You are on page 1of 27

लोहगड -विसापूर किल्ले गिरीभ्रमंती नंतरही एक दिवस हातात होता .

कार्ला लेणी हि अर्ध्या दिवसात पाहून झाली असती मग करायचे काय असा विचार
चालू असताना मित्राने सुचविले राजमाची किल्ला आहे जवळ लोणावळ्यापासून पण जाण्यास व्यवस्थित रस्ता नाहीये .पायी अंतर जवळपास १९
किलोमीटर आहे लोणावळ्यापासून .
ठरवले दुपारी भाजे लेण्या पाहून उतरलो .
लोनावाल्यावला पासून पुढे कु न्हे गावापर्यंत गाडी मिळाली तिथून पुढे पायीच प्रवास करायचा होता .प्रवास पायी जरी असला तरी डोंगरातून
असल्यामुळे फक्त पायी चालण्या एवढा सोपा नव्हता .३ -४ तास किल्ल्याच्या पायथ्यापाशी जाण्यास लागतात .आम्हाला मात्र ५ तास लागले

अर्धी वाट सरल्यावर लागणारी दोन वळणे

.राजमाचीच्या पायथ्याशी उधेवाडी (राजमचीगाव )आहे तिथून बबन सावंत यांच्या घरातून खिचडी साठी लागणारे साहित्य घेतले पण पायथ्याशी
पोहोचेपर्यंत ६.३० वाजले होते .अंधार पडत होता .किल्ला चढायला सुरुवात के ली .किल्ला चढायला अवघड नाहीये पण अंधार असल्यामुळे चढणे
अवघड होते .मांडे काकांना (इतिहासतज्ञ )परिस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी पुढे किल्ला चढताना पाचच मिनिटांच्या अंतरांवर भैरवनाथाचे मंदिर आहे
तिथेच मुक्काम करा असे सांगितले .भैरवनाथाचे मंदिर एकदम स्वच्छ आहे .तिथेच खिचडी मित्रान खिचडी बनवली आणि आम्ही मुक्काम के ला
.किल्ल्यावर उजेड तर नाही पण खाली गावातही लाईट नाहीत त्यामुळे जवळपास १६ ते १७ किमी मध्ये कु ठेच उजेडाचा पत्ता नाही .किल्ला
चढतानाच पाण्याची टाके लागते तिथून पाणी घेवून खिचडी बनवली. १९ किलोमीटर पायी चालण्याने थकवा आला होता झोप मस्त लागली .

.भैरवनाथाचे मंदिर
राजमाची किल्ला हा कोकणचा दरवाजा म्हणून संबोधण्यात येत असे .जकात वसुली साठी या किल्ल्याचा उपयोग होत असे .१६५७ मध्ये महाराजांनी

हा किल्ला स्वराज्यात आणला .


दुसर्या दिवशी उठल्यावर गडाचा अंदाज आला .गडाला दोन बालेकिल्ले आहेत श्रीवर्धन आणि मनोरंजन .हे दोन बालेकिल्ले नसून स्वतंत्र दोन जुळे किल्ले
असल्याचाच भास होतो .
 
मनोरंजन किल्ल्यावर जाणारी वात सोपी आहे तिथे गणेश मंदिर व मारुतीचे मंदिर आहे .श्रीवर्धन किल्ल्याची उंची मनोरंजन पेक्षा जास्त आहे .तिथली
तटबंदी व बुरुज अजूनही सुस्थित आहेत . किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे .आणि चिलखती बुरुज आहे (एका आत एक असे दोन बुरुज ).श्रीवर्धन
किल्ल्याच्या टोकावर ध्वज -स्थंब आहे तिथूनच समोर पाहिल्यास हक किल्ल्याचा मोठा सुळका दिसतो .तिथे पोहोचल्यावर वारा खूप जोरात वाहत
असल्यामुळे .आम्ही अक्षरशः वार्याच्या दिशेला ओढले जात होतो .त्यामुळे पाच मिनिटे आम्हाला बसूनच पुढे चालावे लागले .बुरुजाकडे जाणारी वाट
जरा अवघड आहे .
किल्ल्यावरून खाली उतरल्यावर परीच्या वाटेला लागण्याआधी गावात गेलो तिथे सावंत काकूं ना पिठलं भाकरी करायची सांगून खाली १० मिनिटांच्या
अंतरावर असलेल्या शिरोत्याच्या तलावाजवळील महादेवाच्या मंदिरात गेलो .मंदिरासमोर गोमुझा असून बाराही महिने गोमुखातून पाणी कुं डात पडते
.गम्मत म्हणजे आधी हे मंदिर मातीत गाडले गेलेले होते व आधीच्या जवळपास २ पिढ्यांना इथे मंदिर आहे हे माहितीच नव्हते .असे सांगतात
.उत्खननात हे मंदिर १९६५० च्या सुमारास सापडले .
मग सुमारे २ वाजता किल्ल्याहून परतीची वाट पकडली आणि ६.३० पर्यंत तुंगार्ली मार्गे लोणावळ्याला पोचलो .
एकू णच महाराजांच्या सर्व किल्ल्यांमधील हा किल्ला फारच दुर्गम वाटला .
भटकंती किल्ले रोहीडा अर्थात विचित्रगड ची....
शनिवारी रत्री माझा मावस्भाऊ घरी आला. त्याचे सोमवार पासु न कॉले ज चालू होणार असे त्याने
साM गितले त्यामु ळे उद्या कोठोतरी जाण्याचे ठरव म्हणाला. टाईम्स मधे एका ग्रुप ने रोहिडा किल्ला
ट् रेक बद्दल आवाहन केले होते . अं तर तर तसे फार लाM बचे नव्हते , म्हणु न मोटारसायकल वर जाण्याचा
निर्णय घे तला. सकाळी मी तर लवकर उठलो शनीवारात त्याला घे ण्यासाठी त्याचा घरी गे लो तर महाराज
मस्त पै की झोपले लेच होते . मग त्याचे आवरून होई पर्यं त तिथे च बसलो एक तासभराची झोप झालीच.
बाहे र पावसाची पिर्पिर चालू होतीच. सकाळी ७.३० ला शनिवार पे ठ सोडली. सिM हगड रोड ने कात्रज
बाय्पास ला वळु न थाM बले ल्या पावसाचे आभार मानत नविन बोगद्यातु न भन्नाट वे गाने शिवापु र गाठले .
तिथे पहिला थाM बा घे तला हॉटे ल कैलास मधे , बरे चशी प्रवासी मं डळी ये थे थाM बु नच नाS टा वगै रे
करून पु ढचा प्रवास सु रू करतात, आम्हीही ते च केले . अतिशय सु रेख रस्ता थाM बले ला पाउस. हिरवा
गार परिसर, बाजु ने साठले ली पाण्याची डबकी, मातीच्या लाल रं गाने भरून वहाणारे ओढे , नाले , निरा नदी,
भाटघर धरण असे पहातच भोर गाठले . अं तर ६० किमी. Appox (गाडीचा स्पिडोमीटर बं द होता) भोर पासु न
पु ढे माM ढरादे वी च्या वाटे वर ४ किमी वर खानापु र गाव लागते , तिथु न उजवीकडे , रे हिड्याला जाणारा
फाटा आहे माहीती दर्षक फलक आणी एक मोठी कमानही उभारले ली आहे . इथु न ३ किमी वर बाजारवाडी
नावाचे खे डे गडाच्या पाय्थ्याचे गाव आहे . तिथे एका घराच्या बाहे र गाडी लावून गड चढायला सु रवात
केली. पावसाची भु र भु र चालू झाली होती.

एक गावकरी छोकर्याने उत्साहाने म्हणाला " काय एवढ्या पावसाचे वरती जाताय ", आम्ही उत्तर दीले हा
काय पाऊस हे का भु र भु र तर चालू आहे आणी वरती तर आजु न छानच असे ल. त्यावर तो म्हणाला "हा हा
जावा जाव वरती लै इ गं म्मत ये ईल बघा".

हळू हळू पावसाचा जोर वाढू लागला होता. डोग़राच्या एका सोM डे च्या पठारावर पोहोचलो समोरच्या
डोM गरावरून अने क फेसळत्या जलधारा उतरत होत्या. डोM गर उताराला गवताचा हिरवा रं ग आजु न
चढला न्वहता. क E मे रावर पावसाचे पाणी पडु नये म्हणु न छत्री उघडुन आजूबाजूच्या परीसराचे फोटो
घे तले . अचानक वार्‍याच्या झोत एवढा वाढला की छ्तर् ी उघडी ठे वणे च अशक्य झाले . गडाकडे पाहीले तर
तो पु र्णपणे ढगं मधे गु डूप झाला होता. वार्य
‍ ाचा जोर इतका वाढला की चालणे ही अवघड वाटू लागले .
मागु न काही लोक वरती ये त आहे त असे दिसले .

तिथे च एका दगडाच्या आडोशाला बसलो. काही वे ळातच ही मं डळी हातात मोठे पाते ले, काही ताटे , आणी
एक छोटासा स्टोव्ह घे ऊन वर चढू लागली. एवढ्या तयारीने ही लोक आली आहे त तर काहीतरी अडोसा
नक्कीच असे ल वरती असा विचार करून आम्हीही त्याM च्या बरोबर चालू लागलो. वार्‍अ काही
विश्राM ती घे त नव्हता. वार्य
‍ ाबरोबर पावसाचे थे M ब कानटोपीला इतक्या जोरात आपटत होते की जवळ
फटाक्याची माळ वाजते आहे असाच आभास होत होता. आजु न कीती वर जायचे आहे ह्याचा काही
अं दाजच ये त नव्हता.

आम्ही दोघे ह्या मं डळीच्या पु ढे चालू लागलो आमच्या मागे हा १५ ते २० लोकाM चा समु ह चालू लागला.
ढगाM मु ळे आगदी १० -१५ फुटाM वरचे ही दिसत नव्हते तर चिखलात मळाले ल्या वाटा शोधणे अवघड
जात होते . गडाची तटबं दी दिसली थोडी चढणीची वाट होती. गडाचा पहीला दरवाजा गाठला. दरवाजाची
बं धणी गोमु खी प्रकारातली असु न दरवाजाचा आकार मात्र लहानसाच आहे . मोडले ल्या पायर् ‍याM च्या
वाटे वरुन वळणे घे त दुसर्या दरवाजा पाशी पोहोचलो. दरवाजावर दोन्ही बाजु ला गजमु खाची शिल्पे आहे त
तर दरवाजाच्या मागिल बाजु स भु यारी पाण्यचे टाके आहे .

दरवाज्यतु न पु ढे गे ल्यावर एक धव्जस्त M ब लागतो तिथे किल्याची माहीती दे णारा माहीती फलक
लावले ला आहे . त्यानु सार हा किल्ला कृष्णाजी बं दलाM च्या जहागीरी मधे होता. शिवाजी महाराजाM नी
बाM दलाना स्व्राज्यात सामील होण्याबद्दल मागणी केली होती ती बाM दलानी मानली नाही त्यामु ळे
रोहीड्यावर महाराजाM ना स्वारी करावी लाग्ली. कृष्णाजी बाM दल मारला गे ला. किल्ला स्व्राज्यात
सामील झाला. ह्या बं दलाM च्या पदरी बाजीप्रभु दे शपाM डेे सरदार्की करत होते , बं दलाM च्या पाडावा
नं तर ते ही महाराजाM ना सामील झाले . किल्ले रोहिडा , विच्त्रगड किM वा बिनीचा किल्ला ह्या नावाने
दे खिल ओळखला जातो. इथु न तिकोण, राजगड हे किल्ले आणी रायरे श्वराचे पठार जवळच्या अं तरावर
आहे त. गडाला सात बु रूज असु न तटबं दी मोडकळीस आले ल्या अवस्थे त आहे . भै रोबाचे एक मं दिर असु न
मं दिरा समोरच एक छोटे टाके आहे . सध्या मं दिराचा जिर्णोद्धारचे काम चालू आहे . मं दिराच्या मागिल बाजु ने
पु ढे गे ल्यावर एका मागे एक खोदन ू कढले ल्या टाक्याM ची राM गाच आहे . झाले ल्या पावसाने सर्व टाकी
भर्भरून वाहन ू जात होती. किल्ल्याचा तटबं दीच्या वरुन किल्ला फिरायला सु रवात केली. पाउस
ठाM बायचे नाव घे त नव्हता.

किल्ल्याच्या एका बु रुजावर RSS चे स्व्यं सेव्क इतक्या पावसातही तसे च डबे उघडुन त्याव्र तु टुन पडले
होते . त्यं ची कोठु न आलात वगै रे विचार्पुस करून आम्ही पु ढे गे लो. गडावरुन खालचे काहीच दिसत नव्हते .
ह्या पावसातही काही ठिकाणाचे फोटो काढायचा प्रयत्न केलाच. थोडे पु ढे गे ल्यावर किल्ल्याच्या परत त्या
माहिती फलकापाशी पोहोचलो. किल्ल्याची पाहुन सं पल्यचे लक्शात आहे . किल्ला तसा लहानसाच फक्त
५ एकर परिसर असले ला आहे . गडाच्या दरवजात काही वे ळ उगाचच थाM बलो. दुपारचे २ वाजत आले
होते . पावसाचा जोर थोडासाच कमी झाल्याचे जाणवले . किल्ला उतरताना मगपासु न किती पाउस झाला
आहे ह्याच्या खु णा दिसू लागल्या. ज्या वाटे ने वर चढलो होतो त्याचा अवखळ पाण्याने ताबा घे तला होता.
त्याअतच डुबूक डुबूक उड्या मारत खाली उतरुन आलो. पाठीवरची ब E ग पाणी गे ल्याने अधीकच
वजनदार झाली होती. पावसाचा जोर बराच ओसरला होता त्यामु ळे लगे च गडीवरून परतीचा प्रवास सु रू
केला वाटे त एका ओढ्यावर थाM बु न काही फोटो काढले . पाउस पु न्हा लगे च सु रू झाला. तसे च भिजत
पु णे -सातारा रोडवर आलो. एका ढाब्या वर मस्त्पै की पोटभर जे वलो. पावसाने झोडायला सु रूवात केली
होतीच. तसे च पु ण्यापर्यं त दुपारी ४ वाजता पोहोचलो.
-PHDixit
Posted by phdixit at 2:08 PM

   ज्याचे गड त्याचे राज्य हे छ्तर् पतींचे स्फ़ुल्लींग. या जाणत्या राजाने गिरीदुर्गाइतकेच महत्व जलदुर्गान
ं ा दिले . या यु गकर्त्याच्या

दुरद्रुष्टीतच मराठा आरमाराचा पाया घातला. याची सु रवात “विजयदुर्ग” स्वराज्यात सामील करुनच त्यांनी केली. म्हणु नच विजयदुर्ग हा

मराठा आरमाराचा पाया होय. शिवाजीराजाच्या या वास्तवात उतरले ल्या स्वप्नांची ओळख आपण करुन घे णार आहोत.

                               किल्ले हे सं रक्षणाचे मर्म असते आणि म्हणु नच त्या भु गोलाला महत्व असते आणि मग इतिहास घडत जातो. मित्रहो

विजयदुर्ग हा पश्चिम किनारपट् टीच्या सं रक्षणातला महत्वाचा दुवा. कुठे आहे तो ?

                               आजच्या सिं धुदुर्ग जिल्हातल्या दे वगड तालु क्यात सर्वात उतरे कडील टोकाला मोक्याच्या ठिकाणी तो गे ली सु मारे आठशे

वर्षे उभा आहे . भारताच्या पश्चिम किनारपट् टीवर अरबी समु दर् ाच्या लाटा झे लत हा भक्कम जं जिरा एका प्रदीर्घ इतिहासाचा वारसा जपतोय.
                               उतरे कडे राजापु र तालु का आणि दक्षिणे कडे दे वगड तालु का यांना विभागणारी सु मारे ४० ते ५० कि,मि. लांबीची “वाघोटण

खाडी”आहे . तिच्या उतरे ला आजचा रत्नागिरि जिल्हा दक्षीणे ला सिं धुदुर्ग जिल्हा या खाडीच्या मु खाशी हा बु लंद गिरिदुर्ग उभा आहे .

                               कोणी बां धला ? त्याचि स्थित्यं तरे कोणती आपण थोडे इतिहासात डोकावु त्या खे रीज त्याचे महत्व लक्षात यावयाचे नाही.

                               कोल्हापु रचा शिलाहार राजाभोज याने इ.स. १९९३ ते इ.स. १२०६ या दरम्यान हा किल्ला बां धला असा इतिहास तज्ज्ञांचा

कयास आहे . राजा भोजाने कोकण प्रां तावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानं तर हा किल्ला बां धला. भोज राजाने एकंदरीत सोळा किल्ले

बां धले ते सच काहींची डागडु जी केलि. तें व्हाच हा बाधं ला . इ.स. १२१८ मध्ये दे वगिरिच्या यादवांनी शिलाहाराचे राज्य पादाक् रांत केले .

तें व्हापासु न सन १३५४ पर्यं त तो यादवांकडे होता. यादवांचा विजयनगरच्या साम्राज्याकडु न पराभव झाल्यानं तर हा किल्ला सन १४३१ पर्यं त

विजयनगर साम्राज्यात होता. सन १४३१ मध्ये बहामनी सु लतानशाहीने विजयनगरचा पाडाव केला. नं तर या किल्ल्यावर इ.स.१४८९ पर्यं त

बहामनी अं मल होता.( बहामनी सु लतान अल्लाउद्दीन अहमदशहा याने विजयनगच्या राजाचा पराभव केला. ) इ.स.१४८९ ते इ.स. १५२६ च्या

दरम्यान बहामनी राज्याचे तु कडे झाल्यानं तर कोकण प्रां तासह या किल्ल्याचा ताबा विजापु रचा आदीलशाहाकडे गे ला. इ.स. १५२३ ते इ.स.

१६२३ अशी सलग १२७ वर्षे तो आदिलषाही अं मलाखाली होता. त्याच्याकडु न छ्तर् पती शिवाजीमहाराजांनी तो जींकुन घे तला. नं तर सलग

एकशे तीन वर्षे म्हणजे १४ फ़ेब्रु १७५६ पर्यं त तो मराठी सत्ते चा मानबींदु होता. १७५६ साली इं गर् ज + पे शवे विरुध्द तु ळाजी आं गर् े अशा

वादग्रस्त आणि दुर्दे वी लढाईत अल्पकाळ ये थे यु नियन जॅ क फ़डकला. नं तर पु न्हा पे शव्यांचा अं मल १२ ऑक्टोबं र १७५६ रोजी सु रु होऊन.

जरीपट् का फ़ड् कु लागला तो थे ट इ.स. १८१८ पर्यं त जें व्हा पे शवाई बु डाली आणि सारा भारतच इं गर् जी अं मलाखाली आला होता. मित्रहो, हि

झाली राजवटींची स्थित्यं तरे या प्रत्ये काला विस्त्रुत इतिहासाचे सं दर्भ आहे त. प्रस्तु त ले खाचा तो विषय नाही. फ़क्त भॊगोलिक परिसराशी

सं बंधित इतिहास आणि शिवाजी महाराजांचा विजय यां च्याशी सं बधित माफ़क इतिहास किल्ला अधिक चां गला समजण्याच्या द्रुष्टीने

महत्वाचा आहे .

                               शिवकालापु र्वी या किल्ल्याचे नां व “घे रिया दुर्ग” असे होते का? सध्याच्या विजयदुर्ग किल्ल्यापासु न सु मारे ५ कि.मि. वर

“गिर्ये ” नावाचे गाव आहे . याच्या शे जारील दुर्ग म्हणून गिरिया – गिर्ये – घे रिया असे अपभ्रंशित नां व पडले . सन १६५३ साली महाराजांनी हा

किल्ला अदिलशाहीकडू न जिं कून घे तला तें व्हा सु रु होते “विजय सं वत्सर” अशावे ळी भगवा फडकला म्हणून छत्रपतींनी नां व ठे वले

“विजयदुर्ग” ये थेच पूर्ण डागडु जी करून महाराजांनी सन १६५३ मध्ये मराठा आरमाराची मु हुर्तमे ढ रोवली. त्यांचा स्वराज्यनिष्ठ साथीदार

इब्राहीम दौलतखान मराठी आरमाराचा प्रमु ख होता त्याचे कर्तबगार साथीदार होते मायनाक भं डारी आणि सिव्ही मे स्ती आजचे दुर्गाचे स्वरुप

हे छत्रपतींच्या कल्पकते तन
ू साकारले आहे . या आवश्यक ऎतिहासिक माहितीच्या पार्श्वभु मीवर चला तर आपण किल्ला पहावयास जाऊ.

                               विजयदुर्ग खाडी आपल्या उजव्या हातास आणि गाव डाव्या हातास आहे . आपण आता जिथे आहोत ती अलिकडे भर

् ातु न समु दर् ाचे पाणी फ़िरविले होते म्हणु नच हि


टाकुन केले ली जमीन आहे . वास्तवात खं दक आहे . यावर पु र्वी लाकडी पु ल होता. या खं दक

पु र्वे कडिल बाजु उर्वरीत तिन्ही बाजु ं पर् माणे समु दर् ाने च वे ढले ली होती . म्हणूनच हा जलदुर्ग – जं जिरा या सं ज्ञेत मोडतो.

                               उजव्या बाजु स ब-या स्थितीत आणि डाव्या बाजु स बरासचा भग्न उजवीकडे थे ट समु दर् ाशी भिडले ला रुं द तट या सर्वात

बाहे रील तटबं दीचा “पड् कोट खु ष्क”म्हणतात . या तटाच्या आत काही पाय-या चढु न जाऊ थोड्याशा सपाटीवर डावीकडे श्री हनु मानाचे

मं दिर आहे . शिवशाहीच्या परं परे प्रमाने हे शक्तीचे प्रतीक किल्ल्याच्या प्रवे शद्वाराशी असु न याची प्रतिष्ठापना स्वहस्ते शिवरायांनी केली

आहे . मं दीर डाव्या हाताला ठे वुन काही पाय-या चढु न आपण वर जाऊ, एक छोटे खानी पण बळकट द्वार लागे ल हा आहे “जिभीचा दरवाजा”

म्हणजे आघाडीचे दार हा ओलांडुन आत गे ल्यावर डाव्याबाजु स सु मारे तीस मीटर उं चीची बळकट बु रुजांनी यु क्त तटबं दी तर उजव्याबाजु स

कमी उं च अं तर्गत तट् बंदी त्यापलीकडे खाली “पड् कोट खु ष्क”त्याच्यापडीकडे खाडी दिसते . आता आपण दगडांनी बं दीस्त केले ल्या एका

छोट्या रस्त्यावरुन पाय-यां च्या दिशे ने चाललो आहोत. पाय-या चढताना त्या डावीकडे वळतात . दोन भक्कम आणि उं च बु रुजांपासु न आपण
थे ट भक्कम महाद्वारासमोर उभे आहोत. हे किल्ल्याचे एकमे व आणि मु ख्य प्रवे शद्वार होय. दोन बु रुजांनी सु रक्षित केले ले गोलाकार वळसा

घालु न प्रवे श करावे लागणारे हे प्रवे शद्वार आहे . यास गोमु ख बां धणी म्हणतात. आत प्रवे श केल्यावर डाव्या व उजव्या बाजु स सं रक्षकां च्या

दे वड्या लागतात. डावीकडील दे वडीत एक तोफ़ – तोफ़गोळा – ऎतिहासिक माहिती व किल्ल्याचा नकाशा असले ला फ़लक आहे . दरवाज्यावर

पे शवे कालीन लाकडी बां धकाम पहावयास मिळते . दरवाजा ओलांडुन किल्ल्याच्या मु ख्य प्रकारात आलो आहोत. तोफ़ गोळ्यांनी मर्यादीत

केले ल्या छोट्या रस्त्यासमोर बै ठी इमारत दिसते ती आहे सध्याची पोलीस चॊकी व पु रातत्व खात्याची कचे री आपण आता डाव्या बाजु स

जाऊ, कमानी सारखा दरवाजा असणारी एक बं दीस्त इमारत यास खलबतखाना म्हणतात. गु प्त बै ठकांची म्हहत्वाच्या निर्णयाची ही जागा होय.

तसे च पु ढे काही पाय-या चढु न तटावरुन एक भग्न इमारतीच्या अवशे षात आपण उभे आहोत. समोर दिसतोय ध्वजस्तं भ आणि चॊथरा उजव्या

बाजु ला दे वडीत आहे , शं कराचे स्थान , हे च ग्रामदै वत रामे श्वराचे मु ळ्स्थान परधार्मियांचे आक् रमनामु ळे रामे श्वर ये थुन विस्थापित झाल.

आज तो गिर्ये गावी पे शवे कालीन जीर्णोद्धारीत मं दीरात विराजमान आहे . ( ते रामे श्वर मं दीरही पहाण्यासारखे आहे . उल्ले ख इतरत्र ) आपण

उजवीकडील तट् बंदीवरुन जाऊ शकतो . पण आपल्याला किल्ल्याच्या मु ख्य प्रकारात बरे च महत्वाचे पहायचे आहे . मग तटबं दी पाहु. पाय-

या उतरुन चॊकी डाव्या हातास महाद्वार उजव्या हातास ठे वु न जाऊ. उं च भिं तीच्या दुमजली भव्य अशी सदर लागते . प्रवे शद्वारातु न आं त

गे ल्यावर पु न्हा डाव्या हातास दोन दरवाजे असले ली मु ख्य सदर लागते . ही इमारत किंवा इतर सर्वच इमारतींमध्ये दगडी बां धकाम भक्कम

लाकडी तु ळ्यांचा वापर हे बां धकामाचे वै शिष्ट्य पहाव्यास मिळते . सदरे समोर प्रशस्त उतरुन गे ल्यावर उद्धवस्त वस्तीचे अवशे ष आढळतात.

ये थे खासे वाडे , आं गर् े यांचा वाडा, इतर से नाधिका-यांचे असावे त . इथे एक पु रातन वटव्रुक्ष आहे . या खालीच भवानी माते ची मु ळमु र्ती कित्ये क

वर्षे दुर्लक्षित पडली होती. ( उल्ले ख इतरत्र ये णार आहे .) याच्या समोर तिहे री तटबं दीतिल सर्वात आतील सं रक्षक तट् बंदी सु रु होती . थोडया

पाय-या चढु न आपण एका दारातु न तट् बंदीवर प्रवे श करु. आपण ऎका भग्न अने कमजली इमारतीत उभे आहोत. बाहे रुन हा बु रुज वाटतो.

यां च्या गवाक्षातु न समोरील खाडी दुरपर्यं त स्पष्ट दिसते . या वास्तु च्या डाव्या उजव्या बाजु ला दारातु न बाहे र पडु . तटाला असणा-या पाय-या

उतरुन खाली ये ऊ. समोर दुस-या तटबं दीला भिडले ले दारुचे कोठार दिसते . ही भक्कम दगडी चु ने गच्चीयु क्त इमारत आं गर् े विरुध्द इं गर् ज +

पे शवे यां च्या इ.स. १७५६ यु ध्दात निर्णायक ठरली अकल्पितपणे आतील दारुसाठ्याने पे ट घे तला आणी आतील मारगिरी हतबल झाली. वन्ही

तांडव इतके तीव्र होते . आपण मघाशी ज्या भग्न इमारतीतु न उतरलो ती आणि आजु बाजु ची प्रचं ड दगडी तटबं दी तप्त लोहाप्रमाणे लाल

झाली होती. दारु कोठाराच्या डाव्याबाजु स तटाखालु न एक उत्तम भु यार जाते . या वै शिष्ट्यपूर्ण भु यारात आपण प्रवे श करु. दोन्ही बाजु ला

असं ख्य पु रातन तोफ़गोळे पडले ले आहे . भु यार सं पुन काही पाय-या चढु न आपण सर्वभु त “खु बलढा-तोफ़ाबारा”या थे ट समु दर् ाला भिडले ल्या

३६ मी.उं चीच्या लढाऊ बु रुजावरुन ये तो. किल्ल्यावरील आक् रमनाची ही प्रमु ख जागा आहे . तोफ़ां च्या मारगिरीची मोठी छिद्रे . टे हळणी

चॊथरे , पाण्याची डोणी यांनी यु क्त हा वै शिष्ट्यपु र्ण बु रुज आहे . आपण आता पु न्हा खाली उतरुन भु यारातु न परत किल्ल्याच्या मु ख्य प्रकारात

ये ऊ. सदर ओलांडुन राज रस्त्याने सदर उजव्या हातास ठे वु न साधारण पश्चिमे कडे जाण्यास लागु . सदरे ला लागु न उत्क् रुष्ट अशी घोड्याची

पागा आहे . तर डाव्या बाजु ला विहीर आणि एक तु ळशी व्रुदां वन झाडीत दिसते . थोडे पु ढे गे ल्यावर उजव्या हातास सदरे पलीकडे एक भग्न

वास्तु आहे . यास “पिराची सदर”म्हणतात . पु न्हा राजरस्त्यावर ये ऊन चालावयास लागु . डाव्या बाजु स उं च, भक्कम अं तर्गत तटबं दीचा भाग

दिसतो. आपण या वै शिष्ट्यपूर्ण तटबं दीच्या जवळ जाऊ हा सर्वात आतील गोलाकार सं रक्षक तटबं दीचाच भाग आहे . पण आपण जिथे उभे

आहोत तिथे खाली थे ट जमिनीत उतरले ल्या दगडी पाय-या आहे त. या पाय-या आपल्याला दीर्घ आणि अचं बित करणा-या एका भव्य

भु याराला तोंडाशी घे उन जातात. हे भु यार ये थेन सु रु होते आणि ते थुन एक, दीड कि.मी. वर असणा-या सरदार धु ळपां च्या वाड्यात उघडते !!

त्याचा मार्ग दोन्ही बाजु बं द असल्यामु ळे अज्ञात आहे . पण समु दर् ाच्या तो इतका जवळ आहे . निदान भरतीवे ळी तरी समु दर् ाखालचा बोगदा

म्हणता ये ईल. आपण आता पु न्हा रस्त्याने साधारण वायव्ये कडे जावयास लागु . आपल्या उजव्या हाताला झाडीत लपले ली एक छोटी टे कडी

दिसते हीच ती प्रसिद्ध निशान टे कडी. मित्रहो याच टे कडीवर किल्ला जिं कल्यावर स्वहस्ते प्रत्यक्ष छ्तर् पतीनी स्वराज्याचे भगवे निशाण
लावले . जणु विजय सं वत्सरात विजयदुर्ग विजय पताका फ़डकली. मु ळ किल्ला या टे कडीच्या आसपासच्या सु मारे पाच एकरां वर वसला होता.

आता तो पसरला आहे . शिवस्पर्शाने पु नीत झाले ल्या मातीस वं दन करुन आपण पु ढे सरकु. समोरच भग्न मं दीराचे अवशे स दिसतात. ५७ फ़ुट

लांब आणि ४० फ़ुट रुं द असे हे “भव्य भवानीमाता मं दीर”आहे . सदरे समोरील प्राचीन वटव्रुक्षाखाली दुर्लक्षीत पडले ली भवानी माता, हे तिचे

मूळस्थान (हल्लीच सरपं चाना झाले ला द्रुष्टान्त? गावक-यानां भावना, पु रातत्व खात्याचे ले ले, अभ्यासक श्री.राजें द्र परुळे कर यां च्या

प्रयत्नातु न श्री मूर्तीची विधिवत मूळजागी प्राणप्रतिष्ठा केली आहे ) मं दीर ओलांडुन पु ढे जाऊ. उत्तम सिमें टने गु ळगु ळीत केले ले दगडी

ओटे दिसतील . यालाच “साहे बाचे ओटे ”म्हणतात. मित्राने आपण उभे आहोत त्या जागे चे आणि ओट्याचे जागतीक महत्व आहे . कारण याच

जागे वरुन “हे लियम”या मूलद्रव्याचा शोध लागला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचे असे झाले सन १८९८ साली एक खग्रास

सु र्यग्रहण झाले . सं पुर्ण जगात सु र्य आणि प्रुथ्वी यातील सर्वाधीत कमी अं तर असणारी ही जागा होती. त्यामु ळे सु र्यग्रहणाचे निरीक्षण

करण्यासाठी त्याचा आगाऊ अं दाज वर्तवणारा अमे रीकन शास्त्रज्ञ “ जॅ नसन व लॅ किअर”यांनी इथे दुर्बिणी लावल्या होत्या तें व्हा निरीक्षणे

करतांना त्यांना सु र्याभोवती पिवळे वलय आढळले . तें व्हा त्याचा अर्थ बोध झाला नाही. पण नं तर अधिक सं शोधन करतांना, स्पे क्ट् रोग्राफ़

घे तल्यावर लक्षात आले तो एक वायु आहे . त्याला म्हटले “हे लियम”म्हणजे हे लिऑस याचा अर्थ सु र्य . सु र्यावर असणारे अथवा आढळणारे

म्हणु न “हे लियम”हे एक वायु रुप मु लद्रव्य असु न त्याच्या शोधाचे जनकत्व लॅ किअर आणि फ़् रॅ ं कलं ड यांचेकडे जाते . हे लीअम हे नाव त्यानीच

सु चविले म्हणु नच विजयदुर्गास हे लिअम गॅ सचे “पाळणाघर”म्हणतात. आपण आता आपल्या डाव्याबाजूला दिसणा-या अप्रतिम बां धणीच्या

चॊकोनी जलाशयाकडे जाऊ. तळापासु न वरपर्यं त बां धुन काढले ला हा तलाव किल्ल्यातील गे ल्या पाण्याचा मु ख्य साठा होय असे म्हणतात.

याच्या तळाशी शिशाचा थर होता असे सां गतात. तळापर्यं त पाय-या असणारा जलाशय आज मात्र पूर्ण कोरडा आहे . त्याच्या अलीकडे च एक

छोटे खानी जलाशय आहे . आपल्यासमोर जी भक्कम वास्तु उभी आहे . ती आहे “धान्याचे कोठार”आत उतरुन जाऊ स्वच्छ मोकळी हवा,

भक्कम चु ने गच्ची बां धकाम. धान्य साठविण्यास योग्य वातावरण आपल्या लक्षात ये ईल. कोठारामधु न बाहे र आल्यावर किंचितपु ढे डाव्या

हातास एक खोलीवजा बां धकामासमोर मध्यम आकाराची तोफ़ पडली आहे . त्यास म्हणतात. “जखिणीची तोफ़”हे च नां व का? काहीही सं दर्भ

नाही.

                               हे झाले किल्ल्याचे अं तरं ग आता आपणास पहावयाचे आहे . समु दर् ाला भिडले ला भक्कम तट आणि त्यावरील

वै शिष्ट्यपु र्ण बां धकामे . सु रुवात आपण ध्वजस्तभांपासु न करु ( ज्याचे वर्णन पूर्वी केले ले आहे .) नं तर लागते पोलीस कचे री / पु रातत्व कचे री

मागील ढासळत चालले ली तटबं दी नं तर लागते तटावरील तीनमजली पडकी वास्तु . त्याच्या शे जारी आहे नरबु रुज याचा अर्थ पु र्णपणे भक्कम

आणि भरीव बु रुज. नरबु रजावरुन बरे च पु ढे गे ले की प्रशस्त मोकळ्या जागे त समु दर् ाला भिडु न तटावर असणारी एक वास्तु आपले लक्ष वे धुन

घे ते. यास “माडी”असे म्हणतात. हा असावा राणीवसा सर्व सु खसोयी तसे च सं डास / बाथरुम उत्तम गवाक्ष, गोलाकार बसविले ले सज्जा

यांनीयु क्त ही वास्तु आहे . पु न्हा इथे ही दगडात लाकडी खांब / तु ळ्यांचा वापर आपणास पहावयास मिळतो. या वास्तु च्या गवाक्षातु न

समु दर् किनारा, पश्चिम क्षितीज याचे अप्रतिम दर्शन होते . ही किना-याकडिल बाजु असल्यामु ळे तटबं दी अधिक उं च आहे . ये थुन पु ढे सु रु

होतो. थे ट समु दर् ाला भिडले ला बु लंद तट. एखादे मोठे वाहन जाऊ शकेल अशी आतील भक्कम भिं त मारगिरीसाठी विशिष्ट लहान-मोठ्या,

एकेरी-दुहेरी-तिहे री जागा यांचे आकार आणि कोन वे गवे गळे पहावयास मिळतील. जितका कोण तीव्र व खाली तितका पल्ला कमी, सरळ व

मोठा तितका पल्ला लांब. यास “जं गी”असे म्हणतात. प्रत्ये क बु रुजावरील पाण्याची डोणी ठिकठिकाणी शॊचकुपे , स्नानग्रुहे आदी या

तट् बंदीची वै शिष्ट्ये. बु रुजाची नावे पाहुया! १) गणे श बु रुज २) राम बु रुज ३) हनु मंत बु रुज ४) दर्या बु रुज ५) तु टका बु रुज ६) शिखरा बु रुज ७)

शिं दे बु रुज ८) शहा बु रुज ९) व्यं कट बु रुज १०) सर्जा बु रुज ११) शिवाजी बु रुज १२) गगन बु रुज १३) मनरं जन बु रुज १४) गोविं द बु रुज १५)

सदाशिव बु रुज १६) खु बलढा बु रुज १७) घनची बु रुज १८) पाण बु रुज १९) पड् कोट बु रुज २०) नरबु रुज
                               हे बु रुज पहात तटबं दीवरुन फ़ुरताना बारकाईने पहा. तटाखाली कोठारे आहे त. बाहे र मु द्दाम म्हणु न टाकले ला मोठमोठया

धोंडी आहे त. हे तु हा सतत ये णा-या समु दर् ाच्या लाटा या धोंडीवर आपटु न फ़ुटाव्यात. पर्यायाने लाटांचा तट आणि बु रुज यावरील मारा

सिमीत व्हावा आणि किमान हानी पोहोचावी.

                               आणि एक वै शिष्टपु र्ण गोष्ट अशी. अं तर्गत आणि बाह्य तटबं दीच्या मध्ये तलाव व धान्य कोठार यां च्या मागील बाजु स

एक अप्रतिम गोड्या पाण्याची विहीर आहे . गे ली अं दाजे ८०० वर्षे हा किल्ल्यातील गोड्यापाण्याचा स्त्रोत अव्याहत आहे . मित्रहो या

विहिरीपासु न फ़क्त तट् बंदी ओलांडली की सर्व बाजूंनी खा-या पाण्याचा विशाल सागर आहे ............ याच्याजवळ किल्ल्यातील बां धकामासाठी

लागणारी चु न्याचे घाणी आहे . ८०० वर्षे टिकले ल्या बां धकामाचे चिरे याच घाणीतील चु न्याने साधले आहे त!........

                               मित्रहो इ.स.१६५३ साली यु गकर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या दुर्गावर मराठा आरमाराची मु हर्त
ू मे ढ रोवली त्या

ऎश्वर्य सं पन्न इतिहासाचा प्रकार पाहुन आपण आता प्रवे शद्वाराशी उभे आहोत. इथल्या प्रत्ये क कणाला सु वर्णाचे मोल आहे . मनात

आपोआप निश्चय होतो हा स्फ़ू र्तीदायक इतिहास जपला पाहिजे . पु ढील पिढ्यांपर्यं त पोहोचला पाहिजे . म्हणु नच आपोआप गर्जना बाहे र पडते .

You might also like