You are on page 1of 15

netaji bose

"हम सब मलकर आगे बढ गे, तो सद ा होगी ह हम अपनी ी को िजतनी अ!धक ऊपर क$

तरफ उठायगे ,उतना ह हम भुतकाल के कटु अनुभव-को भुलते जायगे और तब भ/व0यकाल पूण3

काशयु5 6प म हमारे सामने कट होगा."

नेताजी सभ
ु ाषचं; बोस
काल <हणजे २३ जानेवारला नेताजी सभ
ु ाषचं; बोस जयंती होती . नेताजी सभ
ु ाषचं; बोस हे इतके

महान @यA5मBव आहे क$ 'भारताला DवातंEय कशामुळे/कुणामुळे मळाले?' या IाJया उKराचा शोध

घेतMयास सवा3त पNहले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच अशी BयांJयाबPलची माहती

मळवMयावर माझी खाSी झालेल आहे .पण या इतTया महान दे शभ5ाला आमJया दे शाने कृतVनपणे

अशी वागणक
ु Nदल क$ Bयाला आपMया आय0ु यातल शेवटची दशके Dवतःची ओळख लपवत काढावी

लागल.

नेताजी सुभाषचं; बोस हे Dवामी /ववेकानंदांJया /वचारसरYणने खप


ु भा/वत झाले होते.BयांJयावर

Zां[तकारकांचाह खप
ु भाव होता.आपMया सु6वातीJया राजक$य जीवनात ते गांधीजींबरोबर होते.पण

Page 1
netaji bose

गांधीजींJया कायदे भंगाला Bयांचा जर पाठ\ंबा होता तरह अNहंसाBमक मागा3ने DवातंEय मळे ल यावर

Bयांचा /व]ास न@हता.BयांJया मते 'इ[तहासात चच^तन


ु कुठलाह फारसा मोठा फरक झालेला

नाह.DवातंEय Nदले जात नाह तर ते घेतले जाते.BयाJयासाठ\ _कंमत `ावी लागते. आYण ती _कंमत

<हणजे र5!'पण गांधीजींबPल सभ


ु ाषबाबंJ
ु या मनात चंड आदरह होता.गांधीजींशी मतभेद

झाMयानंतरह बल3नमधुन Bयांनी NदलेMया भाषणात Bयांनी गांधीजींना 'राc/पता' ह उपाधी

Nदल.गांधीजींना काँeेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ghटशां/व6द राc@यापी चळवळ उभी

करiयाची /वनंती केल. Nहंसाचार होईल असे गांधीजींना वाटMयाने Bयांनी Bयास नकार Nदला.काह

लोकांनी सभ
ु ाषबाबंन
ु ा <हटले क$ 'त<
ु हच अशी चळवळ उभी का करत नाह?'तर सभ
ु ाषबाबु <हणाले क$

'मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आYण गांधीजींनी बोलावल तर २० कोट लोक

सहभागी होतील ्.' गांधीजींची असलेल लोक/यता सुभाषबाबुंना माNहत होती ते एकदा <हणाले होते क$

गांधीजींची सामाlय जनतेत िजतक$ लोक/यता आहे [ततक$ जगातMया इतर कुणाला मळाल असेल

Page 2
netaji bose

असे मला वाटत नाह.गांधीजींJया उदाहरणाव6न आYण इतर अmयासातन


ु नेBयाची जनतेत असलेल

[तमा जनतेला काय3 करiयास उ`ु5 करiयास सवा3त महBवाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले

असावे असे वाटते. फॉरवड3 oलॉकला भरपरु सद दे iयासाठ\ १० महlयात सभ


ु ाषबाबंन
ु ी १००० सभा

पण
ु 3 दे शभरात घेतMया होBया.BयानंतरJया जम3नी आYण जपान मधील BयांJया वाDत@यातह Bयांनी

यावर भर Nदला.Bयांचे वाढNदवस एखा`ा सणासारखे साजरे केले जात ्.आपMया सैlयाला आपMयावर पुण3

/व]ास असावा यासाठ\ ते काळजी घेत.संगापुरमये जुलै १९४३ साल NदलेMया एका भाषणात Bयांनी

<हटले क$ "मी NहंदD


ु तानाशीच एक[नt राNहल.मी माuया मातभ
ृ ुमशी कधीच गPार करणार नाह.मी

मातभ
ृ ु मसाठ\च जगेल [तJयासाठ\च मरे ल.मला शvा आYण शाररक Sास दे उनह ghटश मला थांबवु

शकले नाहत.ghटश मला _फतवह


ु  शकत नाहत आYण मला फसवह
ु  शकत नाहत. "

नेताजींना BयांJया आयु0यात ११ वेळा अटक झाल होती.Bयांचा भारतीय तBवxानाचा गाढा अmयास

Page 3
netaji bose
होता.Bयाचबरोबर Bयांनी पािyमाBय /वचारांचाह अmयास केला होता.Bयांची राजक$य /वचारसरणी ह

फॅसझम आYण क<यु[नझम यांचे म{णाची होती.|यास Bयांनी 'सा<यवाद' हे नाव Nदले होते.भारताला

DवातंEय मळाMयावर काह वष^ तर authoritarian rule असला पाNहजे असे Bयांचे <हणने

होते.@यA5पेvा राc महBवाचे आहे ,[नDसीम राcवाद अBयाव}यक आहे असे Bयांचे Dप मत होते.जरह

फॅसझमला काह अंशी Bयांचा पाठ\ंबा होता तरह नाझी आZमकता आYण वंशवादास Bयांचा /वरोध

होता.
.
सावरकर आYण नेताजी सुभाषचं; बोस यांJयाबPलह येथे उMलेख करावासा वाटतो.सया नेताजी<चे

अनेक समथ3क डावे असMयाने ते याJयाकडे दल


ु v
3 करतात.पण हा मुPा इ[तहासाJया पानांत महBवाचा

आहे .बोस ्-सावरकर यांची भेट झाMयावर सावरकरांनी Bयांना 'ghटश अ!धकायांचे पत
ु ळे उखडुन वगैरे

vुMलक चळवळी क6न ghटशांना त<


ु ह अटक करiयाची आयतीच संधी दे त आहात.Bयापेvा दस
ु या

महायुदातील भारतीय युदकै`ांची व ghटशांJया शSच


ूं ी मदत घेउन त<
ु ह ghटशांना दे शातन
ु हाकलुन

Page 4
netaji bose
`ावे.माuया नजरे समोर असे क6 शकणारे जे २-३ भारतीय नेते आहे त Bयापैक$ एक त<
ु ह आहात.' असे

सां!गतले.यावर सुभाषबाबुंनी नTक$च /वचार क6न ghटशांJया तावडीतन


ु आपल सुटका क6न नंतर

जम3नी व जपानकडुन मदत मळवल.सावरकर हे भारतातील ';े नेत'े आहे त हे नंतर Bयांनी

<हटले.Bयाचबरोबर अंदमानात ghटशांचा पराभव केMयावर Bयांनी सेMयल


ु र जेलला भेट Nदल व

सावरकरांJया '१८५७ चे DवातंEयसमर्'या पुDतकाJया हजारो ती छापुन Bया भारतीयांमये वाटMया.

नेताजी सुटुन काबुल ्,मॉDको नंतर इटल व जम3नीत गेले.मुसोलनी आYण Nहटलरची Bयांनी भेट

घेतल.Bयांची ओळख गु ठे वiयात आल.Orlando Mazzota „ा नावाने ते ओळखले जात होते.

जम3नीमये जम3न सरकारने Bयांना 'Free India Radio' आYण 'Free India Cente'' स6ु

करiयास मदत केल.Free India Center ने 'जय Nहंद' हा नारा Nदला तसेच 'जन गण मन' हे

राcगीत बनवले आYण NहंदD


ु तानीला राcीय भाषेचा दजा3 दे iयाचा [नण3य घेतला.सुभाषबाबुंना 'नेताजी'

_कंवा Führer ह उपाधी दे iयात आल.जम3न सरकारJया मदतीने 'आझाद Nहंद सेने'ची Dथापना केल

Page 5
netaji bose

व ल0कर शvण भारतीयांना Nदले गेले. सुभाषबाबुंनी Dवतः असे ल0कर शvण घेतले.माच3 १९४२

मये ज@हा नेताजी Nहटलरला भेटले त@हा Bयांनी भारतातह ghटशां/व6द Zां[तकारक हMला करतील

व बाहे 6न जम3न सैlय व आझाद Nहंद सेना हMला करे ल असे Bयांनी Nहटलरला सच
ु वले. Nहटलरने <हटले

क$ सश… असे काह हजारांचे सैlयह काह लाख [नश… Zां[तकारका/व6द यशDवीपणे लढा दे उ

शकते.नंतर जम3नीमये NहटलरJया उपिDथतीत आझाद Nहंद सेनेतील सै[नकांना शपथ Nदल

गेल.Bयामये Nहटलरने <हटले क$ "त<


ु ह आYण तम
ु चे नेताजी |यामाणे DवतःJया दे शाला परक$य

सKेला हाकलुन दे iयासाठ\ |या िजPीनी य† करता आहात Bयावर मी खष


ु झालो आहे .तम
ु Jया

नेताजींचे Dथान माuयापेvाह मोठे आहे .िजथे मी ८कोट जम3नांचा नेता आहे [तथे तम
ु चे नेताजी

४०कोट भारतीयांचे नेते आहे त.सव3 बाजंन


ु ी ते माuयापेvा मोठे नेते आYण सेनापती आहे त.मी Bयांना

सॅMयुट करतो आYण जम3नी Bयांना सॅMयुट करते.सव3 भारतीयांचे हे कत3@य आहे क$ Bयांनी सुभाषबाबुंना

Bयांचा führer <हणुन माlयता `ावी.मला यात gबMकुल शंका नाह क$ सव3 भारतीयांनी हे केले तर

Page 6
netaji bose

लवकरच भारत DवतंS होईल". जम3नीचा रशयाने चांगलाच [तकार केMयाने सुभाषबाबुंनी जपानला

जाउन Bयांची मदत Vयायचे ठरवले आYण १३फेh.१९४३ साल ते पाणबुडीने जपानला गेले.
जपानमये रासgबहार बोस या Zां[तकारकाने आधीच जपानी सरकारJया मदतीने भारतीयांचे सैlय उभे

केले होते.नेताजी [तथे पोहोचMयावर Bया सैlयाचे मख


ु नेताजींना बनवiयात आले.जपानJया पंतधान

टोजोला नेताजी भेटले.टोजोने भारतीय DवातंEयचळवळला पाठ\ंबा Nदला. जपान,संगापुर

,बमा3,शNह‡-Dवराज ्(अंदमान ्-[नकोबार्),इंफाळ येथील नेताजींची भाषणे खप


ु गाजल.िजथेिजथे ते गेले

[तथे [तथे Bयांचे भरभ6न Dवागत झाले.५जुलै १९४३ साल आझाद Nहंद सेनेचे Bयांनी नेतBृ व

िDवकारले.Bयावेळी Bयात १३००० सै[नक होते.नेताजी <हणाले क$ ''आजचा Nदवस माuया आयु0यातला

सवा3त अभमानाचा Nदवस आहे .एक वेळ अशी होती क$ लोक <हणत होते क$ ghटश साŠा|यात सय
ु 3

कधीच मावळणार नाह.पण मी असMया गोींवर कधीच /व]ास ठे वला नाह.इ[तहासानी मला शकवले

क$ Bयेक साŠा|य अDतास जाते.ghटश साŠा|याJया थड‹यावर उभे रहाताना आज लहान मुलालाह

Page 7
netaji bose
याचा /व]ास आहे क$ ghटश साŠा|य आता इ[तहासजमा झालेय.या युदात कोण िजवंत राहल आYण

कोण धारातीथŒ पडेल मला माहत नाह.पण मला हे नTक$च माहत आहे क$ आपण शेवट िजंकुच.पण

आपले युद त@हाच संपेल ज@हा ghNटश साŠा|याJया दस


ु या थड‹यावर <हणजे NदMलतMया लाल

_कMMयावर आपण परे ड क6.हे सै[नकांनो Bयामळ


ु े आपला एकच नारा असला पाहजे-'चलो NदMल ,चलो

NदMल'.मी नेहमीच असा /वचार केला क$ DवातंEय मळवiयास भारताकडे सव3 गो0ी आहे त ्.पण एक

गो न@हती,ती <हणजे भारताJया DवातंEयासाठ\ लढणाया सैlयाची.त<


ु ह भा‹यवान आहात क$

भारताJया पNहMया सैlयाचे त<


ु ह भाग आहात ्."नेताजींना चंड [तसाद मळत होता.लोक Dवतःचे

सव3Dव Bयांना अप3ण करत होते.नेताजींनी अMपावधीत ४५,००० चे सैlय उभे केले होते.Bयांना आ!थ3क

पाठ\ंबाह भरपरु मळत होता.{ीमंत भारतीयांना नेताजींनी एकदा <हटले होते क$ "त<
ु ह लोक मला

येउन /वचारता क$ मी ५%-१०% मालमKा दे उ का?पण ज@हा आ<ह सैlय उभे करतो त@हा सै[नकाला

सांगतो क$ तu
ु या र5ाJया शेवटJया थबापयत ल.Bयांना आ<ह सांगु का क$ तu
ु या र5ाJया

Page 8
netaji bose
१०%पयतच लढ <हणुन ्??गरब माणस BयांJया आयु0याची सव3 कमाई ,_फTसेड डीपॉYझ‘स सव3 काह

दे शासाठ\ दे त आहे त ्.त<


ु हा {ीमंतांपैक$ कोYण आहे का जो आपले सव3Dव दे शासाठ\ अप3ण

करे ल?".Bयानंतर इंफाळची मोहम आखल गेल. नेताजी सैlयाला NदMलपयत जाiयासाठ\ ोBसाNहत

करत होते.इंफाळवर हMलेह स6


ु झाले होते.आझाद Nहंद सेनेने १५०० चौरस _कमी चा भाग िजंकला होता

व २५० मैल आतपयत सैlय घुसले होते.इंफाळ पडणार असे Nदसु लागले.पण ए/ल १९४४ मये !चS

पालटले आYण मॉlसुनJया आगमनाने तर मोNहमेवर पाणी _फरवले.Bयाचबरोबर जपानकडुन मदत येणेह

बंद झाले.इंफाळची मोहम ह दस


ु या महायुदातील सवा3त दद
ु “ वी घटनांपैक$ एक ठरल.भुक्,रोगराई,मBृ यु

,पाउस यांची ती एक दद
ु “ वी कहाणी ठरल. नेताजी तेथेह खंबीर होते.कधीह बॉ<बहMला झाला क$ ते

<हणत 'माझा जीव घेईल असा बॉ<ब अजन


ु [नमा3ण झालेला नाह आहे .'

नेताजी सुभाषचं; बोस यांJया तथाक!थत अपघाती मBृ युचे गुढ भारतात अनेक वष3 होते.पण मुखजŒ

कमशनने NदलेMया रपोट3 नंतर हे Dप झाले आहे क$ Bयावेळी सुभाषबाबुंचा मBृ यु झाला न@हता.तैवानने

Page 9
netaji bose

अशा कारचा /वमान अपघात झालाच नाह हे Dप केलेय ्.असे <हटले जाते क$ नेताजी Bयानंतर

रशयात गेले होते.तेथे सायबेरयात Bयांना ठे वले गेले होते.Dटॅ लनJया मुलने NदMलत पSकारांना हे

Dप केले होते.सव3पMल राधाकृ0णनह नेताजींना तेथे भेटले होते असे <हणतात.Bयानंतर नेताजी

!चनमधे गेले होते.Bयानंतर [तबेटमये Bयांनी संlयास घेतला.१९५६ मये भारत सरकारने हे माlय केले

क$ जर नेताजी भारतात आले तर Bयांना 'वॉर _Zमनल' <हणुन ghटनला सोपवले जाईल ्.Bयानंतर १०

वषानी इंNदरा गांधींनीह तेच सां!गतले.या सव3 काळामये अनेक नेताजींJया सहकायांनी Bयांना ब[घतले

होते.काह जम3न अ!धकायांनीह Bयांना ब[घतले होते.Bयानंतर सुभाषबाबु भारतात आले आYण बरे च

लोक असे <हणतात क$ ते 'भगवानजी' अथवा 'परदा बाबा' या नावानी रहात असत.आनंदमयी मा,अतल

सेन,लला रॉय,[तभा मोहन रॉय वगैरना भगवानजी भेटले.यापैक$ बरे च नेताजींना पव


ु Œपासन
ु ओळखत

होते.Bयाचबरोबर इतरह अनेक नेताजींJया साथीदारांनी भगवानजी हे च नेताजी आहे त असे सां!गतले.पण

नंतर भगवानजींनी अनेकांशी भेट नाकारल.नेह6ं Jया मBृ युJया वेळीह भगवानजी Bयांना {दांजल

Page 10
netaji bose

वहायला गेले होते व काह वत3मानपSात तसे फोटोह आले होते.गोळवलकर गु6जींनीह BयांJयाशी

Bयानंतर पS@यवहार केला होता.जनता पाट•चे खासदार समर गुहा यांनी शपथेनी सां!गतले क$ नेताजी

िजवंत आहे त.आYण Bयांनी अनेकांना तसे फोटोह पाठवले.भगवानजी गह


ु ांवर !चडले आYण परत कधीह

Bयांना भेटले नाहत ्.मोरारजी दे साई पंतधान झाMयावर Bयांनीह /वमान अपघातात नेताजींचा मBृ यु

झाला हे अमाlय केले.नंतर Bयांनीह 'नेताजी िजवंत आहे त व Bयांनी संlयास घेतला आहे ' असे

सां!गतले.भगवानजींनी ४ वेळा आपण नेताजी आहोत हे माlय केले होते.भगवानजींJया सामानामये

नेताजींची जम3न दgु ब3ण व खोसला कमशनचे सुरेश बोस यांना Nदलेले ओरिजनल समlसह

सापडले.भगवानजी आYण नेताजी Nदसायला सारखेच होते असे अनेकांचे मत होते.हDताvरतx बी.लाल

कपरु यांनी नेताजींचे आYण भगवानजींचे हDताvर सारखेच आहे असे सां!गतले होते Bयाचबरोबर

नेताजींची पुतणी ललता बोस यांनीह भगवानजींचे हDताvर हे च नेताजींचे हDताvर आहे असे

सां!गतले.मुखजŒ कमशन जर नेताजी /वमान अपघातात मारले गेले नाहत व रे णकोजी मंNदरातील

Page 11
netaji bose

अिDथ BयांJया नाहत असे सांगते तर पुरा@यांअभावी 'भगवानजी हे च नेताजी आहे त' हे माlय करत

नाह.पण 'NहंदD
ु तान टाई<स ्'ने घेतलेMया शोधानंतर व अनेक नेताजींJया सहकायांJया <हणlयामाणे

नेताजी हे च भगवानजी होते.

नेताजी सभ
ु ाषचं; बोस हे भारतीय DवातंEयलयात सवा3त महBवाचे @यA5मBव आहे असे मी वर

<हटलेय Bयाचे Dपीकरण दे तो. नेताजींची इंफाळ मोNहम फसल पण तरह आझाद Nहंद सेनेJया

सै[नकांना ज@हा भारतात वॉर _ZमनMस <हणुन आणले गेले त@हा Bयांना जनतेनी चंड पाठ\ंबा

Nदला.आझाद Nहंद सेनेJया फौजांJया कतBु3 वाने ghटश इंडीयन आमŒमये एक कारची अपराधीपणाची

भावना [नमा3ण झाल.Commander-in-Chief असलेMया Claude Auchinleck ने <हटले क$

'भारतीय सै[नकांमये आझाद Nहंद सेनेबPल आदराची भावना आहे .'Bयानंतर रॉयल इंडीयन अयर

फोस3Jया ५२०० सै[नकांनी आझाद Nहंद सेनेJया जवानांना होणाया शvांJया [नषेधाथ3 बंद

पुकारला.आYण Bयानंतर हच बंदाची भुमका भारतीय सैlयाJया /व/वध /वभागांमये

Page 12
netaji bose

पसरल.Bयाचबरोबर एचएमएस तलवार व जवळजवळ संपुण3 भारतीय ने@हने उठाव केला व यु[नयन

जॅक बयाच जहाजांव6न उतरवला.Bयाचबरोबर मुंबईतील ६,००,०००!गरYण कामगारांनी बंद पुकारला.या व

इतर सव3 घटनांकडे ghटशांचे लv होते. नव[नवा3!चत ghटश पंतधान िTलम ट ऍटल यांनी ghटनJया

संसदे त हे Dप केले क$ 'ghटश भारतीय सैlय आता काह ghटश सKेJया ऐकiयात राहलेले

नाह.Bयामुळे कधीह हे संपुण3 सैlय ghटशांJया /व6द जाउ शकते.व दस


ु रकडुन भारतात सैlय पाठवणे

शTय नाह.Bयामुळे भारताला DवातंEय दे णे ghटनला भाग आहे .'डॉ.आर्.सी.मुजुमदार यांJया 'NहDटर

ऑफ बगाल' पुDतकाला कलकKा हायकोटा3Jया lयाया!धशांनी एक पS पाठवले होते |यात Bयांनी

सां!गतले क$ ज@हा ते रा|यपाल होते त@हा पंतधान ऍटलंशी Bयांची कलक™यात भेट झाल.Bयावेळी

चZवतšनी 'गांधीजींJया 'भारत छोडो' आंदोलनाचा भारताJया DवातंEय दे iयात _कती वाटा आहे ' असे

ऍटलंना /वचारMयावर ऍटलंनी उKर Nदले 'म-[न-म-ल'.याव6न हे Dप होते क$ आझाद Nहंद सेनेJया

उदाहरणाने ghटश इंडीयन सैlय आपMया ऐकiयात राहलेले नाह हे ghटशांना कळMयाने भारताला

Page 13
netaji bose

DवातंEय मळाले.Bयामुळे साहिजकच नेताजी सुभाषचं; बोस यांना भारताJया DवातंEयचळवळीत सवा3त

महBवाचे योगदान NदMयाचे {ेय `ावेच लागेल व Bयांना अशा कारचे सैlय उभे करणास ोBसाNहत

करणाया Dवा.सावरकरांचे अBयv योगदान दे iयाचे {ेयह `ावेच लागेल. कुशल व5ृBव ्,Bयातन

सैlयाला आपले सव3Dव दे उन धाडस करiयाची ेरणा दे iयाचे कौशMय नेताजींमये होते.लेखाचा शेवट

नेताजींJया संगापुरमधील एका भाषणाJया ओळींनी करतो.Bयांचा !धरगंभीर आवाज ्,Bयातील ›दयाला

भडणार भाषा यामुळे आजची परिDथती पुणप


3 णे वेगळी असुनह अंगावर काटा उभा रहातो. आपMया

दे शासाठ\ र5 `ा असे सांगताना नेताजी <हणतात "इस राDतेपर हम अपना खन


ु बहाना है हमै कुबा3नी

खाना है सब मिु }कल-का सामना करना है .आYखरम कामयाबी मलेगी इस राDतेम हम Tया द गे?हमारे

हातम है Tया?हमारे राDतेम आयेगी भक


ु ,œयास,तिTलफ,मु सबत..मौत!!कोई नहं कह सकता है िजन

लोग इस जंग मै शरक ह-गे ,उनम से _कतने लोग [नकलगे..िजंदा रहकरकोई बात नहं है ...हम िजंदा

रह गे या _फर मर गे...कोई बात नह है सह बात यह है ,आम बात यह है के आYखरम हमार कामयाबी

Page 14
netaji bose

होगी...NहंदD
ु तान आझाद होगा!!!

!चlमय कुलकणŒ

Page 15

You might also like