You are on page 1of 5

ऩॆवॉ૊ फा गुन, शके १९३२

मराठीतलं पिहलं इमेल िनयतकािलक

ऩ૊ेો ऩો ऩॄ૊ र૊सો, ुह੾ृ૊ ु੽঑रऺ ॊ૓सો ࣩ


अफृ ੻ेॆ૊रો ़ ॊ૓स૊, ॉिऩો ॉ੾঄़स ॊ૓सો ࣩࣩ
(किव भूषण)

िशवजयंती
फा गुन कृ . तृतीया

संपादक – सागर िव ांस

संपक – kavdasa@gmail.com
महापुषांचे अनुयायी

महामानवांना देव बनवून दे हा यात बं द त क न टाकणे हा आप या समाजातील फार मोठा दोष आहे. काही
वाथ समाजधुरीणांनी या वृ ीला जाणीवपूवक खतपाणी घातले आहे. अशा नत समाजधुरीणांचे माण
अिलकड या काळात वाढते आहे.

राम, कृ ण, िशवाजी महाराज असे महामानव ‘महा’ असले तरी ‘मानव’च होते हे ल ात ठे वले पािहजे. सवसामा य
माणसापे ा वर या पातळीवर जाऊन िवचार कर याची आिण ते िवचार य ात आण याची मता यां याजवळ
होती हणून ते महामानव ठरले. कदािचत यां या ि म वातही काही दोष असतील, यांचेही काही िनणय चुकले
असतील. पण यां या एकू ण आयु याचा िवचार करता, या चुका अगदीच नग य व पा या हो या. आप या चुका
ओळखून, सुधा न ते पुढे गेले. पण यांचे मानवपण नाकारले क यां या कायाचा अ यास हो याऐवजी यां या
च र ाचे पठण सु होते. यां या मागावर चाल यापे ा यां या पो या काढणे आिण वाचणे सोपे असते,
फायदेशीरही असते. राजकारणात तर यां या नावांचा चांगलाच उपयोग होतो.

एका गो समजून यायला हवी क , ‘थोर लोकांनी चांगली काय के ली’ आिण ‘थोर लोकांनी जे के ले ते चांगले काय
होते’ या दोन वा यां या अथाम ये फरक आहे. जे हा दुस-या वा याचा भाव वाढतो, ते हा गुणांचा आदर मागे
पडू न ि पूजेला सु वात होते. महामानवांपासून फू त घेऊन नवे कतृ व गाजव याऐवजी यांना मखरात बसवून
खो ा, िनरथक अिभिनवेशाची जोपासना होऊ लागते.

िप या या श दाचा मान राख यासाठी रामचं ाने रा य याग के ला. वनवासात असताना प ीचे अपहरण झाले.
धाक ा भावा ित र बरोबर कु णी नाही, जवळ श ा े नाहीत, अशा प रि थतीतही डगमगून न जाता नवे िम
जोडू न रावणासार या बला श ूचा याने नाश के ला. यातून काही िशक यापे ा, थोडेफार गुण आ मसात
कर यापे ा रामाची देवळे बांधणे कती सोपे! एक ल वेळा ‘ ीराम जयराम जय जय राम’ िल न काढले क पु यच
पु य!

गीतेतील कमयोग आचरणात आण यापे ा गीते या अ यायांचे सामूिहक पठण कर यात आ हाला ध यता वाटते.
कृ णा या दु संहारक सुदशनच धारी पापे ा गोप या घोळ यात बासरी वाजवणारे िन राधेशी पकडापकडी
खेळणारे का पिनक पच आ हाला जा त भावते. ीकृ णच र ातून काही िशक यापे ा अखंड ह रनाम स ाह
साजरे करणे उ म.

राम-कृ णांची पोकळ पूजा न करता य जीवनात यांचा आदश ठे वला तो िशवछ पत नी. पण आ ही यांनाही
मखरातच बसवले. िशवाजी आिण संभाजी या मागावर चाल यापे ा एखा ा संशोधनक ाची तोडफोड करणे, पुतळे
(गुपचूप) हलवणे या गो तून राजक य फायदा िमळतो. संभाजीराजांचा आदश ठे वायचा हटले तर रानोमाळ
भटक याचीही तयारी ठे वावी लागेल. ते झेपणार आहे का? रा सी ल करी साम य घेऊन वरा यात घुसले या
औरं गजेबाशी ते सतत नऊ वष झुंजले. नंतर या या कै देत अमानुष छळ सोसूनही यांचा वािभमान िपचला नाही.
यां या शतांशाइतकातरी मानिसक कणखरपणा यांचे नाव घेऊन राजकारण करणा यां या अंगात आहे का?

भारता या ाचीन इितहासावर पौरािणक भाकडकथांची पुटे चढली आहेत. ठोस पुरावा िमळे ल असा भारताचा
इितहास अले झांडर या वारीपासून सु होतो. ते हापासून या सव ऐितहािसक ब ल चांगली आिण वाईट
अशी दो ही बाजूंची मते के ली जातात. िशवाजी हा एकमेव महापु ष असा आहे या याब ल, याचे समकालीन
िहतश ू वगळता, वाईट बोलणारी अजूनतरी आढळलेली नाही. या जग मा य िवभूतीला मानाचा मुजरा!

- सागर िव ांस
िनधमवाद मराठ ूितश"द

िडसबर १९४४ म ये िबलासपूर येथे एक अिधवेशन पार पडले Hard Disc संचियका
होते. कोण या प ाचे अिधवेशन होते हे नंतर सांगतो. या
अिधवेशनात संमत झाले या ठरावांचा गोषवारा खाली दला Server महासंचियका
आहे.
In-built पूव थािपत
भारतीय संिवधानाची मूलत वे –
By default वयं थािपत
१. जगातील इतर लोकां माणेच हदु थानातील
लोकांनाही पूण वतं हो याचा अिधकार आहे. Photocopy (Xerox) छाया त
या माणे हदु थान हे वतं रा राहील.
Engine संयं
२. वतं हदु थाना या शासनाचे व प लोकतं धान
आिण गणतं प तीचे राहील.

३. िनवडणुका स ान मतदारांकडू न आिण एक डोई एक मराठ भाषा


मत या त वावर होतील. अ पसं यांकांना यां या
सं ये या माणात राखीव थान िमळे ल. मराठीम ये थमपु षी ब वचनासाठी
‘आ ही’ आिण ‘आपण’ असे दोन श द
मूलभूत अिधकार –
चिलत आहेत. हदीतील ‘हम जानेवाले है।’
१. सव नाग रकांना िवधीिवषयक (कायदेशीर) समानता कवा इंि लशमधील ‘we are going’ या
राहील आिण सवाना समान अिधकार असतील. वा यांतून बोलणा याबरोबर आणखी काही
आहेत एवढे समजते. पण ऐकणा याने
२. सेवावृ ी (नोकरी), अिधकारांची पदे, मानस मानाची काय करायचे हे समजत नाही. मराठीतील
थाने कवा वसाय कर याचा अिधकार यां यात
‘आ ही जाणार आहोत’ या वा यात
वण, जात अथवा पंथ यांचा अडथळा येणार नाही.
ऐकणा याला वगळले आहे आिण ‘आपण
३. सावजिनक सु व था आिण नीितम ा यांना बाधा न जाणार आहोत’ या वा यात ऐकणारा
आणता सवाना आचार–िवचारांचे वातं य राहील. समािव आहे. ऐकणा याची ि थती
येकाला आपाप या धमाचे, सं कृ तीचे आिण भाषेचे समज याची सोय असणारी मराठी ही
संर ण कर याचा अिधकार िमळे ल. धमावर आधा रत जगातील एकमेव भाषा आहे.
कोणताही िवधी (कायदा) य वा अ य पणे के ला
जाणार नाही. धमा या आधाराने कु णालाही िवशेष ‘आपण’ हा श द आदराथ ि तीयपु षी
अिधकार िमळणार नाहीत आिण असलेले अिधकार हणजे ‘तु ही’ या अथानेदख
े ील वापरला
िहरावलेही जाणार नाहीत. जातो. काही त ां या मते तो हदी या
हा ठराव धमिनरपे , वा तववादी वाटतो क सां दाियकता अनुकरणातून मराठीत आला आहे. ‘तु ही’
जोपासणारा वाटतो? हे अिधवेशन होते अिखल भारतीय साठी हदीत ‘आप’ हा श द आहे. ‘आप’ व
हदुमहासभेचे आिण या ठरावाला अनुमोदन देणा यांत मुख ‘आपण’ यांत अथा या दृ ीने सा य नसूनही
नाव होते, नथुराम िवनायक गोडसे.
के वळ विनसाध यामुळे ‘आपण’ हा श द ढ
पुढील अंकात गांध चा, हणजेच क ेसचा िनधम वाद पा . झाला, तोही च अथ उलटा क न!
‘गॉड’
गॉड’चे मूळ एक ाने
ाने...
...

सायंकाळी समु काठी फरताना एक वृ ानं


अमे रकन हे रटेज िड शनरी आिण िमका एिलयादे िलिखत
एका लहान याला कना यावर काहीतरी
‘ए साय लोपीिडया ऑफ रिलज स’ या दोन ंथां या आधाराने
उचलून समु ात फे कताना पािहलं. आ य
गॉड या श दाचे मूळ शोध याचा मी य के ला आहे. या दो ही
वाटून तो या या जवळ गेला तर तो
ंथांत दले या ु प मधला मिथताथ असा.. ाचीन काळी
समु ाकाठचे तडफडणारे तारामासे एक-
वै दक य ामधे पशू (बकरा, घोडा वगैरे) बळी दे याची था
एक क न पु हा समु ा या पा यात फे कत
होती. य ाम ये मारले या पशूचे र , चरबी व मांस
होता. न राहावून यानं लहान याला
य ामध या अ ीमधे टाकले जात असे. येक य ीय देवते या
िवचारलं, ‘समु कनारी इतके हजारो मासे
नावाने, ‘इ ाय वाहा, व णाय वाहा’ असे मं हणत, हणजे
आहेत, तु कु णा कु णाला वाचवू शकणार
वाहाकार करत, थोडे थोडे मांस व चरबी अ ीमधे अपण के ली
आहेस? मुठभर मासे वाचवून जगाला काय
जात असे. य िवधी संप यावर उरलेले मांस य करणा-या
ा णांनी व इतरांनी य ाचा साद हणून खायचे अशी प त फरक पडणार आहे?’ या मुलाने आणखी
होती. हा साद खा याखेरीज य िवधीची पूतता होत नसे. एक मासा समु ात फे कत उ र दलं,
वै दक ा ण शाकाहारी न हते, मांसाहारी होते. कालांतराने ‘जगाला काय फरक पडेल ते माहीत नाही.
होमहवनात मांसाऐवजी तूप, भात, दभ यां या आ ती दे याची
पण या माशाला िवचारा, याला काय
था पडली.
फरक पडला?’
बळी दले या ा यां या मांसाला ‘हिव’ कवा ‘ह ’ असे हटले
मी एक ाने, मराठी माणसाकडू न खरे दी
जात असे. यातले जे मांस य अ ीमधे टाकले जाते याला
के याने कती मराठी ावसाियकांचे भले
‘आ ती’ असे हणतात. ते मांस अ ीमधे अपण कर याला ‘हवन’
होणार आहे?
आिण बळी दले या पशूला ‘ त’ असा श द आहे. हा त
झालेला य ीय पशू देवाकडे जातो व देवाशी एक प होतो, मी एक ाने, मराठी माणसाला नोकरी
हणजे पयायाने देव बनतो अशी वै दक आयाची ा होती. देऊन कती मराठी लोकांना रोजगार
ऋ वेदा या पिह या मंडलात या १६२ ा सु ामधे हटले िमळणार आहे?
आहे, क ‘अ मेध य ामधे बळी दला गेलेला हा घोडा देवां या
मी एक ाने, मराठी बोल याचा आ ह
पं ला जाऊन बसला आहे, हणजे देवच झाला आहे!’ धर याने काय फरक पडणार आहे?

‘ त’ श दाव न िह ाइट भाषेमधे ‘घु ’ आिण ‘घो ’ असे श द मी एक ाने, वीज वाचव याने कती
आले. ही िह ाइट भाषा तुक तान या पि मेकड या देशामधे अंधारले या घरांमधे काश पडेल?
बोलली जात असे. ‘इ डो-युरोपीयन लि वि ट स’चे शा
सांगते क िह ाइट भाषा हणजे वै दक सं कृ त आिण मी एक ाने, पा याची बचत के याने
युरोपात या ाचीन भाषा ( हणजे ीक व लॅ टन) यां यामधला कती तहानले या िजवांना पाणी िमळे ल?
दुवा होता. या िह ाइट भाषेत या घो पासून पुढे ओ ड जमन
भाषेमधे ‘गॉ ’ असा श द आला आिण मग यातून पुढे इं जी मी एक ाने, इंधन वाचव याने रा ाला
भाषेमधे गॉ़ड असे याचे प झाले. ते हा गॉ़ड या श दाचा काय फरक पडणार आहे?
वास ‘ त – घु – घो – गॉ – गॉड’ असा आहे.

डॉ.
डॉ. अिनलकु मार भाटे ( यू जस , अमे रका.) सुनील जोशी,
जोशी ड िबवली. यां याकडू न
व$र% सभागृह

मु यमं ी पृ वीराज च हाण िवधानप रषदेवर आमदार होणार आहेत.


खरं तर रा यसभा आिण िवधानप रषद या सभागृहांचाच िवचार
कर याची वेळ आली आहे. या सभागृहां या िन मतीमागचा उ श
े वेगळा
होता. काही मंडळी अशी असतात क यांना िनवडणुकां या
चगी – लंकेला सो याची लंका राजकारणात रस नसतो. मतांचे गिणत यांना जम यासारखे नस याने ते
असं का हणतात? िनवडू न ये याची श यता नसते. पण यां या ानाचा, अनुभवाचा
रा यकारभारात चांगला उपयोग हो यासारखा असतो. या जाणकार
पक – माहीत नाही. तू सांग. ना िवधीमंडळात थान िमळावे ही रा यसभा व
िवधानप रषदेमागची क पना आहे. हणजे जनते या थेट संपकात
चगी – कारण लहानपणी असलेले ितिनधी लोकसभा कवा िवधानसभेत आिण िविवध े ांतील
रावणाला याचे आईबाबा त , ब मू य मागदशन करणारे ितिनधी रा यसभा अथवा
लाडानं सो या हणायचे. िवधानप रषदेत अशी ही रचना आहे.

य ात काय ि थती आहे? पडेल उमेदवारांना िवधीमंडळात घुसवणे,


--------------------------------- यांना जरासादेखील जनाधार नाही पण प ातील वर या वतुळात
‘चांगले’ संबंध आहेत यांना मं ीपदे िमळवून देणे, शह-काटशहां या
िश क – आपाप या विडलांचे
राजकारणातून एखा ा मं याची उचलबांगडी झा यास या याजागी
नाव इंि लशम ये िलहा.
दुस या कु णाची झटपट थापना करणे अशा कामांसाठी या सभागृहांचा
थो ा वेळाने ते बबलूची वही उपयोग होतो आहे.
पाहतात. बबलूने िलिहलेले असते
या सभागृहांची िनवडणूक लोकसभा आिण िवधानसभे या
Beautiful Red Underwear.
ितिनध कडू न होते. यामुळे ितथे ‘पेटी’, ‘खोका’ असे श द चिलत होऊ
िश क – गाढवा, हे काय िलिहले लागले आहेत. इतर प ांचे खासदार-आमदार फोडणे, आपाप या
खासदार-आमदारांना अ ात थळी लपवून ठे वणे असले लािजरवाणे
आहेस?
कार या िनवडणुकां या वेळी घडत असतात. जनतेलाही याब ल
आ य वाटेनासे झाले आहे. मतां या राजकारणापासून दूर राहणे हा मूळ
बबलू – मा या विडलांचे नाव.
उ श
े च अंतधान पावला आहे.
िश क – मूखा, असं कधी नाव दो ही व र सभागृहे मूळ उ ांपासून भरकटली अस याने ती िवस जत
असतं का? करणे यो य होईल. मूळ उ ांशी बांिधलक ठे वून यांचे अि त व
राख यासाठी एक करता येईल. ‘जी कमान पंधरा वष स य
बबलू – हो सर! तु ही हणालात राजकारणापासून दूर आहे ती च रा यसभा कवा िवधानप रषदेचे
क विडलांचं नाव इंि लशम ये सद य व िमळव यास पा ठरे ल.’ असा िनयम के यास या व र
िलहा. यांचं नाव आहे सुंदरलाल
सभागृहां या िन मतीचा हेतू सफल होईल.
च ा.
- भारतीय.
भारतीय.

िभंतीवरची वा'ये

वाईट ह ता र ही अपूण िश णाची खूण आहे. – मो. क. गांधी

दुस या या चुका काढणे हे जगातील सवात सोपे काम आहे.

You might also like