सूचना: माला मंत्र म्हणजे माळेसारखा लांबलचक असणारा मंत्र. यात स्तुतीपर मंत्र, बीजमंत्र, आणि साधकाच्या अपेक्षा माळेसारख्या गुंफलेल्या असतात.
कानामात्रेचाही फरक न करता हा मालामंत्र म्हणावयास हवा (कारण यात बीजमंत्र आहे). सातशे वेळा म्हूणन झाल्यावर मंत्र सिद्धी होते. मंत्र सिद्ध झाल्यावर काय परिणाम होतात ते अनुभवानेच समजेल. रोजच्या उपासनेत/साधनेत या मंत्राचा समावेश करावा. त्यात खंड पडू देऊ नये. तरच त्याचा अनुभव येईल. तसा अनुभव तुम्हां सर्वांना येवो, तुम्हाला गुरुकृपेचा लाभ होवो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना.
~ श्री नागेश करंबेळकर