You are on page 1of 4

सिमेंट नाला बाांध (चेक डॅ म) कार्यक्रम िन 2017-18

नदी पुनर्जीवन कार्यक्रम अांतर्यत सिमेंट बाांधाि सनधी


सवतरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शािन
मृद व र्जलिांधारण सवभार्
शािन सनणयर् क्रमाांक:नपुर्ो-2017/प्र.क्र.274/र्जल-7
हु तात्मा रार्जर्ुरु चौक,मादाम कामा मार्य,
मांत्रालर्,मुांबई-400032
सदनाांक: 30 नोव्हेंबर, 2017

वाचा:-

१) र्जलिांधारण सवभार् शािन सनणयर् क्रमाांक:नपुर्ो-2015/प्र.क्र.370/र्जल-7,


सदनाांक 8 सडिेंबर, 2015
२) र्जलिांधारण सवभार् शािन सनणयर् क्रमाांक:नपुर्ो-2016/प्र.क्र.63/र्जल-7,
सदनाांक 5 फेब्रुवारी,2016, सदनाांक 30 माचय, 2016 व सदनाांक 31 माचय, 2016
३) र्जलिांधारण सवभार् शािन सनणयर् क्रमाांक:नपुर्ो-2016/प्र.क्र.274/र्जल-7, सदनाांक 24
र्जून, 2016, सदनाांक 27 ऑक्टोबर, 2016 सदनाांक 31 माचय, 2017, सद. 24 र्जुलै 2017
४) मृद व र्जलिांधारण सवभार् शािन सनणयर् क्रमाांक नपुर्ो-2017/प्र.क्र.274/र्जल-7,
सदनाांक 24 र्जुलै 2017 व सदनाांक 18 ऑक्टोबर 2017 व शािन शुध्दीपत्रक
सदनाांक 13 नोव्हेंबर 2017
5) सवत्त सवभार् शािन सनणयर् पसरपत्रक क्रमाांक: अर्यिां-2017/प्र.क्र.94/अर्य-3,
सदनाांक 30 र्जून, 2017
प्रस्तावना:

राज्र्ात र्जलर्ुक्त सशवार असभर्ान सदनाांक 5 सडिेंबर, 2014 च्र्ा शािन सनणयर्ान्वर्े
राबसवण्र्ात र्ेत आहे . र्ा असभर्ानाांतर्यत नदी/ओढा/नालामधील र्ाळ काढणे, िरळीकरण व
खोलीकरण करणे ही कामे लोकिहभार्ातून करुन नदी/ओढा/नाला पुनर्जीवन करण्र्ाि ज्र्ा
र्ावातील रसहवाशाांनी पुढाकार घेऊन लोकवर्यणी/श्रमदानाव्दारे मोठर्ा प्रमाणात र्ोर्दान सदले
आहे ककवा दे त आहेत, अशा र्ावाांमध्र्े घेण्र्ात आलेल्र्ा नदी/ओढा/ नाला पुनर्जीवन कार्यक्रमाि
प्रोत्िाहन दे ण्र्ािांदभात शािन सनणयर् सदनाांक 8 सडिेंबर, 2015 रोर्जी सनर्यसमत करण्र्ात आला
आहे.

नदी पुनर्जीवन कार्यक्रम अांतर्यत िन 2015-16 व िन 2016-17 मध्र्े मान्र्ता सदलेल्र्ा


बांधाऱ्र्ापैकी पुणे, बुलढाणा, परभणी व वासशम सर्जल्हर्ातील पूणय झालेल्र्ा सिमेंट नाला बाांधाि
िन 2017-18 मध्र्े रु.1751.58 लक्ष (रुपर्े ितरा कोटी एक्कावन्न लक्ष अठ्ठावन्न हर्जार) सनधी
शािन सनणयर् सद. 24 र्जुलै 2017 अन्वर्े तिेच औरांर्ाबाद, र्जालना, परभणी, बीड, लातूर,
उस्मानाबाद, नार्पूर व वधा सर्जल्हर्ातील पूणय झालेल्र्ा सिमेंट बांधाऱ्र्ाि रु. 3075.90 लक्ष
शािन सनणयर् सदनाांक 18 ऑक्टोबर 2017 व शािन शुध्दीपत्रक सदनाांक 13 नोव्हेंबर 2017 अन्वर्े
सवतरीत केलेला आहे.
शािन सनणयर् क्रमाांकः नपुर्ो-2017/प्र.क्र.274/र्जल-7

आता असधक्षक असभर्ांता, लघुकिचन (र्जलिांधारण) मांडळ, नासशक र्ाांनी नदी पुनर्जीवन
अांतर्यत पूणय झालेल्र्ा सिमेंट नाला बाांधाि सनधीची मार्णी केलेली अिून त्र्ाअनुषांर्ाने रु.
1393.61 लक्ष (रुपर्े तेरा कोटी त्र्र्ान्नव लक्ष एकिष्ट्ठ हर्जार) सनधी सवतरीत करण्र्ाची बाब
सवचाराधीन होती.

शािन सनणयर्:

िन 2017-18 मध्र्े सिमेंट बाांध कार्यक्रम लेखासशषय 4402 2411 मध्र्े रु.100.00 कोटी
(रुपर्े शांभर कोटी) सनधी अर्यिांकल्ल्पत करण्र्ात आलेला आहे. िदर सनधीपैकी 80% सनधी
सवतरीत करण्र्ाि सदनाांक 30 र्जून, 2017 च्र्ा पसरपत्रकान्वर्े सवत्त सवभार्ाची िहमती आहे.

2. नदी पुनर्जीवन कार्यक्रम अांतर्यत िन 2015-16 मध्र्े मान्र्ता सदलेल्र्ा बांधाऱ्र्ापैकी पूणय
झालेल्र्ा सिमेंट बाांधाि मार्णीच्र्ा अनुषांर्ाने नासशक, र्जळर्ाव, व अहमदनर्र सर्जल्हर्ाि
खालीलप्रमाणे एकूण रु. 1393.61 लक्ष (रुपर्े तेरा कोटी त्र्र्ान्नव लक्ष एकिष्ट्ठ हर्जार) सनधी
सवतरीत करण्र्ाि मान्र्ता दे ण्र्ात र्ेत आहे.

िन 2015-16 मान्र्ता : नदी पुनर्जीवन अांतर्यत सिमेंट बांधारे


अ.क्र. सर्जल्हा सवतरीत करण्र्ात र्ेत अिलेला
सनधी रु. (लक्ष)
1 नासशक 394.00
2 र्जळर्ाव 594.78
3 अहमदनर्र 404.83
एकूण नासशक मांडळ 1393.61

3. उपरोक्त उपलब्ध करुन दे ण्र्ात र्ेत अिलेला सनधी खचय करण्र्ाि मुख्र् असभर्ांता,
लघुकिचन (र्जलिांधारण), पुणे र्ाांना आहरण व िांसवतरण असधकारी म्हणून घोसषत करण्र्ात र्ेत
आहे. िदर सनधी सवतरीत केलेल्र्ा उसिष्ट्टाांवर खचय करण्र्ाची दक्षता मुख्र् असभर्ांता, लघुकिचन
(र्जलिांधारण), पुणे र्ाांनी घ्र्ावी, तिेच र्ा सनधीचे िांबांसधताि सवतरण करण्र्ाि मुख्र् असभर्ांता
लघुकिचन (र्जलिांधारण), पुणे र्ाांना प्रासधकृत करण्र्ात र्ेत आहे.

4. मान्र्ता दे ण्र्ात आलेला सनधी खालील लेखासशषाखाली खची टाकण्र्ात र्ावा.


“मार्णी क्र.एल-7,4402-मृद व र्जलिांधारण र्ावरील भाांडवली खचय, 102-
मृदिांधारण, (01) राज्र् र्ोर्जना पांचवार्षषक र्ोर्जनाांतर्यत र्ोर्जना, (01)(23) सिमेंट बाांध
(चेकडॅ क) कार्यक्रम (राज्र्स्तर), दत्तमत (४४02 2411), 53 मोठी बाांधकामे”
5. प्रस्तुत शािन सनणयर् सवत्त सवभार्ाचे िांदभाधीन पसरपत्रक सदनाांक 30 र्जून 2017 अन्वर्े
प्रशािकीर् सवभार्ाला सदलेल्र्ा असधकाराि अनुिरुन सनर्यसमत करण्र्ात र्ेत आहे.

पष्ृ ठ 4 पैकी 2
शािन सनणयर् क्रमाांकः नपुर्ो-2017/प्र.क्र.274/र्जल-7

6. िदर शािन सनणयर् महाराष्ट्र शािनाच्र्ा www.maharashtra.gov.inर्ा िांकेतस्र्ळावर


उपलब्ध करण्र्ात आला अिून त्र्ाचा िांकेताक 201711301309235526 आहे . हा आदे श
सडर्जीटल स्वाक्षरीने िाक्षाांसकत करुन काढण्र्ात र्ेत आहे .

महाराष्ट्राचे राज्र्पाल र्ाांच्र्ा आदे शानुिार व नावाने,

Narayan
Digitally signed by Narayan Karad
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=RD and
WCD Department, postalCode=400032,
st=Maharashtra,

Karad
2.5.4.20=fc35aa8ffade5bb6105200693c60a32b755f7e
67f72965b8dd57adaa570981f1, cn=Narayan Karad
Date: 2017.11.30 16:58:45 +05'30'

(ना.श्री.कराड)
अवर िसचव, महाराष्ट्र शािन

प्रसत,
1. राज्र्पाल र्ाांचे िसचव
2. मा.िभापती सवधान पसरषद र्ाांचे िसचव,
3. मा.अध्र्क्ष सवधान िभा र्ाांचे िसचव,
4. मा.मुख्र्मांत्री र्ाांचे िसचव,
5. मा. सवरोधीपक्ष नेता सवधानपसरषद/सवधानिभा र्ाांचे खार्जर्ी िसचव
6. मा.मांत्री (मृद व र्जलिांधारण) र्ाांचे खार्जर्ी िसचव,
7. मा.राज्र्मांत्री (मृद व र्जलिांधारण) र्ाांचे खार्जर्ी िसचव,
8. िवय मा.मांत्री व मा.राज्र्मांत्री र्ाांचे खार्जर्ी िसचव,
9. िवय मा.सवधान पसरषद / सवधान िभा िदस्र्, सवधान भवन,
10. मा.मुख्र् िसचव र्ाांचे उप िसचव,
11. िवय अपर मुख्र् िसचव / प्रधान िसचव / िसचव,
12. आर्ुक्त (कृसष) महाराष्ट्र राज्र्, कृसष आर्ुक्तालर्, पुणे
13. आर्ुक्त मृद व र्जलिांधारण औरांर्ाबाद
14. सवभार्ीर् आर्ुक्त, नासशक
15. िांचालक, मृदिांधारण व पाणलोट क्षेत्र व्र्वस्र्ापन, कृसष आर्ुक्तालर्, पुणे
16. मुख्र् असभर्ांता, लघु किचन (र्जलिांधारण),महाराष्ट्र राज्र्, पुणे,
17. िांचालक, भूर्जल िवेक्षण व सवकाि र्ांत्रणा, पुणे,
18. सर्जल्हासधकारी, नासशक, र्जळर्ाव व अहमदनर्र
19. मुख्र् कार्यकारी असधकारी, सर्जल्हा पसरषद, नासशक, र्जळर्ाव व अहमदनर्र
20. सवभार्ीर् कृसष िहिांचालक, नासशक
21. अधीक्षक असभर्ांता, लघु किचन (र्जलिांधारण) मांडळ, नासशक
22. िांचालक, अर्य व िाांल्ख्र्की िांचालनालर्, मुांबई,
23. महािांचालक, मासहती व र्जनिांपकय महािांचालनालर्, मुांबई (प्रसिध्दीकरीता)
24. कार्यकारी असभर्ांता लघुकिचन (र्जलिांधारण), नासशक, र्जळर्ाव व अहमदनर्र
25. सर्जल्हा अधीक्षक कृसष असधकारी, नासशक, र्जळर्ाव व अहमदनर्र
26. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र राज्र् 1 व 2, मुांबई व नार्पूर,

पष्ृ ठ 4 पैकी 3
शािन सनणयर् क्रमाांकः नपुर्ो-2017/प्र.क्र.274/र्जल-7

27. महालेखापाल (लेखा व अनुज्ञर्


े ता) महाराष्ट्र राज्र् 1 व 2, मुांबई व नार्पूर,
28. सर्जल्हा कोषार्ार असधकारी, नासशक, र्जळर्ाव व अहमदनर्र
29. िवय मांत्रालर्ीन सवभार्,
30. िवय िहिसचव /उपिसचव /अवर िसचव /कार्ािन असधकारी, मृद व र्जलिांधारण सवभार्
31. कार्ािन र्जल-11 व कार्ािन र्जल-19 मृद व र्जलिांधारण सवभार्, मांत्रालर्
32. सनवडनस्ती र्जल-7.

पष्ृ ठ 4 पैकी 4

You might also like