You are on page 1of 14

~~ पश ~~ - सागर

— ारं भ —
रा ीची दोन वाजताची वेळ होती.
मुंबई या हं दजा
ु णालयात एका खाजगी मम ये शलाका बेडवर पडली होती.
डोळे उघडे होते पण यांत कोणतीह संवेदना जाणवत न हती.
ित या डो याभोवती पूण बँडेज गुंडाळले होते. अजूनह र ाने माखलेली ितची आवडती
आंबा कलरची साड ित या अंगावर होती. आजूबाजुला चार नसस आ ण दोन िशकाऊ
डॉ टर उभे होते. डॉ टर अिभजीत नुकतेच सहका-यांना ितची काळजीपूवक दे खभाल
कर यासाठ सांगून गेले होते.
ते वत: शलाकाचे मदचे
ू C.T. Scan चे रपोटस ् बघायला चालले होते.

डॉ टर अिभजीत यांना शलाकावरचे उपचार आ ण आ ची समजूत घालणे हे दो ह बघावे


लागत होते. आ द य या आई या डो यांतून अखंड अ ध
ू ारा वहात हो या. गे या तीन
तासांत ती सतत रडतच होती.
डॉ टर अिभजीत शलाकाचे रपोटस ् बघायला जाताच आईचे वचारच सु झाले.

आ द यची आई,सा व ीबाई, अितशय दे वभोळ , शकुन-अपशकून आ ण पायगुण मानणार


होती. यामुळे कोण याह गो ीची सांगड ितला दे वाशी, शकुनाशी कंवा या य या
पायगुणाशी घाल याची सवयच होती.
शलाका घरातून िनघतानाच आईला समोर या जोशी काकूं या घरचे मांजर दसले होते.
आई हणा यापण हो या - "अगं घरातून बाहे र जाताना मांजर दसणं चांगलं नसतं. तू
नको जाऊस."
"आई मी गेले नाह तर ांची खबरबात कशी िमळे ल. मला जायलाच हवं. रोजच तर ते
मांजर दसते." असं हणून शलाका आ दची कार घेऊन वेगाने एअरपोटकडे िनघाली
होती.

सा व ीबाई शलाकाशेजार च बस या हो या. बघता बघता सा व ीबा या अ न


ू ी ओ या
झाले या डो यांसमोर गे या चार तासांतील घडामोड धूसरपणे य प घेऊ लाग या.

http://www.mazeshabd.com Page 1 of 14
~~ पश ~~ - सागर

—१ —
आज सकाळपासूनच शलाका भलतीच खुशीत होती.
अगद पहाटे पाचलाच ती उठली होती. उठ या उठ या नान क न लगेच दे वपूजेला
दे खील बसली होती.
दे वाची पूजा क न होताच मग ती आप या सासू या,सा व ीबा या, सेवेस लागली.
नेहमी माणे ितने यांना सकाळचा ना ता दला. आज सासूबा या आवड चे कांदापोहे
शलाकाने केले होते.
शलाका या हातात कांदापोहे असलेली डश ् बघूनच सा व ीबाई हणा या-
"आज आ द येणार आहे हणून माझी चांगलीच चंगळ होणार असे दसतेय."
आ द य आज अमे रकेहन
ू दबईमाग
ु येणार होता.
"हे हो काय आई?" शलाका लट या रागाने हणाली - "दपार
ु या जेवणाला मग तु हाला
कांदाभजी दे णार नाह मी"
नाह तर अिभजीत काकांनी तु हाला तळलेले पदाथ खायला मनाई केली आहे च."

सा व ीबाई मनाने चांग या हो या. तशीच यांची सून शलाका पण वभावाने खूप चांगली
होती. मु य हणजे ती दे व मानणार आ ण मो यांना मान दे णार होती. छो या छो या
गो ींव न आजकाल या मुलींसारखी सासूशी भांडणार अ जबात न हती.

-- थोडे से मागे --
शलाकाचे वड ल दामोदरपंत स ष एकदम कमठ ा ण होते. समाजात यांना सं कृ तचे
कांड पंड त आ ण वेदांचे गाढे अ यासक हणून खूप मान होता. घरातदे खील अितशय
सुसं कृ त वातावरण होते.पु यातील एक नावाजलेले य म व हणून यांचा लौक क
होता.
दामोदरपंत जर धािमक असले तर यांना व ानाची कास होती, हणूनच यांनी
आप या मुलांना चांग या सं कारांबरोबरच व ानाचा ीकोणदे खील दला होता. याचाच
प रपाक हणून यांची दोन मुले वेगवेग या े ांत वै ािनक हणून नावलौक क िमळवते
झाले होते. शलाका ह सवात धाकट आ ण सवात हशार
ु मुलगी. ितने वत:च
संगणकत हायचं ठरवलं होतं.
जे हा पुणे व ापीठांतील हशार
ु नातकांना एका नावाजले या कंपनीने मुलाखती घेऊन
िनवडायचे ठरवले ते हा शलाकाची यांत िनवड होणे अपे तच होते. या माणे ितची

http://www.mazeshabd.com Page 2 of 14
~~ पश ~~ - सागर

िनवड झाली दे खील.खरे तर शलाकाने एक गंमत हणून ह मुलाखत दली होती फ


वत:चे मू यमापन कर यासाठ .कंपनीचे ऑ फस नवी मुंबईला अस याने पुणे सोडू न
ितकडे जा याचा च न हता. प पांची ती खूप लाडक अस याने प पा ितला परवानगी
दे णार नाह याची ितला खा ी होती.
एक दवस ती 'जावा' या लासव न घर येताच दामोदरपंतांनी ितला बोलावले.
"अगं शलू, हातपाय धुवून आधी इकडे ये बघू"
"आलेच.दोन िमिनटांत येते" हणून खरोखरं च ती दोन िमिनटांत आली.
"अगं तुझं प आलंय. हे काय आहे ? कंपनीचं नेमणूक प आलंय. "
"ओ , ते होय?. अहो प पा मी सहज गंमत हणून मुलाखत दली होती. यामुळे
तु हालाह सांगायचे वसरले."
"अगं पण कंपनी खूप चांगली आहे . आ ण ह संधी तू गमवू नयेस असे मला वाटते"
दामोदरपंतां या त डू न परवानगीचे हे श द ऎकताच ितचा एक ण व ासच बसेना.
"प पाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" हणत ितने एकदम दामोदरपंतांना िमठ मारली.
मनातून शलाकाला ह संधी गमावू नये असेच वाटत होते. पण दामोदरपंतां या
आक मकपणे िमळाले या परवानगीने सगळे िच च बदलून गेले होते. दामोदरपंतांनी
शलाकाची रहा याची यव था नवी-मुंबईलाच यां या बह णीकडे केली होती.
आ ण बघता बघता शलाकाचे क रयर सु झाले.

दोन वषात शलाकाने कंपनीत आपले थान प के तर केले होतेच. पण ित या


मनमोक या पण घरं दाज वभावाने सव थरांवर या लोकांशी अितशय चांगले संबंध ितने
िनमाण केले होते.अशातच गे या एक वषापासून कंपनीतील एका इं जिनअरने, आ द यने,
ितचे ल (खरे तर िच )वेधून घेतले होते. आ द य हा दे खील अगद मनमोक या
वभावाचा आ ण सवाना वत:चे कामदे खील संभाळू न सतत मदत कर यास त पर रहात
असे. एक वषापूव जे हा आ द यला सव कृ नवीन कमचा-याचे पा रतो षक जाह र झाले
ते हाच शलाकाला याचे मनमोकळे आ ण स न य म व आवडले होते. पण ितचा
या याशी बोल याचा धीर होत न हता. ितला असे वाटायचे क याला दे खील ित यात
रस आहे . पण हे केवळ वाटणेच असेल तर? असा वचार क न ती ग प बसली होती.
दरवष माणे आज पु हा कंपनीत समारं भ होता. आ ण सव कृ कमचा-याचे पा रतो षक
आ द यलाच िमळाले. मॅनेजमटने याला मोशन दे ऊन शलाका या ोजे टवर आता
र ू ट केले होते.

http://www.mazeshabd.com Page 3 of 14
~~ पश ~~ - सागर

खरे तर शलाकाला मनापासून आनंद झाला होता. यानंतर अव या तीन म ह यांत


दोघांची घिन मै ी झाली.
हळू हळू बाहे र भेटणे, फरायला जाणे या गो ी होऊ लाग या. एवढे च न हे तर तो ितला
घर दे खील सोडत असे.
लवकरच शलाका या आ या या कुटंु बालादे खील आ द यने आप या मनमोक या
वभावाने जंकले.
आ ण ऎके दवशी आ द यने ितला गेटवे ऑफ इं डयाला फरायला नेले. तेथे याने
ित यावरचे ेम य क न ितला ल नासाठ मागणी घातली ती पण एकदम प
श दात. मला तुला काह सांगायचे आहे वगैरे फाटे न फोडता.
"शलाका! माझे तु यावर ेम आहे , मा याशी ल न करशील का?"
एक ण शलाका बाव नच गेली. मग लगेच ित या गालावर र मा पसरला. यातच
ितचा होकार सामावलेला होता.
नंतर बराच वेळ दोघे बोलत होते.
शलाका हणाली - "तू के हापासून मा या मनात भरला होतास. पण तु याशी बोलायची
पण िभती वाटत होती."
हसून आ द हणाला - "तुला काय वाटतं मी तु या ोजे टवर कसा र ू ट झालो?"
"मी डायरे ट आप या ोजे ट मॅनेजरला सांिगतले क मला या ोजे टवर काम करायचे
आहे हणून.
मी यांचा आवडता अस याने यांनीह लगेच सू े हलवून मला इकडे िश ट केले होते."
यावर शलाका थोड शी लट या रागाने हणाली- " हणजे सगळे तू ठरवून केले होतेस
तर"
"आता रागवू नका बाईसाहे ब. तुम यासाठ च हे सव मी केले होते."
आ दने शलाकाला याची सगळ मा हती सांगीतली.
आनंदराव पाट ल हणजे एक हरहु नर य म व होतं. यवसायाने डॉ टर असलेला हा
माणूस कु तीचा शौक न होता.
मूळचे को हापूरचे अस याने कु तीचा वारसा यांना उपजतच िमळाला होता. वत:
आनंदरावांनी यां या त णपणी को हापूर या मी मी हणणा-या म लांना अ मान
दाखवले होते. अथातच तो यांचा शौक होता, येय न हते.
इितहासाची अितशय आवड असणा-या आनंदरावांनी घरातील एका खोलीत इितहासा या
पु तकांचे एक छोटे से ंथालय पण केले होते. ते पण कमी होते क काय हणून यांना

http://www.mazeshabd.com Page 4 of 14
~~ पश ~~ - सागर

भटकंती करायची खूप हौस होती. वार दोन तीन मह यांतून एकदा तर भटकंतीसाठ
जात असे. अशातच आनंदरावांची बदली मुंबईला झाली. आ ण गेले १५ वषापासून ते
ितथेच थाियक झाले होते.
अशाच एका भटकंती या नादात आनंदरावांचे एका गडाव न खोल दर त पडू न अपघाती
िनधन झाले होते.
आनंदरावां या िनधनानंतर मोठे दो ह भाऊ बायकां या मुठ त अस याने यांनी वेगळ
ू आईची सगळ जबाबदार लहान या आ द यवर टाकली होती. ते हापासून
ब-हाडे थाटन
आ द यचाच सा व ीबा ना आधार होता.
आ द य दे खील हशार
ु होता. वया या पंच वसा या वष च एका आंतररा ीय
संगणक णाली या कंपनीत नोकर ला लागला होता. अथात याने खूप क केले होते.
रा ं दवस काम आ ण अ यास दो ह केले होते.

हळू हळू एकमेकां या सहवासात धुंद होऊन कधी खंडाळा तर कधी एलेफंटा के हज ् या
सफर होऊ लाग या.
तर ह दोघे घरं दाज अस याने यांनी ेम करताना कुठे ह मयादा ओलांडली न हती.
अशा रतीने ेम- करण फुल यानंतर काह म हने मजेत गेले.
नंतर शलाका या आईने शलाकासाठ थळ बघ यासाठ यु पातळ वर मोह म हाती
घेत यावर आप या ेमवीरांना जाग आली.
शलाकाने आधी आईला एवढ काय घाई आहे असे सांगून टाळायचा य केला होता.
प पांनादे खील पुढे केले होते.
पण ित या आईने या बाबतीत तर मी तुमचे काह ऎकणार नाह असे सुनावून तो माग
बंद केला होता.
यामुळे आ द आ ण शलाकाला याबाबतीत काय करावे हे सुचेनासे झाले. एक दवस
शलाकाला हरमुसलेली बघून आ याने ितला वचारले - "काय गं, काय झालं"
शलाका या आ याला ए हाना या दोघांचे ेम करण माह त होते.
आ दचे यां या घर येणे-जाणे तर होतेच पण काकू मला भूक लागली आहे काह तर
खायला ा असे ह काने सांगू शकेल असे घरो याचे संबंध िनमाण झाले होते. आ ण
ितचा यांना पाठ ंबादे खील होता.
शलाकाने सगळ हक गत आ याला सांिगतली.

http://www.mazeshabd.com Page 5 of 14
~~ पश ~~ - सागर

आ या हणाली - "एवढं च ना? तू अ जबात िचंता क नकोस.शांतपणे जाऊन झोप


बघू.मी बघते काय करायचे ते"
आ याने मदत के याने अनपे तपणे हा मोठा ितढा सहजपणे सुटला होता.
आ याचे हणणे डावलायची ह मत दामोदरपंतां या घरात कोणातच न हती एवढा ितचा
दरारा होता.
पण वत: या मुलीचाच अस याने सु वातीला दामोदरपंतांनी ित याशी वाददे खील
घातला.
आ याने यांना नीट समजावून सांिगतले-"मुलाला मी चांगले ओळखते. आपली शलाका
अगद सुखी राह ल या याबरोबर"
काह झाले तर मला जबाबदार धरा. तु हाला हवं तर आधी तु ह मुलाला बघा. मगच
तुमचे मत सांगा"
दामोदरपंत आप या ब हणीला चांगले ओळखून होते.
आपली बह ण एव या खा ीने हमी दे त आहे हणजे मुलगा न क च चांगला असणार.
भेटू न तर बघू असे हणून सु वात झाली
आ ण लवकरच सवसंमतीने आ द-शलाकाचे ल न दे खील झाले.
- पु हा वतमानात...
आ द यचे ल न होताच अव या चार मह यांत ितने आप या वतनाने सासूचा पूण
व ास जंकला होता.
आता तर ित यािशवाय यांचे पानदे खील हलत न हते.
ते हा सा व ीबाई हसू लाग या. "तू कधीह असे करणार नाह स हे मला माह त आहे .
तूच तर माझी काळजी घेते आहे स.पोट या २ मुलांनी मला वा-यावर सोडले ते हापासून
आ दच माझं सगळं बघायचा.आ ण आता तर तू दे खील मला काह क क दे त ना हस
क काह कमी पडू दे त नाह स."
यांचं हणणं अगद खरं होतं. आनंदराव जे हा अचानकपणे अपघातात गेले ते हापासून
धाकटा असूनह आ दच आईची सगळ काळजी यायचा.
जे हा आ द यने आईला सांिगतले "आई माझे एका मुलीवर ेम आहे . आ ण ित याशी
मला ल न करायचे आहे ."
ते हा आईने तसे आधी नाक मुरडले होते क आ द वत: या पसंती या पोर शी ल न
करणार हणून.तेह दस
ु -या जाती या.
शलाका ह दे श थ ा ण आ ण आ द हा मराठा.

http://www.mazeshabd.com Page 6 of 14
~~ पश ~~ - सागर

मुलगी उ च कुलीन असो वा नसो ितला दसरा


ु समाज सहसा वीकारायला तयार होत
नाह . तसेच झाले होते.
आ द य आईवर खूप ेम करत होता. यामुळे आईची सहमती अ याव यक होती.
आद य हणाला
"आई, तू एकदा शलाकाला बघ तर . तुला पसंत नाह पडली तर मी नाह ित याशी ल न
करणार..."
सा व ीबा नी वचार केला क बघायला काय जातंय? कमान आ दचे मन राख यासाठ
एवढे तर आपण क शकतो. पण आ द यला शलाकाब ल खा ी होती. ते हा आईने
शलाकाला बघायचे ठरवले ते हाच तो मनातून हसला होता.
आ ण आ द यने जे हा शलाकाला आईला भेट यासाठ घर आणले ते हा मा आई या
कौतुकाला पारावार रा हला नाह .
शलाका ह दसायलाह गोर पान, दे खणी, हशार
ु , आ ण संगणक त दे खील होती.
ित या घरं दाज वाग याला बघून सा व ीबा नी मनोमन हे मा य केले क अशी दे खणी,
हशार
ु आ ण मो यांना मान दे णार सून आपण काह आ दसाठ शोधू शकणार नाह .
जणू आई या चेह-यावरचे हावभाव वाचूनच आ दने आईला वचारले.
"काय आई, नाह हणून सांगू का हला?"
आई एकदम उ रली "काह तर च काय हणतोस आद ? मला पसंत आहे शलाका."
बोल यानंतर एकदम सा व ीबा ना उमगले क आपण आपला होकार दे ऊन बसलो
आहोत. आद हसू लागला-
"मला माह त होते आई हणूनच तर तुला आ ा वचारले. अजुनह तुझी आक मक
ाने गडबडू न जायची सवय काह गेली नाह ."
"अरे लबाडा! असा दावा साधलास होय. माझा गैरफायदा घेतोस होय? थांब बघतेच आता"
असे हणत सा व ीबाई आ दमागे धाव या.
तेव यात शलाकाने यांना पडता पडता वाचवले आ ण हसत हसत हणाली - "आई,
आ दला तु ह सोडू न ा, तुमचा राग मी शांत करते." असे हणून ती आई या पाया
पडली.
"सुखाने संसार कर हो मुली" असा अविचतपणे यां या त डू न शलाकाला आिशवाद दला
गेला.
ते पाहन
ू आ द अजूनच जोरजोरात हसू लागला.
आई हणाली - "छान, तु ह दोघा मुलांनी माझी चांगलीच फरक घेतलीत."

http://www.mazeshabd.com Page 7 of 14
~~ पश ~~ - सागर

—२—

लवकरच दोघांचा ववाह सोहळा वैद क प तीने थाटामाटात पार पडला. ल नाची सगळ
आिथक बाब आ द यने वत: संभाळली होती. एकाह पै ची मदत कोणाकडू न घेतली
न हती. ल नानंतर नोकर सोडायचा िनणय हा सव वी शलाकाचाच होता. आ ण आईची
काळजी घे या या ीने तो आव यक दे खील होता.

ल नाला दोनच म हने झाले होते आ ण आ द यला कंपनीने तीन म ह यांसाठ अमे रकेला
पाठवायचे ठरवले होते.
आई हणाली - "गृहल मी लाभली हो तुला आ द. शलाकाचा पायगुण खूप चांगला आहे ."
खरं तर ल नाला फ दोनच म हने झाले होते आ ण आ द अमे रकेला जाणार हणून
शलाका हरमुसली झाली होती.
पण भ व यकाळा या ीने अमे रकेची वार करणे आ दला आव यक होते. हे शलाका
चांगले समजून होती.
शेवट तीन मह यांची ताटातूट आज संपणार होती.
आ दची लाईट रा ी ११.३० वाजता एअरपोटवर येणार होती.आ ण ती याला रिस ह
करायला पण जाणार होती.
सकाळपासूनच ती तयार ला लागली होती. आ द या आवड चे पदाथ करायचे सव ताजे
सामान ितने बाजारातून आणले होते.

http://www.mazeshabd.com Page 8 of 14
~~ पश ~~ - सागर

—३—
सं याकाळ साडे आठला ितचा वयंपाक झाला होता. आ ण आ दसाठ ती थांबणार
अस याने आईला जेवायला दे ऊन ती नेहमी माणे ट . ह वर आईसोबत बात या पाहू
लागली.

तोच बात यांम ये दबईव


ु न येणारे वमान अपघात त झा याची बातमी ितला बघायला
िमळाली. सव वासी मरण पावले होते.मृतां या नातेवाईकांसाठ वमानतळावर एक
हे पलाईन काऊंटर उघडले होते.
संबंिधतांनी अिधक मा हतीसाठ य वमानतळावर चौकशी करावी असे आवाहन
कर यात आले होते.शलाका या काळजात तर एकदम ् ध स झाले.लगेच उठू न ती हणाली
"आई मी आ ाच एअरपोटवर जाऊन येते."

एअरपोटजवळच एका िस नलपाशी ितला िस नल सुटलेला दसला. तेथे ती थांबली असती


तर पु हा ४-५ िमिनटे गेली असती. ितने तो िस नल पकडता यावा हणुन जोरात गाड
घातली. ितची गाड िस नल ओलांडून तर गेली पण यावेळ लाल दवा लागलेला होता,
यामुळे डा या बाजूने येणा-या वो हो गाड कडे ितचे ल च गेले नाह . ितचे सव ल
आ दची माह ती घे याकडे होते. आ ण ितला लवकरात लवकर एअरपोटवर पोहोचायचे
होते.एखा ा महामागावर एक-दोन सेकंदाचे दल
ु खपूनह गेले असते. पण शहरात या
रहदार त अ जबात नाह .याचा हायचा तोच प रणाम झाला.
या वो हो गाड ने शलाकाची कार उडवली आ ण शलाका र ा या थारो यात पडली
होती.

http://www.mazeshabd.com Page 9 of 14
~~ पश ~~ - सागर

—४—

पोिलस तेथेच अस यामुळे यांनी शलाकाची पस पा हली तर यात यांना डॉ.अिभ जत


दे शपांडचे काड िमळाले होते.
पोिलसांनी फोनवर शलाकाचे वणन सांगताच ते हणाले क ती मा या प रचयाची आहे .
ितला ताबडतोब हं दजा
ु णालयात पाठवा. शलाका णालयात येईपयत डॉ टर
अिभजीत यांनी ऑपरे शनची सव तयार केली होती तसेच आ द या एका िम ाला सांगून
आईला दे खील णालयात बोलावून घेतले होते.

आनंदराव सरकार नोकर त आरो य खा यात मोठे अिधकार होते ते हाची ह गो . यांनी
अिभजीत दे शपांडे या हशार
ु त णाला डॉ टर हो यासाठ खूप मदत केली होती.
आनंदरावांना नेहमीच चांग या माणसांची कदर असायची. पैशाअभावी गुणांना वाव िमळत
नसेल तर संगी वत: या पदरचे पैसे खच करायचे ते. यामुळेच अिभजीत आनंदरावांना
खूप मानत असेल. यां या िनधनानंतर दे खील तो यांचा कुटंु बीयांशी संबंध ठे ऊन होता
आ ण आज या उपकारांचा उतराई हो याची संधी या यासमोर आलेली होती.

शलाकाला दोन - स वा दोन तासां या अथक प र मानंतर सव उपचार क न ित या


खोलीत आण यात आले.
डॉ टर अिभजीत आ ना समजावून सांगत होते, पण आ ना अ ू आवरत न हते. तेव यात
कोणीतर डॉ टरांना सांिगतले क C.T. Scan चे रपोटस ् तयार आहे त. ते हा डॉ. अिभजीत
गेले होते.
शलाकाचा मोबाईल आईकडे च होता. तो अचानक वाजू लागला. आईला नवलच वाटले.
आईला या सग या धामधुमीत शलाका या आई-वड लांचा वसरच पडला होता. यांना
शलाका या अपघाताब ल या काह सांगू शक या न ह या.
कदािचत ् यांचाच फोन असावा हणून आ नी फोन घेतला.

http://www.mazeshabd.com Page 10 of 14
~~ पश ~~ - सागर

—५—

तो काय आ य आ ना आ द यचा आवाज ऎकू आला.


"आई! अगं कुठे आहात तु ह ? घर कोणी फोन का नाह उचलत?"
"अरे ! तु कुठे आहे स ?" सा व ीबाई एकदम उ े जत वरात हणा या
"अगं आई मी आ ाच एअरपोटवर आलोय. माझी अमे रकेची लाईट उशीरा आली
यामुळे मला दस
ु -या लाईटने यावे लागले."
"तू लवकर हं दजा
ु ला ये बरं , शलाकाला अपघात झालाय, "
"काय? शलाकाला अपघात? कसा झाला आई" आ द यचा तो जे ऎकत होता यावर व ास
बसत न हता.
"अरे तु या दबई
ु या लाईटला झाले या अपघाताची बातमी ऎकून ती लगेच एअरपोटवर
जायला िनघाली अन ् वाटे त हे झाले.
तू आधी इकडे ये बरं "
"बरं " हणून आ द यने फोन ठे वला. फोन ठे वताच आ द य फोन या जागीच खाली
बसला. तो एकदम सु न झाला होता.
काय करावे हे याला सुचलेच नाह . १० िमिनटांनी जे हा िस यु रट गाडने वचारले,
"भईसाहब या चा हये?" ते हा तो भानावर आला आ ण लगेच याने हं दजाकडे
ु धाव
घेतली.

इकडे C.T. Scan चे रपोटस ् पाहन


ू डॉ टर अिभजीत आ शी बोलायला आले.
तोपयत सा व ीबा नी शलाका या वड लांना फोन क न कळवले होते. आ ण ते लगेच
पु याहन
ू यायला िनघाले होते.
"काकू, मी सगळे रपोटस ् पा हले, गाड ने डा या बाजूने ठोकर मार यामुळे शलाकाला मुका
मारच जा त लागला आहे .
आ ण ब-याच ठकाणी र आले आहे पण या दखापती
ु फारशा गंभीर ना हयेत.
फ डो याला झालेली दखापत
ु मला गंभीर वाटत होती हणून मी C.T. Scan केले होते.
पण ते रपोटस ् दे खील एकदम Normal आहे त. मला अजूनह कळत ना हये क , ती
कोमात का गेली आहे "
"काय कोमात?" आई एकदम घाब न उ ार या.

http://www.mazeshabd.com Page 11 of 14
~~ पश ~~ - सागर

"होय कोमात. शलाकाला आ द य या जा याचा एकदम मानिसक ध का बसला आहे,


यामुळे..."
डॉ टर अिभजीत यांचे बोलणे आई तोडत मधेच हणा या.
"पण आ द जवंत आहे अिभजीत, आ ाच याचा फोन आला होता मला.तो इथेच येतोय"
"मग तर खूप चांगलं झालं. आता आ द य आ यावर शलाकाला आपण कोमातून बाहे र
आणायचा य क
आ द आ यावर डॉ. अिभजीत याला हणाले - "शलाकाचे सव रपोटस ् एकदम Normal
आहे त. पण शलाका आ ा कोमात आहे . ितचे डोळे उघडे आहे त, पण यांत संवेदना ना हये
आ द."
तू येतोय ह बातमीदे खीला आ नी शलाकाला सांिगतली तर ितची पापणीदे खील हलली
नाह .
आद य हणाला- "काका मला आधी शलाकाला पहायचंय"

http://www.mazeshabd.com Page 12 of 14
~~ पश ~~ - सागर

— शेवट —
डॉ टर याला घेऊन शलाका या मपाशी आले.
आ द यला पाहताच आई याला बलगून एकदम फुंदन
ू रडायला लागली.
"आद असं कसं रे झालं हे ?" आ द या डो यांतून पण अ ू वहात होते.
पण लवकरच याने वत:ला आ ण आईलादे खील सावरले. आ द य शलाकापाशी बसला.
ितला हाक मारली."शलाका.....अगं ऎकलस का?"
अगं.... तुझा आद आलाय...बघ ना मा याकडे ....
तर ह शलाकाचा ू आला.
ितसाद आला नाह . आ द यचा कंठ दाटन
तो ितचा हात हातात घेऊन रडू लागला.
एवढा वेळ आवरलेले अ ू आता अ वरत वहात होते.
तेव यात शलाकाचा हात थरथ लाग याची जाणीव याला झाली. दसरा
ु हात ितने
आ द या डो यावर ठे वला.
आ दने पा हले तर शलाका या याकडे बघून मंदपणे हस याचा य करत होती.
डॉ टर अिभजीत एकदम आनंदाने हणाले क "अरे वा....अिभनंदन आ द य, शलाका
कोमातून बाहे र आली. तु या पशानेच ितला कळाले क तू आला आहे स हणून.खरं च
पशात खूप श असते. कधी कधी आप याला बा गो ी दसत ना हत पण पशाची
भाषा मा न क कळते." यावर शलाकाने हलकेच मत केले.
जणू आ द या पशानेच ितला पुनज वन िमळाले होते
तेव यात पु हा डॉ टरांचा आवाज ऎकू आला.
आ ण बरं का? या सग या ग धळात मी एक गो तु हाला सांगायची वसरलो होतो. ती
आता सांगतो.
एक गोड मुलगी आई होणार आहे बरं .
"काय?" आ वासून आ द य आ ण आई डॉ टरांकडे पाहू लागली.
हे खरं होतं क आईला आ ण शलाकाला दे खील लहान मुले खूप आवडत अस याने
प ह या बाळा या बाबतीत लॅिनंग या भानगड त पडायचे नाह असे आद आ ण
शलाकाने ठरवले होते. पण लगेच दे व आप या पदर हे दान दे ईल असे दोघांनाह
अपे त न हते.
आई लगेच हणाली - "बघ हो आ द, मुलाचा पायगुण चांगला आहे . बे याने ज माला
ये याआधीच आप या आईला वाचवले."
आईचे हे बोल ऎकताच शलाका आ ण आ द या ओठांवर हसू उमटले.

http://www.mazeshabd.com Page 13 of 14
~~ पश ~~ - सागर

लवकरच सकाळपयत शलाकाचे आई-वड ल ित या आ याला घेऊन आले.


तेथे येताच यांना नातू होणार अस याची बातमी िमळाली.
दामोदरपंत सा व ीबा ना हणाले - "अहो केवढे घाबरवून टाकले तु ह आ हाला? आ ण
येथे बघतो तर काय?
आनंद आनंद गडे जकडे ितकडे चोह कडे "

दामोदरपंतांचे हे अ सल पुणेर बोल ऎकून सगळे च जण हसू लागले...


• • • समा •••

http://www.mazeshabd.com Page 14 of 14

You might also like