You are on page 1of 11

रामरHेतील रामकवचाचे गुÍपत आÍण साथ ÷ीरामरHा मराठ| अथासह|त

रामरHेतील रामकवचाचे गु Íपत (ले खक - ÷ी. Íदग¹भा- “ मनोगत” )



रामरHा हे के वळ एक 1तो³ Íकं वा रामभÍñपर रचना नाह|. cयात सं1कृ त सुभाÍषतां त इतर³ Íदसणारा खेळकरपणा व
कु ठे कु ठे कू टाथ सु@ा आहे . "रामो राजमÍण: ...." या Hोकात राम हा श¯द कसा सग=या Íवभñ|ंत चालवून दाखवलेला आहे हे
आपण बहते क ु सारे जाणतोच.
या लेखा§ारे सव साधारणपणे लHात न येणारे रामरHेत लपलेले आणखी एक गुÍपत आप~या नजरे ला आणू इͯछतो.
(हा शोध मी लावलेला नाह|, कोणा शाPयांनी cयां¯या साथ रामरHे ¯या पु1तकात Íदलेली गोPच मी पुन³@तृ कर|त आहे .)
रामरHे¯या ४ °या ते ९ ¯या Hोकांमºये रामकवच हा भाग येतो. रामाला वेगवेगळ| Íवशेषणे लावून cयाने आप~या
शर|रा¯या cया cया अवयवाचे Íकं वा भागाचे रHण करावे अशी üाथ ना cयात के लेली आहे . संदभा साठ| ते खाली
पु=हा एकदा दे तो आहे .
िशरो मे राघवः पातु भालं दशरथाcमजः ॥ ४ ॥
कौस~येयो 7शौ पातु Íव+ािम³Íüयः ÷ु ती ।
Uाणं पातु मख³ाता मुखं सौिमͳवcसलः ॥ ५ ॥
Íज(ां Íव²ािनिधः पातु कÞठं भरतवÍ=दतः ।
1क=धौ Íद¯यायु धः पातु भुजौ भ¹ने शकामुकः ॥ ६ ॥
करौ सीतापितः पातु (दयं जामद¹=यÍजत् ।
मºयं पातु खरºवं सी नािभं जा¹बवदा÷यः ॥ ७ ॥
सुTीवेशः कट| पातु सÍ4थनी हनु मcüभुः ।
ऊF रघू dमः पातु रHःकु लÍवनाशकृ त् ॥ ८ ॥
जानु नी से तुकृ त् पातु जýघे दशमुखा=तकः ।
पादौ Íवभीषण÷ीदः पातु रामोऽÍखलं वपु ः ॥ ९ ॥
यात न4क| काय सािगतले आहे ? िशरापासून पायापय त भागांचे रHण रामाने करावे असे ¹हटले आहे , रामाचे वण न अनेक
Íवशेषणां¯या सहा³याने के ले आहे . (cया Íवशेषणांचे cयाcया Íठकाणचे महïव Íवनायकांनी Íदले आहे च)
आणखी? आणखीह| काह|तर| आहे ..... पु=हा एक नजर टाका -

िशर - राघव
कपाळ - दशरथाcमज
डोळे - कौस~येय
कान - Íव+ािम³Íüय
नाक - मख³ाता
मुख - सौिमͳवcसल
जीभ - Íव²ािनिध
कÞठ - भरतवं Íदत
खांदे - Íद¯यायुध
भुजा - भ¹नेशकामु क
हात - सीतापित
(दय - जामद¹=यÍजत्
मºय - खरºवंसी
नािभ - जामद¹=यÍजत्
कÍट - सुTीवेश
सÍ4थनी - हनुमcüभु
मांçया - रH:कु लÍवनाशकृ त्
गुडघे - सेतु कृ त्
पोटJया - दशमुखांतक
पाय - Íबभीषण÷ीद
अहो, हे तर च4क ÷ीरामाचे चÍर³ आहे !
ते सु@ा एकह| वा4य न वापरता, के वळ Íवशेषणां¯या सहायाने साकार के लेले!
तपशीलवार सूचन पहा -
रामाचा ज=म रघुवंशात झाला. तो दशरथ व कौस~या यांचा पु³. Íव+ािम³ हे cयाचे गु³ असून cयांचा तो आवडता होता.
cयां¯या बरोबर जाऊन cयाने य7ांचे रHण के ले. ल+मणाÍवषयी cयाला अcयंत üेम होते, तसेच तो भरताला वंदनीय होता.
cयाने Íव+ािम³ांकडून संपूण Íव²ा िमळवली व Íद¯यायुधेह| üाB कFन घेतली.
पुढे िशवधनुभ ग कFन cयाने सीते शी Íववाह के ला. परशुरामांशी लढून तो Íवजयी झाला. (cयानंतर वनवास झाला cयाचा
उ~लेख नाह|). खर नामक राHसाचा cयाने वध के ला. सुTीवाशी मै³ी कFन रामाने cयाला वश कFन घेतले . हनुमानाने
रामाला आपला 1वामी मानले. राHसां¯या संपूण कु ळाचा Íवनाश cया¯या हातून झाला. cयाने सेतू बांधला. cयाने रावणाचा
वध के ला व Íबभीषणा¯या हाती लंके चे रा7य सोपÍवले .

घटनांमºये थोडे फार पुढे मागे जFर झाले असेल, पण Íकती युñ|ने चÍर³ साधले आहे हे चÍकत करणारे आहे .

एका रामकवचात काय काय आहे नाह|!
ध=य ते बुधकौिशक ऋषी!

















साथ ÷ी रामरHा - (÷ी. Íवनायक - “ मनोगत” )
साथ रामरHा - Hोक १-८
अ1य ÷ीरामरHा1तो³म=³1य ।
बुधकौिशकऋÍषः ।
÷ीसीतारामच=5ो दे वता ।
अनुPु प् U=दः । सीता शÍñः ।
÷ीमq हनुमान् क|लकम् ।
÷ीरामच=5üीcयथ जपे Íविनयोगः ।
क|लकम् - आधार1तं भ,कवच
अथ - या रामरHा1तो³Fपी मं³ाचा ऋÍष (रचणारा) बुधकौिशक असून छं द (वृ d?) अनुPु भ् आहे , सीता आÍण ÷ीरामचं5 या
दे वता आहे त, सीता शñ| आहे , हनुमान आधार1तं भ आहे आÍण ÷ीरामचं5ा¯या üेमाने जपासाठ| वापरला जावा ¹हणून हा
1तो³Fप मं³ िनमा ण के ला आहे
अथ ºयानम् ।
ºयायेदाजानुबाहम् ु धृ तशरधनु षम् ।
ब@पVासन1थम् ।
पीतं वासो वसानम् नवकमलदल1पिध ने ³ं üस=नम् ।
वामाýकाFढसीतामुखकमलिमल~लोचनं नीरदाभम् ।
नानालýकारद|Bं दधतमु³जटामÞडनं रामच=5म् ॥
इित ºयानम् ।
ºयायेदाजानुबाहंु - ºयायेत् +आजानुबाहंु , नीरदाभम् - नीरद ¹हणजे मेघ, cया¯यासारखी कांती असणारे ÷ीराम,
दधतमु³जटामÞडनं - दधतम् +उ +जटामंडनं , दधतम् - धारण करणारा, उF - Íव1तृ त, मोçया, जटामंडनं - जटांनी
सुशोिभत असलेला
अथ - आता ºयानाची सु³वात कF या. गुड¯यापय त हात असले~या, धनु*यबाण धारण के ले~या, ब@पVासनात बसले~या,
Íपव=या रं गाचे वU पÍरधान के ले~या, नुकcयाच उमलले~या कमळा¯या पाकळ|शी 1पधा करणाJया üस=न अशा
÷ीरामांचे ºयान कF या. cया¯या डा¯या मांड|वर सीता बसलेली आहे , ÷ीरामाची नजर ित¯या मुखकमलाकडे लागलेली आहे .
÷ीरामांची कांती मेघ?याम आहे . शर|र िनरिनरा=या अलंकारां¯या शोभेने झळकत आहे . मोçया जटांमुळे cयांचा चेहरा
सुशोभीत झालेला आहे .

चÍरतं रघुनाथ1य शतकोÍटüÍव1तरम् ।
एकै कमHरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १ ॥
शतकोÍटüÍव1तरम् - शंभर कोट| Hोकांइतके Íव1तृ त, पुंसां - पु³षांची
अथ - ÷ीरामाचे चÍर³ शंभर कोट| Hोकांइतके Íव1तृ त आहे . cयाचे के वळ एक अHरसु@ा पु³षाची मोठ| पापे नP करÞयास
समथ आहे .

ºयाcवा नीलोcपल?यामं रामं राजीवलोचनम् ।
जानक|ल+मणोपेतं जटामुकु टमÍÞडतम् ॥ २ ॥
नीलोcपल?यामं - नील +उcपल +?यामं, उcपल - कमळ, राजीव - कमळ, जानक|ल+मणोपेतं - जानक| +ल+मण +उपेतं,
¹हणजे सीता आÍण ल+मण 7या¯या जवळ आहे त असा
अथ - नीलकमळासारखा सावळा रं ग असले~या आÍण कमळासारखे ने³ असले~या रामाचे ºयान करावे . सीता आÍण
ल+मण 7या¯या सÍ=नध असून 7याचे म1तक जटाFपी मुकु टाने सुशोिभत आहे

सािसतूणधनुबा णपाÍणं नñं चरा=तकम् ।
1वलीलया जगc³ातु माÍवभू तमजं Íवभुम् ॥ ३॥
सािसतूणधनुबा णपाÍणं - स +अिस +तूण +धनुर् +बाण +पाÍणं , अिस =तलवार, तूण =भाता, ¹हणजे धनु*यबाण आÍण
भाcयाबरोबरच तलवारह| हाती असणारे , नñं चरा=तकम् - नñं +चर +अंतकम् , नñं - रा³, नñं चर - िनशाचर ¹हणजे
दानव, राHस, नñं चरांतकं - राHसांचा नाश करणारा, जगc³ातुमाÍवभू तमजं - जग³ातु म् +आÍवभू तम् +अजम् ,
जग³ातु म् - जगत् +³ातु म् , ¹हणजे जगा¯या रHणासाठ| , आÍवभू तम् - 1वतःला üकट के ले आहे , अजम् ¹हणजे
ज=मरÍहत आÍण ¹हणूनच मृ cयुरÍहत सु@ा. Íवभुम् - ¯यापून उरणारा. Hा शेवट¯या दोन ओळ|ंतील Íवशेषणे ÷ीरारामा¯या
³पाने अवतार घेणाJया परमाc¹याला ÷ीÍव*णूला लागू होतात,
अथ - आणखी एक ¹हणजे मूलत: ज=मरÍहत व सव ¯यापक असूनह| cयाने जगा¯या रHणासाठ| 1वतःस मया Íदत
1वFपात सहज लीलेने üकट के ले आहे . बाक| अथ सहज 1पP होईल

रामरHाम् पठे त् üा7ः पाप¯नीं सव कामदाम् ।
िशरो मे राघवः पातु भालं दशरथाcमजः ॥ ४ ॥
üा7ः - ü7ावान, सू7 पु³ष, पाप¯नीं - पापाचा नाश करणार| (रामरHा) सव कामदाम् - काम - इ¯छा. सव इ¯छा पूण
करणार| (रामरHा) असा अथ
अथ - रामरHा पापांचा नाश करणार| व सव इ¯छा पूण करणार| अस~याने सू7 लोकांनी ितचे पठण करावे.(दसJया ु
ओळ|पासून कवच सुF होते) रघू¯या कु ळात उcप=न झालेला राम माçया कपाळाचे रHण करो. दशरथाचा पु³ कपाळाचे
रHण करो.

कौस~येयो 7शौ पातु Íव+ािम³Íüयः ÷ु ती ।
Uाणं पातु मख³ाता मुखं सौिमͳवcसलः ॥ ५ ॥
मख³ाता - मख ¹हणजे य7, ³ाता ¹हणजे रHण करणारा,
अथ - कौस~येचा पु³ माçया 7Pीचे रHण करो, Íव+ािम³ाला Íüय (असलेले ÷ीराम) माçया कानांचे रHण करोत, इथे
Íवशेषणाची चपखलता लHात घेÞयासारखी आहे . ÷ु तींसाठ| Íव+ािम³ाशी संबंिधत Íवशेषणच का, कारण Íव+ािम³ाने
÷ु तीं§ारे ¹हणजे कानां§ारे Íव²ेचे सं1कार रामावर के ले. य7ाचे रHण करणारे (÷ीराम) माçया नाकाचे रHण करोत तर
सुिम³ेचे 7यां¯यावर üेम आहे (÷ीराम) माçया मुखाचे रHण करोत.



Íज(ां Íव²ािनिधः पातु कÞठं भरतवÍ=दतः ।
1क=धौ Íद¯यायुधः पातु भुजौ भ¹नेशकामु कः ॥ ६ ॥
भ¹नेशकामु कः - भ¹न +ईश +कामु क:, ईश - शंकर, कामु क - धनु*य, िशवधनु *य भंग करणारे (÷ीराम)
अथ - Íव²ेचा खÍजना असलेले माçया Íजभेचे रHण करोत (जीभ कारण ित¯या टोकावरच Íव²ा नतन करते असे
मानतात) तर भरताला वंदनीय असलेले माçया कं ठाचे रHण करोत. Íद¯य शUाUे असलेले माçया खां²ांचे रHण करोत
(खां²ांचे कारण कदािचत काह| अUे चालवÞयासाठ| खां²ांचा आधार ¯यावा लागत असावा). तर िशवधनु *याचा भंग करणारे
माçया भुजांचे रHण करोत (7या हातांनी िशवधनु *य भंगले ¹हणून हात).

करौ सीतापितः पातु (दयं जामद¹=यÍजत् ।
मºयं पातु खरºवं सी नािभं जा¹बवदा÷यः ॥ ७ ॥
जामद¹=यÍजत् - जमद͹नपु परशुरामाला Íजंकणारे ÷ीराम
अथ - सीते चे पती माçया हातांचे रHण करोत (पतीचा एक अथ रHणकता . सीते चे रHण करणारा माझेह| रHण करो असे
काह|से) तर परशुरामाला Íजंकणारे माçया (दयाचे रHण करोत. खर नावा¯या राHसाचा नाश करणारे माçया मºयभागाचे
रHण करोत तर जांबुवंताला आ÷य दे णारे माçया नािभचे रHण करोत.

सुTीवेशः कट| पातु सÍ4थनी हनुमcüभु ः ।
ऊF रघूdमः पातु रHःकु लÍवनाशकृ त् ॥ ८ ॥
अथ - सुTीवाचे दे व माçया कं बरे चे रHण करोत तर हनुमंताचे üभु माçया दो=ह| जांघांचे रHण करोत. रघुकु ळातले उdम
(पु³ष) व राHसां¯या कु ळांचा नाश करणारे माçया मांçयांचे रHण करोत

साथ रामरHा - Hोक ९ – १६

जानुनी सेतु कृ त् पातु जýघे दशमुखा=तकः ।
पादौ Íवभीषण÷ीदः पातु रामोऽÍखलं वपुः ॥ ९ ॥
वपुः - शर|र
अथ - सेतु बांधणारे माçया गुड¯यांचे रHण करोत तर दो=ह| पोटJयां चे रHण दशमुख रावणाचा अंत करणारे करोत.
Íबभीषणाला रा7य व संपdी दे णारे माçया पावलांचे रHण करोत तर ÷ीराम माçया सव शर|राचे रHण करोत.

एतां रामबलोपेतां रHां यः सुकृ ती पठे त् ।
स िचरायु ः सुखी पु³ी Íवजयी Íवनयी भवेत् ॥ १० ॥
अथ -(इथे कवच संपून फल÷ु ित सुF होते ) जो पुÞयवान मनु*य रामबलाने युñ असा रHेचे (कवचाचे ) पठण करे ल तो
द|घा यु, सुखी, पु³वान, Íवजयी आÍण Íवनयी होईल

पातालभूतल¯योम चाÍरण?छVचाÍरणः ।
न 5Pु मÍप शñा1ते रÍHतं रामनामिभः ॥ ११ ॥
पातालभूतल¯योम चाÍरण?छVचाÍरणः - याची फोड पातालभूतल¯योमचाÍरण: +छVचाÍरणः अशी आहे .
पातालभूतल¯योमचाÍरण: - पाताळ, भूमी आÍण आकाश या ित=ह| लोकांत संचार करणारे , छVचाÍरणः - कपट|, मायावी
खोटे स|ग घेणारे (राHस)
दसJया ु ओळ|चा अथ - रामनामाने रÍHले ~या लोकांकडे असे (पÍह~या ओळ|त वण न के लेले) मायावी आÍण कपट| राHस
नजर वर उचलून पण पाहू शकत नाह|त

रामेित रामभ5े ित रामच=5े ित वा 1मरन् ।
नरो न िल!यते पापैभु Íñं मुÍñं च Íव=दित ।। १२ ॥
अथ - राम अथवा रामभ5 अथवा रामचं5 या नावाने जो 1मरण करतो तो मनु*य कधीह| पापाने िलB होत नाह| व cयाला
सुखोपभोग आÍण मुÍñ िमळतात.

जग7जै³ेकम=³ेण रामना¹नािभरÍHतम् ।
यः क=ठे धारयेd1य कर1थाः सव िसºदयः ॥ १३ ॥
जग7जै³ेकम=³ेण - जग7जे³ा +एकम=³ेण जग ÍजंकणाJया एका मं³ाने, रामना¹नािभरÍHतम् - रामना¹ना +
अिभरÍHतम् - रामनामाने सव बाजूंनी रHण होते
अथ - सव जग ÍजंकणाJया या रामनामFपी एका मं³ाने मनु*याचे सव बाजूंनी रHण होते . जो हा मं³ कं ठात धारण करतो
(पाठ करतो) cया¯या हातात सव िस@| येतात.

वHप¯जरनामेदमं यो रामकवचं 1मरे त् ।
अ¯याहता7ः सव ³ लभते जयमýगलम् ॥ १४ ॥
अ¯याहता7ः - ¹हणजे cयाची आ7ा कधीह| मोडली जात नाह| असा
अथ - हे कवच वHाचा ÍपंजJयासारखे अcयंत संरHक अस~याने याला वHपंजर असे नाव आहे . Hा कवचाचे जो िनcय
1मरण करतो cयाची आ7ा अबािधत राहते आÍण cयाला सव ³ मंगलमय Íवजय िमळतो

आÍदPवान् यथा 1व!ने रामरHािममां हरः ।
तथा िलÍखतवान् üातः üबु@ो बुधकौिशकः ॥ १५ ॥
अथ - भगवान शंकरांनी 7याüमाणे 1व!नात येऊन ह| रामरHा सांिगतली cयाüमाणे सकाळ| उठून बुधकौिशक ऋषींनी ती
िलÍहली.

आरामः क~पवृ Hाणां Íवरामः सकलापदाम् ।
अिभरामÍUलोकानां रामः ÷ीमान् स नः üभुः ॥ १६ ॥
आरामः - बाग, वन, Íवरामः - शेवट करणारा, सकलापदाम् - सकल +आपदाम् - ¹हणजे सव दु :खसंकटांचा,
अिभरामÍUलोकानां - अिभराम: +ͳलोकानां - ित=ह| लोकांना आवडणारा, ÷ीमान् - ÷ीमंत, स नः üभुः - तो आमचा दे व
आहे


साथ रामरHा - Hोक १७ – २४

यापुढ|ल (२०¯या Hोकापय तचे )वण न ÷ीराम व ल+मण या दोघांचे आहे .
त³णौ Fपसंप=नौ सुकु मारौ महाबलौ ।
पुÞडर|क ÍवशालाHौ चीरकृ *णाÍजना¹बरौ ॥ १७ ॥
पुÞडर|क - कमळ, ÍवशालाHौ - (कमळाüमाणे ) मोठे डोळे असलेला, चीरकृ *णाÍजना¹बरौ - चीर +कृ *णाÍजन +अंबरौ, चीर
- व~कले , कृ *णाÍजन - काळवीटाचे कातडे , अंबरौ - वUाüमाणे धारण करणारे .
फलमूलािशनौ दा=तौ तापसौ ü(चाÍरणौ ।
पु³ौ दशरथ1यैतौ Hातरौ रामल+मणौ ॥ १८ ॥
फलमूलािशनौ - फल +मूल +अिशनौ, ¹हणजे फळे व कं दमुळे भHण कFन राहणारे , दा=तौ - इं Í5ये दमन करणारे ,
ÍजतÍ5य
अथ - फळे व कं दमुळे भHण कFन राहणारे , Íजत Í5य, तप1वी, ü(चार| असे हे दशरथाचे दोन पु³ व एकमेकांचे भाऊ
¹हणजे राम व ल+मण.
शरÞयौ सव सcवानां ÷े 8ौ सव धनु*मताम् ।
रHः कु लिनह=तारौ ³ायेतां नो रघूdमौ ॥ १९ ॥
शरÞयौ सव सcवानां - सïव ¹हणजे üाणी. याचा अथ सव üाÞयांचे आ÷य1थान
अथ - सव üाÞयांचे आ÷य1थान असलेले, सव धनुधा र| योqºयांमºये ÷े 8, राHसां¯या कु ळांचा वध करणारे रघुकु ळातले ÷े 8
वीर, ¹हणजे राम व ल+मण, आमचे एअHण करोत.

आdस7जधनु षाÍवषु 1पृ शावHयाशुगिनषýगसÍýगनौ ।
रHणाय मम् रामल+मणावTतः पिथ सदै व ग¯छताम् ॥ २० ॥
आdस7जधनु षाÍवषु 1पृ शावHयाशुगिनषýगसÍýगनौ - आdस7जधनु षौ +ईषु1पृ शावHयाशुगिनषýगसÍýगनौ, पैक|
आdस7जधनु षौ - आd +स7ज +धनुषौ +ईषु1पृ शौ यातील आd- धारण के लेले, ईषु1पृ शौ - ईषु ¹हणजे बाण, बाण लावून
स7ज के लेले धनु*य धारण के लेले (रामल+मण) असा एकू ण अथ आÍण अHयाशु गिनषýगसÍýगनौ - अHय +आशुग +
िनषýग +सÍýगनौ, यातील अHय - ¹हणजे कधीह| न संपणारा, आशुग - पुढे जाणारा बाण, िनषýग - भाता, सÍýगनौ -
जवळ असलेले , रामल+मणावTतः- रामल+मणौ +अTतः , अTतः=पुढे
अथ - बाण लावून स7ज के लेले धनु*य धारण के लेले तसेच पुढे जाणाJया बाणांचा कधीह| न संपणारा अHय भाता जवळ
असलेले(÷ीराम व ल+मण) माçया रHणाकरता मागा मºये नेहमी माझापुढे चालोत.


संन@ः कवची खçगी चापबाणधरो युवा ।
ग¯छन् मनोरथोऽ1माकं रामः पातु सल+मणः ॥ २१ ॥
संन@ः - िनरं तर स7ज, कवची - िचलखत घातलेला,
अथ - िचलखत घातले~या व धनु*य, बाण व तलवार यांनी िनरं तर स7ज असले~या तFण ÷ीरामामुळे आमचे मनोरथ
िस@|स जावोत आणी ल+मणासह ÷ीराम आमचे रHण करोत.

रामो दाशरिथः शूरो ल+मणानुचरो बली ।
काकु c1थः पु³षः पूण ः कौस~येयो रघूdमः ॥ २२ ॥
काकु c1थः - ककु c1थ हे ÷ीरामां¯या कु ळा¯या मूळ पु³षाचे नाव. cया¯या कु ळात ज=म झाला ¹हणून ÷ीराम काकु c1थ.
अथ - दशरथपु ³ ÷ीराम शूर आहे , ल+मणासारखा बलवान मनु*यह| 7या¯या पावलावर पाऊल ठे ऊन चालतो असा (महान)
आहे . ककु c1थ कु ळातला हा पूण पु³ष असलेला कौस~येचा पु³ रघुकु ळात ÷े आहे .

वेदा=तवे²ो य7ेशः पुराणपु³षोdमः ।
जानक|व~लभः ÷ीमानüमेयपराHमः ॥ २३ ॥
वेदा=तवे²ो - वेदांत हे 7याला जाणून ¯यायचे साधन आहे असा, पुराणपु³षोdमः - सनातन पु³ष, जानक|व~लभः - सीते चा
पित, ÷ीमानüमेयपराHमः - ÷ीमान् +अüमेय +पराHमः, अüमेय - 7या¯या पराHमाची मोजदाद करता येत नाह| असा
पराHमी

इcयेतािन जपेÍ=नcयं म{ñः ÷@याÍ=वतः ।
अ+मेधािधकं पुÞयं स¹üा!नोित न संशयः ॥ २४ ॥
अथ - Hा 1तो³ाचा जप जे माझे भñ ÷@ायुñ मनाने करतील cयांना अ+मेध य7ापेHाह| जा1त पुÞय üाB होईल यात शंका
नाह|.










साथ रामरHा - Hोक २५ – ३२

रामंदवा दल?यामं ू पVाHं पीतवाससम् ।
1तु वÍ=त नामिभÍद ¯यैन ते संसाÍरणो नरः ॥ २५ ॥
अथ - दवा दलासारखे ू साव=या वणा ¯या, कमळासारखे डोळे असले~या, Íपवळे वU पÍरधान के ले~या (अशा) ÷ीरामांचे
Íद¯य नाव घेऊन जे 1तु ित करतात ते पु³ष संसारा¯या/ ज=ममरणा¯या जा=यातून मुñ होतात.
रामं ल+मणपू व जम् रघुवरं सीतापितं सु=दरम् ।
काकु c1थं क³णाण वं गुणिनिधं ÍवüÍüयं धािम कम् ॥ २६ ॥
राजे=5ं सcयस=धं दशरथतनयं ?यामलं शा=तमू ितम् ।
व=दे लोकािभरामं रघुकु लितलकम् राघवं रावणाÍरम् ॥ २७ ॥
२६ व २७ Hोकांचा एक³ अथ -÷ीराम ल+मणाTज, रघुकु ळातले ÷े 8, सीते चे पती, व सुंदर आहे त. तसेच ककु c1थ कु ळातले ,
कFणेचे सागर, गुणांचा खÍजना, üा(णांना Íüय असलेले व धािम क आहे त. राजांमºये ÷े 8, सcयाशी कायम जोडलेले,
दशरथपु ³, सावळे व शांतते ची मूत| आहे त. लोकांना Íüय असणाJया, रघुकु ळात ितलकाüमाणे शोभणाJया, रावणा¯या श³ू
आहे त. अशा (गुणांनी युñ) ÷ीरामांना मी वंदन करतो.
रामाय रामभ5ाय रामच=5ाय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ २८ ॥
वेधसे - üजापितला
अथ - मी रामाला, रामभ5ाला, रामचं5ाला, üजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीते ¯या पतीला वंदन करतो.
÷ीराम राम रघुन=दन राम राम ।
÷ीराम राम भरताTज राम राम ॥
÷ीराम राम रणकक श राम राम ।
÷ीराम राम शरणं भव राम राम ॥ २९ ॥
अथ - ÷ीराम हे रघुकु ळातले ÷े 8 आहे त, भरताचे थोरले बंधु आहे त, रणांगणावर शूरवीर आहे त. अशा ÷ीरामांना मी शरण
आहे .

÷ीरामच=5चरणौ मनसा 1मरािम ।
÷ीरामच=5चरणौ वचसा गृ णािम ॥
÷ीरामच=5चरणौ िशरसा नमािम ।
÷ीरामच=5चरणौ शरणं üप²े ॥ ३० ॥
अथ - मी ÷ीरामां¯या चरणांचे मनाने 1मरण करतो, वाणीने गुणवण न करतो, िशरसाPां ग नम1कार करतो व शरण जातो.

माता रामो मÍcपता रामच=5ः ।
1वामी रामो मcसखा रामच=5ः ॥
सव 1वं मे रामच=5ो दयालुः ।
ना=यं जाने नैव जाने न जाने ॥ ३१॥
अथ - ÷ीराम माझी माता आहे त, Íपता आहे त, 1वामी आहे त, िम³ आहे त. दयाळू असे ÷ीराम माझे सव 1व आहे त. मी
cयां¯यािशवाय अ=य कोणालाह| जाणत नाह|.

दÍHणे ल+मणो य1य वामे तु जनकाcमजा ।
पुरतो मा³ितय 1य तं व=दे रघुन=दनम् ॥ ३२ ॥
अथ - 7या¯या उज¯या बाजूस ल+मण आहे तसेच डा¯या बाजूस सीता आहे पुढे मा³ती आहे अशा ÷ीरामांना मी वंदन करतो.

साथ ÷ीरामरHा - Hोक ३३- ४० (शे वट)

लोकािभरामं रणरýगधीरं राजीवने³ं रघुवंशनाथम् ।
का³ÞयFपं क³णाकरं तं ÷ीरामच=5ं शरणं üप²े ॥ ३३ ॥
अथ - लोकांना Íüय असले~या, रणांगणावर धीरगंभीर असले~या, कमळाüमाने ने³ असले~या, रघुवंशात ÷े 8 असले~या,
का³Þयाची मूित असले~या, दया करणाJया अशा ÷ीरामांना मी वंदन करतो.

मनोजवं मा³ततु ~यवे गं ÍजतेÍ=5यं बुÍ@मतां वÍर8म् ।
वाताcमजं वानरयूथमु Fयं ÷ीरामदतं ू शरणं üप²े ॥ ३४ ॥
अथ - मनाüमाणे , वाJयासारखा वेग असले~या, Íजत Í5य, बुÍ@मान लोकांमºये ÷े 8, पवनपु³, वानरां¯या सेनेचा मुFय
असले~या (हनुमानाला) मी शरण आहे .

कू ज=तं रामरामेित मधुरं मधुराHरम् ।
आ³H कÍवताशाखां व=दे वा~मीÍककोÍकलम् ॥ ३५ ॥
अथ - कÍवते ¯या शाखेवर बसून वाÍ~मक|Fपी कोÍकळ राम राम अशा मधुर अHरांचे कू जन करत आहे , cया वाÍ~मक|Fपी
कोÍकळाला मी वंदन करतो.

आपदामपहता रं दातारं सव संपदाम् ।
लोकािभरामं ÷ीरामं भूयो भूयो नमा¹यहम् ॥ ३६ ॥
आपदामपहता रं - आपदाम् +अपहता रं - दु :खसंकटांचा नाश करणाJया, भूयो भूयो - पुनः पुनः
अथ - दु :खसंकटांचा नाश करणाJया, सुखसमृ @| दे णाJया, लोकांना Íüय असणाJया ÷ीरामांना मी पुनः पुनः नमन करतो.


भज नं भवबीजानामज नं सुखसंपदाम् ।
तज नं यमदतानां ू रामरामेित गज नम् ॥ ३७ ॥
अथ - संसारवृ Hाची बीजे जाळून टाकÞयासाठ|, सुखसमृ @| िमळवÞयासाठ|, यमदतांना ू घाबरवÞयासाठ| राम राम अशी
गज ना (जप) करावा.

रामो राजमÍणः सदा Íवजयते रामं रमेशं भजे ।
रामेणािभहता िनशाचरचमू रामाय त1मै नमः ॥ ३८ ॥
अथ - (या आÍण पुढ¯या Hोकात राम श¯दा¯या सातह| ÍवभÍñ वापरले~या आहे त). राजांमºये ÷े 8 रामाचा सदा Íवजय
होतो. मी रामाला, रमेशाला ¹हणजेच रमे¯या पतीला- Íव*णुला भजतो. रामाने राHसांचे समुदाय नP के ले. cया रामाला
वंदन असो.
रामा=नाÍ1त परायणं परतरं राम1य दासोऽ1¹यहम् ।
रामे िचdलयः सदा भवतु मे भो राम मामु@र ॥ ३९ ॥
अथ - रामापेHा अिधक कु शल कोणी नाह|. मी रामाचा दास आहे . रामामºये माझा िचdवृ dीचा लय होवो आÍण हे राम माझा
उ@ार कर.

रामरामेित रामेित रमे रामे मनोरमे ।
सहUनामतdु~यं रामनाम वरानने ॥ ४० ॥
वरानने - सुवदने ,
अथ - (शंकर पाव तीला सांगतात) हे सुमुखी, मनाला आनंद दे णाJया रामा¯या Íठकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव
(Íव*णू ¯या) हजार नावां¯या बरोबर|चे आहे .

इित ÷ीबुधकौिशकÍवरिचतं ÷ीरामरHाUो³ं स¹पूण म् ।
अथ - ÷ीबुधकौिशकऋषींनी रचलेले ÷ीरामरHा नावाचे 1तो³ इथे संपले.

॥ ÷ीसीतारामच=5ाप णम1तु ॥
अथ - हे 1तो³ ÷ीराम व सीते ला अप ण असो.

॥ शुभं भवतु ॥

You might also like