You are on page 1of 10

* लाटणे फ्रिजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर फ्रिटकत नाही.

* काजू व इतर ड्रायफुट मध्ये फ्रकड् लागू नये म्हणून ड्ब्यात दोन-तीन लंवग टाका.

* कारल्यािी भाजी करताना त्यािा कड्ूपणा घालफ्रवण्यासाठी फ्रिरले ल्या कारल्याच्या िकत्या काही वेळपयंत ताकात बुड्वून ठे वाव्यात.

* स्वयंपाक करताना जळले ली भांड्ी साफ करण्यासाठी त्यात अर्ाा िमिा रांगोळी आफ्रण अर्ाा िमिा कोणतीही फ्रड्टजंट पावड्र टाकून भांड्ी
घासा. स्वच्छ होतील.

* बागकाम वगैरे केल्यानं तर हात स्विा व नरम राहावेत यासाठी िमिाभर गोड्या तेलात िमिाभर साखर फ्रमसळू न हातावर रगड्ा व नंतर
पाण्याने र्ु वून टाका.

* पोट फ्रबघड्ले ले असते तेव्हा आल्यािा व फ्रलंबूिा रस एकत्र करून थोड्ं मीठ कालवून घ्या. बरे वाटे ल.

* घरातील कोणताही पंखा (एक्झॉट फॅनसुद्धा) स्वच्छ ठे वायिा असेल तर रॉकेलमध्ये कापड्ािी फ्रिंर्ी बुड्वून त्याने फॅन घासून पुसा.

* भाजा िीजमध्ये ठे वताना एक कोरड्ा स्पं जािा तुकड्ा त्याबरोबर ठे वा. दोन-तीन फ्रदवसानं तर स्पं जािा तुकड्ा फ्रपळा व त्यातील पाणी फ्रनघून
गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठे वा.

* कपड्यावरील तेलािे ड्ाग घालफ्रवण्यासाठी त्या ड्ागांवर थोड्ं पेटरोल िोळा आफ्रण नं तर ते कपड्े र्ु वा.

* दोसा बनफ्रवताना दोस्यािे पीठ तव्याला फ्रिकटू नये म्हणून वांग्यािा फ्रकंवा कांद्यािा तुकड्ा तेलात बुड्वून तव्यावर िांगला फ्रफरवावा.

* फ्रहवाळ्यात खोबर् यािे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरिे ऑईलिे थेंब टाका आफ्रण िांगले हलवून घ्या.

* पावसाळी दमट हवेत खोबर् यािे ड्ोल तसेि ठे वू नये. एकाच्या दोन वाट्या करून उड्ीद ड्ाळीत ठे वाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या
िांगल्या राहातात.

* तोंड्ात फोड् झाल्यास एक हातािे बोट दु र्ावरील साईत बुड्वा आफ्रण त्या जागी लावा, आराम होईल.

* लाल फ्रमरिी दळायला दे ण्यापूवी फ्रतला मोहरीच्या तेलािा हात लावावा. वर्ाभर लाल रं ग राहतो. वर्ाभरािे फ्रतखट, मसाला, हळद यांना कीड्
लागू नये म्हणून फ्रहंग टाकून ठे वावा.

* पुरण फ्रशजवताना ड्ाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण िांगले घट्ट होते.

* पुरणािी, गुळािी, सांज्यािी फ्रकंवा खव्यािी पोळी करताना कणकेत फ्रकंफ्रित सोड्ा घालावा. पोळय़ा हलक्या होतात.

* फ्रशरा करताना रवा फ्रनम्मा भाजल्यानं तर ओल्या नारळािा िव घालू न पुन्हा भाजावा. नं तर ने हमीसारखा फ्रशरा करावा. जास्त िवदार होतो.

* पुरण फ्रशजताना हरभर् याच्या ड्ाळीति िमिाभर तूरड्ाळ टाकली की, पुरण िांगले फ्रशजते व आमटीला कटही िांगला येतो.

* मे थी न फ्रभजवता मे थीिे लाड्ू करायिे असल्यास मे थी िांगली भाजून घेऊन पावड्र तयार करुन रव्याबरोबर लाड्ू करावेत.

* बेसन लाड्ू करताना हरभरा ड्ाळ भट्टीतून भाजून नं तर ड्ाळ दळू न त्यािे लाड्ू करावेत. तूप कमी लागते. बेसन िटकन भाजले जाते. ड्ाळ
भाजल्यामु ळे पौफ्रिकपणा वाढतो. लाड्ू पिायलाही हलके होतात. खमं ग होतात.

* गोड् बुंदी, बफीिे, लाड्ूिे तुकड्े उरल्यास दू र् व ब्रेड् घालू न खीर फ्रकंवा पुफ्रड्ंग बनवावे.

* श्रीखंड् फसफसू नये म्हणून िक्का फेसावा व साखरे त, साखर फ्रभजेल एवढे दू र् घालू न साखर अर्ा वट फ्रवरघळली की फेसले ला िक्का घालावा
व कालवावे.

* आं ब्यािा रस, श्रीखंड् आं बट असल्यास त्यात थोड्ा खाण्यािा सोड्ा दु र्ात फ्रवरघळू न घालावा. सवा आं बटपणा फ्रनघून जातो. आं बट पदाथाात
खूप साखर घातल्यास िव वेगळी लागते .
* गुलामजाम हमखास िांगले होण्याकररता खवा मळताना त्यात अर्ी वाटी पनीर फ्रमसळावे. पनीरमु ळे पाक आतपयंत फ्रशरतो आफ्रण गुलाबजाम
हलके होतात.

* मे दूवड्े करताना वड्य़ािे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा फ्रमसळावा. वड्े कुरकुरीत होतात.

* कोणत्याही प्रकारिी फ्रर्रड्ी करताना कांदा कापून घालण्याऐवजी फ्रकसू न घालावा. त्यामु ळे फ्रर्रड्ी छान व कुरकुरीत होतात.

* ताक आं बट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालू न ठे वावे. वाढायच्या वेळी वरिे पाणी ओतून द्यावे. ताक आं बट होत नाही.

* छोले करण्यासाठी िणे रात्री फ्रभजत घालण्यापूवी त्या पाण्यात सोड्ा घालण्याऐवजी िार पाि वेळा तुरटी फ्रफरवावी. सकाळी िणे उपसून
ने हमीप्रमाणे कुकरमध्ये फ्रशजवावे म्हणजे िणे िांगले मऊ होतात.

* ताकािी कढी केल्यावर कर्ी कर्ी फाटल्यासारखी वाटते. तेव्हा १५-२० शेंगदाण्यांिी फ्रमक्सरमध्ये पेस्ट करून ताकात फ्रमसळावी. नं तर कढी
करावी. असे केल्यास कड्ी फाटत नाही. पफ्रहली उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

* काही भाज्या फ्रिरल्यानं तर हाताला काळे ड्ाग पड्तात व ते लवकर जात नाहीत. भाजी फ्रिरण्यापू वी हाताला व्हव्हने गर िोळावे. काम झाल्यावर
कोमट पाण्याने हात र्ु वून टाकावे.

* कोबी फ्रशजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅव्हशशयम भरपूर फ्रमळते. कोबी फ्रकसून कोफ्रशंबीर करावी, छान लागते.

* पे पर ड्ोशािे फ्रमश्रण फ्रमक्सरमर्ू न काढताना त्यात एक मध्यम आकारािा कांदा फ्रिरून टाकावा व अर्ी वाटी दु र्ामध्ये थोड्े बेसन कालवून
त्यात फ्रमसळावे, नं तर पीठ आं बवण्यास ठे वावे. यामु ळे ड्ोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अफ्रजबात फ्रिकटत नाही.

* इड्ल्या उरल्यावर कुस्करून त्यािा आपण ने हमी रव्यािा उपमा बनवतो. त्याप्रमाणे उपमा बनवावा. िांगला होतो.

* ड्ोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उड्ीद ड्ाळ ४:१ या प्रमाणात घ्यावी, तर मऊ ड्ोशासाठी हे प्रमाण ३:१ असे असावे.

* पुलाव, फ्रजरा राइस, फ्रकंवा मोकळा भात करायिा असल्यास कुकरमध्ये दीड्पट पाणी घालू न फक्त 2 फ्रशट्या कराव्यात. भात फड्फड्ीत
होतो.

* एखादी भाजी फ्रकंवा उसळ करताना मसाले ड्ायरे क्ट फोड्णीत टाकल्याने िांगला स्वाद येतो. पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून एक
िमिाभर तेलात मसाला घोळू न मग ते फोड्णीत घालते तर मसाले करपत नाही आफ्रण त्यािा स्वादही पदाथाात उतरतो.

* कोबीिी भाजी उरली असल्यास फ्रतला बेसन घालू न परतून घ्या आफ्रण गव्हािी कणीक मळू न हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ्ड् पराठे
बनवून िटणी फ्रकंवा सॉसबरोबर खा.

* दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाला आला असेल तर त्यात 5-6 पालकािी पाने बरीक फ्रिरून घाला. आमटीला वेगळी िव येईल.

* कच्चे बटाटे ने हमी हवेशीर जागेवर साठवले पाफ्रहजे. प्लॅव्हस्टकच्या फ्रपशवीत बटाटे ठे वू नये. याव्यफ्रतररक्त िीजमध्येही बटाटे ठे वणं अयोग्य
आहे . बटाट्यांना कांद्याबरोबर ठे वू नये. ते लवकर खराब होतात.

* कांदे साठवण्यासाठी कोरड्ी आफ्रण अं र्ारी जागा योग्य ठरते. फ्रभंतीवरील कपाटात कांदे साठवणे सवाात उत्तम. कांदे िीजमध्ये ठे वू नयेत.

* कां द्यासारखेि लसूण अंर्ारी, कोरड्ी आफ्रण थंड् जागी ठे वावं. िीजमध्ये कर्ीही लसूण साठवू नाही. बटाटे आफ्रण लसूण एकत्र ठे वू नयेत.

* टोमॅ टो िीजमध्ये न ठे वता बास्केट फ्रकंवा कािेच्या भांड्यात हवेशीर जागे वर ठे वावे. िीजमध्ये ठे वल्याने टोमॅ टोिा स्वाद फ्रबघड्तो.

* साबुदाण्यािी व्हखिड्ी करताना फ्रमरच्यांिे तुकड्े न घालता फ्रमरिीिा ठे िा घालावा. यामु ळे फ्रमरिीिा तुकड्ा दाताखाली येण्यािा र्ोका कमी
होतो त्यािप्रमाणे व्हखिड्ीला एकसारखा फ्रतखटपणा फ्रमळतो.

* पालकाच्या भाजीत पुफ्रदन्यािी पानं घालू न वरून फ्रलंबू फ्रपळल्यास स्वाद वाढतो.

* गरम तव्यावर थाफ्रलपीठ थापता येत नाही. म्हणून एखाद्या जाड् कागदावर फ्रकंवा प्लाव्हस्टकवर थापून मग थाफ्रलपीठ तव्यावर टाकावे.
* सुगंर् यावा यासाठी दही फ्रवरजताना त्यात कड्ीपत्त्यािी दोन तीन पाने टाकावीत.

* बुंदीिे लाड्ू उरल्यास दू र् घालू न त्यािी खीर करावी. ही खीर िवीला छान लागते .

* स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आफ्रण खाण्यािा सोड्ा टाकावा. यामु ळे आग पटकन फ्रवझते.

* कोणतेही पीठ िाळताना िाळणीत छोटीशी वाटी ठे वावी. पीठ लवकर िाळले जाते.

* आले - आले स्वच्छ क रून फ्रिजरमध्ये ठे वल्यास अफ्रर्क काळ फ्रटकते. तसेि सहज फ्रिरता वा फ्रकसता येते.

* आमरस - आमरस फ्रकंवा आं ब्यािे कोणतेही पदाथा र्ातूच्या भांड्यात साठवून ठे वू नका. त्यािा रं ग बदलण्यािी शक्यता असते.

* आले , लसूण, फ्रमरिी पेस्ट - आले , लसून, फ्रमरिीिी पेस्ट अफ्रर्क काळ फ्रटकून राहावी यासाठी त्यात फ्रमठासोबत एक िमिा गरम तेल घालू न
िांगले एकत्र करा. पेस्ट स्वाफ्रदि होते.

* बदाम - बदामािी साले सहज फ्रनघावीत यासाठी 15 ते 20 फ्रमफ्रनटे गरम पाण्यात फ्रभजवून ठे वा.

* बटाटा - बटाटे आफ्रण कांदे एकत्र ठे वल्यास बटाटे लवकर खराब होतात.

* लोणिी फ्रटकवण्यासाठी काही उपाय - णच्यािं नाव घेतल्याबरोबर तोंड्ाला पाणी सुटतं. फ्रलंबािं लोणिं, कैरीिं लोणिं आफ्रण अजूनही
लोणच्यािे प्रकार आहे त पण काही जणांना ही तक्रार असते की त्यांिे लोणिं वर्ाभर फ्रटकत नाही. लोणिी फ्रटकवण्यासाठी काही उपाय:

* सवा प्रथम फ्रलंबू फ्रकंवा कैर् या स्वच्छ र्ु ऊन स्वच्छ फड्क्याने पुसून घ्या.

* ज्या बरणीत लोणिं भरायिं आहे , ती बरणीसुद्धा स्वच्छ र्ु ऊन कड्क उन्हात तीन-िार तास वाळवून घ्या.

* फ्रवळी फ्रकंवा िाकूही स्वच्छ र्ु ऊन उन्हात वाळू न घ्या.

* फ्रलंबू फ्रकंवा कैरी फ्रिरून एका कोरड्या पातेल्यात इतर सामग्रीसह फ्रमसळू न घ्या. फ्रमश्रण िांगलं हालवून घ्या. कैरीिं लोणिं असल्यास त्यात
गरम करून थंड् झाले लं तेल घाला.

* ने हमी लोनच्या वर कमीत कमी 4 इं ि तेल हवे व लोनिे दोन ते फ्रतन फ्रदवसा आड़ हलवत राफ्रहले पफ्रहजे तर बुरसी लागत नहीं.

* पावभाजी - पावभाजी करताना त्यामध्ये थोड्े से बीट फ्रकसून घालावे यामु ळे पावभाजीला छान रं ग येतो, पाव एकसारखे कापले जावेत यासाठी
एका भांड्यात गरम पाणी ठे वावे आफ्रण त्यात बुड्वून गरम झाले ल्या सुरीने पाव कापावा यामु ळे पाव िांगले कापले जातात.

* फरसबी, मटारिे दाणे, भोपळी फ्रमरिी इ. भाज्या फ्रशजवताना आर्ी हळद, मीठ घातले ल्या पाण्यात भाज्या फ्रशजवाव्या. यामु ळे रं ग फ्रहरवागार
राहतो.

* अळू च्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोड्े से तेल लावावे आफ्रण वरून पीठ पसरावे. यामु ळे वड्या िुरिुरीत होतात.

* लाल भोपळा, कफ्रलंगड्, खरबूज यांच्या फ्रबया कड्क उन्हात वाळवाव्या. नं तर सोलू न साठवून ठे वाव्या. पदाथा गाफ्रनाश करण्यासाठी त्यािा
उपयोग होतो.

महत्वाच्या फ्रकिन फ्रटप्स

* मे थी र्ु तल्यावर थोड्ं मीठ लावून ठे वा.

* तांदूळ फ्रशजवताना फ्रलंबािा रस घाला. भात पांढरा होतो

* पुलाव करताना संत्र्याच्या सालीिं िूणा फ्रमसळा. यामु ळे पुलावला सुगंर् प्राप्त होतो.

* सॅलेड् बनवण्याआर्ी भाज्या आफ्रण फळं िीजमध्ये ठे वा. मनासारख्या आकारात कापता येईल.
* रस्सा दाट, स्वाफ्रदि होण्यासाठी दाण्यािं कूट, नारळािा िव फ्रमक्सरला करून रश्श्यात घालावा.

* कुठलीही भाजी कमी पाण्यात फ्रशजवावी, िफ्रवि होते.

* भांड्य़ाला कांद्यािा वास लागला असेल तर थोड्ा वेळ फ्रमठाच्या पाण्यात घालू न ठे वावं.

* हाताला फ्रकंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्यािा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा फ्रकंवा फ्रलंबू िोळा.

* पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोड्ं दू र् व बेसन फ्रमसळा. पुर्या खुसखुशीत बनतील.

* मसाले दार पदाथांिी करी घट्ट करण्यासाठी त्यात फ्रतळाच्या पेस्टिा वापर करा.

* ड्ोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यािा िुरा फ्रमळसा.

* दू र् उकळण्यापूवी पातेल्यात थोड्ं थंड् पाणी घाला. दू र् खाली लागणार नाही.

* फ्रहरव्या पाले भाज्या लोखंड्ी कढईत फ्रशजवा. त्यात लोहािे प्रमाण वाढते.

* भाज्या, कड्र्ान्य उकळल्यानं तर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हव्हटॅ फ्रमन बी कॉम्प्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामु ळे हे फेकू नाही. हे
पाणी भाजीत फ्रकंवा कणीक मळताना ही वापरता येते. उकळू न न घेता हे यांना वाफेवर ही फ्रशजवू शकता.

* भाज्या फ्रकंवा फळे 4-5 तास आर्ीपासून कापून ठे वू नये. यात असले ले व्हव्हटॅ फ्रमन सी आफ्रण बी कॉम्प्प्लेक्स नि होतात. वेळेिा अभाव असल्यास
फळे , भाज्या आर्ीि कापून ठे वाच्या असतील तर त्या िीजमध्ये व्यवव्हथथत बंद करून ठे वा

* पुलावसाठी मसाला तयार करताना पदाथा कोरड्े भाजून फ्रमक्सरवर दळू न घ्यावे, मसाला पाण्यात िांगला उकळू न घ्यावा, उकळी आल्यावर
गॅस बंद करून पाणी थंड् झाल्यावर पाण्यात भात फ्रशजवावा. मसाले तोंड्ात येत नाहीत, पुलावला छान वास लागतो, स्वादही वाढतो.

* ज्वारीिे दळण आणून बरे ि फ्रदवस झाल्यास भाकरी िांगली होत नाही. गोल थापली जात नाही. या वेळी पीठ फ्रभजवताना त्यात थोड्ा फ्रशजले ला
भात घालावा. यामु ळे भाकरी मोड्त नाही.

* वरणासाठी ड्ाळ फ्रशजवताना त्यात एक िमिा मे थीिी पुरिुंड्ी करून ठे वावी. यामु ळे वरण रुिकर होते आफ्रण पिनासही हलके होते.

* कोणत्याही गोड् पदाथाात कणीभर मीठ घातल्यास छान िव लागते.

* रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं फ्रकसणीवर फ्रकसावीत. छान रस फ्रनघतो.


=%=%=%=%=%=

#फ्रवफ्रवर् प्रकारिे घरगुती मसाले . #


@ सांभर मसाला. @
सांभर करायच्या वेळीि हा सांभर मसाला (Sambhar Masala) ताजाि केला तरी िव अजून छान लागते.
* साफ्रहत्य :-
१२० ग्रॅम र्णे
८० ग्रॅम जीरे
३० ग्रॅम काळी फ्रमरी
३० ग्रॅम सरसो
३० ग्रॅम मेथी
२० ग्रॅम अख्खी लाल फ्रमरिी
३० ग्रॅम हळद
१० ग्रॅम लसणािी पावड्र
६० ग्रॅम िण्यािी ड्ाळ
६० ग्रॅम उड्दािी ड्ाळ
१० ग्रॅम फ्रहंग
तळण्यासाठी तेल.
* कृती :-
दोन्ही ड्ाळी र्ु वून वाळवून घ्या. कढईत तेल टाकून ड्ाळी सोने री रं गापयंत भाजून घ्या.
ड्ाळी कागदावर टाकून जास्तीिे तेल काढून घ्या.
वरील इतर सामग्री तेलात गरम करुन सवा एकत्र कुटावे.
एका स्वच्छ व कोरड्या ड्ब्यात भरुन ठे वावा.
सांभर करायच्या वेळीि हा मसाला ताजाि केला तरी िव अजून छान लागते.
@ मालवणी मसाला. @
* साफ्रहत्य : -
१) १/२ फ्रकलो बेड्गी फ्रमरिी
२) १/२ फ्रकलो संकेश्वरी फ्रमरिी
३) ५०० ग्राम र्णे
४) १२५ ग्राम काळी फ्रमरी
५)५० ग्राम दालफ्रिनी
६) ५० ग्राम लवंग
७) ५० ग्राम जाफ्रवत्री
८) ५० ग्राम िक्रीफुल
९) ५० ग्राम काळी वेलिी (मसाला वेलिी)
१०) ५० ग्राम मोहरी
११)५० ग्राम बड्ीशेप
१२) ५० ग्राम खसखस
१३) ५० ग्राम दगड्ीफुल
१४) ५० ग्राम तमालपत्र
१५) २५ ग्राम वेलिी
१६) अड्ीि जायफळ
१७) ५० ग्राम अख्खी हळद
१८) ५० ग्राम फ्रहंग
१९) तेल .
* कृती :-
एका भांड्यात थोड्स तेल गरम करून त्यात फ्रमरिी घालू न छान परतावी.
फ्रमरच्या छान खमं ग लालसर भाजून घ्याव्यात.
फ्रमरच्या कुरकुरीत भाजल्या फ्रक बाजू ला काढून घ्याव्यात.
त्याि भांड्यात पुन्हा थोड्स तेल घालू न हळद , फ्रहंग आफ्रण जायफळ सोड्ून उरले ले वरील मसाले घालावे.
हावे.
मसाले व फ्रमरच्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून थंड् होऊ दयावे.
हे फ्रमश्रण थंड् झाले फ्रक फ्रमक्सरला लावून बारीक पूड् करून घ्यावी.
पूड् थंड् झाली फ्रक बरणीमध्ये भरून ठे वावी.
@ कोल्हापुरी मसाला. @
* साफ्रहत्य :-
१) १ वाटी लाल सुक्या फ्रमरच्या
२) १/२ वाटी सुख खोबर
३) १ िमिा फ्रजरे
४) १ िमिा र्णे
५) २ िमिे पांढरे फ्रतळ
६) १ छोटा िमिा मे थीदाणे
७) १ छोटा िमिा मोहरी
८) १ छोटा िमिा काळी फ्रमरी
९) १ छोटा िमिा तेल
१०) १ छोटा िमिा लवंग
११) २ तमालपत्र
१२) १/२ छोटा िमिा जायफळ पूड्
१३) २ िमिे लाल फ्रतखट .
* कृती :-
लाल फ्रतखट व जायफळ पूड् वगळू न वरील सवा पदाथा एकत्र करावे.
१/२ िमिा तेल या पदाथांना िांगले िोळू न घ्यावे.
एक भांड् गरम करून त्यात हे पदाथा घालू न मध्यम आिेवर थोड्े से गरम करावे .
खमं ग भाजल्यावर एक छान सुगंर् येईल फ्रमरच्या व इतर पदाथा थोड्याशा लालसर भाजल्या फ्रक आिेवरून बाजूला करावे .
जास्त काळपट भाजू नयेत.
भाजले ले मसाले ताटात पसरून ठे वावे .
थंड् झाले फ्रक फ्रमक्सरला लावून छान पूड् करून घ्यावी.
आता लाल फ्रतखट व जायफळ पूड् एकत्र करावे.
हा मसाला एका घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठे वावा.
@ ताक मसाला . @
* साफ्रहत्य :-
२५० ग्राम आं बट गोड् दही
फ्रजरे पूड्, र्ने पूड्
मीठ
थंड्गार पाणी.
* कृती :-
सगळ्यात आर्ी दहयामर्े थंड्गार पाणी फ्रमसळू न रवीने फ़ेस येईपयंत मस्त घुसळू न घ्यावे. २ फ्रिमू ट फ्रजरे पूड्, २ फ्रिमू ट र्ने पूड् आफ्रण २ फ्रिमू ट
मीठ घालू न परत घुसळा. मसाला ताक तय्यार!!!
(आपल्या फ्रसंहगड्ावरच्या ताकािी आठवण झाल्यावािून राहणार नाही.)
@ दु र् मसाला. @
* साफ्रहत्य :-
२ कप दु र्
३ टे स्पून साखर
मसाल्यासाठी साफ्रहत्य:
१/४ कप बदामािी पूड्
१ टे स्पून फ्रपस्ता पूड्
१/२ फ्रटस्पू न वेलिीपूड्
फ्रिमू टभर जायफळ पूड्
१ फ्रिमू टभर केशर.
* कृती :-
१) मसाला बनवताना न खारवले ले फ्रपस्ता आफ्रण बदाम वापरावेत. त्यािी पू ड् करावी. बदाम फ्रपस्ता पूड्, वेलिी आफ्रण जायफळ पूड् आफ्रण केशर
एकत्र फ्रमक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दू र् गरम करावे. त्यात ३ टे स्पून फ्रकंवा आवड्ीनु सार साखर घालावी. बनवले ला २-३ फ्रटस्पू न मसाला घालू न ढवळावे . थोड्े उकळू द्यावे
व गरम गरम सव्हा करावे.
* टीप :-
१) मसाला बनवताना इतरही सुकामे वा आवड्ीनु सार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्ख्या िारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणाति वापरावे . कारण मसाला दु र्ाला जायफळािा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते .
@ मसाला सुपारी .@
* साफ्रहत्य :-
बड्ीशेप - १/४ फ्रकलो
र्णेड्ाळ - १/४ फ्रकलो
जेष्ठमर् पूड् - ५० ग्रॅम
ओवा - ५० ग्रॅम
बाळं तशेपा - २५ ग्रॅम
लवंग - ५-६ नग .
* कृती :-
सवा साफ्रहत्य फ्रनरफ्रनराळे भाजून घ्यावे. एकत्र करून बारीक दळावे. हवाबंद बरणीत ठे वावे. पािक आफ्रण आम्लफ्रपत्तासाठी उत्तम उपाय.
@ गरम मसाला (1). @
* साफ्रहत्य :--
२० ग्रॅम काळे फ्रमरे , १० ग्रॅम लवंगा,
२० ग्रॅम दालफ्रिनी, १५ ग्रॅम मसाला वेलदोड्े -
सोलू न दाणे काढून, ५ ग्रॅम शहाफ्रजरे , १० ग्रॅम फ्रजरे .
* कृती :-
मसाल्यािे सवा पदाथा कढईत मं द आिेवर थोड्े भाजावेत. सवा फ्रजन्नस एकत्र बारीक कुटू न पूड् करून, िाळू न घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून
ठे वावी.
@ गरम मसाला (2). @
* प्रमाण :- सार्ारण १/३ कप.
* साफ्रहत्य :-
२ टे बलस्पू न र्णे ,
२ िमिे फ्रजरे ,
१ १/२ टे बलस्पून अख्खे फ्रमरीदाणे ,
सार्ारण २० लवंगा
१ दालफ्रिनीिा तुकड्ा १ १/२ इं ि,
३ टे बलस्पू न बफ्रड्शेप.
* कृती :-
प्रथम एका स्वच्छ कोरड्या कढईत लवंग, दालफ्रिनी, बफ्रड्शेप आफ्रण फ्रमरे मंद आं िेवर खमंग वास सुटेपयंत भाजावे व बाजुला काढावे. जास्त
लाल होऊ दे ऊ नये.
त्याि कढईत र्णे फ्रकंफ्रित तांबुस होईस्तोवर भाजावेत मग त्यात फ्रजरे घालू न गॆस बंद करावा.
या सवा मसाल्यांिी बारीक पूड् करावी. आफ्रण गार झाल्यावर घटट झाकणाच्या बाटलीत मसाला भरून ठे वावा.
या मसाल्यात बफ्रड्शेप असल्याने कुठल्याही भाजीला एक छान स्वाद येतो. हा मसाला वापरून फ्रमश्र भाज्यांिा कुमाा छानि होतो.
* टीपा :-
वर फ्रदले ल्या प्रमाणात सार्ारण १/३ कप मसाला होतो. जास्त प्रमाणात करताना त्यातल्या सवा मसाल्यांिे प्रमाण सारख्याि प्रमाणात वाढवू नये.
उदाहरणाथा, लवंगा जरा जपूनि घालाव्यात. नाहीतर मसाला खूप उग्र/जळजळीत होऊ शकतो.
@ कांदा लसूण मसाला. @
* साफ्रहत्य :-
काळया मसाल्यात सां फ्रगतले ले सवा मसाल्यािे पदाथा, लाल सुक्या फ्रमरच्या २०० ग्रॅम, अर्ाा फ्रकलो कांदे, अदपाव लसूण.
* कृती :-
काळया मसाल्याप्रमाणे सवा फ्रजन्नस ते लात खमं ग भाजून घ्यावेत. सुक्या फ्रमरच्या तेलात तळू न मीठ घालू न कुटू न त्यात फ्रमसळाव्यात. कांदे पातळ
उभे फ्रिरून उन्हात िुरिुरीत वाळवावेत. नं तर थोड्या तेलात परतून घ्यावेत. लसूणपण सोलू न परतून घ्यावा व कांदा - लसूण कुटू न तीळ
खोबर् याच्या पुड्ीबरोबर मसाल्यात घालावेत. मसाला एकजीव कालवून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठे वावा.
@ फ्रबयााणी मसाला. @
* साफ्रहत्य :-
१ िमिा र्णे
१ िमिा फ्रजरे
१ िमिा शहाफ्रजरे
१ िमिा बड्ीशेप
१० फ्रहरवे वेलदोड्े
१ काळा वेलदोड्ा
१-२ जायपत्री
३ इं ि दालिीनीिा तुकड्ा
२ बदामफूले
१ जायफळ
२-३ जाफ्रवत्री
१०-१५ फ्रमरे
३ लवंगा .
* कृती :-
जायफळ सोड्ून वरील सवा मसाल्यािे पदाथा वेगवेगळे भाजून घ्यावेत. मंद आिेवर, त्यांतील नै सफ्रगाक तेले बाहे र येईपयंति हलकेसे भाजावेत.
सगळे एकत्र करून, गार झाल्यावर बारीक दळावेत व पूड् हवाबंद ड्ब्यात भरून ठे वावी.
@ फ्रबयााणी / पुलाव मसाला. @
* साफ्रहत्य :-
फ्रजरे - १ िमिा
र्णे - १ िमिा
तेजपत्ता - ५-६ पाने
काळे फ्रमरे - १०-१२ नग
बदामफुल - १ नग
सुकी लाल फ्रमरिी - ४-५ नग
वेलदोड्े - ३-४ नग
लवंग - ८-१० नग
शहाफ्रजरे - १ िमिा
जायफळ पूड् - १/४ िमिा
केशर - ५-६ काड्या
मसाला वेलदोड्े - ३-४ नग
खड्े मीठ - १ िमिा
दालफ्रिनी - १ इं िािे २ तुकड्े
खसखस - २ िमिे .
* कृती :-
सवा साफ्रहत्य कड्कड्ीत उन्हात नीट कोरड्े वाळवून एकत्र करून एकजीव बारीक पूड् करावी.
@ सातपाटी मसाला / मासे मसाला. @
* साफ्रहत्य :-
ओला नारळािा िव - २ वाट्या
तांदूळ फ्रपठी - २ िमिे
फ्रलंबूरस - ६ िमिे
र्णेपूड् - २ िमिे
बड्ीशेप पूड् - १ िमिा
लाल फ्रमरिी पेस्ट - १/२ वाटी
फ्रहरवी फ्रमरिी आफ्रण कोफ्रथव्हिर पेस्ट - १ वाटी
हळद - १/२ िमिा
मीठ - १/२ िमिा .
* कृती :-
सवा साफ्रहत्य एकत्र करून बारीक वाटावे. हा मसाला लवकर संपवावा, फार फ्रदवस फ्रटकत नाही. मासे बनफ्रवण्यासाठी हा मसाला िांगला.
@ राजथथानी गरम मसाला .@
* साफ्रहत्य :-
तेजपत्ता - ७-८ पाने
काळे फ्रमरे - १ िमिा
दालफ्रिनी - ३-४ बोटभर लांबीिे तुकड्े
लवंग - १ िमिा
जायफळ - १/२ नग .
* कृती :-
सवा पदाथा कोरड्े ि एकत्र करून बारीक कुटावेत.
@ फ्रपझ्झा मसाला .@
* साफ्रहत्य : -
सुंठपूड् - १/४ िमिा
खफ्रनज मीठ / सैंर्व - १ िमिा
मीठ - १ िमिा
रोझमरी / गुलाबकळी - १ िमिा
भरड् कुटले ली सुकी लाल फ्रमरिी - २ िमिे
थाइम - १ िमिा
ओरे गानो - ४ िमिे
बेझील लीव्ज - ४
लसूण पावड्र - १ िमिा
सायफ्रटरक अफ्रसड् - १/२ िमिा .
* कृती :-
सवा साफ्रहत्य एकत्र कालवावे, िुरून एकजीव करावे. हवाबंद बरणीत ठे वावे.
@ सोलापुरी काळा मसाला .@
* साफ्रहत्य :-
लाल सुकी फ्रमरिी - १ फ्रकलो
खड्ा फ्रहंग - १ छोटा िमिा
सुंठ - २५ ग्रॅम
दालफ्रिनी - १० ग्रॅम
लवंग - १० ग्रॅम
हळकुंड् - २५ ग्रॅम
काळे फ्रमरे - १० ग्रॅम
नाकेशर - २५ ग्रॅम
दगड्फूल - २५ ग्रॅम
तमालपत्र - २५ ग्रॅम
रामपत्री - २५ ग्रॅम
बदामफुल - २५ ग्रॅम
शहाफ्रजरे - १५ ग्रॅम
र्णे - २५० ग्रॅम
मोहरी - १५ ग्रॅम
खसखस - १५ ग्रॅम
मसाला वेलदोड्े - १० ग्रॅम
खोबरे खीस - २५० ग्रॅम
खड्े मीठ - १२५ ग्रॅम .
* कृती :-
सवा मसाले आफ्रण फ्रमरच्या तेलावर भाजून गार करावे. शहाफ्रजरे आफ्रण मीठ घालू न कुटावे.
तेलावर भाजण्यािा क्रम - फ्रहंग, फोड्ले ले हळकुंड्, फोड्लेली सुंठ, मोहरी, लवंग, फ्रमरे , नाकेशर, दगड्फूल, बदामफुल, तमालपत्र, रामपत्री,
र्णे
खोबरे आफ्रण खसखस तेल न घालता भाजावे. सवाात शेवटी थोड्े थोड्े तेल टाकीत फ्रमरच्या भाजाव्यात.
@ पाणीपुरी मसाला / िाट मसाला. @
* साफ्रहत्य :-
मीठ - १ िमिा
खफ्रनज मीठ / सैंर्व - २ िमिे
लाल फ्रतखट - १/२ िमिा
आमिूर पावड्र - २ िमिे
फ्रजरे पूड् - १ िमिा
सुंठ पूड् - १ िमिा
काळी फ्रमरी पूड् - १/२ िमिा
बड्ीशेप पूड् - १ िमिा
शहाफ्रजरे पूड् - १/४ िमिा .
* कृती :- सवा एकत्र करून एकजीव दळू न घ्यावे, हवाबंद बाटलीत भरून ठे वावे.
* िाट मसाला :-
* साफ्रहत्य :-
५० ग्रॅम फ्रजरे , २५ ग्रॅम र्णे,
२० ग्रॅम बड्ीशेप, १५ ग्रॅम काळी फ्रमरी,
१० ग्रॅम ओवा, १५ ग्रॅम अनार दाणे,
२ग्रॅम दालफ्रिनी, २ ग्रॅम लवंगा,
१० ग्रॅम सूंठ पावड्र, ५० ग्रॅम आमिूर पावड्र,
१० ग्रॅम फ्रमरिी पावड्र, ५ ग्रॅम फ्रहंग,
१२५ ग्रॅम सार्े मीठ, १ टे बल स्पून काळे मीठ,
१०-१२ वेलिी, २ तमालपत्रे,
२५ ग्रॅम सुकी पुफ्रदन्यािी पाने , बाररक तुकड्ा जायफळ,
१ िमिा सायटर ीक अॅॅ फ्रसड्.
* कृती :- सवा एकत्र करून एकजीव दळू न घ्यावे.
@ वैदभीय मसाला .@
* साफ्रहत्य :-
२५० ग्रॅम र्णे, २५ ग्रॅम फ्रजरे , ५ ग्रॅम लवंगा,
५ ग्रॅम दालफ्रिनी, ५ ग्रॅम नागकेशर,
५ ग्रॅम फ्रमरे , ५ ग्रॅम दगड्फूल, ५ ग्रॅम तमालपत्र,
५ ग्रॅम जायपत्री, १ जायफळ, २५ ग्रॅम खसखस,
५० ग्रॅम खोबरे , ५० ग्रॅम तीळ, ५० ग्रॅम िणाड्ाळ.
* कृती :- सवा साफ्रहत्य तेलावर भाजून वाटावे.
@ कोकणी मसाला .@
* साफ्रहत्य :-
५०० ग्रॅम र्णे, ५०० ग्रॅम फ्रमरच्या, ५० ग्रॅम लवंग,
५० ग्रॅम जायपत्री, ५० ग्रॅम नागकेशर,
५० ग्रॅम मसाला वेलिी, ५० ग्रॅम दालफ्रिनी,
५० ग्रॅम दगड्फूल, ५० ग्रॅम तमालपत्र, ५० ग्रॅम बड्ीशेप,
५० ग्रॅम काळे फ्रमरे , ५० ग्रॅम फ्रजरे , ५०ग्रॅम शहाफ्रजरे ,
५० ग्रॅम मोहरी, २०० ग्रॅम खसखस, १५ हळकुंड्े ,
१ िमिा मे थी, १ टे बलस्पू न फ्रहंग, २ जायफळे .
* कृती :- सवा साफ्रहत्य तेलावर भाजून वाटावे.
@ गोड्ा मसाला. (काळा मसाला). @
* साफ्रहत्य :-
र्णे अर्ाा फ्रकलो, सुके खोबरे पाव फ्रकलो, तीळ पाव फ्रकलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंड्े 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालफ्रिनी, शहाफ्रजरे , काळे
फ्रमरे , तमालपत्र, मसाला वेलदोड्े , दगड्फूल, खड्ा फ्रहंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), फ्रजरे 100 ग्रॅम.
* कृती :-
खोबरे तुकड्े करून वा फ्रकसून भाजून घ्या. तीळ कोरड्े ि भाजून घ्या. बाकीिे सवा पदाथा थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर
फ्रमक्सरवर बारीक पूड् करा. िाळू न घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा.

You might also like