You are on page 1of 1

" यशाचा मंत्र "

आयुष्याची वाट कधी सरळ कधी बिकट


अनुभवांचा साठा काही गोड काही तिखट
जीवनाच्या स्मत
ृ ी काही ठळक काही फिकट
मित्रांचे स्वभाव काही उदार काही चिकट

आयुष्यातील विविधतेने रं गत येते भारी


पाची बोटे वेगवेगळी किमया त्यांची न्यारी
अपयशाला चाखल्याशिवाय यशाला गोडी नाही
दख्
ु खानंतर सख
ु ासारखे बक्षीस नाही काही

वाटे तील काट्यांचे कोणी बाळगू नये भय


हिम्मत आणि प्रयत्नांनी मिळवावा विजय
प्रबळ इच्छाशक्ती करते परिस्थितीवर मात
ध्येयाच्या वाटे वर आले जरी समद्र
ु   सात

You might also like