You are on page 1of 43

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

!! दर्
ु रग त्न शिवछत्रपती !!

गडकोट ककल्ले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते उं च, प्रचंड, दग

ु म
ग डोंगर, वेड्यावाकड्या ऊंचच उं च
डोंगररांगा, आणि अफाट, बेलाग सह्याद्री.

खरतर दग
ु म
ग पिा कहच गडाची खरी ओळख, परं तु डोंगर नुसता दग
ु म
ग असला उं च असला तरी दग
ु ग
बांधिी करताना इतरही बाबी लक्षात घ्याव्या लागत असत, जसे की आसपासची भौगोललक रचना, स्थान -
लनणिती, संरक्षिात्मक बाजू, गडाची बांधिी, संरक्षि,मानवाच्या मूलभूत गरजा, इ. अनेक बाजू ववचारात
घेऊनच दग
ु ब
ग ांधनी केली जात असे.

आज महाराष्ट्रातील गडककल्ल्यांचा ववचार केला तर, या अफाट सह्याद्री मध्ये प्रत्येक डोंगराआड,
लिखराआड, एखादा लहानसा, मोठा तटबंदीने वेढलेला डोंगर/गड आपले लक्ष वेधन
ू घेतो, इतकी वैभविाली
दग
ु स
ग ंपत्ती असलेला हा महाराष्ट्र.

तर या गडकोटांचे उपयोग काय? वापर काय? फायदा काय? इतके वेगवेगळे गड बांधले कसे ? गडावर
अविेष काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि सवग प्रश्नांची उत्तरे लिवछ्त्रपतींच्या आज्ञापरात
लमळतात.

"संपर्
ू ग राज्याचे सार ते दर्
ु .ग ...

र्डकोट म्हर्जे राज्याचे मूळ...

र्डकोट म्हर्जे खजजना....

र्डकोट म्हर्जे सैन्याचे बळ...

र्डकोट म्हर्जे राज्यलक्ष्मी.....

र्डकोट म्हर्जे आपली वसतीस्थळे .

र्डकोट म्हर्जे सुखशनद्रार्ार...

ककंबहुना र्डकोट म्हर्जे आपले प्रार्संरक्षर्."

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

ककती साथग, समगपक विगन आहे हे ,या ओळीच आपल्याला लिवकाळातील गडकोटांचे महत्त्व सांगून
जातात,राज्याच्या संरक्षिासाठी, आक्रमि काळात या ककल्ल्यांचा खूप मोठा उपयोग झाला आहे .म्हिूनच
एकप्रकारे गडकोट राज्याचा खणजना होते,राजलक्ष्मी होते. प्रािापललकडे ही जपलेले आणि बांधलेले हे गडककल्ले.

परं तु एखाद्या डोंगरावर प्रत्यक्ष गडबांधिी करिे म्हिजे काय करिे, एखादा डोंगर बघून भरभक्कम
तटबंदी रचने म्हिजे दग
ु ग बांधनी ,असे आहे का तर लनणितच नाही, तर याबद्दल ही नैसलगगक, मानवलनलमगत,
भौगोललक, बाबी आल्याच, याबाबतही लिवछ्त्रपतींचे बोल आपल्याला खूप काही सांगून जातात. ..रायरीच्या
पाहिीवेळेस महाराज म्हितात__

".....राजा खासा जाऊन पाहाता, गड बहुत चखोट.... कडे तालसल्याप्रमािे दीड गाव उं च... पजगन्यकाळी ककड-
यावर गवतही उगवत नाही... पाखरू बसू म्हिेल तर जागा नाही... तक्तास जागा हाच गड करावा...."

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

म्हिजे हा डोंगर नैसलगगक दृष्टीनेच ककती दग
ु म
ग , संरक्षीत आहे ... ककल्ले बांधनी करताना डोंगर फक्त उं च
असून चालत नाही तर त्याची भौगोललक नैसलगगक दग
ु म
ग ता ही लततककच महत्वाची हे आपल्याला कदसून येते.

आता एखाद्या डोंगरावर प्रत्यक्ष दग

ु ब
ग ांधनी करिे म्हिजे तटबंदी ,बांधकाम या गोष्टी आल्याच. तसेच काही
मानवी गरजा बाकीच्या गोष्टी आल्याच , त्यातली त्यात महत्वाची गोष्ट म्हिजे पािी हे आवश्यकच.... तर
याबाबतीत आज्ञापर काय सांगते...

".....गडावर आधी उदक पाहून ककल्ला बांधावा.पािी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधिे प्राप्त झाले
॔ संपूिग गडास पािी पुरेल अिी मजबूत बांधावी.गडावर झराही
तरी खडक फोडू न तळी,टाकी पजगन्यकाळपयगत
आहे , जसे तसे पािी पुरते,म्हिून लततकीयावरीच लनणिंती न मानवी.कक लनलमत्य की, झुंजामध्ये भांकडयाचे
आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खचग वविेष लागतो,तेव्हा संकट पडते याकरीता जणखरीयाचे
पािी म्हिून दोन चार टाकी तळी बांधावी.त्यातील पािी खचग न होऊ न द्यावे.गडाचे पािी बहुत जतन
राखावे...."

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

कोित्याही डोंगरावर गड उभारिी करताना पकहली प्राथलमक गरज, पाहिी आणि िोध म्हिजे तेथे पाण्याची
तपासिी करून,योग्य सोय करून पािीसाठा पाहूनच पुढील कामास सुरवात व्हावी .हे या मागचे मुख्य
धोरि.तर या झाल्या गडबांधिी मधील सुरवातीच्या काही महत्वाच्या बाबी..गडाची भौगोललक रचना, गडाची
नैसलगगक, स्वलनलमगत संरक्षीत बाजू आणि पािी....

आता प्रत्यक्ष गडबांधिी मधील बाबी जसे की तटबंदी , बुरूज, माची , दरवाजे , वाडे ,घरे ,कोठारे ,मंकदरे इ.
अनेक गोष्टी. ज्या गडाला एक गडाचे पररपूिग स्वरूप दे तील.

प्रकार - र्डाचे प्रामुख्याने शर्रीदर्

ु ,ग वनदर्
ु ,ग जलदर्
ु ,ग भूदर्
ु ,ग असे प्रकार पडतात.

____________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

1) भुदर्
ु ग -: सपाट जलमनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक इ गोष्टींनी वेढलेला गड भुईकोट या प्रकारात
मोडतो.

उदा : चाकि, परांडा, नळदग

ु ग इ.

________________________________________________________________________________

2) शर्रीदर्
ु ग -: उं च डोगरांगामध्ये एखाद्या डोंगराच्या, पवगताच्या लिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हिजे
लगरीदग
ु ग होय.

उदा: रायगड, तोरिा, राजगड इ.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

3) जलदर्
ु ग -: पुिप
ग िे पाण्याने वेढलेल्या खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त
ककल्ला म्हिजे जलदग
ु ग होय.

उदा : लसंधुदग
ु ,ग पद्मदग
ु ग ,जंणजरा इ.

________________________________________________________________________________

4) वनदर्
ु ग -: घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दग
ु म
ग गड वनदग
ु ग या प्रकारात मोडतात.

उदा: वासोटा.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

5) जोडककल्ले -: एकाच डोंगरावर,वेगवेगळ्या लिखरावर असलेले गड . उदााः पुरंदर -वज्रगड,

चंदन-वंदन.

यासंदभागत आज्ञापरात उल्लेख सापडतो.

"एका र्डासमीप दस
ु रा पवगत,ककल्ला असू नये, असल्यास तो सुरंर् लावून र्डाचे आहारी आर्ावा,
जर िक्य नसेल तर बांधन
ू ती जार्ा मजबूत करावी.

________________________________________________________________________________

6) र्डाची तटबंदी -: कोित्याही गडाची तटबंदी म्हिजे एकप्रकारे गडाचे लचलखतच.

प्रामुख्याने गडाची तटबंदी ही त्याच्या भौगोललक रचनेवर अवलंबून असते परं तु जास्त करून तटबंदी
एकसलग गडमाथ्यावर आपल्याला कदसते परं तु इथे लिवलनलमगत गडाचे एक वैलिष्ट्य सांगावे वाटते लिव -
लनलमगत गडावर प्रामुख्याने तटबंदी ही पायथ्यापासून अध्याग टप्प्यांवर कदसते.

तटबंदी प्रामुख्याने ववटा,माती ,दगड इ वस्तूंचा वापर करून उभारली जात असे. गडावरील टाक्या खोदताना
लनघिारा दगड प्रामुख्याने या कामी येत असे.तटाची मजबुती ही गडाच्या संरक्षिाच्या दृष्टीने अलतिय

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

महत्त्वाची गोष्ट. तोफांचा,नैसलगगक गोष्टींचा आघात सहन होईल इतपत ती अभेद्य करण्याचा प्रयत्न होई.तटाची
उं ची, जाडी,रूंदी ही प्रत्येक कठकािी गरजेनुसार उभारली जाई. बांधकाम करताना प्रामुख्याने चुन्याचा वापर
होई.

तटबंदीचा वापर जास्त करून डोंग- राच्या कमकुवत बाजूकडे प्रामुख्याने होतो ,णजथे नैसलगगक
दग
ु म
ग ता आहे लतथे तटबंदीची गरज भासत नसे. उदाहरिाथग रायगडची तटबंदी .. फार वषाांपूवी तट-बंदी ही
लाकडी फळ्या ककंवा मातीची असत. जसजिी प्रगती होत गेली तसतसा दगड व ववटांचा वापर सुरु झाला.

7) बुरुज -: बुरुज म्हिजे मारा-लगरीकरण्याची एक मुख्य जागा

टे हळिीसाठी संरक्षिाच्या दृष्टीने गडाची महत्त्वाची बाजू. तोफा डागण्यासाठी गडाच्या आसमंतात टे हळिीसाठी
बुरुज अलतिय महत्त्वाची जागा. काही गडावर बुरूजांची संख्या जास्त असल्यास स्थान, ओळख लनणितीसाठी
त्यांना नावे कदलेली आढळतात जसे कक दे वावरून, बुरू-जांच्या रचनेवरून, गावावरून उदा : हत्ती बुरुज, फत्ते
बुरुज, झुंझार बुरुज, लिरवले बुरुज, वाघजाई बुरुज इ.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

8) शचलखती बुरुज -: हल्ल्याच्या दृवष्टने नाजूक कठकािी असे बुरूज असतात.गडाच्या दृष्टीने ककती महत्वाचे
आहे हे याच्या नावातच समजते..संरक्षिाच्या दृष्टीने गडाला घातलेले हे लचलखतच, आणि याचे सवोत्तम
उदाहरि म्हिजे राजगडची संणजवनी माची, अद्भत
ू , अववश्वासनीय,अकल्पलनय असे हे बांधकाम...नेहमीच्या
बुरूजाला बाहे रून अजून एका बुरूजाचे संर-क्षि म्हिजे लचलखती बुरूज... रायगडावरही असा लचलखती बुरुज
आपल्याला पहायला लमळतो. िरूच्या हल्ल्यात लचलखती बुरुज तटबंदी ढासळलीच तर आतला बुरुज पूिग
िाबूत रहावा अिी ही योजना.अलतिय संरक्षिात्मक आणि अप्रलतम अिी ही बांधिी.

________________________________________________________________________________

9) फांजी -: तटबंदीवर लभंतीवरील आतील बाजूस सपाटी करण्यात येत असे त्याला फांजी असे म्हितात.
पहारे क-यांना गस्त घालण्यासाठी याचा उपयोग होत असे. फांजीवर पोचण्यासाठी कठक-कठकािी तटबंदीवर

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

सोपान बनवलेले असतात. गस्त घालण्यासाठी, पहा-यावेळी सैलनकांना तटबंदी वर पहारा दे ण्यासाठी,
कफरण्यासाठी याचा वापर होत असे.

________________________________________________________________________________

10) जंग्या / झरोके -: ककल्ल्याच्या तटाला बंदक

ु ीचा, बािांचा मारा करण्यासाठी लिद्र, भोके असतात त्यांना
जंग्या असे म्हितात, याची कदिा प्रामुख्याने खालच्या बाजूस लतरपी असते,ककल्ल्याच्या आतून िरूला बंदक
ू ,
बािाने सहज कटपता येईल अिी याची रचना असते. तटाच्या आतूनच िरूला न कदसता िरूवर मारा
करण्यास याचा अगदी योग्य वापर होई. गडावर प्रत्येक कठकािी ही रचना आपल्याला आढळू न येते.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

11) चयाग -: तटबंदीवर, द्वारावर, बुरूजांवर पाकळ्यासारखे, वरकोिी, पंचकोिी आकाराचे दगड बसवलेले
असतात त्यांना चयाग असे म्हितात. याच्या आड लपून िरूवर माराही करता येतो तसेच या मुळे
ककल्ल्याच्या सौंदयागतही भर पडते. अिी वेगवेगळ्या आकारातील रचना आढळू न येते.

उदा: राजगड – राजमागग

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

12) माची -: माची म्हिजे गडाची पकहली सपाटीची जागा, बालेककल्ल्या खालील लांब पसरलेले पठार, मुख्य
गडापासून कमी उं चीची ही बाजू, आणि म्हिूनच संरक्षिाच्या दृष्टीने अलतिय महत्त्वाची. माचीचे सवोत्कृ ष्ट
उदाहरि म्हटले तर संणजवनी, सुवेळा,झुंजार अिी काही ठळक उदाहरिे घेता येतील.माचीच्या भौगोललक
रचनेवरून त्याचा वापर केला जात होता.जसे की राजगडची पद्मावती माची. या माचीच्या प्रचंड ववस्तारामुळे,
सपाटीमुळे माचीवरच वाडे , सदर,कोठारे , तलाव व इतर इमारतींची बांधकामे पहायला लमळतात. राजगड हा
ककल्ला माचीच्या दृष्टीने पररपूिग असाच आहे या गडाला असिा-या तीनही माच्या दग
ु -ग बांधनीतील अद्भत

नमुनाच आहे त. संरक्षिाच्या दृष्टीने महत्वाची असिारी संजीवनी माची, सुवेळा माची संजीवनीचे दहु े री लतहे री
तटबंदीचे बांधकाम, बुरुज, लचलखती बुरुज ह्या तीनही माच्या म्हिजे एक स्वतंर ककल्लाच असे हे
दग
ु ब
ग ांधनीतील अद्भत
ू अचंवबत करिारे बांधकाम आपल्याला पहायला भेटते.

13) बालेककल्ला -: बालेककल्ला म्हिजे सोप्या भाषेत म्हटले तर ककल्ल्यावर ककल्ला, ककल्ल्याची सवोच्च
जागा. सवोत्कृ ष्ट उदाहरि राजगड चा अभेद्य बालेककल्ला. इतर गडांपेक्षा सवागत उं च असा राजगडचा
बालेककल्ला आहे . बालेककल्ल्यावर प्रामुख्याने सदर, वाडे , राजवाडा अिा इमारती असत. बालेककल्ल्यावरून
आक्रमिाच्या वेळी थोड्या लिबंदीसहही िरूला तोंड दे ता येई.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040
14) महादरवाजा -: गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षिाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधनी, संरक्षि बाजू
अलतिय महत्त्वाची, म्हिूनच लिवरायांच्या दग
ु ब
ग ांधनीतील एक अद्भत
ू प्रयोग आपल्याला पहायला लमळतो, तो
म्हिजे महादरवाजाची गोमुखी बांधनी.

उदा - रायगड, प्रतापगड, लसंधद

ु ग
ु ग आदी.. दोन बुरूजांच्या कवेत अगदी िेवटपयांत न कदसता बेमुलाग पद्धतीने
लपवलेली ही बांधिी. भक्कम बुरुज, अरूंद अलधक चढाच्या पाय-या ही काही खास वैलिष्ट्ये. िरूला अगदी
िेवटपयांत न कदसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये लपवलेली अिी ही गोमुखी बांधनी. दरवाजावर सतत
पहारा तसेच संरक्षिाच्या दृष्टीने जंग्या झरोके अिी केलेली आढळते पहारे क-यांच्या सोयीसाठी दे वड्यांची
रचना दरवाजातच पहायला लमळते. गडाला महादरवाजा खेरीज एक, दोन असे वेगवेगळे दरवाजे असत.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

15) कदं डीदरवाजा -: मुख्य दरवाजालाच असलेला लहान दरवाजा.जाण्याऐण्यास वापरण्यासाठी.

________________________________________________________________________________

16) अडसर -: गडाचा दरवाजा बंद केल्यानंतर, आतील बाजूने आडवे लाकूड लावून बाहे रून दरवाजा उघडता
येऊ नये यासाठी केलेली सोय.

________________________________________________________________________________

17) जखळे -: गडाच्या लाकडी व्दारावर बाहे रील बाजूने अिकुचीदार ववववध आकाराचे णखळे बसववले जात.
िरूने, हत्तीने द्वाराला धडका कदल्यावर याद्वारे दरवाजांचे संरक्षि होई.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

18) नाळ -: तटबंदीच्या दोन तटांमध्ये ववलिष्ट अंतर ठे वून, बोळीसारख्या जागेची केलेली रचना म्हिजे नाळ
होय. िरूची कदिाभूल करण्यासाठी व िरूला गांगरुन सोडण्यासाठी ही रचना वविेष उपयुक्त अिी. यासंदभागत
लिविरपतींनी लनलमगलेल्या राजगडच्या संजीवनी माचीची नाळयुक्त तटबंदीची रचना वविेष पाहाण्यासारखी
आहे .

19) दे वडी -: दरवाजामध्येच दरवा-ज्याच्या बाजूला असलेली पहारे क-यां-च्या बसण्याची, ववश्ांतीची जागा,
चौकी.

20) चौकी -: गडावर येिा-या वाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने पहा-याच्या चौक्या असत. येिा-या लोकांवर नजर
ठे विे, पाहिी करिे इ कामे चौकीवर नेमलेले सैलनक करत.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

21) र्स्त -: गडावर सैलनकांनी रारी कदवसा कदलेला सिस्त्र पहारा म्हिजे गस्त होय. ही गडाच्या
संरक्षिाच्या दृष्टीने अलतिय महत्वाची गोष्ट.

________________________________________________________________________________

22) नर्ारखाना -: नगारखाना म्हिजे गडावरील ववलिष्ट प्नसंगी, सुचना, इिा-याच्या वेळी नगारा, लिंग,
तुतारी व इतर वाद्य वाजवण्याची सवोच्च जागा.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

23) सोपान मार्ग -: तटबंदीवर, गडावर कठककठकािी, ये जा करण्यासाठी असलेला दादर, णजना, पायरी मागग
म्हिजे सोपान मागग. गडावर उं च कठकािी ककंवा दरवाजा, बुरुज, तटबंदीवर ये जा करण्यासाठी याचा वापर
होई.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

24) दरबार -: राज्याच्या वाटचाली संदभागत, वविेष सि, समारं भ, कायगक्रम गडावरील महत्वाच्या लनिगय
प्रसंगी एकर सभा, चचाग करण्याची जागा. राजधानी रायगडावर असा दरबार आपिास पहावयास भेटतो. या
दरबारातील सवोच्च क्षि म्हिजे राज्यालभषेक सोहळा होय.

________________________________________________________________________________

25) मेट -: गडावर चढू न जाताना वाटे त घरे असलेली, वस्ती असलेली जागा म्हिजे मेट. गडावर जािा-या
वाटा, लोक यांवर लक्ष ठे विे हे या मेटकरांचे काम. या मेटांना ववलिष्ट अिी नावे असत, जसे रायगडावर
आंब्याचे मेट, सावंतांचे मेट इ. गडाच्या सुरक्षेच्या, संरक्षिाच्या दृष्टीने ही मेटे अलतिय उपयोगी.

________________________________________________________________________________

26) पहारा -: गडाच्या मुख्य जागा सोडू न अवघड, अनघट खळग्याच्या जागा असत अिा कठकािी खबरदारी
म्हिून पहारे नेमले जात. अिा खळग्यांना ववलिष्ट नावे व पहारे करी असत.पहारे करी संख्या त्या त्या
भागानुसार असत. रारीची गस्त घालिे हे यांचे मुख्य काम.

उदा: रायगड - महाद्वाराचा खळगा, लनवडु ं गीचा खळगा, कहरकिीचा खळगा इ.

________________________________________________________________________________

27) घेरा -: एका ववलिष्ट गडाचा घेरा म्हिजे त्या गडाच्या पायथ्यािी, आसपास असलेली सवग गावे, सवग
मुलुख, बाजूला पररसर म्हिजे त्या गडाचा घेरा होय.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

28) र्ुहा -: अनेक गडावर आपल्याला गुहा आढळू न येतात काही नैसलगगक तर काही मानवलनलमगत...
संरक्षिाच्या दृष्टीने सुद्धा याचा वापर गडासाठी होत असे. काही कठकािी काही ववलिष्ट साधनसामुग्री
साठववण्यासाठी ही याचा वापर होई.

________________________________________________________________________________

29) भुयारे -: गडावरून आपत्कालीन वेळी लिताफीने, गुप्तररतीने लनसटण्यासाठी बाहे र पडण्यासाठी
जलमलनतून खोदन
ू , बांधकाम करून केलेले मागग. आज गडावर सहसा अिी जागा आढळू न येत नाहीत. तर
काही कठकािी नैसलगगक णस्थलतमुळे बुजलेल्या अवस्थेत आढळतात.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

30) नेढे -: नेढे म्हिजे गडाला, कड्याला एखाद्या कठकािी नैसलगगक पिे आरपार पडलेले ववलिष्ट आकाराचे
लिं द्र, भगदाड.

उदा : राजगड, रतनगड इ.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

31) चोरकदं डी -: "....ककल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे , याकररता गड पाहून एक, दोन, तीन दरवाजे
तिाच चोरकदं ड्या करून ठे वाव्या,त्यामध्ये हमेिा राबत्यास पाकहजे लततक्या ठे वून वरकड दरवाजे व कदं ड्या
लचिून टाकाव्या...." लिवछ्त्रपतींच्या आज्ञापरातानुसार ककल्ल्यास मुख्य दरवाजा खेरीस दस
ु रे दरवाजे,
चोरकदं ड्या असाव्यात. यानुसार आपल्याला ककल्ल्यावर असे दरवाजे तटबंदीमध्ये, गडाच्या अपररलचत बाजूला,
दग
ु म
ग कठकािी आढळू न येतात.एखाद्या संकटाच्या वेळी, अडचिीच्या वेळी लनसटू न जाण्यास याचा उपयोग
होई.

32) चुन्याचा घार्ा -: गडाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर होत असे. यासाठी चुना
दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई, घाण्याच्या सहाय्याने चुना गडावरच बनवला जाई. यामध्ये गुळ,
भाताचे तूस, पािी इ. पदाथाांचे लमश्ि दगडी जात्याने बैलांमाफगत कफरवले जात असे. असे घािे आज
आपल्याला रोकहडा, लतकोिा, ववसापूर, ववजयदग
ु ग अिा गडांवर पहायला भेटतात.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

33) तोफा -: ककल्ल्यातील संरक्षिासाठी लढाऊ दृष्टीने अववभाज्य घटक. तोफा या साधारि ओलतव,घडीव
आणि बांगडी प्रकाराच्या पहायला लमळतात. ओलतव म्हिजे धातू ववतळवून साच्यात ओतून तयार केलेली
तसेच घडीव म्हिजे नावाप्रमािे घडवलेली. गडावर गडाच्या आवाक्यानुसार तोफा असत याच्या आकार
व्यासावर मा-याचा टप्पा ठरतो.. तोफा या प्रामुख्याने लमश् धातूच्या बनवल्या जात जसे की लोखंडी,
पंचधातू, वपतळी इ.

________________________________________________________________________________
34) शिबंदीची घरटी -: गडावर आवश्यकतेनुसार लिबंदीची व्यवस्था असत .यामध्ये सवग अलधकारी, सेनापती,
व इतर सैन्य ् सवाांच्या राहण्याची व्यवस्था केलेली असत. रायगडावर सवग लिबंदी ही जगदीश्वराच्या पुढील
भागात असे.. आज आपि त्या घरांचे चौधरे तेथे पाहू िकतो.

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

________________________________________________________________________________

35) टाके/तलाव -: गड बांधताना सुरवातीला पािी पाहूनच काम चालू होई. तलाव खोदताना लनघालेला सवग
दगड तटबंदी व इतर बांधकामासाठी वापरला जाई प्रत्येक गडावर आपल्याला अनेक टाकी तलाव ववलिष्ट
नावाने पहायला लमळतात. कोित्याही ककल्ल्यावर पािी ही महत्त्वाची गरज आहे च, तो कायमस्वरूपी असावा
तसेच गडावर सवग लिबंदीला लागेल एवढे पािी हवेच त्यासाठी काही कठकािी खोदन
ू तर काही कठकािी
बांधीव तलाव टाकी, ववकहरी गडावर लनलमगले जात. गडाच्या महत्वाच्या गरजांच्या दृष्टीने पािी ही अलतिय
महत्त्वाची गोष्ट आहे .

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

________________________________________________________________________________

36) बंधारा -: गडावरील पािलोटाच्या कठकािी बांध घालून पावसाळ्यातील पाण्याचा साठा केला जाई.
गडावर अलतररक्त पािी साठा यामुळे उपलब्ध होई. गडावरील ववववध कामांसाठी, वपण्यासाठी, वापरासाठी या
पाण्याचा वापर केला जाई..

________________________________________________________________________________

37) सदर -: सदर ही गडाची अलतिय महत्त्वाची जागा, यावरूनच कामकाजाचे, न्यायाचे अलतिय महत्वाचे
लनिगय, बैठका, न्यायलनवाडे केले जात. सदर ही गडानुसार बालेककल्ल्यावर, माचीवर अिा प्रकारे असत.
राजसदर, ककल्लेदाराची सदर, तटसरनौबताची सदर इ. प्रकार आढळू न येतात.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

38) राजवाडा -: गडावर राजाच्या, राजकुटु ं बाच्या राहण्याची केलेली वविेष सोय. लिवरायांच्या राजवाड्यांचे
अविेष आज आपि रायगड, राजगड अिा गडावर पाहू िकतो.

आपल्या सवाांसाठी पववर, वंदनीय अिी जागा.

________________________________________________________________________________

39) ध्वजस्तंभ -: ककल्ल्यावर नांदिाया, राजवट करिा-या साम्राज्याचे,

स्वराज्याचे लनिाि लावण्याची जागा. प्रामुख्याने उं च कठकािी बुरूजावर असे.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

40) धान्यकोठारे -: गडावरील धान्य साठववण्याची जागा. गडावरील कुवतीनुसार धान्य साठवण्यास ववववध
कोठारे असत. गडावरील लोकांच्या उपणजववकेसाठी धान्य साठा अलतिय महत्त्वाची गोष्ट. उं दीर, ककडा-मुंगी,
वाळवी, पाऊस यांचा उपद्रव होिार नाही अिा पद्धतीने कोठारे बांधली जात.

________________________________________________________________________________

41) दारकोठारे -: हा गडावरील अलतिय महत्त्वाचा साठा, गड लढववण्यास तोफांसाठी दारूसाठा ही अलतिय
महत्वाची गोष्ट. दारूकोठारे प्रामुख्याने मुख्य वस्तीपासून दरू असत. याबाबत ही आज्ञापरात उल्लेख
आढळतात जसे की.....

"...दारूखाना घराजवळ घराचे वाररयाखालें नसावा. सदरे पासून

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

सुमारांत जागा पाहून भोंवतें लनगुड
ग ी आकदकरून झाडाचें दाट कुसूं घालून बांधावा. तळघर करावें तळघरात
गच्च करावा. त्यांत माच घालून त्या घरीं दारूचे बस्ते, मडकी ठे वावी.बाि होके आकदकरून मध्यघरात
ठे वावे. सरदी पावों न द्यावी. आठ पंधरा कदवसी हवालदारानें येऊन दारू, बाि, होके आकदकरून बाहे र काढू न
उष्टि दे ऊन मुद्रा करून ठे वीत जावें. दारूखान्यास नेहमी राखिेस लोक ठे वावे. त्यािी रारंकदवस
पाहररयाप्रमािें जागत जावें. परवानगीववरकहत आसपास मनुष्टय येऊं न द्यावे...."

________________________________________________________________________________

42) खलबतखाना -: गुप्त वाटा-घाटी चचाग करण्याची संरक्षीत जागा.

महत्वाच्या मोहीमेचा, लनयोजनांचा आढावा घेण्यासाठी, खासगी चचेसाठी असलेली जागा. गुप्त हे रांकडू न,
जासूसांकडू न आलेल्या माहीतीची गुप्त ररतीने चचाग करण्याची जागा.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

43) िस्त्रार्ार -: गडावरील सवग िस्त्रसामग्री, लढाईसाठी लागिारे सवग िस्त्रे साठा ज्यामध्ये, ढाल, तलवारी,
बंदक
ू ा, लचलखत, भाले, प्टे , इ सवग महत्त्वाची, गरजेची िस्त्र िस्त्रास्त्रे ठे वण्याची जागा.

________________________________________________________________________________

44) वस्त्रार्ार -: गडावर आवश्यक असिारी, ववववध कारिांसाठी लागिारी, सवग प्रकारची िाही वस्त्रे
ठे वण्याची जागा िेले, कमरप्टे , गादी, तक्के, लोड, पडदे सवग कापड, वस्त्र इ.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

45) मंकदरे -: दै नंकदन पुजेसाठी आवश्यक असिारी, ववववध दे वदे वतांची, नानाववध प्रकारची सुरेख बांधिीतील
मंदीरे

प्रत्येक गडावर आपल्याला नक्कीच आढळतात, वेगवेगळ्या दे वदे वतांची मंदीरे गडावर असत. याखेरीज गडावर

ववलिष्ट कठकािी कोरलेली दे वदे वतांची लिल्पे, लिलालेख, अिा भरपूर गोष्टी अजूनही गडांवर आढळतात.

________________________________________________________________________________

46) जवाकहरखाना/कोषार्ार -: जड-जवाकहर, कहरे , मानके, दालगने अिी मौल्यवान वस्तू ठे वण्याची जागा.
स्वराज्यातील सवग मौल्यवान ऐवजी, कर रूपाने, लुटीच्या रूपाने लमळालेला सवग ऐवज, सुरणक्षत कठकािी
वेगवेगळ्या कठकािी ठे वण्यासाठी केलेली सोय.

________________________________________________________________________________

47) दफ्तरखाना -: सवग प्रकारचे चालिारे कामकाज, परस्परांमधील परव्यवहार, खाजगी दस्ताऐवज,

गडावरील सवग ऐलतहालसक कागदपरे, परे, नोंदी, दस्ताऐवज, ठे वण्याची सुरणक्षत जागा.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

48) टांकसाळ -: वेगवेगळ्या साम्राज्याची, स्वताःची दै नंकदन व्यवहारातील नािी, लिक्के इ चलने तयार
करण्याचा कारखाना. लिवकालीन

लिवराई, होन अिी स्वराज्याची मौल्यवान नािी पाडण्याचा कारखाना, टांकसाळ रायगडावर होती.

49) िौचकुप -: साडे तीनिे वषाांपूवी गडावर लनलमगलेला वैज्ञालनक प्रयोग. प्रत्येकाने अभ्यासावा असा प्रयोग.
अनेक लिवकालीन गडावर िौचकूपांची रचना केलेली आढळते, वाड्यांमध्ये, घरांमध्ये, पहारे क-यांसाठी तटबंदी
मध्ये असे िौचकुप आढळू न येतात. पहारे क-यासांठी खास तटबंदी मध्येच अिी रचना केलेली पहायला भेटते.

उदा : रायगड ,राजगड, लसंधद

ु ग
ु ग, प्रतापगड इ.

________________________________________________________________________________

50) अंधारकोठड्या -: गुन्हा केलेल्या गुन्हे गारांना, कफतूरांना, आरोपींना, लिक्षा म्हिून कैंद्यांना कैदे त
ठे वण्याच्या, डांबून ठे वण्याच्या संरक्षीत कोठड्या.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

51) पार्ा -: गडावर येिारे घोडे , प्रािी यांच्या राहण्यासाठी, त्यांना बांधण्यासाठी केलेली लनवा-याची सोय.

52) उष्ट्रखाना -: उष्ट्रखाना म्हिजे उं टिाळा, उं ट या प्राण्यांची बांधण्यासाठी केलेली सोय.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

53) पपलखाना / हत्तीिाळा -: गडावर असलेल्या, सैन्य दलात असलेल्या

हत्तींना राहण्याची, लनवा-याची केलेली सोय, जागा.

________________________________________________________________________________

54) तालीमखाना -: तालीमखाना म्हिजे मल्लिाळा. पैलवान मल्लांचा आखाडा तालीम.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

55) अंबरखाना -: गडावर धान्य साठववण्यासाठी बांधलेली इमारत.

________________________________________________________________________________

56) कडे लोट कडा -: कैद्यांना, कफतुरांना, गुन्हे गारांना लिक्षा दे ण्यासाठी गडावरील एक राखीव जागा कडा.
लिक्षा सुनाववल्यानंतर कैद्यांचा अिा कठकािाहून कडे लोट केला जाई.

उदा: रायगडचा टकमक कडा, लिवनेरी कडे लोट कडा.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

57) शिल्पे -: प्रत्येक ककल्ल्यावर प्रवेिद्वारावर, तटावर, मंकदरावर आपल्याला ववववध प्रकारची लिल्पे आढळू न
येतात. जसे कक हत्ती, िरभ, लसंह, गंडभेरूड असे प्रािी तसेच दरवाजावर, तटावर दे व-दे वता गिेि, मारूती
इ. दे वतांची पाना फुलांची ववववध लिल्पे आढळतात.

वेगवेगळ्या उद्दे िाने, वेगवेगळ्या साम्राज्याची ओळख, ताकद दिगववण्यासाठी कोरलेले ववलिष्ट आकाराचे,
लचरांचे दगड.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

58) शिलालेख -: अनेक गडावर वेगवेगळ्या भाषेचे लिलालेख कोरलेले असतात. लिलालेख हे प्रामुख्याने
उठावाचे ककंवा खोकदव अक्षराचे असतात, लिलालेखातून ककल्ल्यांचा, बांधकामाचा ववववध राजवटींचा
ऐलतहालसक उल्लेख, दस्तावेज आपल्याला लमळतो. ककल्ल्यांची बांधिी, पुनबाांधिी, डागडु जी काही ऐलतहालसक
व्यक्तींचे उल्लेख, गडाबद्दलचा इलतहास, तेथील राजवटीची ओळख अिा महत्वपूिग गोष्टींची माहीती
लिलालेखांच्या माध्यमातून कळते.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

59) समाधी -: गडावर, गडाच्या पायथ्यािी, गावांमध्ये, िुरववरांच्या, राजघराण्यातील व्यक्तींच्या स्मरिाथग
उभारलेली िरी.

________________________________________________________________________________

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

60) सतीशिळा -: सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरिाथग केलेले लिल्प. पलतच्या मृत्यूनंतर त्यांच्या लचतेमध्ये सती
गेलेल्या स्त्रीच्या स्मरिाथग एका दगडी लिळे वर ववलिष्ट आकाराचे लिल्प कोरले जात ज्याला सतीलिळा असे
म्हितात.

साधारि सतीलिळा गडावर तसेच अनेक गावांमध्ये, पररसरात आढळू न येतात.

उदा: रायगडावर असलेली महारािी पुतळाबाईंची सतीलिळा.

________________________________________________________________________________

61) वीरर्ळ -: वीरगळ म्हिजे वीरपुरूषांच्या स्मरिाथग उभारलेला स्तंभ, युद्धात, संग्रामात, युद्धभुमीत
वीरमरि आलेल्या, धारालतथी पडलेल्या सैलनकाच्या, वीराच्या स्मरिाथग दगडी लिळे वर ववलिष्ट लिल्पांच्या

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

आधारे कोरलेला दगड वीरगळ म्हिून ओळखला जातो. यामध्ये वीराच्या पराक्रमावरून, लढाईच्या
विगिावरून वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळी माकहती सांगिारे वीरगळ कोरले जात.

________________________________________________________________________________

62) खंदक -: िरूला ककल्ल्याभोवती लभडता येऊ नये यासाठी ककल्ल्याभोवती ववलिष्ट खोलीचा, वेगवेगळ्या
दृष्टीने, खोदलेला संरक्षीत चर म्हिजे खंदक होय. खंदक हा प्रामुख्याने भुईकोट ककल्ल्याभोवती खोदला जातो.
भुईकोट ककल्याभोवती खंदक खोदन
ू एक प्रकारे ककल्ल्याला संरक्षीत केले जाते. िरूला सहजपिे ककल्ल्याला
लभडता येऊ नये या साठी केलेली ही खास योजना, खंदकामध्ये पािी मगरी, साप असे प्रािी सोडले जात,
जेिेकरुन एक-प्रकारे भुईकोट ककल्ल्याभोवती हे सुरक्षाकवच होते. खंदकावरून जाण्यायेण्यासाठी काढता
घालता येिारा पूल बसववला जाई.

उदा : ककल्ले चाकि, यिवंतगड इ.

63) तुप /तेल साठपवण्याचे रांजर्/टाकी -:

गडावर रारी कदवे,मिाली इ गोष्टींसाठी तेलाची आवश्यकता असे. तसेच त्याकाळी युद्धात, लढाईत
िरीरावर झालेल्या जखमांसाठी मलम/औषध म्हिून साठवलेले जुने तुप वापरले जाई.अिा तेला तुपाच्या
साठ्यासाठी अिा वेगळ्या प्रकारच्या रांजि ककंवा टाक्यांची सोय केली जात.

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

64) तळखडे -: गडावरील लोकांच्या राहण्याच्या दृष्टीने गडावर घरांचे ,वाड्यांचे बांधकाम केले जाई.यासाठी
प्रामुख्याने दगड,लाकूड आणि ववटा यांचा वापर केला जात असे. घराच्या, वाड्याच्या दगडी चौथ-यावर उभे
लाकडी खांब व त्यावर इतर बांधकाम अिी रचना असे. आज गडावरील या अविेष रूपी घरांच्या चौथ-यावर
आपल्याला ववलिष्ट प्रकारचे दगड ककंवा खुिा कदसतात,यांना तळखडे असे म्हितात. वाडा बांधताना या
ववलिष्ट आकाराच्या कोरलेल्या नक्षीदार दगडावर,तळखड्यांवर वाड्याचे लाकडी खांब रोवले जात,उभे केले
जात.यामुळे या लाकडी खाबांना एकप्रकारे ओल,ककड इ. गोष्टींपासून संरक्षि लमळे .

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

65) पुष्करर्ी तलाव -: गडावरील प्राथलमक गरज पाण्याच्या दृष्टीने तलाव, बंधारे , दगडात कोरलेली टाकी
याचप्रमािे महाराष्ट्रातील काही ठराववक गडांवर पुष्टकरिी नावाचे ,काहीसे वेगळ्या बांधिीचे तलाव आढळू न
येतात. ववलिष्ट रचना, कलात्मक बांधिी अिा वेगळ्या थाटिीचे हे तलाव लक्ष वेधन
ू घेतात.पववर
नद्यांप्रमािेच ववलिष्ट धालमगक महत्व असलेले हे तलाव, त्याकाळी पववर मानले जात. एखाद्या दे वालयासमोर
धालमगक दृष्टीने ,पववर कायाांसाठी लनलमगलेले हे तलाव,त्यामध्ये कडे ने स्थावपलेल्या वेगवेगळ्या दे वदे वतांच्या
मुत्याग,पाय-यांची ववलिष्ट रचना, सुबक बांधिी ही काही पुष्टकरिी तलावांची खास वैलिष्ट्ये.

उदााः -हररच्िं द्रगड,प्रसन्नगड इ.

________________________________________________________________________________

गडावर असिा-या या सवग महत्त्वाच्या बाबी गडाला एक गडाचे पररपूिग रूप दे तात.......

.... लिवदग
ु ब
ग ांधनीतील अनेक प्रयोग आजही आपल्याला अचंवबत करतात.

"... आपला महाराष्ट्र म्हिजे एकप्रकारे दग

ु ाांची खािच आहे , आणि शिवछत्रपती म्हर्जे या दर्
ु ाांच्या
खार्ीतील एक अनमोल रत्नच..."

"आज जरी आधुलनक जगात ककल्ल्यांचे महत्त्व िून्य असले, तरी या दै कदप्यमान महाराष्ट्र भूलमचा
,महाराष्ट्रातील प्रत्येक मािसाचा मानवबंद,ु अलभमान, स्वालभमान हे दग
ु च
ग आहे त."

गडकोट ककल्ले ही आपल्या संघषागची प्रलतके आहे त,आपली प्रेरिास्थळे आहे त, गडकोट आपल्या जाज्वल्य
इलतहासाचा वारसा आहे त.

"...आजच्या आधुलनक जगातही दग

ु ब
ग ांधनीतील प्रयोग आपल्याला अचंवबत करून जातात,आणि म्हिून आज
साडे तीनिे वषागनंतरही दग
ु ाांच्या रूपाने " *लिविरपती" नावाच्या दग
ु स्
ग थापत्याच दिगन घडू न जाते...."

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

आणि म्हिूनच म्हिावेसे वाटते.....

शिवरायांसी आठवावें|

जीपवत तृर्वत मानावें|

इहलोकी परलोकी रहावें, ककतीरपे||

लेखन/संकलन- ✍

अmit शनंबाळकर – ९१७२३९१९८६

PDF Create & Design By NIKHILKUMAR AGHADE 9763506040

You might also like