You are on page 1of 3

उच्च व तंत्रशिक्षण/त ंशि-4

प्रशिध्दीपत्रक

शवषय : आशथिकदृष्ट्य दु र्िल घटक तील शवद्य र्थ् ांन शिक्षण िुल्क प्रशतपूती योजनेच ल भ
दे ण्य करीत प त्रतेि ठी कुटुं र् ची उत्पन्न मय िद रुपये 6.00 ल ख करणे व प्रचशलत
शिक्षण िुल्क प्रशतपूती योजनेची व्य प्ती व ढशवण्य ि म न्यत दे णेर् र्त.

मंत्रिमंडळाने त्रिनां क 13/10/2016 रोजीच्या बैठकीत वरील त्रवषयाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे


त्रनणणय घेतला आहे . -

1. आत्रथणकदृष्ट्या िु बणल घटकातील त्रवद्यार्थ्ाां ना त्रिक्षण िु ल्क प्रत्रतपूती योजनेचा लाभ िे ण्याकरीता
पाितेसाठी कुटुं बाची उत्पन्न मयाण िा रुपये 6.00 लाख करण्यास व प्रचत्रलत त्रिक्षण िुल्क
प्रत्रतपूती योजनेची व्याप्ती वाढत्रवण्यासाठी मान्यता िे ण्यात आली आहे .

2. प्रचत्रलत त्रिक्षण िुल्क प्रत्रतपूती योजनेंतगणत त्रनश्चचत करण्यात आले ल् या त्रनवडक व्यावसात्रयक
अभ्यासक्रमां पैकी एम.बी.बी.एस. व बी.डी.एस. या अभ्यासक्रमां साठी खालील अनुक्रमां क "(3)"
येथे प्रस्तात्रवत केल् याप्रमाणे व उवणरीत व्यावसात्रयक अभ्यासक्रमां साठी िासकीय व िासन
अनुिात्रनत (िासकीय अत्रभमत त्रवियात्रपठां सह) व खाजगी त्रवनाअनुिात्रनत (खाजगी
अत्रभमत/स्वयं अथण सहाय्य त्रवियात्रपठे वगळु न ) व्यावसात्रयक अभ्यासक्रमां ची
महात्रवद्यालये/तंित्रनकेतनामध्ये िासनाच्या सक्षम प्रात्रिका-यामार्णत िैक्षत्रणक वषण 2016-17
पासून केंत्रिभूत प्रवेि प्रत्रक्रयेद्वारे प्रवेि घेणा-या व सध्या त्रवत्रवि िैक्षत्रणक वषाण त त्रिकत
असले ल् या आत्रथणकदृष्टया मागास प्रवगाण तील ज्या त्रवियार्थ्ाां च्या कुटुं बाचे वात्रषणक उत्पन्न रु. 2.50
लाख ते रु. 6 लाख इतके आहे , अिा त्रवियार्थ्ाां पैकी ज्या त्रवियार्थ्ाां ना इयत्ता 12 वी च्या
परीक्षेमध्ये त्रकमान 60 टक्के त्रकंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे त अिा त्रवियार्थ्ाां ना
(व्यवस्थापन कोटयातील प्रवेत्रित त्रवियाथी वगळु न ) त्रिक्षण िुल्काच्या 50 टक्के इतकी
प्रत्रतपूती करणे .

3. वैियकीय त्रिक्षण त्रवभागाच्या अखत्याररतील एम.बी.बी.एस. (बॅचलर ऑर् मेत्रडत्रसन अँड


बॅचलर ऑर् सजणरी) व बी.डी.एस. (बॅचलर ऑर् डें टल सजणरी) या अभ्यासक्रमां साठी
िासकीय, अनुिात्रनत आत्रण खाजगी त्रवनाअनुिात्रनत (खाजगी अत्रभमत त्रवियापीठे व स्वयंअथण
सहाय्य त्रवियापीठे वगळु न ) महात्रवियालयां मध्ये िासनाच्या सक्षम प्रात्रिका-यामार्णत केंत्रिभूत
प्रवेि प्रत्रक्रयेद्वारे प्रवेि घेणा-या व सध्या त्रवत्रवि िैक्षत्रणक वषाण त त्रिकत असले ल् या
त्रवियार्थ्ाां पैकी (व्यवस्थापन कोटयातील प्रवेि वगळु न) ज्या त्रवियार्थ्ाां च्या कुटुं बाचे वात्रषणक
उत्पन्न रु. 2.50 लाखपेक्षा जास्त व रु. 6 लाख त्रकंवा त्यापेक्षा कमी आहे , अिा त्रवियार्थ्ाां नी
प्रवेत्रित अभ्यासक्रमासाठी त्रिक्षण िुल्क त्रनयमन प्रात्रिकरणाद्वारे त्रनश्चचत केले ले िैक्षत्रणक
िुल्क महात्रवियालयास िे ण्यासाठी राष्टरीयकृत अथवा अनुसूत्रचत बँकेकडून िै क्षत्रणक कजण
घेतले असल् यास त्या कजाण वरील व्याजाची रक्कम ही राष्टरीयकृत बँकेकडून िे ण्यात येणा-या
िैक्षत्रणक कजाण वरील व्याजाच्या मयाण िेपयणन्तची रक्कम ही अनुिान स्वरुपात िासनाकडून
संबंत्रित बँकेस अिा करण्यास मान्यता िे णे.

4. राज्यातील सवण खाजगी त्रवनाअनुिात्रनत व्यावसात्रयक अभ्यासक्रमां ची महात्रवद्यालये /


तंित्रनकेतने (खाजगी अत्रभमत / स्वयं अथण सहाय्य त्रवियात्रपठे वगळु न) आत्रण िासकीय, िासन

1
अनुिात्रनत व िासकीय त्रवनाअनुिात्रनत महात्रवद्यालये / तं ित्रनकेतनां मिील (िासकीय अत्रभमत
त्रवियात्रपठां सह) त्रिक्षण िुल्क प्रत्रतपूती योजनेंतगणत त्रनिाण ररत केले ल् या व्यावसात्रयक
अभ्यासक्रमां साठी सक्षम प्रात्रिका-यामार्णत केंिीभूत प्रवेि प्रत्रक्रयेव्िारे प्रवेि घे णारे ईबीसी
िारक त्रवद्यार्थ्ाां करीता (व्यवस्थापन कोटयातील प्रवे ि वगळु न) त्यां च्या कुटू ं बाची वात्रषणक उत्पन्न
मयाण िा ही रुपये 1.00 लाख वरुन 2.50 लाख करणे .

5. िासकीय व िासन अनुिात्रनत संस्थां मध्ये ( िासकीय अत्रभमत त्रवियात्रपठां सह ) त्रिक्षण िुल्क
प्रत्रतपूती योजनेंतगणत त्रनिाण ररत केले ल् या त्रनवडक व्यावसात्रयक अभ्यासक्रमां कररता केंिीभूत
प्रवेि प्रक्रीयेव्िारे प्रवेि घे णाऱ्या ईबीसी िारक त्रवद्यार्थ्ाां ना िे खील सध्या अल् पिराने िे ण्यात
येणाऱ्या त्रिष्यवृत्ती ऐवजी त्रिक्षण िुल्क प्रत्रतपूती योजनेंतगणत खाजगी कायम त्रवनाअनुिानीत
िैक्षत्रणक संस्थेतील त्रवद्यार्थ्ाां प्रमाणे त्रिक्षण िुल्काच्या 50 टक्के इतकी प्रत्रतपू ती करणे .

6. उच्च त्रिक्षण उपत्रवभागां तगणत व उच्च त्रिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील िासकीय,


िासन अनुिात्रनत व त्रवनाअनुिात्रनत (टप्पा अनुिानावरील) महात्रवद्यालयां मिील ईबीसी िारक
त्रवद्यार्थ्ाां करीता त्रिष्यवृत्तीच्या प्रचत्रलत योजनेअंतगणत िे ण्यात ये णाऱ्या त्रिष्यवृत्तीसाठी
त्रवियार्थ्ाां च्या कुटू ं बाची वात्रषणक उत्पन्न मयाण िा ही रुपये 1 लाख वरुन रुपये 2.50 लाख इतकी
करणे .

7. सध्या िासनाकडून राबत्रवण्यात येत असले ल् या "राज्य त्रिक्षण िुल्क प्रत्रतपूती योजना" या
ऐवजी " राजषी छिपती िाहू महाराज त्रिक्षण िुल्क प्रत्रतपूती योजना" या नावाने संबोिण्यात
यावे.

8. िासनाने त्रनिाण रीत केले ल् या व्यावसात्रयक अभ्यासक्रमां ना िासकीय, िासन अनुिानीत व


त्रवनाअनुिानीत अत्रभयां त्रिकी महात्रवद्यालये /तंित्रनकेतन मध्ये प्रवेि घेणा-या त्रवद्यार्थ्ाां पैकी ज्या
त्रवद्यार्थ्ाां चे पालक अल् पभू िारक िे तकरी आहे त त्रकंवा ज्यां चे पालक नोंिणीकृत मजूर आहे त
अिा त्रवद्यार्थ्ाां पैकी जे त्रवद्याथी राज्यातील महानगरां तील (मुंबई महानगर क्षे िातील सवण िहरी
भाग, पुणे, औरं गाबाि, नागपूर) प्रवेत्रित आहे त त्या त्रवद्यार्थ्ाां साठी प्रत्रत त्रवद्याथी प्रत्रतमहा रुपये
3000/- व राज्यातील अन्य त्रठकाणी असले ल् या प्रवेत्रित त्रवद्यार्थ्ाां साठी प्रत्रत त्रवद्याथी प्रत्रतमहा
रुपये 2000/- इतका वसत्रतगृह त्रनवाण ह भत्ता (Hostel Maintenance Allowance) िे णे.
म्हणजेच प्रत्रतवषण प्रत्रत त्रवियाथी अनुक्रमे रु. 30,000 व रु. 20,000 इतके अथणसहाय्य या
प्रवगाण तील त्रवियार्थ्ाां ना करण्यात येणार आहे . सिर योजनेस “डॉ. पंजाबराव िे िमुख वसत्रतगृह
त्रनवाण ह भत्ता योजना ” या नावाने संबोिण्यात यावे .

9. वरील सवण नमूि सु िाररत योजनेचा लाभ हा िैक्षत्रणक वषण 2016-17 व त्यापूवी ज्या त्रवियार्थ्ाां नी
वरील प्रमाणे प्रवेि घेतला आहे आत्रण सध्या त्रवत्रवि िैक्षत्रणक सिात त्रिकत आहे त अिा
त्रवियार्थ्ाां ना िैक्षत्रणक वषण 2016-17 पासून पुढे लाभ िे णे.

10. वरील सुिारीत त्रिक्षण िुल्क प्रत्रतपू ती योजनेअंतगणत लाभ घेणा-या आत्रथणकदृष्टया िु बणल
घटकातील त्रवद्यार्थ्ाां पैकी त्रकमान 50 टक्के इतक्या प्रवेत्रित लाभाथी त्रवद्यार्थ्ाां ना नोकरीची संिी
(Placements) त्रमळवून िे ण्याची जबाबिारीही संबंत्रित महात्रवद्यालय/तं ित्रनकेतन यां ची राहील.
तसेच त्रिक्षण िुल्क प्रत्रतपूती योजनेअंतगणत मंिीमंडळाने या पूवी त्रिले ल् या मान्यतेनुसार
त्रवभागाने त्रिनां क 31.3.2016 रोजी त्रनगणत्रमत केले ल् या िासन त्रनणणयामिील तरतूिीनुसार
संबंत्रित सवण िैक्षत्रणक सं स्थां नी त्यां चे त्रवहीत मूल्यां कन व िजाण त्रनश्चचतीकरण संस्थां मार्णत
(NAAC, NBA, इ.सारख्या ) मूल्यां कन करून घेणे आवचयक असेल.

2
11. या योजनां ची तात्काळ अं मलबजावणी करण्यासाठी चालू त्रवत्तीय वषाण कररता येणारा अत्रतररक्त
खचण भागत्रवण्यासाठी संबंत्रित प्रिासकीय त्रवभागां ना आकश्िक त्रनिीतून संबंत्रित त्रवभागां च्या
आवचयकतेनुसार त्रनिी उपलब्ध करून िे णे.

वरील त्रवत्रवि योजनां चा राज्यातील त्रवत्रवि व्यावसात्रयक अभ्यासक्रमां मध्ये त्रिकणा-या सूमारे 7.00
लाख त्रवियार्थ्ाां ना याचा लाभ होणार असुन िासनावर याचा सूमारे 700 कोटी इतका अत्रतररक्त
आत्रथणक भार येणार आहे . यापैकी सध्या िासकीय व िासन अनुिात्रनत िै क्षत्रणक संस्थेमध्ये
त्रिकणा-या सूमारे 3.50 लाख त्रवियार्थ्ाां ना व खाजगी त्रवनाअनुिात्रनत िैक्षत्रणक संस्थेतील सूमारे
3.60 लाख त्रवियार्थ्ाां ना लाभ होणार आहे .

---------------------------------

You might also like