You are on page 1of 9

A very nice article written by Nana Patekar

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणण आता नवी पिढी शिक्षण
घेताना रे सचा घोडा बनत आहे .

िरीक्षेत १००% िाहहजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट


शमळवायचा आहे .
त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्िर्धेत
जायचं आहे . श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडिाठ
करायचेच.
कारण first prize शमळालंच िाहहजे !!
मग drawing competition असते. ततर्ून बाहे र तनघाला
की चालला तबला वाजवायला...संगीत पविारद बनायला.

Albert Einstein बनवन


ू दे णाऱ्या Multi –National School
आल्या. िण Albert हा Einstein बनण्यासाठी िाळे त गेला
नव्हता.
एक अशमताभ बनला तर हजारो acting school उभ्या
राहहल्या. िण अशमताभ अशभनेता बनण्यासाठी कोणत्याही School
मध्ये गेला नव्हता.
आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या िाळा उभ्या राहतील. आणण
िालक लाखो रुिये फी भरून त्यात मल
ु ांना िाठवतील.
आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खचथ एका वर्ाथला होतो,तततके
रुिये त्याच्या िालकांना संिूरण
् शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले
नाहीत.

आता िाळा सुरु केल्या आहे त investors नी.मागणी तसा िुरवठा


ह्या तत्त्वावर. िालकांना आिल्या मल
ु ा-मल
ु ीला रे सचा घोडा
बनवायचं आहे ,
ही मागणी िाहून जास्तीत जास्त अभ्यास मल
ु ांच्या डोक्यात
कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणण िालक-शिक्षकांचं अिेक्षांचं
ओझं वाहणारी मल
ु े म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहे त.
जरा िद्ध
ु ीवर आली की "what is square of 12?" असं पवचारून
त्यांचं बालिण चचरडून टाकतात.

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न पवचारला होता-" तुमच्यािैकी ककती


जण घाम गळे ियंत खेळतात?"
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC
मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चचप्स खातात,
soft ड्रंक पितात आणण mobile वर game खेळत बसतात. ऊन,
िाऊस, वारा ह्याच्यािी संबंर्ध येत नाही. िडणं-लागणं, खेळात हरणे
माहीतच नाही.
School bus आली नाही तर िाळे ियंत चालत जाण्याची ताकद
मल
ु ांमध्ये नाही. वय वर्थ ६ िार होत नाही तर डोळ्याला चष्मा
लागतो.
हात िायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर लठ्ठिणा वाढतो. कारण
िारीररक कष्ट संिले आणण Modified food starch,
maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium
inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy
protein
शमसळलेले िदार्थ खाणे सुरु झाले.

ह्या ingredients ची खाशसयत म्हणजे ते मुलांच्या िोटात शिरून


जास्त काळ हटकतात आणण िोटातील िोर्के िोर्न
ू घेतात. मल
ु ांची
hormonal आणण जैपवक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दब
ु ळी
होत जातात. हे घटक पिझ्झा-बगथरमध्ये असतात.
म्हणून भारत लवकरच diabetes चे सवाथचर्धक रुग्ण असलेला दे ि
बनणार आहे . सोबत इतरही पवकार येत आहे त.

िेंगदाणे, चणे, रवा, तांदळ


ू , बाजरी, सुका मेवा आणण फळे ह्यात
घातक ingredients नसतात.
लाििी, सात,ू शिरा, िोहे ककंवा अंड्याचे घरी बनवलेले िदार्थ मुलांना
उत्तम िोर्ण िरु वतात.
ते शमळत नसल्यामुळे मुलांची िारीररक वाढ नीट होत नाही.
प्रततकार क्षमता संिते. मग vitamins , DHA , minerals दे णारे
product पवकत आणून ते खायला दे तात. वास्तपवक, िरीर
हा जगातील सवाथत मोठा कारखाना आहे .
ह्याच िरीराला योग्य आहार, कष्ट शमळाले तर कुठे ही तयार न होऊ
िकणारं रक्त तयार होतं.

साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण शमळालं की िरीराची यंत्रणा


स्वतः काम करते.म्हणन
ू ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणण
शमनरल्स, calcium , proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्े
जगली
आणण हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्े जगतात…तेही अनेक
रोग सोसत, और्र्धे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणण दजेदार वाचन न केल्यामुळे मुलांना


मानशसक कमतरता जाणवते.

संघर्थ माहीत नसतो


आणण team work कळत नाही.

शमत्र फक्त WhatsApp , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट


नाही. सख
ु -दःु खाची दे वाण-घेवाण नाही
आणण शमत्राचा-मैत्रत्रणीचा मानशसक आर्धार नाही. हदलखुलास हसणे
आणण ओक्साबोक्िी रडणे
मानशसक आरोग्यासाठी चांगले असते.

ह्या दोन्ही किया मुलांना करता येत नाहीत. आिोआिच, जरा


मनापवरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात.
बरीच एकुलती एक मुले दस
ु याथिी जमवून घेण्याची सवय
नसल्यामुळे िुढे लग्न झाल्यावर वर्थभरात घटस्फोट घेतात.
ज्या मल
ु ांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्स्त्रयांकडे
िाहण्याचा दृस्त्ष्टकोन संकुचचत बनतो.
ह्या उणणवांचा शिक्षणात पवचार केलेलाच नाही.
भारतीय शिक्षण िद्धत सवांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते
तोवर शिक्षणाचा र्धंदा सरु
ु झाला.
मोठे उद्योजक, िुढायांनी िाळांमर्धून गुंतवणूक करून शिक्षण
संकल्िनेला र्धूळ चारली.
एखादी स्त्री गरोदर राहहली तर जन्माला येणाऱ्या
जीवाच्या admission ची तयारी सुरु होते.
कृष्णाला जन्मण्याआर्धी मारायची तयारी मामाने केली होती. आता
मुल जन्माला येण्याआर्धी त्याला रे सचा घोडा बनवायची तयारी
सरु
ु होते. आता मल
ु ाने बोलायला सरु
ु वात केली की र्ेट
E =MC square
म्हणायचं बाकी राहहलं आहे .

अिी मुले सवथ formula िटािट म्हणून दाखवतील िण स्वतःचा


formula कर्धीही िोर्धू िकणार नाहीत.

guitar शिकतील िण स्वतःची संगीत रचना करू िकणार नाहीत.


लता मंगेिकर, सचचन तें डूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक
करतील.
िण स्वतःची ओळख तनमाथण करणार नाहीत.

कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची


कला, गीत-संगीतातील आनंद, तनसगथ संिदे ची भव्यता,
नव्या संकल्िनांची तनशमथती, जन्
ु या पवचारांचा आर्धार, साहहत्य ह्याला
बाजारू ककंमत नसल्यामळ
ु े फक्त जे पवकलं जातं तेच ञान
मुलांना शमळतंय, त्यात ते िारं गत होत आहे त.
काही जणांना campus मध्ये दर महहना ४ लाखांिेक्षा जास्त िगार
असणारी नोकरी शमळतेय....

िण त्यात दे िाचं नाही, भांडवलदारांच हहत सार्धला जातंय.


िुढची पिढी मोठी िदवी शमळवेल
िण न स्वतः जगण्याचा आनंद लट
ु ू िकतील, न दस
ु याथला जगण्याची
मजा शमळू दे तील...

अगदी हाच र्धोका ओळखून जिानमध्ये िाळे त AC लावत नाहीत.


ततर्े मल
ु ांना घोकंिट्टी िेक्षा practical वर भर दे तात.
वक्ष
ृ -वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रकियेला काय
म्हणतात?...
असे प्रश्न पवद्यार्थयांना न पवचारता िाळे त व बाहे र भाजी लावायला
शिकवतात.
त्या रोिांची-वेलींची जोिासना करायला लावतात.
"तनप्िोन technology " ने केलेल्या तिासणीत म्हटलं आहे की
िाळे च्या
आवारातील वेलींमळ
ु े तािमान चार अंि कमी झालं आहे . आणण मल
ु े
िाना-फुलांसोबत भावतनक नातं जोडू लागली
आहे त. जमथनी मल
ु ांना Transference शिक्षण दे ते.ततर्े लहान
मुलांची बोटे नाजक
ू असतात हे लक्षात घेऊन दस
ु रीियंत
लेखन करू दे त नाहीत.

िाचवीियंत practical चालतं आणण त्यानंतर पवद्यार्ी बँक


कमथचारी बनेल की हवाई सेपवका, प्रिासन सांभाळे ल की
कुिल कामगार होईल ह्याची सतत तिासणी होते.
दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण दे तात. सगळे
एकदम science मध्ये भरत नाहीत.
अनावश्यक पवर्य शिकवत नाहीत.

चीन हा cycle प्रेमी दे ि ४ वर्ाथच्या मल


ु ांना cycle चालवण्याचं
शिक्षण दे तो. त्यानंतर theory कमी आणण प्रत्यक्ष कृती शिकवतात.

प्रत्येक पवद्यार्ी उद्या दे ि चालवणार ह्याचा पवचार Netherlands


सारखा दे िही करतो.
एकाच पवद्यार्थयाथवर सगळ्या पवर्यांचा मारा करत नाहीत.चारी
हदिांनी अनेक पवर्य आणण क्लासचा मारा सोसण्याचे काम
भारतीय पवद्यार्थयांना करावे लागते.

शिक्षण काय असतं? रवींद्रनार् टागोर काय म्हणतात िहा.


टागोरांची "िांतीतनकेतन" िाळा झाडांखाली भरत असे. िक्षयांची
ककलत्रबल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली
बसले होते. चार पवद्यार्ी त्यांच्या समोर िस्
ु तकात डोक खि
ु सन

बसली होती. आणण उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती.
कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सग
ु ंर्ध घेत कफरत होता.
तेवढ्यात एक िालक ततर्े आले.
िाहतात तर काय...गुरुदे व िांतिणे बसले होते आणण फक्त चार मुले
िस्
ु तकात डोके खि
ु सन
ू बसली होती व इतर मल
ु े
हसण्यात-नाचण्यात रमली होती.
सट
ु ा-बट
ु ातील िालक महािय टागोरांना म्हणाले-
“या नाचणाऱ्या-बागडणायाथ मुलांच्या भपवतव्याची तुम्हाला चचंता
वाटत नाही का?”
टागोर म्हणाले-
“चचंता वाटते, िण नाचणाऱ्या-बागडणायाथ मुलांची नाही तर िुस्तकात
तोंड खुिसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-
बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहे त. ही मुले
लहान वयात प्रौढ झाली आहे त.
प्रौढ तर मीसुद्धा अजन
ू झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढावं
असं वाटतं.
िक्षयांिी बोलावंसं वाटतं. भरिरू खेळावंसं वाटतं. िण माझं िरीर
आता सार् दे त नाही. “

टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे


लागते. जास्त ञान, जास्त कला घेऊन मुले र्धावत असतात.

आणण िालक त्यांच्यावर िैसे लावतात !


मग एक रे स सुरु होते आणण जगायचं राहून जातं !!

-- Nana Patekar.

You might also like