो.

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html 9/9/2007
पु.लं.ूेम: नारायण Page 2 of 7

एकूण ह# सव? मंडळ# िनरिनराNया Iवंचारात दं ग असतां एका इसमाकडे माऽ


9यावेळ# कोणाचेच Iवषेश लBश जात नाह#. सुरवातीला मुला.या बापाने 'हा
आमचा नारायण' एवढ#च माफक ओळख क'न 5दलेली असते. आ6ण 'नारायण'
संःथा Eाहन
ू अिधक यो7यतेची असते असेह# नाह#. नारायण ह# काय वःतू आहे हे
मांडव उभा राह#8यािशवाय कळू शकत नाह#.हे सव? नारायण लोक खाक; सदरा
दोन 6खशांचा घालतात. खाली मळकट पण काचा मारलेले धोतर नेसतात. माग8या
बाजूने मुलाया.या कYब या ठे वाय.या पेटाढयासारखा Eां.या धोतराचा
सायकल.या सीट मधे अडकून-िनसटू न बYगा झालेला असतो. धोतराची
कमालमया?दा गुड[याखाली चारपाच बोटC गेलेली असते. डोBयाला ॄाउन टोपी
असते. खाक;, ॄाउन वगैरे मळखाऊ रं ग 'नारायण-लोकांना' फार आवडतात. वहाण
घेताना कशी होती हC सांगणे मु6ंकल असते. कारण तीचा अंगठा, वाद#, प^टा,
ह#ल, सगळे काह# बदलत बदलत कायापालट होत आलेला असतो. परं तु उज2या
पायाचा आंगठा उडलेला असला Fहणजे नारायणला Iवषेश शोभा येत.े आमचा
नारायण सहसा कोट घालत नाह#. एकदा ःवत:.या ल7नात, एकदा दसढयासाठ_ु
मुलगी पहायला जाताना आ6ण एकदा मु64सपा8ट#त िचकटवून घेतले8या
सदभाऊ
ू ं ना कचेर#ंत भेटायला गेला 9यावेळ# 9याने कोट घातलेला होता. घरोघरचे
नारायण, कोट असा सणासुद#लाच घालतात. कोटा.या कॉलरला माऽ ते न चुकता
सेaट#Iपन लावतात. ह# दात कोरायला अगर वेळूसंगी कोणा.या पायात काटा
'तला तर काढायला उपयोगी पडते. खाक; सदढया.या माऽ दो4ह# 6खशात
डायढया, रे 8वेचे टाईमटे बल, ूसंगी छोटे से पंचांग दे खील असते. मुलगी पसंत
झाली, हंु डा, करणी, मानपानाचC बस8या बैठक;ला जमले क; मुहु ता?ची बोलणी सु'
होतात आ6ण गाडे पंचांगावर अडते. आ6ण इथे नारायण पुढे सरसावतो.
"हे पंचांग ---" नारायण कोटा.या 6खशांतून पंचांग काढ#त पुढे येतो.वा !! कृ तc
चेहढयाने वधूपीता नारायणाकडे पहातो.

इथून नारायणाची 5कंमत लोकांना कळायला लागते. आंत8या बायकाह#


ूसंगावधानी नारायणाचे कौतुक के8या.या चेहढयाने पाहतात. नारायणाचे कुठे च
लd नसते. इथून 9याची चबे सु' होतात. एकदा मुहू त? ठरला क; ल7न लागून
वरात िनघेपयfत नारायणािशवाय पान हलत नाह# ! आता चार# 5दशांनी 9या.यावर
जबाबदाढया पडत असतात आ6ण नारायण 9यांना तYड दे त असतो. ू9येक
गोgीत "नारायणाला [या हो बरोबर" असा आमह होत असतो."मी सांगतो
तुFहाला, शालू भ सावNयां.या दकानाइतक
ु े ःवःत दसरे
ु कुठे िमळणार नाह#त."
सुमारे आठनऊ िनरिनराNया वया.या (आ6ण आकारा.या) बायकांसह नारायण
खरे द#ला िनघतो. सातआठ Iपश2या 9या.याच हातात असतात. एका बाई बरोबर
कापड खरे द# करणC Fहणजे मन:शांतीची कसोट# असते; पण नारायण आठ
बायकांसमवेत िनधा?ःतपणे िनरिनराNया दकानां
ु .या पायढयाची चढउतर अ9यंत
उ9साहाने क' शकतो 9यातून 9यांना बस मiये आपण Bयू.या शेवट# राहन
. ू
चढवणे-उतरवणे ह# ःवतंऽ कत?बगार# असते. पण नारायणाला 9याची पवा? नाह#.
आता 9या.या डोBयाने ल7न घेतले आहे . कचेर#ंत 9याचC लd नाह#. (ितथे
Bविचतच लd असतC परं तु ती उणीव हे डBलाक?.या घर# चBका पुरवणC, मटार
वाहन
ू नेणे इ9याद# कामांनी भ'न िनघते.) एखा-ा.या अंगात खून चढतो तसे
नारायणा.या अंगांत ल7न चढतC."काकू तुFह# माझ ऎका, महे jर# लुग यांचा ःटॉक
िौपद# वlभांडारात आहे . इथे फm तुFह# खण िनवडा." मालका.या तYडासमोर ह#
वाBये बोलायचे 9याला धैय? आहे . बोहोर# आळ#पासून लोणार आळ#पयfत पुयात
कोठे काय िमळते याची नारायण ह# खाक; शट? , धोतर, ॄाउन टोपी घातलेली

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html 9/9/2007
पु.लं.ूेम: नारायण Page 3 of 7

चालती बोलती जंऽी आहे ."बरं बाबा ---" काकू शरणिचnठ_ दे तात."
मामी ----- काकंू ना खण पाहू दे , तYपयfत नरहरशेट.या दकानात
ु जाऊन
मंगळसूऽाचे नमुने बघून येऊ---""हो आंगठ_च ह# माप आणलय जावईबुवां.या ---
"
"आंगठ_ नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे आंगठ_ टाकंू . मी काल
बोललोय 9याला. आज माप टाकलं क; पुढ8या सोमवार# आंगठ_ --- सोनं पुढ8या
तीन 5दवसांत वाढतंय (ते ह# 9याला ठाऊक आहे .) आज सो4याची खरे द# होऊं -ा -
-- चला." िनमूटपणे मामी आ6ण भाची.या ल7नासाठ_ आले8या बेळगाव.या
मावशी नारायणामागून िनघतात. ग8ली-बोळातून वाट काढ#त 9यांना
नरहरशेटजीं.या दकानी
ु नारायण नेतो."आंगठ_चंह# इथंच .... Fहणत होते" -----
अशी कुजबुज करयाचा मामी ूयo करतात. पण नारायण ऎकायला तयार
नाह#."मी सांगतो ऎका --- हं नरहरशेट, मंगळसूऽ के2हा 4यायला येऊ ---
""चारपाच 5दवसात या --""हC असं अध?वट नको -- नBक; तार#ख सांगा -- मला
सतरा हे लपाटे मारायला सवड नाह# ---" नारायण सोनारदादांना सणसणीत दम
भरतो. एरवी 9याला कुpयाला दे खील 'हाड' Fहणायची ताकद नसते. पण इथे अपील
नाह#. आता ल7न उभे रा5हले आहे . आ6ण ते यथा6ःथत पार पाडणे हC 9याचे
कत?2य आहे -- 9या.यावर जबाबदार# आहे . गे8या चार 5दवसात 9याला दाढ#ला
सवड नाह# 9याला --- चार तांबे अंगावर टाकून सटकतो तो ह8ली. मंगळसूऽाची
ऑड? र 5द8यानंतर मोचा? परत कापडदकानी
ु येतो. ितथे अजून मनासारखे खण
सापडलेले नाह#त --- नारायण डगमगत नाह#."
काकू -- मी सांगतो --- हं हे [या पंचवीस -- Eांतले िनवडा आठ -- हे चार
जर#चे -- हा मुली.या सासूला होईल ---"
"पण गभ?रेशमी असता तर --"
"काय करायचाय Fहातार#ला गभ?रेशमी ?--"
सव? बायका शऽुपdा.या पुढार# बाईची चेgा ऎकून मनसोm हसतात.
"झालं --- हे साधे घेऊन ठे वा -- एक बारा --"
"बारा काय करायचे आहे त ?" काकू शंका काढतात."लागतात -- ल7न आहे
सोमवार#.
9या 5दवशी बाजार बंद --- आय9या वेळ# खण काय, सुतळ# िमळायची नाह#
वीतभर --
" नारायणा.या दरदशr
ू धोरणाचC कौतुक होतC."हे बर#क खरं हो ! ---"
कापडाचोपडा.या खरे द#ला आले8या घोळBयांतली एक आ9या उsारते. "आम.या
वा'.या ल7नात आठवतं ना रे ना', Iवह#णबाई आय9या वेळ# अडू न बस8या
नवढया मुलाला हात'माल हवेत Fहणून -- सगळा बाजार बंद, मग नारायणानंच
आणले बाई कुठू नसे," नारायण फुलतो."
Bयांपापयfत सायकल हाणत गेलो आ6ण डझनाचं बाBस आणून आदळलं मी
वा'.या नवढयापुढे --- पूस Fहटलं लेका 5कती नाक पुसतोस Eा हात'मालांनी
तC ! हां ! तसा डरत नाह# -- पण मी Fहणतो, आधीपासून तयार# हवी --- काय
गुजामावशी ? "
"गुजामावशी आपलंह# मt आगद# नारायणासारखंच आहे असं सांगतात आ6ण
बारा खणांची आय9या वCळ# असूं -ा Fहणून खरे द# होते ---"खरं च बाई पंचे
[यायला हवे होते---"
"पंचांचं मी बघतो---तुFह# ह# बायकांची खरे द# पाहा----हां ! खण झाले, शालू
झाले, आता अहे राची लुगड#---चला पळसुले आ6ण मंडळ#त---"
"पळसु8याकडे का जायचं ? मी Fहणत होतC जातांजातां सरमळकरां.या दकानी

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html 9/9/2007
पु.लं.ूेम: नारायण Page 4 of 7

जाऊं----सरल.या ल7नांत ितथनंच घेतलीं होतीं लुगड#ं---"


"9यावेळ#ं थोरले सरमळकर जीवंत होते मामी----चार वषाfपूवr वारले ते---
िचरं जीवांनी धं-ाचा चुथडा केला---आता आहे काय 9यां.या दकानात
ु ? पोलBयाचीं
िछटं देखील नाह#त धड--"एकूण नारायणाला फm दकानां
ु ची मा5हती आहे असं
नाह#. 9याला दकानदारां
ु ची आिथ?क-कौटु ं Iबक पuर6ःथती5ह ठाऊक असते."बरं
अtरदाणी ---- आ6ण चांद#चं ताट अन वाट#---"मामींना Eापुढले वाBय पुरC5ह न
क' दे तां नारायण ऒरडतो,"चांद#चा माल शेवट#ं पाहंू ---आधी कापडाचोपडाचं बघा.
नमःकार---"नमःकार 'पळसुले आ6ण मंडळ#, कापडाचे 2यापार#, आमचे दकानी

इं दर#
ु महे jर# इ इ यांना उwे शून केलेला असतो नमःकार या नारायणराव----"
, . .' ." ,

"हं काकू, मामी, पटापट पाहन


ू [या लुगड#ं---"
" नारायण कंपनी कमांडर.या थाटांत हकु ू म सोडतो."अरे Eांना लुगड# दाखवा--"
"आम.या मामेब5हणीचं ल7न आहे !"
"हो का ?" पळसुले आ6ण मंडळ# अग9य दाखवतात. "तुमचे मामा Fहणजे .."
"भाऊसाहे ब पCडसे----uरटायड? सब5डIवजनल ऑ5फसर---"
"बरं बरं बरं ! 9यां.या का मुलीचं ल7न ?---" वाःतIवक पळसुले आ6ण
मंडळ#ं.या लdात कोण भाऊसाहे ब काय भाऊसाहे ब कांह#ह# आलेलC नाह#, पण
"अरे माधव, 9यांना तो परवा नवा नागपुर# ःटॉक आलायं तो दाखव, " असे
सांगून पळसुले आ6ण मंडळ# अग9य दाखवतात. बायका 'Eा नारायणाची जाईल
ितथे ओळख' Eा कौतु5कत चेहेढयानीं नारायणाकडे पाहतात. नारायण पळसुले
आ6ण मंडळ#ंकडू न तप5कर#ची डबी घेऊन िचमूटभर तपक;र कYबून आपली सलगी
िसA करतो."हं शालूIबलूची झाली का खरे द# ?"
"होतेय" ----नारायण पलीकड8या दकानात
ु शालू खरे द# के8याची दाद लागून दे त
नाह#.ता9पय? खरे द# संपते आ6ण िनमंऽणपIऽकांचा Iवचार सु' होतो. 5हं द#, मराठ_
आ6ण इं मजी अथवा तीनह# भाषांमधून पIऽका काढायचे ठरतं असते.

"इं मजी कशाला ?" नारायणाचा दे शािभमान जागृत होतो. िशवाय इं मजापेdा
इं मजीवर 9याचा राग Iवशेष आहे . Eा इं मजी.या पेपरानेच मॅ5शक.या पर#dCत
9याला सारखे धBके 5दले होते ! वधूवरांचे फोटो -ायचे क; नाह#---खाली 'आपले
नॆ' Eांत कोणाकोणाची नावे घालायची--- छापखाना कुठला, टाईप कुठला, शाई
कुठली, सारC सारC काह# नारायण ठरवतो आ6ण बाक;चे िनमू^पणे ऎकतात."उ-ा
संiयाकाळ# ूुफC येतील ! नीट तपासा नाह#तर 9या अणू.या ल7नांत झाली तशी
भानगड नको 2हायला---"
"कसली भानगड ?" lीवगा?कडू न पृ.छा होते. धोतराने टोपींत8या प^ट#वरचा घाम
पुसत नारायण ू9येक ल7नांत सांिगतलेली Iवनोद# गोg पु4हा सांगतो."अहो काय
सांगू काकू---" ( Eा काकू Fहणजे कापडखरे द#ला गेले8या काकू न2हे त----9या
येव8या.या काकू---- Eा अंतू.या काकू !) काकू कौतुकाने कानावरचा पदर
कानामागे टाकून ऎंकू लागतात. "अहो अणू आपला----"" Fहणजे भीमीचा भाचा
ना----ठाऊक आहे क;ं---धांिटच आहे मेलं तC एक---" काकू कारण नसताना
अणूला धांिट ठरवतात."तेच ते ! अहो 9याचं ितगःत सालीं ल7न झालं---"
"अरे जानोर#करांची मेहु णी 5दलीय 9याला---" कुणीतर# एखा-ा ूभाताई
उsारतात."हC तूं सांगतेस मला ? ----- मी ःवत: ठरवलं ल7न ! मुलगी काळ#
आहे Fहणून नको Fहणत होता अणू कानाला धरला आ6ण उभा केला
बोह8यावर ! --- तर मजा काय सांगत होतो---9या.या ल7ना.या िनमंऽणपIऽका
9यांनी छापून घेत8या गोणेjर ूेसमiये--- मी Fहणत होतY आम.या हuरभाऊं.या

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html 9/9/2007
पु.लं.ूेम: नारायण Page 5 of 7

cानमाग? मुिणालयांत [या--- पण नाह# ऎकलं माझं--- मी Fहटलं मरा---"


"अyया !" 'अyया'.या वयाची कोणी तर# मुलगी 'मरा' Eा शzदानं दचकून
ओरडली."अyया काय ?----िभतो काय मी ?" नारायणाला अवसान येते. मी
9याला वान? केलं होतं क;, गोणेjर छापखाना Fहणजे नाटकिसनेमाचीं ित5कटं
आ6ण तमाशाची हँ डIबल छापणारा----तो िनमंऽणपIऽका छापणार काय डYबल?
पण नाह#---आ6ण तुला सांगलो काकू, पIऽका छापून आ8या िन जो यानं
मार8यासारखी बसली मंडळ#---""Fहणजे ?""सांगतो ! " नीरगाठं -उकली.या तंऽाने
नारायण कथा सांगतो."---पIऽका आ8या बरं का----पोgांत पड8या----मी आपली
सहज पIऽका उघडू न पहातY तर पIऽके.या खाली 'वड#ल मंडळ#ं.या िनमंऽणास
मान दे ऊन अवँय येणेचे करावC' असं असतं क; नाह# ? ितथं 'ितक;टIवब; चालू
आहे ' ह# ओळ छापलेली---"सव? बायका मनमुराद हसतात----"जNळं मे8याचं
लdण ! अरे ल7न Fहणजे काय िशिनमा वाटला क; काय तु}या गोणेjराला---"
"सारांश काय ? पIऽका उ-ा येतील 9या नीट तपासा----नाह#तर एक Fहणतां एक
2हायचं चला मी िनघतो."
"तू कुठे िनघालास उ4हाचा-----चहा घेऊन जा थोडा---"
"इथे चहा पीत बसलY तर ितथे आचा-यांची आड? र कोण दे ईल ? नाना तेरेदेसायाला
भेटतY जाऊन."
"नाना तेरेदेसाई कोण ?"
"अग तो चोळखण आळ#ंतला----ःवयंपाक; पुरवायचं कंऽाट घेतो तो---"
"पण मी Fहणत होते नारायणा----क; आपलं एकदम चारशC पानांचं कंऽाट -ावं---
" एक उपसूचना."छे छे ! महागांत लागेल. तेरेदेसाई हा बेःट माणूस आहे --- चार
आचार# पाठवील---वाढायचं आपण बघू.ं ..." लगेच टोपी चढवून नारायण चोळखण
आळ#.या 5दशेला सायकल हाणू लागतो---आ6ण खुw ल7ना.या 5दवशीं नारायण
Fहणजे डोकं गमावले8या मुरारबाजीसारखा मांडवात थैमान घालत असतो. आज
9या.यावर चौफेर ह8ले होत असतात----आ6ण एका हातांत केळ#.या पानांचा
Iबंडा, बगलेत केरसुणी (बोहलं झाडायला), 6खंशातून उदब9यांचा पुडा डोकावतो
आहे , एका हातात कुणाचं तर# कारटं धरलं आहे आ6ण तYडानं 5बकेट कॉमCटर#.या
वेळ#ं रे 5डओ जसा अIवौांत ओरडत असतो तसा 9या.या 6जभेचा प^टा चालू
आहे ."हं भटजी, ह# केरसुणी---पां या, बोहलं ःव.छ झाडू न घे---कोण? मंगल
काया?लयाचे मॅनेजर ? मला कशाला बोलावताहे त ?

9यांना Fहणावं इकडे या.... वसंतराव, पॅट सोडू न धोतर नेसा बघूं झटपट---दे वक
बसायला पा5हजे ए2हाना...काकू, बॅड संiयाकाळ#---आता सनई चौघडा--- बरोबर
सात वाजतां हजर आहे तं इथं सनईवाले ! तुFह# िचंता नका क'ं--- बायकांचा
फराळ आटोपला क; नाह#?... 5क8ली ? काय हवं आहे ? ताFहन मी दे तो---
5क8ली नाह# िमळायची...हं ---- या तेरेदेसाई---मथूमावशी, ते आचार# आले---
तुFह# चला सरळ---काय ?---टां7याचं भाडं ?--दे तY मी, तुFह# जा.. चोळखण
आळ#ंतून इथपयfत 'पाया तीथ?'पांना िमळाला होता तुम.या---आठ आयावर
दमड# नाह# िमळाणार...हं ---हे [या दहा आणे---चला...तुFह# कुठे िनघालां ग---
सरल, आता नाह# जायचं कुठे ---हं ---

"ू9येकजण नारायणाचा स8ला घेतं असतं---काम सांगत असतं---9याची चेgाह#


कर#त असतं---एवढं सगळं क'न ू9यd 'ल7न' Eा घटनCत 9याला
कांह#च 'इं टरे ःट' नसतो. कारण इकडे मंगलाdता वधूवरा.या डोBयावर पडत
असतांना एखा-ा कुया?त सदा मंगलमला चार मंगलाdता उडवून तो एकदम जो

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html 9/9/2007
पु.लं.ूेम: नारायण Page 6 of 7

िनसटतो---तो आंत पानं मांडायला. उदब9यांचा पुडा 9यालाच कुठे ठे वला आहे तC
ठाऊक असतं---रांगोळ# ओढायची दांड# 9याने नेमBया वेळ#ं सापडावी Fहणून
Iवलdण 5ठकाणी ठे वलेली असते. 9याला सव?ऽ संचाराला मोकळ#क असते.
बायकामंडळ#त बेधडकपणे घुसून मामीं.या शं के.या वर.या कMMयांत ठे वले8या
कापरा.या पु या काढायचे लैसन नारायणखेर#ज अ4यांस नसतं. तेवयांत एखा-ा
थोर8या आजीबाई----"नारायणा----अरे राबतोयस बाबा सारखा---कोपभर चहा
तर# घे---थांब---

" नारायणाला थांबायला सवड नसते. परं तु तेवयांत शंभरा.या नोटे चे 'पये क'न
आणलेले असतात ते मोजायला 9याला एक पांच िमनीटं लागतात आ6ण काकू
गNयांतली 5क8ली काढन ू फडताळ उघडू न 'हे एक चार लाडू आ6ण बशीभर िचवडा'
9या.यापुढे ठे वतात.....आ6ण मग ती थोरली आजी आ6ण ितचा हा उपे6dत नातू
यांचा एकूण मुलाकड#ल मंडळ# या Iवषयावर आंत8या आवाजांत संवाद होतो.
आजीला नारायणा बwल प5ह8यापासून 6ज2हाळा. आईवेगळC पोर Fहणून ितने
Eाला पा5हलेला. ल7ना.या गदWत बाहे र राहन
ू नारायण मांडवाची आघाड# सांभाळ#त
असतो. आ6ण आजीबाई.या ताzयांत कोठ_ची खोली असते. गNयांत8या चांद#.या
गोफांत कानकोरणC, 5क88यांचा जुडगा आ6ण यमनीची आंगठ_ अडकवून आजीबाई
फराळाचं---आ6ण मुPयत: साखर सांभाळ#त असतात. साखर उपसून दे याचC काम
9यांचे ! तेवयांत पCगळ
ु लेली दोनचार पोरC 5ह 9यां.यापुढे गोध यांवर आणून टाकून
9यां.या आया बाहे र िमरवायला गेले8या असतात. फm ल7न लाग8यावर प5ह8या
नमःकाराला वधूवर आजीं.या पुढे येतात 9यावेळ#ं---'आजी कुठाय---आजी कुठाय-
---' असे हाके सु' होतात."औdवंत 2हा" असा आशीवा?द दे ऊन आजी गNयांतून
खर? असा आवाज काढन ू नाती.या पाठ_व'न हात 5फरवतांना एक आवंढा
िगळतात. नारायण िचव याचा बकाणा मारतो."नव-यामुलाकड#ल मंडळ# समंजस
आहे त हो चांगली---" आजी Iवषयाचा ूःताव मांडतात. वाःतIवक समंजस आहे त
क; नाह#त असा हा ूःताव असतो."डYबलाची समंजस !" नारायणाचा शेरा
पडतो. "अग साधी गोg---मी 9या मुला.या काकाला Fहटलं क; तुम.याकडलीं
एकदा माणसं मोजा---Fहणजे पानावर बसवतांना चटचट बसवतां येतील. तर मला
Fहणाला, मी मोजणी-कारकून Fहणून नाह# आलY इथे---हC काय बोलणं झालं?
आFह#ह# बोलूं शकलY असतY---वधूपd पडला ना आमचा---". न2या को-या
धोतराला हात पुसून नारायण ितथून उठतो आ6ण गदत पु4हा 5दसेनासा होतो.

आजींना एकूण नव-यामुलाकड#8या मंडळ#ंना र#त नाह# एवढC कळतC.पंm;ंत वाढायचे


काम वाःतIवक नारायणाचC न2हे . पण पाणी वेळेवर वाढायचे नाह# हा एक
ल7नांत8या वाढMयांचा िशरःताच आहे . बफ? आणायला पाठवलेली मंडळ# कधीह#
वेळेवर येत नसतात. पंगत उठत आली क; बफ? येतो. मग नारायण भडकतो आ6ण
पाणी वाढयाचC काम ःवत: करतो. 7लासC, कप, िोण, फुलपाऽे, वा^या जC काय
हाताला लागेल तC ू9येका.या पानापुढे आदळ#त---थोडC पाणी कपांत तर थोडC
पानांत अशा थाटांत दणादण पाणी वाढत जातो. मधूनच ‚ोकांचा आमह सु' होतो.
मंडळ# आढे वेढे घेतात. नारायण5ह 'अरे Fहणा ‚ोक---हं चंद ू Fहण...' असं
कोणा.या तर# अंगावर खेकसतो. [चंद ू इं मजी नववींत गे8यामुळे ‚ोक वगैर
बावळटपणा 9याला आवडत नाह#. 9यांतून वधूपdाकड#ल एक ृॉकवाली मुलगी
दोनदा-तीनदा 9या.याशी बोललेली असते. ती आठवीत आहे ---'जॉमफ;चा ःटड#'
कसा करावा हC चंदने
ू ितला सांिगतलेलC आहे . चंद ू जरासा घोटाNयातंच वावरत
असतो. नारायणा.या हक
ु ु माने तो उगीच गांगरतो आ6ण 9या ृॉकवा8या मुली.या

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html 9/9/2007
पु.लं.ूेम: नारायण Page 7 of 7

5दशेने पाहातो---ती 9या.याकडे पाहन


ू हसत असते.] बराच वेळ कोणीच ‚ोक
Fहणत नाह# हC पाहन ू नारायण दणदणीत आवाजांत----'शुकासाuरखC पूण? वैरा7य
DयाचC...' हा ‚ोक एका हातांत पायाची झार# आ6ण दस
ु -या हातांत खास
आमहाचे 6जलzयांचे ताट घेऊन ठणकावतो. ‚ोकांची माळ सु' होते---नारायण
भBकम भBकम मंडळ# पाहन ू 6जलzया वाढतो---पंगती उठतात----धमा?घर#
भगवंतांनी खरकट#ं काढलीं तसा नारायण पऽावळ# उचलायला लागतो---
नोकरचाकर 9या.या जोड#ला कामाला लागतात---तेवयांत नारायण पु4हा सटकतो-
--आता तो वराती.या नादांत आहे . फुलांनी मढवलेली मोटार ःवत: जाऊन तो
घेऊन येतो---बॅडवा8यांना चांगली गाणीं वाजवयाची धमक;5ह दे तो. राऽीं
अकराबारा.या सुमाराला वरात िनघते. नवर# मुलगी (नारायणाचीच मामेबह#ण)
नारायणाला वाकून नमःकार करते---इथे माऽ गेले 5क9येक 5दवस इकडे धाव
ितकडे धाव करणा-या हनुमंतासारखा भीम'पी महा'ि झाले8या नारायणाचे ॑दय
भ'न येते ! वधूवेषांत नटलेली सुमी !---- एवढ#शी होती कारट#---मा}या
अंगाखां-ावर खेळली वाढली----मा}या हाताने नेऊन बालक मं5दरांत बसवली होती
5हला---आता चालली नव-या.या घर#ं ! व'न अवसान आणून नारायण
Fहणतो, "सुमे---मजCत रहा बरं ---वसंतराव अशी मुलगी िमळाली नसती तुFहांला--
-हां---आय ऍम द नो†न हर चाई8डहड ू ...." भावना आवरायला नारायणाला
इं मजीचा आधार [यावा लागतो. सदै व नाका.या मiयभागीं उतरलेला चंमाच साधा
वर करयाचC िनिमt क'न नारायण डोळे पुसतो---- भाऊसाहे ब5ह Iवरघळतात--
वरात जाते----नारायण मांडवांत8या एका कोचावर अंगाची मुटकुळ# क'न गाढ
झोपतो--वरातींतली मंडळ# एक द#डला परततात---कोचावर मुटकुळ# क'न
झोपले8या नारायणाकडे कोणाचC5ह लd जात नाह#-- फm नारायणाची बायको आंत
जाते---Iपशवींतून दहा 5ठगळं जोडलेलं पांघ'ण काढते आ6ण हळू च कोचावर
झोपले8या नारायणा.या अंगावर टाकून पु4हा आत8या बायकांत येऊन िमसळते--
समोरच एका बाजूला गोधड#वर नारायणाचC 5करटC पोर झोपलेलC असतC----9या.या
बाळ मुठ_ंत सकाळ# 5दलेला बुंद#चा लाडू काळाकिभ4न झालेला असतो---मांडवात
आता फm एका कोचावर नारायण आ6ण लांब दस ु -या टोकाला मांडववा8याचा
नोकर घोरत असतात. बाक; सव?ऽ सामसूम असतC.

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post_7662.html 9/9/2007

You might also like