You are on page 1of 20

Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १

१.
सुनीता वमा...
फ नाव सांिगतलं तर कुणालाही कसलाच अथबोध होणार नाही. असेल कुणीतरी
एखादी $यी! चारचौघांसारखी... अगदी माझंही हे च मत होतं *यां+याब,ल अगदी
गे-या आठव0यापय2त. स3या आम+या मािसका+या मिहला िवशेषांका+या िनिम8ाने
वेगवेग9या :ेऽांत-या यशःवी मिहलां+या मुलाखती घेणं धडा>यात सु? आहे .
कॅंटीनम3ये, डे ःकपाशी, येता - जाता स3या याच अंकाचा िवषय चालू असतो. मला
सरांनी परवा सकाळीच बोलावून ' सुनीता वमा या िडटे ि>ट$हची मुलाखत तुला
Dयायची आहे . ' हे सांिगतलं होतं. *यानुसार मी माझा होमवक सुE केला होता. *याच
दपारी
ु लंचनंतर माझा सहकारी ौीकांत आिण मी *या+या डे ःकपाशी गGपा मारत
उभे होतो.

" िश>या, िूयदिशनी काटकरची मुलाखत तू घेतोयस Kहणे? "


" हो ना... िकती यातायात झाली मला ती असाईनमMट िमळवायला. "
" Kहातारी होत चाललेय पण ती आता. "
" हॅ चले, Kहातारी कशानं? फ सदोतीस वषा2ची आहे ती... पण काय िदसते!! आय
हाय... "
" गपे िश>या, परवा आपण ितचा तो िसनेमा पािहला *यात >लोजप सीNसम3ये वय
जाणवतंय ितचं... "
" जाऊ दे ना! मला ित+याशी लPन थोडीच करायचं आहे . मला ितची मुलाखत
Dयायची आहे . खरं तर एकच ूQ िवचारायचा आहे ... " िश>याने डोळे िमचकावत
माRयाकडे बिघतलं.
" काय? "
" ित+या करीयर+या सुEवातीला ितने एका मािसकासाठी िदलेले आिण नंतर बंदी
आ-याने बघायला दिम ु ळ झालेले ितचे ' ते ' फोटो बघायला िमळतील का? "

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
" वाटलंच... बाकी, तू
तुझी मनोराWयं चालू दे . मी आलेच पाच िमिनटांत. सुनीता
वमाला फोन करायचा आहे . मुलाखतीची वेळ ठरवXयासाठी. "
" सुनीता वमा Kहणजे ती???? ती िडटे ि>ट$ह????? " िश>या िकंचाळला.
" इतकी फेमस आहे का ती? "
" आधी होती. When she was at the peak of her career. आप-याकडे
मिहला िडटे ि>ट$ह हा ूकार जवळपास नस-याने ती बरीच लोकिूय झाली होती.
आता स3या retired life एंजॉय करतेय. लकी यू! तुला बोलायला िमळतंय
ित+याशी. "

माRया डे ःकपाशी जाऊन मी सुनीता वमाचा नंबर िफरवला. तीन चार बेलनंतर
आवाज आला...
" हॅ लो. सुनीता वमा बोलतेय. "
$वा.... काय खणखणीत आिण करारी आवाज आहे .
" मी अनुराधा बोलतेय. संःकृ ती मािसका+या ऑिफसमधून. आपली मुलाखत
घेXयासंदभात आधी सरांचं आप-याशी बोलणं झालेलं आहे च. ू*य: मुलाखतीकरता
वेळ हवी होती. "
" मला दपार+या
ु वेळात के$हाही चालेल. उ]ा तुKही येऊ शकाल का? "
आवाजात एक ूकारची सहजता होती *यां+या....
उ]ाच??? माझा ' होमवक ' झालेला नाहीय अजून!
" तुKहाला शिनवारी नाही का चालणार? " मी िवचारलं.
" मी ये*या शुबवारी तीन मिहNयांकरता बाहे र चाललेय. स3या तीही कामं चालू
आहे त. माझा नाईलाज आहे . "
मी चटकन मनाशी िवचार केला.
" ओके चालेल. मी उ]ाच येईन. दपारीु १ वाजता चालेल ना तुKहाला? "
" हो न>की. भेटू. बाय. "

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
....दस`
ु या िदवशी मुलाखतीची जaयत तयारी क?न मी सुनीता वमा2+या पbयावर
पोचले. बंग-याचं फाटक बंद होतं. आतम3ये एक भला दांड गा कुऽा शांत बसलेला
होता. *याला पाहनू मी बाहे रच थबकले. तेवcयात आतून " टायगर, कम िहयर... "
अशी हाक आली आिण पाठोपाठ सुनीता वमा ःवतः बाहे र आ-या. सही! काय
$यिमbव आहे ! मी मनाशीच दाद िदली. साडे पाच फुटांपे:ा जरा जाःत उं ची, *याला
साजेसा सुड ौल बांधा, या वयातही काळे भोर असलेले केस, जीNस आिण टीशट असा
सुटसुटीत पेहराव आिण चेह`यावर शोभून िदसणारा करारीपणा...
*यांनी कुeयाला बाजूला नेऊन साखळी घातली. आिण माRयाकडे वळन ू पाहत, हसून
मला आत यायची खूण केली.
" अनुराधा, बरोबर? मी सुनीता वमा. टायगर फार शांत कुऽा आहे पण तरीही
लोकांना भीती वाटते Kहणून कुणी आलं की बांधन ू ठे वते *याला. या आत या. "
" मला अगं Kहटलंत तरी चालेल! मी बरीच लहान आहे तुम+यापे:ा. " मी चटकन
बोलून गेले. *यावर *या ूसNन हस-या. आKही दोघी *यां+या बागेत टाकले-या
टे बलाशी जाऊन बसलो.
" काय घेणार तू? सरबत, चहा वगैरे? "
" आ8ा या वेळी खरं च काही नको. आ8ाच जेवण क?न आलेय मी. आपण मुलाखत
सुE क?यात. तुमचा फार वेळ यात मोडायला नको. "
" ओह नो ूॉfलेम... माRया $यवसायातून िनवृ8ी घेत-यापासून तशी मी मोकळीच
असते. वेळच वेळ आहे माRयाकडे स3या. तू *याची िचंता क? नकोस. "

...मुलाखत सुE झाली. नेहमीचे ूQ Kहणजे ' याच $यवसायात पडावंसं का वाटलं? '
वगैरेवर भर न दे ता मी *यांना थोडे वेगळे ूQ िवचा?न बोलतं करत होते. *याही
मनमोकळे पणाने उ8रं दे त हो*या.

" सुनीता, तुम+या कारकीदgमधली तुKहाला चॅलMिजंग वाटलेली आिण कायम ल:ात
रािहलेली अशी एखादी केस? तुKही *याब,ल िडटे लम3ये सांगू शकाल? "

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
" अनुराधा, माझा
$यवसाय असा आहे की ू*येक केस या ना *या कारणाने
अिवःमरणीय ठरते. तरीही एक केस अशी आहे जी मी आजपय2त िवस? शकलेले
नाही. माRया कारकीदg+या सुEवातीला ही केस माRयाकडे आली होती. आज इत>या
वषा2नंतरही ती माRया मनात ती ताजी आहे . That case was wonderful.
And mind you, I didn't do much to bring it to the end. But it
was a memorable experience.
पण फार लांबलचक आहे गं ती. तुRया मािसकात इतकी जागा िमळे ल का *याला?
"
" तुKही काळजी क? नका. वाट-यास मी ती ःवतंऽपणे पुढ +या अंकात छापेन; पण
ही केस मला ऐकायचीच आहे . "
आप-या खुचkवर मागे रे लून बसत धीरगंभीर सुरात *या बोलू लाग-या.

२.
" माझं ऑिफस *यावेळेस बंगलोरम3ये होतं. माRया करीयरचे सुEवातीचे िदवस होते
ते. माRयाकडे फारशा केसेसही येत नसत. Wया येत *याही फार गुतं ागुत
ं ी+या नसत.
पण तरीही *यामुळे माझा अनुभव वाढत होता; Kहणून मी समाधानी होते.
िडसMबर+या सुEवातीची ती सकाळ असेल; मी नेहमीूमाणे साडे आठला माRया
ऑिफसम3ये आले. ऐन िहवा9याचे िदवस. थंड ी जबरदःत होती. खरं तर मला घरीच
बसावंसं वाटत होतं. केस तर एकही न$हती ते$हा. *यामुळे तो िवचार बळावलाच
होता *या सकाळी. तरीही मी तयार होऊन ऑिफसला पोचले होते.
ऑिफसम3ये पोच-या पोच-या मी समोर+या टपरीवा-याला दोन गरमागरम चहाची
ऑड र िदली. आतम3ये येऊन मी डे ःकवरचे ताजे पेपर चाळू लागले.
तेवcयात बाहे रची बेल वाजली. चहावाला चहा सरळ आतम3ये आणून दे ई. ' इत>या
सकाळी कुणी >लायंट???? ' माझं आlय लपवत मी बाहे र गेले. दरवाजापाशी एक

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
तEणी उभी होती. ितचं वय ितशी+या आसपास असावं. िदसायला दहाजणींत तरी
ू िदसेल अशी. कपडे साधेसेच असले तरी उं ची वाटत होते. राऽभर ूवास क?न
उठन
आली असावी. मी समोर+या टपरीवा-याला आणखी एक चहा पाठवायला सांिगतलं.

" आपण? "


" मी नेहा... नेहा भागवत. तुम+याकडे माझं फार मह*वाचं काम आहे . "
" या, आत या. बसा जरा ःवःथ. थोडा चहा Gया. तुKहाला हशारी
ु वाटे ल. मग आपण
सिवःतर बोलूया. "

ितने आपले हातमोजे, कानटोपी काढली. चहावा-याने आणून ठे वलेला चहा पीत ितने
बोलायला सुEवात केली.
" मी... मला काही कळतच नाहीये हो. माRया िजवाला धोका आहे . पण कुणाकडू न
तेच कळत नाहीये. मला... मला मदत करा Gलीज. "
" हे पहा नेहा, तुKही शांत $हा. आिण जे काही सांगायचं आहे ते नीट तपशीलवार
सांगा. िजतकं िडटे लम3ये सांगाल िततकं बरं . "
थोडं थांबन
ू , चहा पीत ती बोलू लागली.
" आय होप मी सगळं नीट सांगू शकेन. म3ये काही िमस करणार नाही अशी
आशा...
माझं पूवाौमीचं नाव नेहा राव. माझे वडील एक उ]ोजक होते. इथेच बंगलोरम3ये
*यांचा gym/sports equipments तयार करायचा िबझनेस होता. माझी आई मी
तेरा वषा2ची असतानाच वारली. मी आिण पपा असे दोघंच होतो एकमेकांना. तसे
आमचे जवळचे नातेवाईकही नाहीत. पपांचे एक मोठे भाऊ होते; िगरीशकाका. *यांनी
ब`याच वषा2पव ू k पपांशी संबध
ं तोडले होते. पपांचं आिण माझंही friends circle
फार मयािदत होतं. पाटgज वगैरMना जाणं पपांना फारसं आवडत नसे. *यापे:ा ते
*यां+या ःटडीम3ये बसून पुःतकं वाचणं पसंत करत. मला खेळांची आवड आहे . िकंवा
' आवड होती ' Kहणा. आता मी फारशी खेळू शकत नाही. रोजचा $यायाम, खेळ

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
याम3ये मी ःवतःला busy ठे वायचे. "

" तुमची आिण तुम+या नव`याची ओळख के$हा झाली मग? "

" पपांनी िदले-या मोज>या पाmया2पक


ै ी एक Kहणजे पपां+या ५० $या वाढिदवसाची
पाटg. *या पाटgम3येच माझी आिण आिद*य भागवतची ओळख झाली. आिद*यने
नुकताच import-export चा business सुE केला होता. *या+या बोलघेव0या
ःवभावामुळे *या+या सम$यावसाियकांम3ये तसंच, िबझनेस सकलमध-या इतरांशीही
चटकन ओळखी झा-या हो*या. पपांशी आिण माRयाशी चांगली ओळख झा-यानंतर
तो कधीमधी घरी दे खील येऊ लागला. तो अथातच माझा चांगला िमऽ बनला. तसं
सगळं सुरळीत सुE होतं. पण... "
ितचे डोळे नकळत पाXयाने भ?न आले.

" काय झालं, नेहा? "

" दीड वषा2पव


ू kची ती ऑगःटमधली राऽ मी अजूनही िवस? शकत नाही. पपा आिण
मी मंगलोरहन ू आम+या कारने परतत असताना आKहाला हायवेवर भयंकर
accident झाला. पपा *याच वेळी... *याच वेळी... ऑन द ःपॉट गेले... मी
वाचले... पण जबर जखमी झाले होते. मी वाचXयाचीही आशा न$हती. अशा वेळेला
आिद*य माRया मदतीला धावून आला. माRयावर तीन ते चार मोठी ऑपरे शNस
झाली; ते$हाही *यानेच मला आधार िदला. दोन मिहने लोटले. सुoढ शिररामुळे मला
लवकर बरं $हायला जमेल असं वाटायला लागलं. तरीही डॉ>टर माRया िरक$हर
होXयाची खाऽी दे ऊ शकत न$हते. माRया injuries तेवcया ूाणघातकही हो*या.
*यामुळे मी हॉिःपटलम3येच होते. सुमारे अडीच मिहNयानंतर माझी ूकृ ती ब`यापैकी
ःटे बल झाली. ते$हा डॉ>टरांनी मला िडःचाज दे Xयाचा िनणय घेतला. "

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
" एकिमनीट... आिद*य मदतीला धावून आला वगैरे... Kहणजे तुमचं आिण *याचं
लPन झालेलं न$हतं तोपय2त? "
" नाही. तोवर मी लPनाचा िवचारही करत न$हते. आदी माझा चांगला िमऽ होता
इतकंच... पण अचानक िडःचाज+या आद-या िदवशी आिद*यने माRयाशी लPन
करXयाची इ+छा दशवली. *या+या मते या अशा ूसंगी कुणीतरी जवळ+या $यीने
माझी काळजी घेणं आवँयक होतं. *याची आिण माझी अितशय छान मैऽी
अस-याने *याला माRयाशी लPन करXयात काहीही अडचण न$हती. बराच िवचार
क?न मी आदीला होकार ]ायचं ठरवलं. पपां+या जाXयामुळे मी एकटी पडले होते.
माझं आिण आिद*यचं लPन झालं. माझा संसार सुE झाला; पण पपां+या अचानक
मृ*यूमुळे मला बंगलोरम3ये राहणं नकोसं वाटायला लागलं होतं. मी आदीकडे
बंगलोरपासून दरू जाXयाचा हmट धरला.

... " कुठे राहणारे स मग तू, नेहा? "


" कोडाईकनाल. पपांना ितथे राहायला आवडायचं. मलाही या सग9या गदgपासून दरू
जाऊन बरं वाटे ल ितथे. "
" नेहा, तुझी ूकृ ती अजून नीट नाहीये. कधीही critical होऊ शकते. ितथे वै]कीय
मदत िमळणार आहे का वेळेवर? आिण तुला काही झालं Kहणजे? " आदीचा आवाज
नकळत कातर झाला.
" आदी, Gलीज... मला काही होणार नाही. तू इतकं ूेम करतोस ना माRयावर. मी
न>की बरी होईन. "

हो ना करता करता अखेर मोrया ूयsाने आदीने मला कोडाई कनालला नेXयाचं
ठरवलं. माRया िदमतीला एक नस ठे वXयात आली.
पिहले सहा मिहने ूचंड कtाचे गेले. *या अपघाताने मला अितशय अश, दबळंु
बनवलं होतं. But still I fought. खेळाडू अस-याने मी *यातून सावरायला
लागले.

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १

" आदी या काळात बंगलोरम3येच होता? की कोडाईला तुम+या सोबत? "

" या सव काळात आदी बंगलोर - कोडाई अशा वा`या करत असे. *याचा िबझनेस
*याला इकडं आणणं श>य न$हतं. तरीही तो श>य ितत>या वेळा कोडाईत
माRयाबरोबर असायचा. "

" आणखी एक... तुKही कोडाईला आलात, आदीशी लPन केलंत.. तुम+या पपां+या
business चं काय झालं? "

" पपांचा business मी कोडाईला येतानाच आदी+याच नावे क?न टाकला. कारण
सुEवातीला मी जगेन, अशीही आशा मला न$हती. आिण तसंही तो business
चालवणं मला श>य न$हतंच! माझा जगाशीही संपक तुटलाच होता. न$हे , मी तो
तोडू न टाकला होता.
आ8ा गे-या माचम3ये आदीने पपांचा business िवकला एका मोrया
$यायसाियकाला. कारण *याला दोन दोन business सांभाळणं जमत न$हतं. पपांचा
business *यामुळे तोmयात जात होता. मीही *याला हरकत घेतली नाही. या
डीलम3ये िमळालेली र>कम आदीने माRया नावे ठे वली. मी नकोच Kहणत होते.
तरीही... आदी खूप छान नवरा आहे . आयुंय मागk लागतंय असं वाटायला लागलं
होतं. मी आनंदात होते.
पण... "

नेहा भागवत बोलायची थांबली. मी ितला पाणी िदलं.


" तुमचा काड सव?न सांिगत-या जाणा`या भिवंयावर िवvास आहे का, सुनीता? "
" Kहणजे ते टॅ रो काड स वगैरे? "
" हं काहीसं तसंच! "

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
" अजूनतरी मी असं भिवंय जाणून Dयाय+या फंदात पडलेले नाहीय. "
मी हसून Kहटलं.
" मीही कधी मु,ामहन
ू तसा ूयs केला न$हता. पण गे-या शिनवारी..... "

३.
" काय झालं गे-या शिनवारी, नेहा? "
" गे-या शिनवारी नेहमीूमाणे सकाळी आदी कोडाईला घरी आला. िदवसभर मग मी
आिण आदी भटकत होतो सहज. सं3याकाळी मला फोन आला, िमसेस नंिदनी
मेहताचा. आता तुम+या मािहतीसाठी, नंिदनी मेहता ही एक िटिपकल पेज ाी
टाईपची बाई आहे . नव`याचा ूचंड िबझनेस आहे . *या पैशा+या जोरावर नंिदनी सतत
भटकत असते आिण असेल ितथे पाटgज एंजॉय करत असते.
अगदीच कुठे पाटg नसेल तर ही ःवतः पाटg दे ईल... कोडाईम3ये मेहतांचा ूशःत
बंगला आहे . आिण सहसा इतर कुणीही िवनाकारण पाटg दे त नस-याने नंिदनीला
ःवतःलाच *या अरM ज करा$या लागतात. अथात *याला ितची ना नसतेच Kहणा
कधी.
*या िदवशी ितचा फोन आला तो yाच कारणासाठी. ' शिनचरकी हसीन शाम और
पाटg ना हो, अ+छा नही लगता.... ' वगैरे बोलून ितने मला पाटgचं आमंऽण िदलं.
मला खरं तर जायला अिजबात आवडलं नसतं. रिववारी राऽी मी आदीसोबत
बंगलोरला एखाद दोन मिहने राहायला यायला िनघणार होते. आता माझी तfयेत
पुंकळशी बरी अस-याने मी ूवास क? शकते. आदी+या कोडाई - बंगलोर अशा
फे`या वाचवा$यात Kहणून मी हा बंगलोरला यायचा घाट घातला होता. ते संपण ू 
पॅिकंग बाकी होतं.
ू . मला आज नेमका एक
... ' जा ना नेहा पाटgला. बरं वाटे ल चार लोकांम3ये िमसळन
महbवाचा फोन कॉल आहे Kहणून नाहीतर मी पण आलो असतो. पाटg आटोपली की

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
कॉल कर. मी Dयायला येतो तुला. ' आदीने फारच आमह केला Kहणून मी काहीशा
अिन+छे ने तयारीला लागले.

सं3याकाळी सात वाजता मी मेहतां+या बंग-यावर पोचले. पाटg नेहमीसारखीच होती.


नंिदनी मेहता नेहमीूमाणेच ित+या पाटgवेअरमुळे ल:वेधक िदसत होती. ित+या
नेहमी+या अघळपघळ ःटाईलम3ये ितने माझं ःवागत केलं आिण चार पाच िमिनटं
जुजबी काहीतरी बोलून ती पुNहा ित+या मुपम3ये िमसळली. मला लगेचच ितचा
िनरोप Dयावासा वाटत होता; पण ते िततकंसं स|य िदसलं नसतं; Kहणून मी
उगीचच एका एकीकडे असले-या टे बलाशी बसून वेळ काढत होते.

' मी इथे बसू शकते का? ' कुणाचातरी आवाज आला तसं मी चमकून बिघतलं. '
माझं नाव िस}ी. नंिदनी+या मुपम3ये नवीनच आहे मी. साहिजकच मी कुणाला
ओळखत नाही इथे. तुKही एकmयाच बसले-या िदसलात; Kहणून तुKहाला जॉईन
करायला आले. चालेल नं? ' मी मान डोलावली. िस}ी िदसायला अितशय आकषक
होती. वयाने ती माRयाएवढीच असेल. हळहळ ू ू आKही दोघी गGपा मा? लागलो.
बोलता बोलता िस}ीने मला ित+या िश:णाब,ल सांिगतलं.
' मी भिवंय सांगते. काड स आिण फाशांचा वापर क?न. '
' वॉव. Kहणजे टॅ रो काड स नं? '
' नाही. हा थोडा वेगळा ूकार आहे . खूपच दिम
ु ळ झालाय आज+या काळात. हे
िश:ण दे Xयासाठी अ~~या जगात एकच पाठशाळा आहे स3या. मी ितथेच िशकले.
बरं ते जाऊ दे . तुला तुझं भिवंय जाणून Dयायचं आहे ? '
मला ितथे नुसतं बसून नाहीतरी कंटाळा आलाच होता. मी हो Kहणाले.
ितने नंिदनीला हाक मारली.
' नंिदनी आKहाला एखादी खोली िमळू शकेल थो0या वेळासाठी? श>यतो शांत. '
' ओह िस}ी... िहचं भिवंय सांगतेयस का? Neha, she is gifted. ितचं भिवंय
अचूक ठरतं हं . नो ूॉfलेम! वर+या मज-यावर+या खो-यांपक ै ी एक मी उघडायला

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
लावते तुम+यासाठी. '
नंिदनीने ताबडतोब एका नोकराला हाक मा?न खोलीची $यवःथा करायला लावली.
मी आिण िस}ी नोकरा+या पाठोपाठ गेलो. खोलीम3ये िस}ीने नोकराला केवळ
थो0याफार मेणबbया पेटवून ठे वायला सांिगत-या आिण ती एका टे बलाशी डोळे
ू ःवःथ बसून रािहली. नंतर काही वेळाने ितने जवळ+या एका मखमली
िमटन
बट$यातून काही काड स आिण तीन फासे काढले. आिण ते टे बलावर माRया
ित+याम3ये काही िविशt प}तीने मांडू न हात जोडले.
ती िःथर आवाजात बोलू लागली,
' नेहा, तुRयासमोर आता काही उलटी क?न ठे वलेली काड स आिण फासे
आहे त. तुला फ एकवेळाच तीन कुठलीही काड स उचलता येतील. एक एक क?न
काड स िनवड . शेवटचं काड उलटतानाच तुला फासे टाकायचे आहे त. *यानंतर मी तुला
तुझं भिवंय सांगेन. ' एवढं बोलून ती िःथर नजरे ने काड सकडे बघत रािहली.
तो मेणबbयांचा ूकाश, ती एकीकडची शांत, काळोखी खोली, समोर काही न बोलता
बसलेली िस}ी, ती भिवंय सांगXयाची िविचऽ प}त... I was feeling uneasy.
तरीही मी धीर ध?न एकएक काड उलटू लागले. मी शेवटचं काड उलटताना फासे
टाकले. तीन, एक, एक... शेवटचा प8ा उघडताच िस}ीचा चेहरा बदलला. ितNही
काडा2कडे ती एकटक बघत रािहली. आिण अःफुट ःवरात पुटपुटली...
' तुRया िजवाला धोका आहे नेहा. कुणालातरी तू या जगात नकोयस. '
' काय? कुणीतरी मारणार आहे मला????????? ' मी ताडकन उभी रािहले. *या
ध>>याने ते फासे कसेतरीच हलले. काड स िवःकटले. िस}ीची नजर अजूनही *या
तीन काडा2वर िखळली होती.
' हे इतकं अचूक असू शकत नाही... ही एक श>यता आहे ... हो ना? '
'These cards never fail, Neha. It's gonna happen.'

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
४.
" मग तुKही काय केलंत, नेहा? "
" अस-या भिवंयकथनामुळे मला खूप अःवःथ वाटायला लागलं. मी जवळपास
धावतच पुNहा पाटg+या िठकाणी आले. माणसांत आ-यावर मला जरा बरं वाटलं. मी
आदीला कॉल केला आिण *याला मला Dयायला यायला सांिगतलं.
पण आदी िबझी होता. *याचा महbवाचा फोन कॉल चालू होता. *याने साय$हरला
गाडी घेऊन पाठवतो Kहणून सांिगतलं. पण जवळपास दोन तीन तास उलटन ू गेले
तरी साय$हरचा ठाविठकाणा न$हता. शेवटी नंिदनी मेहताने मला ित+या गाडीतून घरी
सोडायचं ठरवलं. बहते
ु क सव गेःmस गेले होते. आKही बाहे र आलो. नंिदनी मेहता+या
गेटपाःशी काही अंतरावर माझी गाडी उभी होती. "

" Kहणजे तुमचा साय$हर आला होता? "


" तो मला गाडीपाशी िदसला नाही. आसपास कुठे गेला असेल Kहणून वाट बिघतली
तरी आला नाही. माRया पसम3ये नेहमी माRया गाडीची duplicate िक-ली असते.
मी साय$हरसाठी िनरोप ठे वला आिण घरी िनघाले. मला लवकरात लवकर घरी
पोचायचं होतं. Kहणून मी गाडीचा वेग अंमळ जाःत ठे वला. पुढे एका िठकाणी एक
शाप वळण होतं. मी ितथे ःलो जाXयासाठी Kहणून ॄेक लावले. पण ॄेक जवळजवळ
फेल झाले होते. "

" ओअअअह... "

" समोर एका िठकाणी थोडा फार भुसभुशीत मातीचा भाग िदसला ते$हा जीव खाऊन
मी ती गाडी ितकडे धडकवली आिण कशीबशी थांबवली. थो0या वेळाने ितथून जाणारा
एक टे Kपो िदसला ते$हा *याला िवनवXया क?न घरी सोडायला लावलं.

मी ूचंड घाबरले होते. गे-या गे-या आदीला घmट िमठी मा?न रडायलाच लागले. तो

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
मला शांत क? बघत होता ते$हाच नंिदनी मेहताचा फोन आला. "
" तो तुम+या साय$हरब,ल असणार. "

" बरोबर आहे तुमचं. आम+या साय$हरब,लच होता तो फोन. नंिदनी+या नोकरांना तो
एका जवळ+याच झाडीत सापडला.... बेश} ु ावःथेत. *या+या KहणXयाूमाणे तो साडे
दहा+या सुमाराला गाडी घेऊन मेहतां+या बंग-याजवळ आला. आतमधलं पािक2ग पूण
भरलेलं िदसत होतं Kहणून *याने बाहे र एका कडे ला गाडी लावली आिण तो आत
जायला िनघाला. पण *याला अचानक दम लागायला लागला आिण च>कर यायला
लागली. *याला ओरडताही येत न$हतं. आिण तो ितथेच कोसळला. तो *या झाडीत
कसा गेला, *यालादे खील कळत नाहीये. "

" ओके. आिद*य यांचं काय मत आहे पूण घटनेवर? "

" *याचा या भिवंयावर वगैरे िवvास नाहीये. *याने मला खूप समजावलं.
*यािदवशी नेमकी जी गाडी साय$हरने काढली ितचं सि$ह िसंग बरे च िदवस झाले
रखडलं होतं. तुKहाला तर माहीत आहे च; िहल ःटे शनसार~या पिरसरात रः*यांत चढ
उतार बरे च असतात. *यामुळे ॄे>स हा कारचा सग9यात महbवाचा भाग... ते
वरचेवर खराब होतातच! "

" मग तुम+या साय$हरचं अचानक गायब होणं आिण नंतर बेश}


ु ावःथेत सापडणं? "

" *याला
गेले काही िदवस अधूनमधून ताप वगैरे येतोय. *यावर कुठ-याशा वै]ाकडू न
आणलेला काढा घेत होता तो. *यानेच काही झालं असेल. आता एकदम ठीक आहे
तो. "

" आज सोमवार आहे . तुKही काल काय केलंत अजून, नेहा? "

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १

" आदी आिण मी पुNहा िस}ीला भेटायला गेलो. आदीने ितला माझं भिवंय पुNहा
पाहायची िवनंती केली. *याला ितने नकार िदला. *याव?न आदी बराच भांड लाही
ित+याशी. पण काही उपयोग झाला नाही.
आदीने मला ताबडतोब बंगलोरला आणायचं ठरवलं. *यानुसार आज आKही इथे
पोचलो. मला जरासं िनधाःत वाटायला लागलं. पण... "

" आKही दोघं बसमधून उतरलो आिण बस पुढे गेली. इत>यात मागून एक शक
वेगाने आला आिण मला अ:रशः चाटन ू गेला. आदीने मला वेळीच बाजूला ओढलं
Kहणून... नाहीतर.... "

" हे फार िविचऽ आहे , नेहा... "


" आय नो... पण मला खरोखर काही सुचत नाहीये. आदीने मला घरातून बाहे र
पडायला मना केलं होतं. तो ऑिफसला गे-यानंतर मला अजूनच भीती वाटायला
लागलीय; Kहणून मी तुम+याकडे आलेय तडक. "

...आ8ापय2त घडले-या गोtींचा ताण असy होऊन नेहा ओ>साबो>शी रडायला


लागली.

५.
" नेहा, मला कळतेय तुमची मानिसक अवःथा. घाब? नका. Gलीज शांत $हा. मी
तुKहाला श>य िततकी सव मदत करे न. मला एक सांगा, तुKहाला कुणावर संशय
आहे ? "
" नाही हो... कुणावरही संशय नाही. माझा कुणी शऽूही नाही. "
" तुमचे काका, तुम+या विडलां+या िबझनेसमधलं कुठलं जुनं वैर, तुम+या

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
कॉलेजमधलं एकतफ„ ूेम वगैरे, तुमचा नवरा.... "
आिद*य भागवतचा उ-लेख करता:णी नेहाने चमकून माRयाकडे बिघतलं.
" काका तर वारले, आिण पपांनी िबझनेस अितशय नेकीनं केला होता, *यामुळे ती
श>यतादे खील नाहीय. राहता रािहला आदी.... "
ती मंद हसली.
" माRया मनातदे खील हा िवचार आला. पण िवचार करक?नदे खील मला एकही
कारण सापडत नाहीये आदीवर संशय घेXयाचं. माझा पैसा मी *या+याच नावावर
करXयासाठी *याला या आधीही बरे च वेळा सांिगतलं होतं. *या+या िबझनेसमधून
*याला िमळणा`या पैशाचा िवचार करता माझा पैसा अगदी नगXय आहे . तोही *याने
कधीकाळी मािगतला तर तो *याला ]ायची माझी तयारी आहे . पण माRयावर तो
मनापासून ूेम करतो, हे ही मला जाणवतं. मग मला संपवून आदीला काय
िमळणारे य? "

ितचा एकूण एक मु,ा िबनतोड होता. पण तरीही... तरीही कुणीतरी नेहा भागवतला
संपवू बघतंय, हे स*य होतं. पण िस}ी??? ितला हे कसं कळलं? असं खरं च का
काही काड स आिण फाशां+या साyाने कुणाचं भिवंय ल~ख िदसतं? माRया डो>यात
िवचार सुE झाले. नेहा+या आवाजाने माझी तंिी मोडली.

" मी इथे राहायचं ठरवलं होतं आदीबरोबर. जमेल का? की कोडाईला यावं लागेल
मला तुम+यासोबत? "
" कोडाईला जावं लागेलच; पण अगदी आज+या आज नाही. तुKही आज आराम करा.
घरीच रहा. श>यतो, कुठे ही बाहे र जाऊ नका. आपण परवा कोडाईला जायला िनघूया.
"

नेहा बरीच घाबरली होती. मी ःवतः ितला ित+या घरापाशी सोडलं. *यािनिम8ाने
मला ितचं घरही डो9यांखालून घालता आलं. मी ितला माRया ऑिफसचा आिण

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
घरचा फोन नंबरही िदला.
नंतर मी जाऊन कोडाईची ितिकटं बुक केली. आिण इतर कामांसाठी बाहे र पडले.
राऽी घरी परत-यावर मी नेहाला फोन केला आिण सव काही ठीकठाक अस-याची
खाऽी क?न घेऊन मी ित+या केसवर िवचार क? लागले.
तशी केस सरळ होती, नेहाला कुणीतरी संपवू पहात होतं. *या $यीचा शोध घेणं हे
माझं काम होतं. पण का? motive काय यामागचं? ित+याकडे फारसा पैसा न$हता,
िदसायला ती चारचौघींसारखीच िकंवा थोडी उजवी होती, विडलां+या िबझनेसमधलं वैर
असXयाचीही श>यता जवळपास न$हतीच, काका वारले होते, आदी+या वागXयातही
कुठे ितला काही वेगळं जाणवलं न$हतं. ितला मारXयाचा न>की हे तू ल:ात येत
न$हता. And yes... there was one more thing which was making
this case very peculiar. िस}ीने सांिगतलेलं भिवंय! काड स आिण फाशांव?न
कुणाला कुणाचं भिवंय कळू शकतं? असं श>य आहे ? इतकं अचूक भिवंय वतवणं
श>य आहे ?

मी कस-याशा िवचाराने अिनकेतचा नंबर िफरवला. अिनकेत हा एक व-ली होता.


Kहटलं तर तो माझा सहकारी होता; पण मला ू*येक वेळी मदत करे लच याची
शाvती नसे. अितशय लहरी माणूस! सहसा कुणालाही नसलेली मािहती अिनकेतकडे
असे. पण ती मािहती इतरांना िमळणार अिनकेत+या लहरीनुसार! *याला पैशाची ओढ
न$हती, *याला ूिस}ीही नको असायची पण तरीही *या+याकडू न मािहती काढन ू घेणं
हे अवघड काम होतं. िस}ीची भिवंय सांगायची प}त मला अःवःथ करत होती,
*याब,ल मला ःवतःलाही कुठे , काही वाच-याचे आठवेना. Kहणूनच मी अिनकेतची
मदत Dयायची ठरवलं.
माऽ मी *याला िस}ी+या ' िव]ेब,ल ' सांगताच तोही चाट पडला.
" सुनीता, हे असलं मीही आज पिह-यांदाच ऐकतोय. "
" अिनकेत, Gलीज... तूच असं Kहणायला लागलास तर कठीण आहे ! बघ जरा
आठवून.. कुठे कधी काही वाचलं असशील... " मी अःवःथ होऊन Kहणाले.

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
" सुनीता, नाही गं. मला
भिवंय सांगXया+या ब`याच प}तींब,ल मािहती आहे ; पण
आ8ा तू जे सांगतेयस ते माRयासाठीही नवीन आहे . तशी प}त नसेलच असंही मी
खाऽीशीर सांगू शकत नाही. ूयs करतो मािहती िमळवXयाचा. "
" िकती वेळ? "
" आठवडा... कदािचत दोन आठवडे ... मिहना... सांगता येत नाही. "

मिहना? आठवडा?? मी हताशपणे ' बरं ' Kहणून फोन ठे वला. एवढा वेळ नेहाला
आिण मलाही िमळे ल का?

६.
कोडाईला जायला नेहासोबत िनघताना मी अिनकेतला माझे कोडाईचे कॉंटॅ>ट िडटे -स
कळवले. तसा माझा िनघाय+या आदला िदवसदे खील फार गडबडीत गेला होता. पण
अखेर सव $यवःथा लागली, या समाधानात मी होते. मला हवी असलेली मािहती
उपलfध झाली की ती माRयाकडे ताबडतोब पोचणार होती. नेहाला मी आिद*यला
काही सांगू नकोस Kहणून बजावलं होतं. ितने ते िबनचूक पाळलेलं िदसत होतं.
ू ू राऽ
बस सुE झाली. नेहा माRयाशेजारी गGप बसून िखडकीबाहे र बघत होती. हळहळ
गडद होत होती. िवचार करता करता माझेही डोळे िमटायला लागले. िकती वेळ गेला
असेल, माहीत नाही. मी जागी झाले ती दचकूनच! माRया हे आ8ापय2त डो>यात कसं
आलं नाही? मी नेहाला उठवलं.

" नेहा... िस}ी... "


" ितचं काय? "
" तुKही याआधी िस}ीला कधी भेटला होतात? एखादी ओझरती भेट? कुठे तरी
झालेली? कॉलेजम3ये, नंतर कधीतरी, िमऽ मैिऽणींकडे ? "
" नाही. नंिदनी मेहता+या पाटgत मी पिह-यांदाच िस}ीला भेटले. *याआधी ितला
भेट-याचं िकंवा पािह-याचं मला आठवत नाही. "

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
" पण आधी कुठ-याही संदभात या नावा+या $यीचा उ-लेख? कुणाकडू नही
ऐकलायत का? Gलीज, नीट आठवून बघा. "

नेहाने नाही Kहणून मान हलवली. मी काहीशी िनराश झाले. अजूनही या सव
ूकरणाची संगती लागत न$हती. काही :ण तर मला वाटलं, कशाव?न नेहा
भागवतवर लागोपाठ दोन जीवघेणे ूसंग ओढवणं हा एक योगायोग नसेल?
कशाव?न आिद*य भागवत Kहणतो तेच स*य नसेल? कशाव?न िस}ीने गंमत
Kहणून नेहाला तसलं भिवंय नाही सांिगतलं आिण लागोपाठ घडले-या ूसंगांनी
नेहाला हादरवून नाही टाकलं? मी जी कालपासून इतकी धडपड करतेय *याला खरं च
काही अथ आहे का? नेहाने सांिगत-याूमाणे ितचा कालचा आिण आजचा पूण िदवस
$यविःथत गेला होता. कुठ-याही ूकारचं संकट ित+यासमोर उभं न करता... मग?
मी :णभर नेहाकडे बिघतलं. मी ित+यासोबत अस-याने ती िनधाःत झोपली होती.
माRयावर केवढा िवvास टाकला होता ितने! जर मला आ8ा सुचलेली िथयरी खरी
असेल तर िकमान ितला ते नीट पटवून दे ईपय2त मला ित+यासोबत राहायलाच हवं,
माRया मनाने िनlय केला.
कोडाईला पोचलो ते$हा सकाळचे साडे नऊ वाजले होते. नेहाने आद-या राऽीच कॉल
क?न ित+या साय$हरला गाडी घेऊन यायला सांिगतलं होतं. ित+या गाडीत बसून
आKही *यां+या घरी िनघालो. कोडाई शहरातला हॉटे -स आिण दकानां
ु चा वद ळीचा
भाग लौकरच मागे पडला आिण आKही एका शांत वःतीत ूवेश केला.
नेहाचं घर रोहाऊस प}तीचं होतं. अितशय साधं. द?न
ु बिघतलं असतं तर इतर
आलीशान बंग-यां+या पसा`यात ते कुणा+या नजरे तही भरलं नसतं. फाटकाशी गाडी
थांबवून नेहाने आवाज िदला,
" vेता... "
आतून एक बाई बाहे र आली. वयाने साधारण पिःतशीची, रं गाने काळीसावळी, पण
िवल:ण रे खीव चेहरा आिण बोलके, काळे भोर डोळे . सवा2त ल: वेधन
ू घेणारे होते ते
ितचे लांबसडक काळे भोर केस..

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १
" vेता, yा
सुनीता वमा. माRया ना*यात आहे त. काही िदवस आप-यासोबत इथे
कोडाईलाच राहणार आहे त. आिण सुनीता, ही vेता... माझी नस, मदतनीस, मैऽीण
सव काही. "

vेताने माRयाकडे पाहनू एक औपचािरक नमःकार केला. का कोण जाणे, मला वाटलं
की vेताला मी ितथे येणं फारसं Eचलेलं नाही. *यावर फार िवचार न करता मी मला
िदले-या ?मम3ये गेले, आंघोळ आटोपली. तोवर नेहाने मला ॄेकफाःटसाठी हाक
मारली. मी खाली डायिनंग ?मम3ये गेले. vेताने सगळा ॄेकफाःट नीट मांड ला होता.
नेहा टे बलाशी बसून माझी वाट बघत होती.
ॄेकफाःट करता करता आमचं इकड+या ितकड+या िवषयांवर जुजबी बोलणं सुE
होतं. vेता माऽ अिजबात भाग घेत न$हती गGपांम3ये. नेहाने ितला टोकलंदेखील न
बोलXयाब,ल. *यावरही ितने फारसं ू*यु8र केलं नाही. अचानक काहीतरी
आठव-यासारखी ती उठली आिण बाहे र+या हॉलमधून एक सीलबंद जाडजूड पाकीट
आणून ितने नेहाला िदलं.
" नेहा, ही तुKही मागवलेली कादं बरी कालच आलीये. मी आधी ]ायचं िवस?न गेले.
"

नेहाने उ*सुकतेने ते पाकीट उघडलं. आतम3ये *या पुःतकाला एका कुठ-यातरी


छापील कागदाचंच वेtण होतं. कुठलंतरी इं मजी पुःतक असावं ते. *याची छपाई नीट
झाली न$हती बहधा ु . बरे च शfद, वा>य अःपt होती, माऽ एक वा>य चटकन ल:
वेधन
ू घेत होतं.

'I know you will return here... never to go anywhere again.'

(भाग १ समा†...)

मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? १

मायबोली - िदवाळी २००६

You might also like