You are on page 1of 3

िचनी माणसं काय खातात?

www.lokmat.com /storypage.php

First Published :25-March-2017 : 14:58:33

- अपणा वाईकर

चीन आिण िचनी माणसािवषयी सग यांना जसं कु तूहल आहे, तसंच यां या खा यािप यािवषयीही. आजूबाजूला एखादं झुरळ िफरताना िदसलं की
िचनी माणूस लगेच ते तोंडात टाकतो, अशीच लोकांची समजूत आहे. आ ही चीनम ये राहतो हे कळ यावर आ हीही ‘ यां यासारखंच’ साप, झुरळं
खातो की काय, याच नजरेनं लोक बघतात आिण तसं िवचारतातही!..

आ ही चीनम ये राहतो हे ऐक यावर खूप वेळा एक प न िवचारला जातो.. ितकडे लोक साप, झुरळं वगैरे खातात असं ऐकलंय ते खरंय का? िचनी
मनु य हटल की तो अशी आजूबाजूला िदसणारी झुरळं पटकन उचलून तोंडात टाकतो अशी काहीशी लोकांची क पना आहे. थोड यात काय, तर
िचनी माणसं काहीही खातात, अगदी कु ठलाही पाणी सोडत नाहीत असा एक समज सगळीकडे आहे.

मी इथे आले ते हा मीसु ा यां या खा पदाथाब ल साशंकच होते. मुळातच खा याची अितशय आवड अस यामुळे हे लोक न की काय खातात हे
समजून यायचं मी ठरवलं होतं. सवसाधारण आप या भारतीय माणसाची चायिनज फूडची यादी ही ह का नूड स, फाइड राइस, मनचुरीयन, चॉप
सुई, शेझवान राइस िकंवा नूड स, मोमोज, िचकन लॉलीपॉ स आिण सूपचे २-३ पकार एव यावरच संपते.

हे सगळे च चायिनज पकार आप याला खूप आवडतात. यामुळे चायनात आ यावर तर आ ही खूपच उ साहाने चायिनज खायला गेलो. पण या
मे यूम ये यातला कु ठलाही पदाथ िदसेना! थोडे फार श द सोडले तर इंगजी िवशेष िलिहलेलं न हतं. बरं वे े सला िवचारावं तर यावेळी आ हाला भाषा
येत न हती आिण आ ही िवचारलेली नावं ितला काही के या कळत न हती. शेवटी या मे यू काडमधली िच ं पाहू न यां यावर बोट ठे वन ू ितला २-३
भा यांचे पकार आणायला सांिगतले. यात एक सूपसारखं िच ही होतं. थो या वेळात दोन तीन बाऊ स भ न असंच जेवण आलं. या भा या आिण
सूप बरोबर पांढरा भात होता आिण ते सगळं खायला दोन दोन लांब का या हणजे चॉप टी स. कसं खायचं या का यांनी? चमचा िकंवा फोक
मागायची सोय नाही कारण याला िचनी भाषेत काय हणतात ते माहीत न हतं. यावेळी आज यासारखे माट फो स न हते. भाजी आिण भात खायला
घेतला. सूपम ये नूड सही िदसत होते. आजूबाजूचे लोक भुरके मारत ते नूड स खाता खाता सूप पीत होते. मी या चॉप टीकने नूड स उचलून
बघावेत हणून सूपम ये या बुडव या आिण यातून जे वर आलं ते पाहू न िकंचाळून उभी रािहले. ते िचकन सूप होतं आिण यात अ रश: चोच आिण
डो यांपासून ते पाया या नखांपयत अशी अ खी कोंबडी लपलेली होती. झालं, काहीही न खाता तसेच घरी परत आलो. एवढा भयंकर अनुभव

1/3
पिह यांदाच घेत यानंतर मा थोडे िदवस पु हा िहंमत केली नाही चायिनज फूड खा याची. मध या काळात भाषा िशकून घेतली ते हा मा या
िशि केला साधारणपणे नेहमी खा यात येणा या पदाथाची नावं िवचा न घेतली. कारण खरोखर या हणजे चीनम ये िमळणा या चायिनज
जेवणाब लचं कु तूहल वाढतच होतं. सुदैवाने मा यासार याच भटकंती आिण खादाडी आवडणा या मैि णी मला इथेही भेट या आिण आ ही सग यांनी
िमळून िचनी खा पदाथाची चव चाखून बघ याचा सपाटा लावला. आप यासार याच िचनी लोकां यासु ा वयंपाक कर या या प ती आिण पदाथ हे
पांतापमाणे बदलत जातात. आपण जसं गुजराथी थाळी, साउथ इंिडयन इडली-डोसा, गोअनीज फूड, मालवणी थाळी, काि मरी िकंवा राज थानी
पदाथ खायला जातो तसंच इथेस ु ा कँटोनीज युनानी, हुनानी, िसचवान, िशयानीज, िशंजीयांग फूड असे चायिनज फूडचे िकती तरी वेगवेगळे पकार
िमळतात. मा यात कु ठे ही मनचुरीयन आिण चॉप सुई हे पकार अि त वात नाहीत. ते फ त भारतात िमळतात. ‘चाऊनीज’ आिण ‘शेझवान’ हे पकार
मा ख या श दांचे अपभश ं आहेत. िसचवानचा आप याकडे ‘शेझवान’ झालाय आिण ‘छाओ िमयान’ हणजे ‘फाइड नूड स’चा आप याकडे ‘चाऊ
मीन’ झालाय हे कळ यावर आ हाला खूप गंमत वाटली. िसचवान पांतातले पदाथ अितशय ितखट आिण मसालेदार असतात. यांत आप या
ितरफळासारखं िदसणारं एक िविश ट पकारचं ‘िसचवान पेपर’ (िमरी) घालतात. हे चुकूनही दाताखाली आलं तर जीभ बधीर होते. खूप वेग याच
पकारचा असा तोंड बधीर करणारा हा अनुभव आहे. या या बरोबरीला आणखीन भरपूर लाल िमर यासु ा घातले या असतात. अगदी सा या फरसबी
िकंवा वां या या कापांवरसु ा हा मसाला घालून, परतून खातात. मो या बाऊलम ये खूप सारी बाऊन रंगाची, िढगाने तरंगणा या लाल िमर या
असलेली ही फीश िकंवा िचकनची िसचवान प तीची करी खायला पचंड िहंमत लागते. हे येरागबा याचे काम न हे. आप याकडे जसा को ापुरी
झणझणीत तांबडा र सा असतो िकंवा नागपुरी सावनी र सा असतो, याचंच हे िचनी भावंडं. िबिजंग रो टे ड डक िकंवा पेिकंग रो टे ड डक हा पदाथ
इथे खूप पिस आहे. याला िचनी भाषेत ‘पेिकंग खाओ या’ असं हणतात. हा पदाथ फ त उ रेतच नाही तर सगळीकडेच िमळतो. आिण खूप वेळा
र यांवर या टॉ सवर या ‘खाओ या’ ला खा यासाठी लोक रांगा लावून उभे असतात. आप याकडे उ र भारतातले काही पदाथ सगळीकडे पिस
आहेत तसा हा िबिजंग रो टे ड डक चीनम ये सगळीकडे िमळतो.

इथे शांघायम ये मी पािहलं की जवळपास सगळे च लोक सकाळी बाहेर पडू न ना ता करतात. र या या कडेला सकाळी ‘बाओझं’ आिण ‘िबंग’ हे दोन
पदाथ खायला एकच गद असते. बाओझं हणजे ग हा या िपठाने बनलेले वाफवलेले ब स. या या आत पानकोबी, टोफू, मश म अशा भा यांचं िकंवा
पोकचं सारण असतं. ‘िबंग’हा आंबवले या तांदळा या िपठाचा दोसा असतो. फरक असा की हा दोसा त यावर टाक यानंतर यावर थोडं फेटलेलं अंडं
पसरवतात आिण मग यावर मसाला, कोिथंबीर, कां ाची पात वगैरे घालून घडी घालून खायला देतात. या या बरोबर आप या आ यांसारखे िदसणारे
आिण याच प तीने बनवलेले पण अंडं घातलेले पॅनके सही िमळतात.

मला खूप आ चय वाटायचं की या गो टी हे लोक घरी का बनवत नाहीत. पण मग ल ात आलं की हे पदाथ खूपच व त असतात हणून घरी ते
बनव यात वेळ न घालवता कामावर जाताना ते खाऊन पुढे जाणं या लोकांना जा त सोयीचं वाटतं. अथात, आप या भारतीय मनासाठी मा असं
रोज बाहेर ना ता करणं जरा िविच वाटतं. सकाळचं जेवणसु ा बरेच लोक बाहेर घेतात. कामावर या कँटीनम ये िकंवा बाहे न जेवण मागवून. या
जेवणात मु यत: फाइड राइस, नूड स आिण डंपिलं ज (चाओझं) असतात. या भातात आिण नूड सम ये भरपूर भा या घातले या असतात. तसंच
डंपिलं जम येही ब याच वेळा नुस या पालेभा यांचं आिण टोफूचं सारण असतं. डंपिलं जला आप याकडे ‘मोमोज’ हणून िवकतात. पण खरं तर
मोमोज हा पदाथ भारतात या उ रांचल आिण अ णाचल भागातला असावा. तो चायिनज डंपिलं जसारखा िदसतो पण बनिव याची प त वेगळी
असते. हे लोक खरंच साप, झुरळं खातात का? यां या जेवणात नुसता मांसाहारच असतो का? तर याचं उ र असं की सगळे च िचनी लोक बेडूक,
साप, झुरळं खात नाहीत. केवळ एका िविश ट जमातीचे िकंवा पांताचे लोक हे खातात आिण यांची सं या कमी आहे. हे कु ठलेही पकार साधारण
रे टॉरं सम ये िमळत नाहीत. यासाठी या पकार या रे टॉरंटम ये जावं लागतं. मग यां या मे यूम ये तु हाला ‘कासवाचं सूप’, ‘मगरीची भाजी’ हे
पकारसु ा िदसतील. आ ही एकदा नाव न कळ यामुळे चुकून या रे टॉरंटम ये गेलो आिण मे यू पाहू न नुसतंच पाणी िपऊन परत आलो.

यां या आहारात शाकाहार आिण मांसाहाराचा अगदी यो य समतोल असतो. सुपी नूड सम ये मांसा या िकंवा सी फूड या बरोबर भरपूर िहर या
भा या, मोड आलेले मूग, मश स घातलेले असतात. इथे िजतके मश सचे पकार िमळतात िततके मी कु ठे च पािहले नाहीत. अगदी बारीक इनोकी
मश मपासून ते िशताके मश म, एलीफंट इअर मश म असे १०-१५ मश मचे पकार इथे आढळतात. आप याकडे मी फ त बटन मश म पािहले
आहेत. आिण बरेच शाकाहारी लोक आप या इथे मश म खातसु ा नाहीत. मश मसारखेच इथे टोफूचेही बरेच पकार आहेत. हे लोक खूप पदाथाम ये
टोफू वापरतात. टोफू हणजे सोयाबीन या दुधाचं पनीर असं हटलं तर समजायला सोपं आहे.

सोयाबीनपासून बन यामुळे यात पोटीन भरपूर असतं. यात ाय टोफू, मीिडयम टोफू, वास येणारा टोफू - याचा वास अितशय भयंकर असतो
आप यासाठी, पण यां यासाठी मा ती डेिलकसी आहे - असे बरेच पकार िमळतात. यातला मीिडयम टोफू हा पकार आप या पनीरसारखा िदसतो.

इथे शाकाहारी लोक फार कमी आहेत. बौ देवळांमधले जे पुजारी असतात ते पूणपणे शाकाहारी असतात. पण इतर लोकांम ये मा आप या
ू शाकाहार घेणारे लोक विचतच आढळतात. कारण अंडं आिण मासे (िकं◌ंवा सी फूड) याला हे लोक मांसाहार समजत नाहीत.
भारतीय दृ टीने संपण
यामुळे इथे आले या शाकाहारी भारतीयांना फारच जाग क राहावं लागतं. कारण आपण जशी भा यावंर िकंवा पुलावर कोिथंबीर िकंवा नारळ घालतो
तसे हे लोक फाइड राइसवर िकंवा वांगी-शगां या वगैरे भाजीवर बारीक सुकलेली कोळं बी िकंवा वाळले या पोकची भुकटी भुरभुरतात. - यामुळे
काळजी यायची ती एवढीच!

2/3
(लेिखका शांघायम ये वा त याला आहेत.aparna.waikar76@gmail.com )

3/3

You might also like