You are on page 1of 3

'केळण े 'तील उदेकाची सतवपरीका !

29 Sep 2008, 0038 hrs IST

दे वगड तालुकयातील िगये-सौदाळे येथील िियोिित औििणक पकलपािवरोधात सथाििक


िितेिे यशसवी केलेला लढा व तयािंतर कळणेतील गावकऱयांिी या दडपशाहीिवरधद
घेतलेला आकमक पिवता िसंधुदग
ु ग ििलहातील बदलतया वातावरणाची चाहूल महणता येईल.

सतेचे बळ आिण गुड


ं िगरीचया िोरावर सामानय िितेला कायमचे िमिवता येत िाही याचे
पतयंतर िसंधुदग
ु ग ििलहाचया दोडामागग तालुकयातील कळणे या गावी िुकतेच आले. िेतयांची
दमदाटी, कायक
ग ग तयांची दहशत, राती-अपरातीची मारझोड, रािकीय िवरोधकांचया हतया यामुळे
संपूणग िसंधुदग
ु ग ििलहा गेली काही वषेर ् एका भयािे पछाडलेला आहे . मात दे वगड
तालुकयातील िगयेर ्-सौदाळे येथील िियोिित औििणक पकलपािवरोधात सथाििक िितेिे
यशसवी केलेला लढा व तयािंतर काल-परवा कळणेतील गावकऱयांिी या दडपशाहीिवरधद
घेतलेला आकमक पिवता िसंधुदग
ु ग ििलहातील बदलतया वातावरणाची चाहूल महणता येईल.

कळणे हे सावंतवाडीपासूि तास-दीड तासाचया अंतरावर असलेले सुमारे बाराशे लोकवसतीचे


गाव! डोगराचया कुशीतील या गावात चार पाथिमक मराठी शाळा, महापुरष मंिदर,
उपआरोगय केद, सोळा हिार पुसतकांचं तालुका गंथालय, ििलहा गामीण बॅक, गामपंचायत
कायाल
ग य, पोिलस सटे शि, टे िलफोि एकसेि, सरकारी िळ पाणी योििा, अिेक खािगी
िवहीरी अशा िविवध सुिवधा उपलबध असतािा हे संपूणग गाव मातीमोल करणयाचा डाव
सधया िशिलेला आहे . कळणेतील मायििंगमुळे आसपासची आडाळी, मोरगाव, डे गवे, फोडये,
साकोळी, कुंबल , कोलसर, तळकर, िेतडे र ् अशी अिेक गावे दे खील बाधीत होणार आहे त.
गोवयातील एका खािगी कंपिीदारे कळणे गावात खििकमग उतखििाचे काम हाती घेणयात
येणार आहे . हे काम सुर करायला परवािगी दे णयापूवीर ् राजय सरकारचया महसूल
िवभागाला, केदीय पयाव
ग रण आिण वि िवभागाचया अिधिियमािुसार िाहीर ििसुिावणी
करि सथाििक लोकांचे मत िवचारात घेणे बंधिकारक आहे . तयािुसार गेलया २० सपटे बर
रोिी कळणे येथे ििसुिावणी घेणयाचा पयत झाला. िियमािुसार या खाण उदोगामुळे
कळणे पिरसराचया पयाव
ग रणीय समतोलावर होणाऱया पिरणामांची मािहती दे णारा
'एनवहायरोमेट इमपॅकट असेसमेट (ईआयए)' अहवाल सथाििकांिा मराठीमधये उपलबध
करि दे णे सरकारी यंतणेला बंधिकारक होते. परं तु तसे कोणतेही बंधि िसलयाचा दावा
करीत महाराष पदष
ू ण िियंतण मंडळाचया अिधकाऱयांिी १५८ पािाचा इं गिी अहवाल
लोकांसमोर ठे वला.

गावातील िूति िवदालयाचया पटांगणावर दप


ु ारी तीि वािता सुर झालेलया या सुिावणीला
िसंधुदग
ु ज
ग या ििलहािधकारी शीमती ििधी पांडे आविूि
ग उपिसथत होतया. तयांिी मायििंग
कंपिीचया अिधकाऱयांिा तयांचया िियोिित कामाबदलची मािहती दे णयास सांिगतले असता
सथाििक लोकांचयावतीिे गणपत दे साई, एकिाथ िाडकणीर ् आदींिी तयास हरकत घेऊि
'ईआयए अहवाल' मराठीतूि दावा अशी मागणी केली. कळणेतील मायििंग उदोगाला
सथाििक लोकांकडू ि िवरोध होतो आहे हे िदसूि येताच मायििंग कंपनयांिा ििमिी
--2--
--2--
िमळवूि दे णाऱया दलालांचे डोके िबिसले. तयांिी तया िठकाणी गोधळ घालणयास सुरवात
केली. या गोधळातच सावंतवाडीचे मािी सभापती आिण कॉग
ं ेसचे कायक
ग तेर ् चंदकांत उफग
बाळा गावडे आपलया ४०-५० समथक
ग ांसह पुढे सरसावले आिण तयांिी माईक आपलया
हाती घेऊि 'मायििंग उदोगा'ला पाठींबा िाहीर करणयास सुरवात केली. 'मायििंग
उदोगामुळे गोवयाचा िवकास कसा झाला' हे सांगतािाच बाळा गावडे यांिी कळणेतील
मायििंगला िवरोध करणाऱयांिा 'बघूि घेणयाची' भाषा केलयामुळे कळणेवािसयांचा संताप
अिावर झाला. तयािंतर तया िठकाणाला रणांगणाचे सवरप आले. शाबदीक चकमकीबरोबरच
पचंड रे टारे टी, धककाबुककीला सुरवात झाली. पोिलसांसमक एकमेकांवर खुचयाग आिण चपला
फेकूि मारणे, हाणामारी हे पकार झाले. ििलहािधकारी पांडेमड
ॅ म हे सारे शांतिचतािे पाहत
होतया. हाणामारीतूि कळणेचया सरपंच सुिीता िभसे याही सुटलया िाहीत. मायििंग
कंपिीची दलाली करणाऱयांिी हाणामारीला सुरवात केलयाचे गामसथांचे महणणे आहे .
हाणामारीचा पकार लकात घेऊि ििलहािधकाऱयांिी ही ििसुिावणी रद करि ती येतया ११
ऑकटोबरला घेणयात येणार असलयाचे िाहीर केले.

या सुिावणीसाठी कळणे पंचकोशीतील िवळपास चारशे गावकरी उपिसथत होते. तयात


मिहलांची उपिसथती लकणीय होती. सथाििक आमदार िशवराम दळवी तसेच आमदार
परशुराम उपरकर, आमदार अिित गोगटे , मािी राजयमंती पवीण भोसले, शेतकरी संरकण
सिमतीचे अधयक वसंत केसरकर, गोवयातील पयाव
ग रणवादी कायक
ग तेर ् रािेद केरकर, ियगड
(रतािगरी)चे डॉ. िववेक िभडे आदी मंडळी या िठकाणी उपिसथत होती.

याच मायििंगसाठी यापूवीर ् दोडामागग येथे २० ऑगसट रोिी ििसुिावणी आयोिित


करणयात आली होती. तीही सथििक लोकांिी केलेलया पितकारामुळे उधळली गेली. मात
तयावेळी तेथील मायििंग समथक
ग ांचा रागरं ग पाहूि आपणही यापुढे तयारीत रािहले पािहिे
या िििकषाप
ग त कळणेवासी आले. मग गावकऱयांिी 'महापुरष कीडा गामिवकास मंडळा'जया
माधयमातूि एकत येऊि िियोिित मायििंग उदोगाचया िवरोधात 'शीदे वी माऊली
गामबचाव मायििंग िवरोधी संघष ग सिमती' सथापि केली. गावातील दे वसथािचे पमुख
सखाराम रामचंद उफग बबि दे साई यांचया अधयकतेखालील या संघषग सिमतीचे सेकेटरी
महणूि चेति तातोबा दे साई तसेच सदसय महणूि डॉ. मिोि सावंत, गोपाळ िशंदे आिण
सललागारमहणूि सतीश घोडगे यांची ििवड करणयात आली. गावातील एक पमुख वयिि
यशवंत उफग भाऊ पाळयेकर यांची या सिमतीला मोठी पेरणा लाभली आहे . संघषग
सिमतीतफेर ् गावातील माऊली मंिदरात मोठी सभा झाली आिण मायििंग िवरोधात गाव
एकवटला गेला.

िसंधुदग
ु ाल
ग ा दे शभरातील एकमेव 'पयट
ग ि ििलहा' महणूि मानयता िमळवूि िदलयाबदल
अिभमाि बाळगणारे महसूलमंती व िसंधुदग
ु च
ग े पालकमंती िारायण राणे यांिी 'कळणेतील
मायििंग उदोगाचा पारं भ हा दोडामागग व सावंतवाडी पिरसरातील मायििंग उदोगाचया
िवकासाची िांदी ठरे ल' असे विवय काही िदवसापूवीर ् केले होते. परं तु कळणेतील गामसथांचा
मायििंगला असलेला कडवा िवरोध पाहता यापुढे िसंधुदग
ु ग ििलहात मायििंग उदोगाचे
पुिरागमि महसूलमंतयांिा वाटते िततके सोपे िदसत िाही.
यापूवीर ् रे डी पिरसरात गोगटे , ििमको या कंपनयांिी अिेक खाणी खोदलया व तयातील
खिििे काढू ि झालयावर तया खाणी तशाच उघडया टाकूि पोबारा केला. तया उघडया
खाणींतील खडडयांमधये पावसाळयात पाणी तुंबते. तयात दर आठवडयाला दोि-तीि गुरे
बुडूि मरतात. डासांची मोठी पैदास होते. तयांचा उपदव आसपासचया वसतयांिा होतो.
खाणमालकांिी सरकारची रॉयलटी मोठया पमाणात बुडिवलयाचया तकारी आहे त. तयािशवाय
या रॉयलटीचया रकमेत हे राफेरीचे पकारही आढळू ि आले आहे त. रतािगरी ििलहातील
केळशी-वेळास-बाणकोट पिरसरातील बॉकसाईटचया खाणींबाबतचा अिुभवही काही ििराळा
िाही. खाणींमुळे तेथील रसते व इतर िागरी सुिवधांचीही वाट लागली आहे .

बॉकसाईट, मँगिीि, िसिलका, लोह खििि ही मूलभूत खिििे रतािगरी आिण िसंधुदग
ु ग या
दोि ििलहात मुबलक पमाणात आहे त. ही मौलयवाि अशी राषीय संपती आहे याचेही
सवां
ा ंिा भाि आहे . मात ती खिििे िाममात िकंमतीत ठे केदारांमाफगत परदे शी पाठिवली
िात असतांिाच खाण उदोगामुळे या दोनही ििलहात सथाििक सतरावर िकती रोिगार
ििमाण
ग झाला आिण भूमीपूताला तयाचा िेमका काय लाभ िमळाला याचेही संशोधि
वहायला हवे. िमीि खणलयािे तयार झालेले मोठमोठे खडडे , धूळ, पाणयाची टं चाई या
पलीकडे या ििलहांचया पदरात आिवर काहीही पडलेले िाही. उलट खाण उदोगासाठी
लागणारी शेती व बागायतीची हिारो हे कटर िमीि, तयावरील पचंड वक
ृ तोड इतयादीमुळे
होणारा पयाव
ग रणाचा ऱहास शेतकऱयांिा दे शोधडीला लावणारा ठरला. महणूिच ििसगाि
ग े
समधृद केलेला आपला पदे श खाणींचया खडडयात गाडला िाऊ िये याकरीता सजि
झालेलया कळणेवािसयांचया मागे आता साऱया कोकणािे ताकद उभी केली पािहिे. तयांचा
लढा एकाकी पडता कामा िये.

You might also like