You are on page 1of 3

"संगीताचा दै द यमान सूय"

“संगीतके दै द यमान सूय-उःताद अमीर खान, जीवन एवं रचनाएं” ( हं द )


लेखक - पं. तेजपाल िसंह व डा. ूेरणा अरोडा,
किनंक प लशस, द रयागंज, नवी द ली.
पाने ३००. कंमत .६००
===========================================================

’संगीतके दै द यमान सूय - उःताद अमीर खान’ हा हं द भाषेतला मंथ यांचे ये


िशंय पं. तेजपाल िसंह व यां या िशंया डा. ूेरणा अरोडा ांनी अिलकडे च
द लीहन
ू ूिस केला आहे . य़ात खानसाहे बांचं जीवनच रऽ, यांनी गाियले या व
रचले या बं दशी, नोटे शन व श दांसह दले या आहे त. साठे क दिमळ
ु छायािचऽं, लेख
व अ ाप ूकािशत न झालेली बर च मा हती यामुळं मंथाचं संदभ मू य वाढलं
आहे . स र या दशकात तेजपाल व सु रं दर िसंग हे बंधू जुगलबंद गायनामुळे
ूिस झालेले होते. दोघेह अमीर खान साहे बांचे ’गंडाब ’ िशंय व यामुळे
िनकटचा सहवास लाभलेले. साह जकच िलखाणाम ये एकूकारचा आपलेपणा व
भ भाव आलेला आहे .

अमीरखान ांचा ज म महारा ात १९१२ साली अकोले येथे झाला. पण यांचं


बालपण व त णपणाचा काळ म यूदे शात दरू येथे गेला. वड ल शाहमीरखान हे
सारं गी व बीन वादक होते. साह जकच दो ह मुलांना सारं गीचं िश ण सु झालं.
पण एकदा गोताव यात या ’मे खंड’ प तीनं गाणाया मुखंडांनी ’तु ह सारं गीवाले,
तु हाला काय ह गायक पेलणार’ असं बोलून अपमान केला. यामुळे एका तर
मुलाला ा गायक या िशखरावर नेऊन बसवीनच असा पणच व डलांनी केला.
प रणामी धाकटया बशीरला सारं गी तर मोठया अमीरला ’मे खंड’ गायक चे धडे सु
झाले. पुढे बशीरखान सारं गीवादक हणूनच दरू रे डयोतून िनोु झाले तर
अमीरखान यां यापासून सु होणाया ’ दौर’ घरा याचे खिलफा झाले. ा गायन
शैली वषयी व मेहनती वषयी मा हती एका ूकरणात दलेली आहे .

दरू / दे वास इथ या संःथानी वातावरणामुळं उःताद रजब अली खान, नसी न


डागर, अ दल
ु व हद खान, अ लाह बंदे, जाफ न खान, बीनकार मुरादखान,

1
सारं गीवादक बुंदखान
ू ां या अनेक मै फलींचा लाभ छोटया अमीरखानला िमळाला
व या संगीताचे संःकार झाले. पुढे मुंबईत आ यावर िभंड बाजार ( बहा ड द
बाजार) घरा याचे उःताद अमान अली खान ां या म यलयी या गा याचा लाभ
झाला. अमीर खान अगद सु वातीला ’मे खंड’ प तीनं गात. ा प तीचं
वःतारपूण पण सवाना समजेल असं ववेचन एका ूकरणात दलेलं आहे . १९३५
या सुमारास मुंबईत यांनी काह विनमु िका द या, यात ा या टा ऎकायला
िमळतात. यां या यावेळ या मुंबईत या मै फली माऽ गाज या नसा यात. पुढे
यांनी ’मे खंड’ प तीचा पाया कायम ठे वून आप या गायक त बदल केला. यां या
गायनात अ दल
ु वह द खान ( कराणा), अमान अली खान (िभंड बाजार) व उःताद
रजब अली खान (जयपूर) ां या गायन शैलीचं अजब िमौण आढळतं.

’ दौर’ घरा यावर एक ूकरण आहे . अमीर खान ांचे कुणी िशंय नाह त असा
एक खोटा ूवाद यामुळं िनकालात िनघाला आहे . वीसेक गंडाब िशंयांची मा हती
छायािचऽांसह दलेली आहे . यात ःव. अमरनाथ, ौीकांत बाबे, पुव मुखज , कंकणा
बानज ांचा उ लेख आहे . ू य ात कधीच न भेटलेले पण विनमु ित गाणं
ऐकून सह सह गाणारे दौर या गोकुलो सव महाराजांचाह गौरवाने समावेश
केलेला आहे . िसंह बंधूंना तालीम व साथसंगत ामुळे खानसाहे बांचा खूप सहवास
िमळाला. या या रसाळ आठवणी यांनी सांिगत या आहे तच, पण यांनी
गाियले या प नासहन
ू अिधक बं दशी, तराणे, यात या श दांचे अथ ःवरिलपीसह
दले अस यामुळे रिसक व अ यासकांची मोठ च सोय झाली आहे . याब ल
लेखकांचे आभार मानावे िततके थोडे च आहे त. अमीरखान साहे बांचे संगीता वषयीचे
िचंतन व वचार, तराणा ा वषयातलं यांचं संशोधन व भांय, कलाकार
घडताना या अनंत अडचणी, य गत जीवनातले ताणतणाव व यातून तावून
सुलाखून िनघालेला ’योगी’ पु षासमान असा ौे गायक या वषयीचं तपशीलवार
िलखाण मुळातूनच वाचावं असं आहे .

सवसामा य भारतीय माणसाला यांचा प रचय िसनेमात या गा यांतूनच आहे . ती


गाणीह ते आवड ने गात असत. याचा आढावा एका ूकरणात घेतलेला आहे . ’बैजू
बावरा’चे संगीत स लागार हणून बैजू या आवाजाक रता दगंबर वंणू पलुःकरांचं
नाव यांनीच नौशादांना सुचवलं अशी काह शी नवी मा हती यात आढळते, तर

2
शबाब मध या गा याचं मानधन न िमळा याची तबारह . रािगणी बोलपटा या
शीषक संगीताचं मुिण ओ. पी. नै यरांनी आवाज लागाय या आतच कसं उरकून
घेतलं ते सांगन
ू थोडं आणखी गाऊन घेतलं असतं तर तीन िमिनटाची विनमु िका
तर बनली असती असं खानसाहे ब नमूद करतात. मै फलीत कधीह ु
ठमर न

गाणारे खानसाहे ब ’ िु धत पाषाण’ म ये ठमर व युगल
ु गीत गायले आहे त तर
गािलबवर या एका ोु िचऽात गझलह गायलेत. िमऽांनी बन वले या काह धािमक
बोलपटांत दरबार रागात या बं दशी व आलापह गायले आहे त. शांतारामबापूं या
’झनक झनक पायल बाजे’ बोलपटात या ाच शीषक गीतामुळे यांचं नाव व गाणं
दे श- वदे शात सामा यांपयत पोहोचलं. ’गूज
ं ऊठ शहनाई’ म येतर यांनी
ब ःम लाह खान ां या सनई या सूरांबरोबर जुगलबंद गाियली आहे .

१९७४ म ये कलक ा येथे एका विचऽ मोटार अपघातात यांचा ददवी


ु अंत झाला.
आज तीसहन
ू ू
अिधक वष उलटन गेली तर यांचा योगीराजासारखा धीरगंभीर
आवाज ौो यांना एका गूढर य व ात घेऊन जातो. यां या ॆु यूनंतरच यांची
कतीतर खाजगी विनमुिणं वत रत झाली व होत आहे त. ूःतुत मंथात यां या
रे काडस, वनीफ ती, सीड ज ची याद वा तपशीलवार माह ती नाह . दलेली मा हती
अपुर व चुक ची आहे . यां या सव उपल ध विनमु ित गा याची सूची दे णार
बर च संकेतःथळं सायबर व ात पहावयास िमळतात.

’ दौर’ घरा या या ा अनो या संगीतामागे दडले या य म वाचा वेध घे याचा


यशःवी ूय ा मंथात केलेला आहे . तो संगीता या व ालयांम ये, मंथालयांम ये
व सुजाण गानरिसकां या वैय क मंथसंमहात असणं आवँयक आहे .

- डा. सुरेश चांदवणकर

You might also like