You are on page 1of 3

िव ीकर िनरी क मय िदत िवभागीय पध परी ा

1. पदांचा तपशील :
1.1 संवग : िव ीकर िनरी क, अराजपि त, गट - ब.
1.2 िनयु तीचे िठकाण : रा य शासना या िव ीकर िवभागा या महारा ातील कोण याही काय लयात.
1.3 वेतनबँड, ेड वेतन व बढती या संधी : पये 9.300-34,800, ेड पे पये 4,300 अिधक महागाई भ ा व िनयमा माणे दे य इतर भ े. ये ठता
व पा तेनुसार िव ीकर अिधकारी व यावरील पदे .
1.4 शासना या मागणीनु सार भरावया या पदांचा तपशील, पदसं या, आर ण इ यादी मािहती शासन पिरप क/अिधसूचने ारे उमे दवारांना उपल ध
क न दे यात येईल.
2. परी े चे ट पे :-
2.1 तुत परी ा खालील दोन ट यात घे यात येते :-
(एक) लेखी परी ा - 400 गुण. (दोन) मुलाखत - 50 गुण
2.2 लेखी परी ेकिरता आयोगाने िविहत केले या िकमान सीमारे षा कवा यापे ा जा त गुण िमळिवणारे उमे दवार मुलाखतीसाठी पा ठरतात.
2.3 शासन पिरप क/अिधसूचने तील तरतुदीनु सार िविहत अट ची पू तता करणा-या व मुलाखती या वेळी सव मूळ कागदप े सादर करणा-या
उमे दवारांची मुलाखत घे यात येते.
3. पा तेबाबत या अटी :
3.1 फ त महारा शासना या िव ीकर िवभागातील िलिपक, िलिपक-टं कलेखक व टं कलेखक संवग तील कमचारी तुत परी ेस पा असतील.
3.2 पा कमचा-यांची संबंिधत शासन पिरप काम ये िविहत केले या िदनांकास सलग सात वष िवनाखंड िनयिमत सेवा पूण झालेली असणे
आव यक.
3.3 िनयिमत सेवेचा कालावधी खालील माणे गण यात येईल :-
(एक) आयोगामाफत नामिनदशनाने नेमणूक झाले या कमचा-या या िनयिमत िनयु ती या िदनांकापासून.
(दोन) अनु कंपा त वावर नेमणूक झाले या कमचा-यां या िनयु ती या िदनांकापासून.
(तीन) अ य कारणा तव सेवा िनयिमत झाले या कमचा-यां या बाबतीत यां या सेवा िनयिमत के यासंबंिध या सामा य शासन िवभागा या
आदे शा या िदनांकापासून
(चार) पदो नत कमचा-या या िनयिमत पदो नती या िदनांकापासून.
3.4 कोण याही पिर थतीत िलिपक, िलिपक-टं कलेखक व टं कलेखक या संवग तील पदावरील अभािवत िनयु तीचा कालावधी पा तेसाठी गण यात
येणार नाही.
3.5 िलिपकवग य कमचा-यांसाठी असलेली सेवा वेशो र िश ण परी ा (पीआरटी) उ ीण न झाले या अथवा उ ीण हो यापासून सूट न दे यात
आलेले िलिपकवग य कमचारी तुत परी ेस पा नाहीत.
4. शु क (फी ) :-
4.1 परी ा शु क :- (1) अमागासवग य - . 410 /- (2) मागासवग य - . 210/-
4.2 िव.जा.(अ),भ.ज.(ब),िव.मा. .,भ.ज.(क),भ.ज.(ड) व इ.मा.व. वग तील जे उमे दवार उ नत व गत गटात (ि मी लेअर)मोडतात
हणजेच यांचे वा षक उ प न पये 4.5 लाखांपे ा अिधक आहे ,अशा उमे दवारांनी यांना आर णाचा व वयोमय दे चा फायदा दे य नस याने
यांनी अमागास उमे दवारां माणे परी ा-शु क भरणे आव यक आहे .
5. परी ा योजना :
5.1 परी ेचे ट पे :- दोन -(1) लेखी परी ा.- 400 गुण (2) मुलाखत 50 गुण
5.2 एकूण नपि का - दोन. येक नपि केचा तपशील खालील माणे :-
नपि का काला
िवषय दज गुण नसं या मा यम परी े चे व प
मांक व संकेतांक वधी
मराठी शालांत 50 मराठी
पेपर – 1 इं जी शालांत दोन 50 इं जी
(075) िव ीकर िवभागासंबिं धचे िव ीकर िवभागाम ये काम तास मराठी -
100
सामा य ान कर यासाठी आव यक असलेले ान इं जी
व तुिन ठ व
िव ीकर िवभागा ारे
बहु पय यी
अंमलबजावणी कर यात
पेपर – 2 िव ीकर िवभागाम ये काम दोन मराठी -
येणारे कायदे व िनयम, 200
(076) कर यासाठी आव यक असलेले ान तास इं जी
िव ीकर िवभागाची
कायप ती व लेखाशा

स टबर २०११ पृ - 1 - एकूण पृ े 3


5.3 अ यास म :-
5.3.1 पे पर मांक - 1 :मराठी, इं जी, िव ीकर िवभागासंबंधीचे सामा य ान :-
(एक) मराठी : सवसामा य श दसं ह, वा यरचना, याकरण, हणी व वा चार यांचा अथ आिण उपयोग, तसेच उता यांवरील नांची
उ रे – 50 गुण
(दोन) इं जी : Common Vocabulary,Sentence structure,Grammar,Use of Idioms and Phrases and their meanings and
Comprehension of passage - 50 गुण
(तीन ) िव ीकर िवभागासंबंधीचे सामा य ान : (एकूण 100 गुण)याम ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल :-
1.घटनेनुसार यापार वातं य (कलम 301 ते 304) 6 गुण
भारतीय
2.रा य शासन, क शासन यांचे आ थक संबंध (कलम 268 ते 270 ) 6 गुण
संिवधानातील
3.करिवषयक तरतुदी, य कर व अ य कर (कलम 245,246.248.254.366) 20 गुण
यापार तसेच
1 4.िव आयोगाची थापना व याचे काय े (कलम 264,280,281) 4 गुण
िव िवषयक
5.िव िवधे यकाची मांडणी व मंजूरीचे,तसेच लोकलेखासिमती यांचे सामा य ान ( कलम 110, 117 ) 4 गुण
तरतुदी.
एकूण 40 गुण
खालील सहा सं थांची िन मती, कायप दती, ह क व कत ये, दािय व बंद कर याची ि या या संबंधीची सवसामा य
मािहती व ान :
िविवध
1. मालकी सं था (Proprietorship) 3 गुण
यावसाियक
2. भागीदारी सं था. (Partnership firms) 4 गुण
सं था व
2 3. खाजगी मय िदत कंपनी 4 गुण
यांचे
4. सावजिनक मय िदत कंपनी 3 गुण
करासंबंधीचे
5. सहकारी सं था 4 गुण
दािय व.
6. ल स / य त चा समूह 2 गुण
एकूण 20 गुण
1.िव ीकर िवभागातील िविवध शाखा, यांचा पर परांशी असलेला संबंध, िनयं ण-यं णा, अिधकार- ेणी 20 गुण
िव ीकर
2.िव ीकर आयु तांपासून ते िव ीकर िनरी कापयत या सव अिधका यांची कत ये व जबाबदा या,िवशेष 10 गुण
3 िवभागाची
अिधकार,श त दान कर या या प दती.(Delegation of Powers)
रचना
3. येक शाखेचे अिधकार व काय 10 गुण
एकूण 40 गुण
5.3.2. : पे पर मांक - 2 : िव ीकर िवभागा ारे अंमलबजावणी कर यात येणारे कायदे व िनयम, िव ीकर िवभागाची कायप दती व लेखाशा .
(1) SECTION - A - Acts / Rules administered by Sales Tax Department – (एकूण १३० गुण)
(1.1)The MaharashtraValue Added Tax Act, 2002 & The Maharashtra Value Added Tax Rules, 2005 (10 Marks for each subtopic) –(90 Marks)
(a) Definitions : Sections - 2 & Rule-2
(b) Incidence and levy of Tax: Sections - 3 to 8.
(c) Registration : Sections - 16 to 18 & Rules -8 to 11.
(d) Returns, Assessment etc.: Sections - 24 to 26 & Rules -17, 18, 20.
(e) Penalty and Interest Sections - 29 & 30
(f) Payment of Tax and Recovery: Sections - 32 to 35, 37 & 38.
(g) (i) Offences and Penalties Sections -74.
(ii) Other Sections Sections - 64 & 86 & Rules -77.
(h) Set off Sections - 48 & Rules -52 to 55.
(i) Tax Schedule and Composition Schemes under Section 42.
(1.2)The Central Sales Tax Act and Rules,1956 (10 Marks for each subtopic)- (20 Marks)
(a) Definitions : Sections - 2 to 5.
Incidence and levy of Tax Sections - 6,6-A 7 to 10 & 14
(b)
Central Sales Tax Rules -3,4 & 12
(1.3)The Maharashtra State Tax on Professions, Trades, Callings and Employments Act, 1975 -
Sections: 2 to 10, 27-A & Schedule (Rate of Tax). Rules - 3,4,10,11 (15 Marks )
(1.4) The Maharashtra Tax on Luxuries Act, 1987-
Sections :- 2,3,3-A,3-B, 3-D,3-E,5 (05 Marks )
(2) SECTION - B - Manual of Office Procedure (Under VAT) For Sales Tax Department- (40 Marks)
(2.1) Chapters-Registration, Returns, Assessment, Appeal, Enforcement, Recovery - (20 Marks )
(2.2) Chapters-Business Audit, Refund & Refund Audit, Large Taxpayer Unit and Legal- (20 Marks)
(3) SECTION - C ACCOUNTANCY :Double Entry Book-Keeping - 30 Marks
(3.1) Principals (15 Marks)
(3.2) Journals, Ledgers, Various Subsidiary Books and their utility, Types of Accounts (15 Marks)
5.3.3 : तुत परी ेकिरता कोण याही कारची पु तके, संदभ ंथ, िट प या इ याद चा वापर करता येणार नाही.
स टबर २०११ पृ - 2 - एकूण पृ े 3
5.5 परी ा क :
5.5.1 तुत परी ा फ त मुंबई क ांवर घे यात येते.
5.5.2 िविहत प दतीने ऑनलाईन अज सादर करताना उमे दवारांनी केले या मागणीनु सार व उपल धतेनुसार मुंबई क ावरील िविवध
उपक ावर पा उमे दवारांना वेश दे यात येईल.
5.6 लेखी परी े चा िनकाल :-
5.6.1 भरावया या एकूण पदांपैकी येक वग / उप वग साठी 3 पट उमे दवार मुलाखतीकिरता उपल ध होतील, अशा िरतीने गुणांची
िकमान सीमारे षा (Cut Off Line) िन चत कर यात येईल. सदर सीमारे षा सव उमे दवारांसाठी एकच कवा येक सामािजक वग /
उप वग साठी वेगवेगळी असेल.
5.6.2 येक वग / उप वग साठी आयोगाने िन चत केले या िकमान सीमारे षा कवा यापे ा जा त गुण िमळिवणा-या उमे दवारांना यांनी
परी े या अज म ये िदले या मािहती या आधारे , ते िविहत अट ची पूतता करतात असे समजून िन वळ ता पुर या व पात
मुलाखतीसाठी पा समज यात येईल.
5.6.3 मुलाखतीसाठी पा ठरले या येक उमे दवाराला ईमे ल ारे अथवा/व मोबाईल मांकावर एसएमएस ारे वैय तकिर या कळिव यात
येईल.
5.6.4 अनु सूिचत जाती, अनु सूिचत जमाती तसेच उ नत व गत गटात मोडत नस याचे माणप असले या िवमु त जाती (अ), भट या
जमाती (ब), िवशेष मागास वग, भट या जमाती (क), भट या जमाती (ड), व इतर मागास वग या वग तील उमे दवार तसेच अपंग
व मिहला उमेदवार लेखी परी ेत केवळ यां यासाठी िविहत केले या िन न सीमारे षेनुसार अहता ा त झा यास अंितम िशफारश या
वेळी यांची उमे दवारी सवसाधारण (अमागास) पदासाठी िवचारात घेतली जाणार नाही व केवळ या या संबंिधत वग साठी िवचारात
घेतली जाईल.
5.7 मुलाखत :-
5.7.1 वरील पिर छे द मांक 5.6.1 नु सार उमे दवारांना मुलाखतीसाठी बोलिव यात येईल. मुलाखत 50 गुणांची असेल.
5.7.2 आयोगाने िन चत केले या िकमान सीमारे षेनुसार मुलाखतीसाठी अहता ा त ठरले या आिण जािहरात / शासन पिरप कातील
तरतुदीनु सार उमे दवारांना मुलाखतीसाठी पा समज यात येईल.
5.7.3 मुलाखतीसाठी पा ठरले या उमे दवारांची पा ता जािहरात/ शासन पिरप कातील अहता/अटी व शत नु सार मूळ कागदप ा या
आधारे तपासली जाईल आिण अज तील दा यानु सार मूळ कागदप सादर करणा-या उमे दवारांची मुलाखत घेतली जाईल. िविहत
कागदप े सादर क न शकणा-या उमे दवारांची उमे दवारी र कर यात येईल व याची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच
याकिरता कोणतीही मुदतवाढ दे यात येणार नाही.
5.7.4 वरील माणे लेखी परी े या िनकालाचा आधारे मुलाखतीसाठी पा ठरणा-या उमे दवारां या मुलाखती आयोगा या काय मानु सार
तसेच आयोगाने िन चत केले या िठकाणी व वेळेस घे यात येतील.
5.8 अंितम िनकाल - लेखी परी ा आिण मुलाखतीम ये ा त केले या गुणांची एकि त बेरीज क न गुणव ा मानु सार यादी तयार कर यात
येईल. सदर गुणव ा यादीमधील समान गुण धारण करणा-या उमे दवारांचा ाधा य म (Ranking) “ उमे दवारांना सवसाधारण सूचना ”
म ये नमूद केले या िनकषानु सार ठरिव यात येईल.
5.9 िशफारस - “ उमे दवारांना सवसाधारण सूचना ” म ये नमूद केले या कायप तीनु सार उमे दवारां या िशफारसी शासना या संबंिधत
िवभागाकडे पाठिव यात येतील.
************

स टबर २०११ पृ - 3 - एकूण पृ े 3

You might also like