You are on page 1of 6

Source: www.marathiworld.

com

पौष म हना अशुभ? एक गैरसमज

वर ल शीषक वाचून कदािचत आ य कंवा हे वधान चुक चे आहे अशीच भावना होणे
श य आहे . वेद काळापासून हणजे साधारणत: इ.स.४५०० वषापासून हया वधानाचा पाठ
पुरावा आचाय ऋ षमुिन, योित वद, खगोलशा यांनी केलेला आहे . हावैवत पुराणांत
ी.कृ ण ज मा याय एकवीसावा (सा.वा.ना.संदभ.....सं कृ त ंथावली) खालील संदभ आहे .

सूय तं च नीर च काले त मात ् समु भव: ।


सूया मेघादय: सव वधाता ते िन पता: ।।
जलाढकानां सरयानां तृणाना च िन पतम ् ।
अवदे s दे s येव तत ् सव युगे युगे ।।

सूया या उ णतेने पा याची वाफ होऊन ढग बनतात व पाऊस पडतो ह िनसग या


ऋ षमुिनंना मा हत होती व ती वषानुवष युगानुयुगे चालू राहणार आहे असे सांगतांना ढग,
पके, गवतासारखे तृण यां या उ प ीचा सखोल वचार केलेला आढळतो. यासाठ
कालगणना व कालगणनेनुसार कालानु प ऋतु प रवतनाचे संकेत सांिगतलेले आहे .
पुरातन, िचरपर चीत, बीनखिचक पण क पूवक प र माने घेतलेले िनर ण नद क न न
ठे व यानेच आज अनेक शेतक-यांना आ मह या कर याची वेळ येत आहे .

वष-अयन-ऋतु-मास-प -ितथी- हर-घ ट-पले- वपले असे सु मतेकडे जाणारे , थूलातून


सु मतम शोधणारे ऋ षमुिन तर आपण मा भौितक सुखा या मागे धावणारे , केवळ
अंधानुकरण कर याची सवय असलेले २५० वष गुलामिगर त घाल वलेल,े यं ावर व ास
ठे ऊन वत:चा आ मा गमावून बसलो आहोत. ऋतुप रवतनाचे संकेत ४ कारांनी
अनुभवास येतात.

रासायिनक या
१) रासायिनक या िनसगात घडतात. उदा.पावसाळा सु हो यापूव पाणी मचुळ होते, चव
बदलते.
२) लोखंड खांबांना (व तुंना) गंज चढतो व क या मांसा सारखा वास येतो.
३) िमठा या खडयांना पाणी सुटते
४) ताक आबंट होते.

Page 1 of 6
Source: www.marathiworld.com

भौम प दती :
पशु,प ी, कडे यां या दै नं दन जीवनात बदल पडतो हे बदल पावसाळयाची सुचना दे तात
(पहा- भौम प दित - संल न)

आंतर प दती :
आकाशातील ढग, वारा, वीजा चमकणे, गडगडाट, इ धनु य, च सूयास पडणारे खळे (पहा
-अंत र प दती-संल न )

द य/ग णतीय प दती अथात हग णत प दती :


हग णतीय प दती - हां या उदय, अ त व पर परातील योग न वचार, न ाव न
नाड , मंडळ वचार, न ानुसार वाहन वचार, येक वषाचा राजा, धान मं ी
इ.काढ या या ग णतीय प दती आहे त यानुसार पज याअनुमान काढता येते.
ाव न हे च िस द होते क आ ह भूवासी ा िनसगा या हातातील एक छोटे से बाहले

आहोत व ा बाहू याला आपले जीवन जग यास व यासाठ पज य जाणून घेणे ासाठ
िनसगाची कास धरणे गरजेचे आहे आ ण हे च त व आकाशाशी जडले नाते हे िस द करते.

आता उ राधात पौष म हना अशुभ का? ते पाहू


व ा या उ प ीपासून आजपयत दवस व रा ी ह िनयमीत होतात. ा दवस रा ीची
गणना कर यासाठ योित वदांनी खगोल शा ांनी अहगण साधन केले. यातून वष,
म हने, दवस, घ ट-पले (तास/िमिनटे ) मोजली हे मोजत असतांना ल ात आले क , काह
दवस जा त तासांचे व रा ी लहान असतात तर काह दवस लहान व रा ी मोठया
असतात.
खगोला या अ ययनात ल ात येते क येक ह सूयमािलकेत आपआप या
लंबवतुळाकार मागाने एकाच गतीने फरत असतो ात बुध, शु सारखे अंतवत ह आहे त
तर मंगळ, गु , शिनसारखे ब हवत ह आहे त. ा सवाची गती मोज यासाठ आरं भ
थान हणून तीजावर असले या अ नी न ापासून केली जाते. महाभारत काळात ह
गणना कृ ितका न ापासून होत असावी कारण तसा उ लेख महाभारतात आढळतो.
(आकृ ती १ व २ पहा)

Page 2 of 6
Source: www.marathiworld.com

पृ वीचा मणमाग :
पृ वी सूयाभोवती लंबवतुळाकार मागाने फरते. सूय s
हया बंदवर
ू आहे . वतुळाकार मागाव न फरतांना ह
समान वेळेत समान े आ मण करतात ा के लर या
िस दांतानुसार पृ वीला सूयाभोवती एक द णा पूण
कर यास १ वष लागते पृ वी आप या मणमागाव न
जात असतांना पृ वीची दशा सूयाव न पा ह यास
येक णाला बदलतांना दसेल, यामुळे कोनीय गती
सारखी नसेल आपण पृ वीव न िनर ण करतो हणून
पृ वी या संदभात सूय येक णाला गती बदलत
पृ वीभोवती लंबवतुळाकार मागाने जातांना दसतो.
c हा पृ वीचा म य बंद ु आहे . पृ वी या संदभाने हा
लंबवतुळाकार पर घ सूयाचा भासमान मण माग ठरतो
व या मागावर ल a,e,f,b,g,a हया सूया या थती पृ वी या पूव िनदशीत A,E,F,B,G,A

थतीशी समान असतील (आ.३) ाव नच सूय एक वषात १ फेर पूण करतो असे
अनुभवास येते व ा सूया या पाठ मागे अनंत न तारे अस याचे दसते ालाच
भूगोलातील तीजीय वतुळ हणतात (ecliptic-great circle)

Page 3 of 6
Source: www.marathiworld.com

या लंबवतुळाकृ ती क ेशी भूक ेचा


(ecliptic-great circle) लंबवतुळा या
क ेचा छे द u आ ण v ा ठकाणी
होतो. (आकृ ती ५ पहा) cहा
भुगोलातील तीजीय लंबवतुळाचा म य बंद ु
आहे . तीजीय लंबवतुळाचा म य बंद ु
आहे . ा भुगोलाचा वषुव ृ ीय अ आण
उ रधृव p काढलेला आहे . पृ वीचा २३ १/२ अंश
कललेला अ व भू द णा क ा अशी
दाख वलेली आहे . भूम यापासून आपण िनर ण
कर त आहोत असे मानले तर म यातून घेतलेले वेध हे हांचे िन त थळ,सूय
मणमागावर आरोपीस क न आकृ ती ५ बिघत यास प रणामत: तीनह लंबवतुळाकृ ती
गोलांचा म य c बंदतू
ु नच जातो. (ह िनर णे वषुनवृ ा व न घेतलेली असावी) ह
प र थती सूय यावेळ अ न आंरभ बंदपासू
ू न २४० अंश ते २७० अंश असतो या
कालखंडात हणजेच पौष म ह यात असते, हणून पराशर मुिननी सु तयार क न

साथ दन दयामानम ् कृ वा पौषा दं नाम ् बुध:।


गणयेत ् मािसक वृ ी अवृ ीम ् विनल मात।।
् (कृ षपराशर अ.३)

असे सांिगतले कारण वृ ी मूला: कृ ष सवा वृ ीमूला च जीवनम।्


त समात ् आदौ य ेन वृ ी ानम ् समाचरे त।।

पुढे येणा-या पावसाचे,अनावृ ीचे ान ६-७ म हने आधी हावे हा उ े श. आता ा


सू ानुसार पौष शु ।।१।। २० डसबरला सूया तानंतर १९.३१ वा.सु होतो.२.५ दवसाचा १
म हना हणजेच ६० तासात =३० दवस अथात २ तासांचा १ दवस. ातील प हला तास
दवस व दसरा
ु तास रा समजावी असा संकेत आहे .
आप या महारा ात पाऊस ये म ह यात सु होतो, हणजेच पौष कृ .।।१।। पासूनची
िनर णे ( द.४ जानेवार २००७ ते १६ जानेवार २००७)पावसाळा व नंतरचे काह दवस
आप याला पाऊस कसा,के हा, कती पडे ल हे सांगतो.कोण या दवशी पाऊस पडणार नाह
हे जाणून घेता येईल.

पावसाची कुंडली
अ नम ् ाणा: अ नम ् बलम अ नम ् सवाथ साधनम।्

Page 4 of 6
Source: www.marathiworld.com

दे वाsसुर मनुषा च सव अ नोप जी वन:।।


...त मात ् आदौ य ेन वृ ानम ् समाचरे त ् -
कृ .प.

समु च
१) मेष सं तीला असलेले न थम समजून
समु ात दोन न े िलहावीत, १ तटावर १ संधी १
शृग
ं व १ संधी ा माणे २८ न े िलहन
ू च पुण
करावे. ात रो हणी न जेथे असेल या माणे
पाऊस पडतो.

समु ात न आ यास अितवृ होते तटावर


अस यास अवषण संधी कंवा शृग
ं ावर न
आ यास खंड वृ होते असे पूवाचायाचे मत आहे . शनी व च थत न े शृग
ं ावर
असतां पाऊस पडतो तसेच र व व मंगळाचेह जाणावे.

२) कृ ितका न ापासून आंरभ क न मश: समु ात दोन तटावर एक संधीत १ शृग


ं १
संधी १ व पु हा ाच माणे स य मागाने २८ न े िलहावीत. वचाराधीन दवस न
जेथे असेल याव न पज यानुमान सांगावे.

३) सूय या न ात असेल या न ापासून सु वात क न २८ न े स य मागाने पूण


करणे ात
४ समु = ८ न , ४ तट ,८ संधी व ४ शृग
ं असे २८ न े िलहावी.
र वचे न समु ात आहे . याव न दवस न कोठे येते ते तपासले व या व न
अंदाज वत वता येतो. ा तीनह प दतीत ८०% बरोबर येतात. काह का चुकतात कारण
िमळालेले नाह .

स नाड च

ा ७ नाड आहे त. १) च डा २) वायु ३) दहना ४) सौ या ५) नीरा ६) जाण आ ण ७)


अमृता. प ह या ३ अशुभ आ ण शेवट या ३ शुभ. मधली सौ या नाड म यम फलदायी
आहे . ा नाड चे वामी मश: शिन, सूय, मंगळ, गु , शु , बुध आ ण च असे आहे त.
ह या नाड त असतात या माणे पावसाचे फलीत दे तात. नाड च ात जा तीत जा त
ह या नाड त असतील या माणे पज याचे अनुमान करावे. ३,४,५, ह शुभ नाड त

Page 5 of 6
Source: www.marathiworld.com

असता, शु तीन कंवा ५ दवस पडतो. नीरा नाड त ुर ह असतां अनावृ होते. चं ,
र व,गु शुभ नाड त असता भरपूर पाऊस पडतो.
मंगळ एकटा या नाड त असेल या नाड माणे फल दे तो.

मंडल
या माणे नाड व न आकाश थ हांची थती (राशी न , नवांश ३०) कळते
याच माणे मंडलाव न वायुमंडल, आ ता, तापमान, भा वत े अस याचे पूवाचयाना
ात होते व ा वायु, आ ता तापमानाचा उपयोग पज य जाणून घे यासाठ यांनी केलेला
आहे हे अनुभवास येते.

पूव धािमक वधींना फार मह व होते हणून कोणतेह धािमक वधी पौषात न करता,
त मात ्, आदौ, य ेन ३ वेळा जोर दे ऊन िनर ण करावी असा आदे श दला व पौष अशुभ
घो षत केला. वा त वक पौषात सूय एक राशी चालतो,चं १२ राशीतून मण करतो,७
वारांचाच आठवडा असतो. ३० ितथी असता,२७ न े करण,योग सु दा इतर
म ह यासारखेच असतात. खगोलीय योितष शा ा माणे पौष म ह यात अशुभ काह ह
नसून केवळ समाजाचे भले हावे शेतक-यांना आ मह या कर याची वेळ येऊ नये,
समाजाया धािमक भावनांना तडा जाऊ नये हणून धमा या धमर कांनी वतकांनी पौष
अशुभ घो षत केला व अहोरा ,अ ौ हर वा-याचे सू म िनर ण करा. धािमक वधीत
गुंतून राहू नका, न द ठे वा व पाऊस के हा पडे ल ,के हा पडणार नाह हे जाणून या.
सव : सु खन: संतु सव स तु िनरामय:।
सवभ ाणी प य तु माक त ् द:ु खमा नुयात।।

सुधाकर जोशी
दे वळाली कॅ प, नािशक.

संदभ
१.सुलभ यो.शा लेखक सोमण....पृ १०८
२.ओरायन ् लो. टळक पृ.२००
३.Spherical Astronomy by W.N.Smart Chapter 2, Artical 25, Page 38 to 40
कृ षपराशर, कादं बनी, बृह सं हता व वनमाला ा थ
ं ाचाह संदभ आहे . हे वचार वर ल संदभ
ंथानुसार आहे त.

Page 6 of 6

You might also like